प्रणिती शिंदेंबद्दल काही गुपितं praniti sushilkumar shinde | praniti shinde biography | life journey

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 451

  • @ashokmarathe7676
    @ashokmarathe7676 10 หลายเดือนก่อน +38

    So Beautiful Praniti... Marathi Aishwarya

  • @mohammedkousarmdkousar5140
    @mohammedkousarmdkousar5140 6 หลายเดือนก่อน +18

    Raga ❤ praniti
    Best jodi
    Future leaders of India

  • @pragati6930
    @pragati6930 4 ปีที่แล้ว +100

    लग्न हि प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे... दादा तुम्हाला विनंती कि..मुलगी मग ती कुणाचीहि असू द्या तिच्या लग्नाविषयी चर्चा करु नका

    • @jagdishshirsat1831
      @jagdishshirsat1831 9 หลายเดือนก่อน +4

      👍

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 8 หลายเดือนก่อน +6

      अगदी बरोबर.इतरानी चर्चा करु नये.

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 8 หลายเดือนก่อน

      का . . . . 🤔

    • @user-kn3sv6ny9u
      @user-kn3sv6ny9u 6 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

  • @sandippatade4913
    @sandippatade4913 4 ปีที่แล้ว +147

    माझं पण लग्न झालेलं नाहीये मी कमवत काहीच नाही तू एवढं कमवून ठेवलेला आहे हे कोणाला द्यायचा आहे घर जावई बनवून मला घ्या

  • @rahulborkar4172
    @rahulborkar4172 3 ปีที่แล้ว +120

    *राहुल गांधी* हे एक उत्तम स्थळ राहिल

    • @chanchalchavan5782
      @chanchalchavan5782 2 ปีที่แล้ว +8

      😂😂😂😂😂😂

    • @pradiplashkar3133
      @pradiplashkar3133 2 ปีที่แล้ว +5

      🤓🤓

    • @meenakshipethe308
      @meenakshipethe308 ปีที่แล้ว +12

      खरच भारत जोडो यात्रेत हात धरून चालत असलेला दोघांचा विडियो अफलातून आहे . एकदम भारी.बात आगे बढानेमे गैर नही ! हे माझे प्रामाणिक वैयक्तिक मत व्यक्त केले. बाकी म्हणतात लग्नाच्या गाठी स्वर्गातूनच बांधलेल्या असतात काय माहीत कोण भाग्यवंत कुठे बसला आहे!😊

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 11 หลายเดือนก่อน +1

      @@meenakshipethe308 pan RG he 50+age aahet.

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 10 หลายเดือนก่อน

      50 + पेक्षा कमी वयाचे आदित्य ठाकरे आहेत. छान जोडी दिसेल.😂😂.@@vijaykalangutkar7813

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 4 ปีที่แล้ว +236

    याला गुपित म्हणत नसतात महाशय ,
    याला बायोग्रॅफी म्हणतात .

    • @Sanprar
      @Sanprar 3 ปีที่แล้ว +5

      Haha..👍

    • @Sunita1702_a
      @Sunita1702_a 11 หลายเดือนก่อน +6

      बरोबर 😂 यात काय गुपित आहे हे तर सरळ सरळ त्यांचा जीवन प्रवास आहे इमानदारी चा लव्ह you परिनीती शिंदे ♥️♥️🎉😊

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 11 หลายเดือนก่อน +2

      Tyanche vay(age) 42+aahe tasech ajunhi tyanvche lagn zalele nahi evddhech gupit.baki ya peksha jast gupite aamhala mahit aahet.

