ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मी स्वतःला खुप धन्य समजते कारण हे माझे गुरू आहेत . जयश्री गुरुदेव
ताई माझे पण गुरु आहेत
सध्या वारकरी संप्रदायातील एक थोर आचार आणि विचारवंत संतच असे देगलूरकर महाराज
अत्यंत सुंदर मुलाकात घेतली चंद्रशेखर महाराज देगलुरकर यांची
Ram Krishna Hari...,
सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
जय हरी माऊली... माऊली ज्ञानेश्वर महाराजकी जय...! 💐💐💐💐💐💐💐
पुज्य श्री सद्गुरू महाराजजींची प्रवचने चातुर्मास मध्ये 6 वर्ष श्रवण करायला मिळाली,,,अहो भाग्यम्🙏
देगलूरकर महाराजांना कोटी कोटी प्रणाम 🙏
नमस्कार धन्यवाद चंद्रशेखर जि महाराज यांना कोटी कोटी प्रणाम
धन्यो वंशःकुलं तथाचंद्र शेखर महाराज
चंद्रशेखर महाराज म्हणजे साक्षात तुकोबारायच आहेत त्यांचे मला दर्शन झाले मी माझे महाभाग्य मानतो
खूप मोठी ज्ञानाची परंपरा महाराजआपण तेवढ्याच समर्थपणे पुढे चालवत आहात आपणास साष्टांग नमस्कार औ
अवर्णनीय, अप्रतिम , खरोखरच आनंद यात्रा घडवल्या बद्दल दंडवत 🙏🙏🙏
प्रणाम, जय श्री राम कृष्ण हरी
इतक्या पुरातन वारकरी संप्रदायाच्या वारसाचे किर्तने,प्रवचने,चक्रीभजन ऐकायला मिळते हे अहो भाग्यच आहे.असे मला वाटते.आपले चरणी नतमस्तक.
राम कृष्ण हरी🙏
🌸आनंदयात्रा महाआनंदायक🌸जय जय रामकृष्ण हरी! जय जय रामकृष्ण हरी!! 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
खूप छान माहिती सांगीतली धन्यवाद
दंडवत प्रणाम
गुरूच्या चरणी दंडवत
माझ आराध्य माऊली 🙏🙏🙏देगलूरकर कर महाराज
रा म कृष्ण हरि अहो भाग्य इतकी सुंदर मुलाखत ऐकली आम्ही
काय सांगु आता संतांचे उपकार सद्गुरू श्रीगुंडामहाराज की जय
🙏रामकृष्णहरी🙏!! विठो पंढरीच्या राया ! माझें दंडवत पायां !!१!!तुझें कृपेचें पोसणें ! माझा समाचार घेणें !!२!!नाम धारियेलें कंठीं ! असे आर्त बहुत पोटीं !!३!!माझे अंतरींचें जाणा ! तुका म्हणे नारायणा!!४!!🙏 रामकृष्णहरी विठ्ठल केशवा🙏🌹
The great interview राम कृष्ण हरी🙏
A
जय हरी माऊली ...! माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ...! 💐💐💐💐💐💐💐
अतिशय सुंदर वि्वेचनखूभावले धन्यवाद.
👌👌धन्यावाद महाराज
Khupsunder
जय सियराम 🌹🙏
Jai Jai Ramkrishna hari
परंपरेच चिंतन खुप सुंदर केल्याले आहे
।। जय जय रामकृष्णहरि ।।
राम कृष्ण हरी
धन्य जालो महाराज
रामव्हषण हरी...🙏🙏🙏
फारच छान
राम कृष्ण हारि
श्रीगुरु देवय नमा👏👏👏👏👏
When ever I heard you great thoughts I can't stop my tears Jai shree 🙏 RAM
जय हरी
जय हरि माऊली
साष्टांग दंडवत प्रणाम
मी स्वतः ला धन्य। मानते की मि याच गावची आहे
manasi 2003 kont gav tumch degloor ka
Mi Pn..tai
।। रामकृष्णहरि ।।
Jai hari
🙏🙏🌹🌹🚩🚩🙏🙏
महाराजजी ची वाणी अप्रतीम आहे जय हरी माऊली 🙏🙏🙏
रामकृष्णहरी
नमस्कारसुंदर मुलाखत
Apratim 👌👌
l Niranjan my Deshpande k
👍👍❤️😀😎
Apratim khup God aahe charitra aawajat khup godwa aahe
Chan maharajana nmskar
🙏🙏HA SUKH SOKALA SWARGI NAHI🙏🙏
nice
ramkrishna hari maharj
चैतन्य माहराज देगलुरकर ऐनचे लायू कीर्तन मकरंद वाडी येथे किर्तन दाखवा
Tanapati Sankar barati kirtan
I'm from degloor..