    • @meenakadam9148
      @meenakadam9148 8 หลายเดือนก่อน +1

      😅😅😅😅

    • @adityajadhav857
      @adityajadhav857 8 หลายเดือนก่อน

      😊​@@vijaykalangutkar7813

  • @lawwalalawwala8859
    @lawwalalawwala8859 6 หลายเดือนก่อน +4

    प्रणती बद्दल भले मोठे गुपित आज कळले मला आणि हे सर्व ऐकून धक्का बसला

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 4 ปีที่แล้ว +227

    चांगलंच गुपित आहे,.....पण शिंदे बाईनां बहूतेक हे गुपित माहिती नसावं,....की फुले- सावित्री माई,..शाहू महाराज.. बाबासाहेब नसते तर बाईंचं आयुष्य धुण्या -भांड्यात गेलं असतं,......!!!!

    • @Dnyaneshwarsarwadeforever
      @Dnyaneshwarsarwadeforever 3 ปีที่แล้ว +28

      इथं पण बाबासाहेब आणले का तुम्ही

    • @sandeepshinde5145
      @sandeepshinde5145 ปีที่แล้ว +10

      हा बघा शहाना...

    • @लोकमुद्रा
      @लोकमुद्रा ปีที่แล้ว

      ​बाबासाहेब तुला का नकोत मग तुझा बाप मनू आणावा का 😂😂😂😂😂😂

    • @dhirajgaund
      @dhirajgaund ปีที่แล้ว +1

      😢

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 ปีที่แล้ว +10

      Babasaheb naste tar lok mele aste ka

  • @sohelchavhan3547
    @sohelchavhan3547 6 หลายเดือนก่อน +12

    प्रनिती राहुल गांधी ❤❤❤

  • @rameshkulkarni8067
    @rameshkulkarni8067 9 หลายเดือนก่อน +2

    🎉असल्या मुजोर कार्टी बरोबर कुणीही लग्न करणार नाय, कारण आपल्या सुंदर आयुष्यच कोण वाटोळं करून घेईल.....

  • @akshaykhaire5334
    @akshaykhaire5334 4 ปีที่แล้ว +87

    बर झालं आमच्या लफड्या बद्दल काय माहित नाही म्हणून नाहीतर तू तर जग जगजाहीर करशील.

  • @ShindeShubhash
    @ShindeShubhash 7 หลายเดือนก่อน +25

    मॅडम आपण राहुल गांधी बरोबरच लग्न करा

    • @Ganesh-hd7ds
      @Ganesh-hd7ds 2 หลายเดือนก่อน +1

      आता बाई आणि युवा नेता राहुल खान म्हातारपणी लग्न करा म्हणतोय

    • @Manoj-e7c5t
      @Manoj-e7c5t 2 หลายเดือนก่อน

      मसोबाला बायको नाही ...सटवाईला ?

  • @sm8233
    @sm8233 4 ปีที่แล้ว +74

    अरे टायटल प्रमाणे व्हिडिओ बनव विनाकारण वेळ घेतला असं जर केलं तर कोणी तुझ्या खऱ्या व्हिडिओ वर विश्वास ठेवणार नाही

    • @vaibhavumbarkar4142
      @vaibhavumbarkar4142 11 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂 right

    • @krushnaagrofarm2023
      @krushnaagrofarm2023 8 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @lawwalalawwala8859
      @lawwalalawwala8859 6 หลายเดือนก่อน

      प्रनीती पेक्षा व्हिडिओचे गुपित काय ते सांगा

  • @sandhaydayma8996
    @sandhaydayma8996 ปีที่แล้ว +5

    Khup Chan mahiti milali pranititai baddal thank you

  • @kishorwakale7
    @kishorwakale7 7 หลายเดือนก่อน +9

    राहुल जी गांधी और परिणीती जी शिंदे अगर एक होते है शादी करते है तो हम सभी को बहुत ही आनंद होगा

  • @vedpal9712
    @vedpal9712 5 หลายเดือนก่อน +1

    Super best jodi of Praniti Shinde and Rahul Gandhi ji

  • @SAGAR_S_S
    @SAGAR_S_S 2 ปีที่แล้ว +13

    माहिती छान देता तशेच थंबनेल ही ठेवत जा. उगाच लोकांनी पाहावं म्हणून काहीही.