अख्खी कहाणी पुरंदर दासांच्या कथे वरून ढापली आहे.
Pp
श्री गुंडा महाराज आणी श्री धुंडा महाराज वेगवेगळे आहे का
गुंडा महाराज हे मूळ पुरुष आहेत
Qa
L
जयहरी धन्य आजदिन झाले अनुपम्य श्रवण. रसाळ वाणी..वारकरी झाल्याचा सार्थ आनंद मुलाखत ऐकुन झाला.
राम कृष्ण हरी गुरुमहाराज आपण धन्य आहात
मी स्वतःला खुप धन्य समजते कारण हे माझे गुरू आहेत . जयश्री गुरुदेव
ताई माझे पण गुरु आहेत
सध्या वारकरी संप्रदायातील एक थोर आचार आणि विचारवंत संतच असे देगलूरकर महाराज
अत्यंत सुंदर मुलाकात घेतली चंद्रशेखर महाराज देगलुरकर यांची
Ram Krishna Hari...,
सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
जय हरी माऊली... माऊली ज्ञानेश्वर महाराजकी जय...! 💐💐💐💐💐💐💐
पुज्य श्री सद्गुरू महाराजजींची प्रवचने चातुर्मास मध्ये 6 वर्ष श्रवण करायला मिळाली,,,अहो भाग्यम्🙏
देगलूरकर महाराजांना कोटी कोटी प्रणाम 🙏
नमस्कार धन्यवाद चंद्रशेखर जि महाराज यांना कोटी कोटी प्रणाम
धन्यो वंशःकुलं तथा
चंद्र शेखर महाराज
चंद्रशेखर महाराज म्हणजे साक्षात तुकोबारायच आहेत त्यांचे मला दर्शन झाले मी माझे महाभाग्य मानतो
खूप मोठी ज्ञानाची परंपरा महाराज
आपण तेवढ्याच समर्थपणे पुढे चालवत आहात आपणास साष्टांग नमस्कार औ
अवर्णनीय, अप्रतिम , खरोखरच आनंद यात्रा घडवल्या बद्दल दंडवत 🙏🙏🙏
प्रणाम, जय श्री राम कृष्ण हरी
इतक्या पुरातन वारकरी संप्रदायाच्या वारसाचे किर्तने,प्रवचने,चक्रीभजन ऐकायला मिळते हे अहो भाग्यच आहे.असे मला वाटते.
आपले चरणी नतमस्तक.
राम कृष्ण हरी🙏
🌸आनंदयात्रा महाआनंदायक🌸
जय जय रामकृष्ण हरी! जय जय रामकृष्ण हरी!!
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
खूप छान माहिती सांगीतली धन्यवाद
दंडवत प्रणाम
गुरूच्या चरणी दंडवत
माझ आराध्य माऊली 🙏🙏🙏देगलूरकर कर महाराज
रा म कृष्ण हरि अहो भाग्य इतकी सुंदर मुलाखत ऐकली आम्ही
काय सांगु आता संतांचे उपकार
सद्गुरू श्रीगुंडामहाराज की जय
🙏रामकृष्णहरी🙏
!! विठो पंढरीच्या राया ! माझें दंडवत पायां !!१!!
तुझें कृपेचें पोसणें !
माझा समाचार घेणें !!२!!
नाम धारियेलें कंठीं !
असे आर्त बहुत पोटीं !!३!!
माझे अंतरींचें जाणा ! तुका म्हणे नारायणा!!४!!
🙏 रामकृष्णहरी विठ्ठल
केशवा🙏🌹
The great interview राम कृष्ण हरी🙏
A
जय हरी माऊली ...! माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ...! 💐💐💐💐💐💐💐
अतिशय सुंदर वि्वेचनखूभावले धन्यवाद.
👌👌धन्यावाद महाराज
Khupsunder
जय सियराम 🌹🙏
Jai Jai Ramkrishna hari
परंपरेच चिंतन खुप सुंदर केल्याले आहे
।। जय जय रामकृष्णहरि ।।
राम कृष्ण हरी
धन्य जालो महाराज
रामव्हषण हरी...🙏🙏🙏
फारच छान
राम कृष्ण हारि
श्रीगुरु देवय नमा👏👏👏👏👏
When ever I heard you great thoughts I can't stop my tears Jai shree 🙏 RAM
जय हरी
जय हरि माऊली
साष्टांग दंडवत प्रणाम
मी स्वतः ला धन्य। मानते की मि याच गावची आहे
manasi 2003 kont gav tumch degloor ka
Mi
Pn..tai
।। रामकृष्णहरि ।।
Jai hari
🙏🙏🌹🌹🚩🚩🙏🙏
महाराजजी ची वाणी अप्रतीम आहे जय हरी माऊली 🙏🙏🙏
रामकृष्णहरी
नमस्कार
सुंदर मुलाखत