  • @jaimaharashtrajaihind3236
    @jaimaharashtrajaihind3236 8 หลายเดือนก่อน +12

    प्रणिती, भाषण खुप छान करते. ऐकतच रहावे असे वाटते. 👍👍🚩🚩🚩👏खूप छान.
    पक्ष फक्त चुकीचा आहे. बीजेपी त असावी.

    • @Yogibaba_kapade1998
      @Yogibaba_kapade1998 8 หลายเดือนก่อน

      💯💯बरोबर आहे

    • @mohamadnaser9231
      @mohamadnaser9231 7 หลายเดือนก่อน +1

      Bjp Tula kimmat dete ka te bg adhi kelya😊

    • @lawwalalawwala8859
      @lawwalalawwala8859 6 หลายเดือนก่อน

      आई घाल्या बीजेपीचा गुपित सांगू का तुझ्याशी काय आहे ते

  • @Fashion-Travel-Learning_Hub
    @Fashion-Travel-Learning_Hub ปีที่แล้ว +8

    अरे गुपित म्हणे आधी tital नीट ठेवायला शिक मग गुपित सांग. माहिती आहे आणि गुपित म्हणे🤦‍♂️

  • @shubhammohite.
    @shubhammohite. 2 หลายเดือนก่อน

    Thumbnail change kara dada🙏🙏

  • @maheshkoli8980
    @maheshkoli8980 3 ปีที่แล้ว +22

    She is very beautiful and talented. Frankly she is film heroine material such is her beauty and brains

  • @minapatil5504
    @minapatil5504 6 หลายเดือนก่อน +4

    प्रणिती शिंदे जर राहुल गांधींशी लग्न करत असेल अतिशय उत्तम राहुल गांधी शी लग्न करणे हा म्हणजे काय गुन्हा आहे का राजकीय वय मनुष्य बाजूला ठेवून तो पण एक चांगले आईचा मुलगा आहे

  • @sukumardutta9260
    @sukumardutta9260 ปีที่แล้ว +10

    The life journey of Praniti Shinde is good family support with educational knowledge acquired from early age of life along true love of heart which is the valuable assets of her life She is lovely for all

    • @vidyaghodinde7866
      @vidyaghodinde7866 6 หลายเดือนก่อน

      Aurangyacha paksh. Kahi upyogachi nahi.. Muslim shi karo nahitar kunashi..

  • @dr.arunkumarpatil3813
    @dr.arunkumarpatil3813 4 ปีที่แล้ว +8

    या पत्रकाराचे डोके ठिकाणावर नसल्याचे दिसत आहे .
    याला पत्रकारीता म्हणतात का ?

  • @faridabelif9096
    @faridabelif9096 4 ปีที่แล้ว +10

    भविष्यात लव्ह म्यॅरेज करायचा असल्यास तुला जरूर सांगितलं जाईल आत्ता तर फक्त मुंबई वारी चालू आहे म्हणजे मुंबईतल घर ते सोलापूर ची वारी

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 ปีที่แล้ว +13

    याला गुपित मानतात का रे...बावळट माणसं ..तुझा गुपित सांगू का yz

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 8 หลายเดือนก่อน +13

    मला वाटतं राहुल गांधी किंवा ओवेसीचं पोरगं उत्तम स्थळ आहे कारण की सर्वधर्मसमभाव

    • @chavansagar3222
      @chavansagar3222 7 หลายเดือนก่อน

      तुझी बहीण नाही तर पोरगी देकी मग सर्व धर्म समभाव दिसेल....भटा

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 4 ปีที่แล้ว +6

    Thanks

  • @avinashbankar1705
    @avinashbankar1705 4 ปีที่แล้ว +53

    लाज वाटत नाही का , you tube वर आईला पण विकल तू

  • @rangasamys6995
    @rangasamys6995 5 หลายเดือนก่อน

    Ragul... Shinde super pair.. Best wishes

  • @AJ-ne2ni
    @AJ-ne2ni 4 ปีที่แล้ว +82

    छान टायटल देऊन लोकांना वेड्यात काढतोस

  • @prashantbramhanwade117
    @prashantbramhanwade117 7 หลายเดือนก่อน +2

    Rahul Gandhi सोबत लग्न करा

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 4 ปีที่แล้ว +23

    हे प्रणिती शिंदेची गुपित माहीती होय काय
    आंबुरकी न्युज

  • @lovelytrishaandshreesha9258
    @lovelytrishaandshreesha9258 4 ปีที่แล้ว +10

    ह्या लेखात गुपित असं काहीच नाही कळालं...
    सर्व काही फालतूंच होत....
    याहून जास्त तर मलाही माहिती आहे प्रणिती शिंदे व सुशील कुमार शिंदे यांच्या परिवाराबद्दल...
    आणि तेही त्यांच्या लहानपणापासूनची सत्य घटना जे क्वचितच कोणाला माहिती असेल.....

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 9 หลายเดือนก่อน +5

    कोणाची हि व्याक्तीगत आयुष्या,बद्दल बोलणं हे कोणाला अधिकार नाही प्रत्येक माणूस स्वतः आयुष्य कसे जगणं किंवा कोणाची लग्नं करणं स्वता ठरवत असतात कोणा बद्दल बोलायची आपला अधिकार नाही

    • @Menaka-m4x
      @Menaka-m4x 6 หลายเดือนก่อน

      Pan modichya baykobaddhal bolayacha adhikaar amhala ahe bara ka

  • @v.j1990
    @v.j1990 7 หลายเดือนก่อน +1

    ज्यांनी ज्यांनी लग्न केले त्यांनी काय दिवे लावलेत...😂😂😂😂 प्रणिती मॅडम लग्न करू नका....समाज सेवा करत रहा...

  • @kapilhilim7888
    @kapilhilim7888 3 หลายเดือนก่อน +1

    राहुल गांधी सोडून कोणाबरोबर पण लग्न करा

  • @sandipkapadi6162
    @sandipkapadi6162 10 หลายเดือนก่อน +2

    राहूल बरोबर करावे

  • @shakurtamboli983
    @shakurtamboli983 8 หลายเดือนก่อน +11

    मला वाटत की राहूल गान्धी हे योग्य पर्याय आहे.

    • @ShonaBhardwaj-c8f
      @ShonaBhardwaj-c8f 6 หลายเดือนก่อน

      Nahi hogi..... Likh kr le lo nhi hogi rahul se.... ESKI KISMAT M RAHUL NHI H YE CHAHE KOI BHI HO

    • @RibhavBajaj
      @RibhavBajaj 6 หลายเดือนก่อน

      होनी भी नहीं चाहिए क्योंकि राहुल पर फिर परिवारवाद का आरोप लग जाएगा।

  • @namdeotaru6207
    @namdeotaru6207 4 ปีที่แล้ว +4

    प्रणितीने आता मुस्लीम वर शोधावा व लव जिहाद ला पाठिंबा द्यावा. आंतरजातीय विवाहाची परंपरा राखावी.

  • @Baby-rj2kq
    @Baby-rj2kq 6 หลายเดือนก่อน +2

    अहो गांधी परिवाराशी सोयरी करा शिक्का मोर्तब होईल कि तुम्ही जातपात धर्म याला महत्त्व देत नाहि सेक्युलर आहात उत्तम स्थळ आहे हातातून जाईल

  • @BhagwatShelke-n7x
    @BhagwatShelke-n7x 6 หลายเดือนก่อน

    या पेक्षा शेती, पाणी पाऊस, शिक्षण यावर विडीओ बनवा.हे जे तुम्ही टाईमपास लावला हे जगजाहीर आहे

  • @IndersenYadav-i5k
    @IndersenYadav-i5k 4 หลายเดือนก่อน

    Jay shree radhe Krishna 🙏

  • @sachinfokmare7853
    @sachinfokmare7853 4 ปีที่แล้ว +6

    फार सुंदर आहे

  • @avinash3249
    @avinash3249 3 ปีที่แล้ว +5

    I like her 😄❤️

  • @s.p.9735
    @s.p.9735 7 หลายเดือนก่อน +2

    राहुल गांधी युवा नेता
    प्रणिती शिंदे युवा नेत्री ...

  • @RajeshPatil-t7f
    @RajeshPatil-t7f 7 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim Praniti Tai

  • @vikasgaikwad7497
    @vikasgaikwad7497 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @satyashilughade5803
    @satyashilughade5803 4 ปีที่แล้ว +1

    Ek no kadak

  • @TheMemeVault0001
    @TheMemeVault0001 4 ปีที่แล้ว +4

    ताई फक्त हिंदू धर्मात ला मुलगा जोडी म्हणून निवडा ही विनंती

  • @sjb2065
    @sjb2065 4 ปีที่แล้ว +17

    प्रणिती ने लग्न केल्याशिवाय तिला मंत्री करू नये.

    • @luckydaymond9248
      @luckydaymond9248 ปีที่แล้ว

      Kare ase ka.🤣🤣🤣😂😂😂😂

  • @shirajpatel3029
    @shirajpatel3029 6 หลายเดือนก่อน

    She is one of the most intelligent and capable politician..

  • @masaala123
    @masaala123 หลายเดือนก่อน

    मला रेव्ह पार्टी बद्दल माहीती मिळाली असती तर तेवढीच करमणुक झाली असती...कारण या विडीओ चे टायटल आणी कंटेन्ट कसे बकवास आहेत त्याचप्रमाणे विषयाला सोडून कमेंट करतोय..

  • @santoshsukre4631
    @santoshsukre4631 4 ปีที่แล้ว +3

    सगळ्यांना माहित आहे त्याला गुपित म्हणत नाहीत. बनवणार्यांना फक्त विडिओ लोकांनी बघावा म्हणुन असे शीर्षक द्यायचे असते

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 ปีที่แล้ว

      Jyancha janmach gupit kandatun zalay tyanna sagle gupitach watate.

  • @sidharthkamble1135
    @sidharthkamble1135 7 หลายเดือนก่อน

    मस्त 😊

  • @sanjaybhat6428
    @sanjaybhat6428 7 หลายเดือนก่อน +1

    Third calss video
    Third calss

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 3 ปีที่แล้ว +3

    खरच त्या राहूल खान संगेच लगीन लाऊन द्याला पाहीजे मनजे हीच्या बाबाची नीस्टा सेवट परेत आहे आसे वाटेल कांगरेसवर

  • @narwadevilas
    @narwadevilas 9 หลายเดือนก่อน

    Hi patrakarita navhe,yala chatukarita.

  • @ShindeShubhash
    @ShindeShubhash 7 หลายเดือนก่อน

    प्रणिती शिंदे मॅडम आपल्याला पवार साहेब तसेच सांग सुशील शिंदे मला वाटतं मॅडम आपण आता विवाह करण्यास हरकत नाही आता खासदार झाला आहात याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आभारी आहोत

  • @ravibhalerao6042
    @ravibhalerao6042 10 หลายเดือนก่อน +1

    Just refer Aund Baner Accident of her sisters who killed two people with rash driving..S. shinde were the then central home minister and he closed all matter by playing pressure technics

  • @vishalgawai4448
    @vishalgawai4448 4 ปีที่แล้ว +36

    परीनीती शिन्दे 37 वर्षा ची आहे अरे बाप रे

    • @pavanjadhav1355
      @pavanjadhav1355 3 ปีที่แล้ว +3

      Bhavaaa aata 40 year chi zaliye😄😄😄

    • @sushilgangawne
      @sushilgangawne 3 ปีที่แล้ว +2

      41

    • @vinoddevkate9947
      @vinoddevkate9947 9 หลายเดือนก่อน +4

      इतके दिवस कसं कंट्रोल करत असेल😅

    • @MH-qb8sk
      @MH-qb8sk 9 หลายเดือนก่อน

      42yers ​@@pavanjadhav1355

    • @prakashbhutada6400
      @prakashbhutada6400 8 หลายเดือนก่อน +3

      33 नाही 44 वर्षाची , लेक सून कधी होणार 😊

  • @ramchandrabhaskar6841
    @ramchandrabhaskar6841 3 ปีที่แล้ว +3

    बरं लोकांना चांगलं वेडयात काढले गुपित सांगणार होता काय झाले सांगायला भीती वाटत होती काय

  • @eknathmane5730
    @eknathmane5730 3 ปีที่แล้ว +1

    सोलापूर चं बघा पहिला साहेब

  • @jamsingbhamre465
    @jamsingbhamre465 3 ปีที่แล้ว +2

    Yat Gupit kay aahe?

  • @pranaypatare2643
    @pranaypatare2643 7 หลายเดือนก่อน

    ह्या लोकाचे ४-४ लग्न आधीच झालेले असतात यांना लग्न करायची गरज नसते😂

  • @swapnilmenkudale6471
    @swapnilmenkudale6471 2 ปีที่แล้ว +5

    Tumhi दिलेले display pics kadhun taka eka कर्तबगार हरहुन्नरी महिलेला likes aani subscribe sathi badnam karu naka ...

  • @RamSonar-t1g
    @RamSonar-t1g 10 หลายเดือนก่อน

    Ti Kay khayechi vastu aahe ka

  • @hemantkamble4141
    @hemantkamble4141 4 ปีที่แล้ว +2

    Same to same Kajol

  • @kasturiajgaonkar6966
    @kasturiajgaonkar6966 7 หลายเดือนก่อน

    She is gorgeous and strong lady

  • @सादिकशेख1
    @सादिकशेख1 7 หลายเดือนก่อน

    कोणाचाही माय बहिणीवर वाईट बोलू नये...माय बहिण सगळ्यालाच आसतात हे विसरू नये कोणी

  • @rameshkulkarni2974
    @rameshkulkarni2974 9 หลายเดือนก่อน

    Signature बद्दल काहीच बोलला ‌नाही

  • @YASH-qj5ni
    @YASH-qj5ni 4 ปีที่แล้ว +4

    Ram Kadam yancha Sampurna Itihas Sanga

  • @GaneshSabale-m9i
    @GaneshSabale-m9i 7 หลายเดือนก่อน +1

    मला तर वाटतंय राहूल गांधी

  • @rajudange2810
    @rajudange2810 6 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉

  • @PranayAiwale
    @PranayAiwale 6 หลายเดือนก่อน +1

    Marathi mandali cha youtuber १०० ००० बापाने काढला आहे😂😂

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 10 หลายเดือนก่อน +3

    Zavadi आहे प्रणीति

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb ปีที่แล้ว

    राहुल गांधी
    आदित्य ठाकरे
    उत्तम राजकीय सोयरीक आहे😅😅😅

  • @khadijamomin2739
    @khadijamomin2739 ปีที่แล้ว

    Thanks great and bright information

  • @shankarekhande2632
    @shankarekhande2632 3 ปีที่แล้ว

    Ok

  • @KiranParalkar
    @KiranParalkar 9 หลายเดือนก่อน +1

    Yedzavya yat kay gupit

  • @rohitraut6302
    @rohitraut6302 10 หลายเดือนก่อน +1

    अरे दादा यामध्ये गुपित काय आहे शक्तिमान च गंगाधर आहे

  • @chandrakantboradey8159
    @chandrakantboradey8159 9 หลายเดือนก่อน

    राहुल गांधी छान आहे.
    तो पण बिन लग्नाचा आहे.
    इटालियन बाई साहेबांचे वडील विश्वासातले आहे ,मग काही अवघड नाही.

    • @darshanavp5336
      @darshanavp5336 8 หลายเดือนก่อน

      स्वभाव जुळत नसल्याने नाही जमणार.

  • @gajananchavan6151
    @gajananchavan6151 4 ปีที่แล้ว +5

    First lady cm of maharashtra praniti Shinde

  • @satishdantkale9384
    @satishdantkale9384 4 ปีที่แล้ว +3

    See. her. Janamkundali you will get all. Predictions

  • @PBhosle23
    @PBhosle23 9 หลายเดือนก่อน

    राहुल गांधी कधी तरी पंतप्रधान झाले तर विचार होईल 😂😂

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 9 หลายเดือนก่อน

    😆🤣हा वर-संशोधनाचा प्रयत्न आहे,,,गुपित वगैरे काही नाही😜😂

  • @krishnakasture1444
    @krishnakasture1444 8 หลายเดือนก่อน

    ❤ड्या नो like viwe साठी कायपण title देत जाऊ नका

  • @monikamaheshwari7645
    @monikamaheshwari7645 4 หลายเดือนก่อน

    ☺️

  • @vilaspatil1147
    @vilaspatil1147 10 หลายเดือนก่อน

    कशाला कमावणारा पाहिजे.... आहेत भरपुर पैसे ,पेंशन बाईंना...

  • @sagargadeok1013
    @sagargadeok1013 ปีที่แล้ว

    व्हिडिओ नाही ना आवडला भाऊ, मग आता सबस्क्राईब कसा करु राव, 😮😅

  • @svishalchaudhari333
    @svishalchaudhari333 10 หลายเดือนก่อน

    Evshya lachari peksha bhaikari bare @marathi mandali

  • @sharadsalve3761
    @sharadsalve3761 9 หลายเดือนก่อน

    काँग्रेस 80% नेते बीजेपीत गेले आहेत हे बघा पहिले मग वंचित बहूजन आघाडीला दोष देवू नका

  • @alladinjahazi3831
    @alladinjahazi3831 4 ปีที่แล้ว +2

    dalit lokancha vapar karnari Babasaheb Ambedkar virodhi Congress che Ghulam Mhanje Shinde Family...ani jasa Congress ni Babasaheb Ambedkar karanna harvla election madhe tasach Sushil kumar shinde sudha Balasaheb(Prakash Ambedkar ) virodhat astat......
    Anti-Ambedkar aahet Shinde family tyancha nishedh aso ...dALIT VIRODHI,Congress che Ghulam aahet Shinde family..
    Praniti Shinde la Babasaheb Ambedkar yanche 22 Pratidnya Mahit aahe ka???
    Jai bhim Jai Shivray,Jaiu Bharat -Mulniwasi

  • @DadaRP
    @DadaRP ปีที่แล้ว

    Yaat kay gupit ahe ? Saangal ka?

  • @Arajakiya
    @Arajakiya 4 ปีที่แล้ว +9

    काही तरी लक्षवेधी thumbnail टाकायचे अन likes घ्यायचे...

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र....

  • @nkgmatka2132
    @nkgmatka2132 ปีที่แล้ว +1

    Mi tayar ahe praniti barobar lagna karayla

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 9 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim jay vanchit

  • @ramzanshaikh4658
    @ramzanshaikh4658 3 ปีที่แล้ว

    Heading chanli dyayala sika

  • @मराठायोद्धा-ब2श
    @मराठायोद्धा-ब2श 4 ปีที่แล้ว +2

    Marketing याला म्हणतात...
    खोटं बोला पण रेटून बोला...