सुनेला घरी घेऊन ये! आईने दिला आदेश 😀|सोनाली ला माहेरहून आणलं घरी - kokan sanskruti family vlog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024
- सुनेला घरी घेऊन ये! आईने दिला आदेश 😀सोनाली ला माहेरहून आणलं घरी - kokan sanskruti family vlog
मित्रांनो सासू आणि सून हे नातं जणू जगावेगळंच, पत्नी आणि आई यांच्यामधे समतोल राखणं जणू तारेवरची कसरतच.😀
माझी पत्नी (बायको) माहेरी जाऊन आठवडा झाला , गणपती उत्सव जवळ आल्यामुळे मझ्या आईने मला बायकोला माहेरहून परत घरी आणायला सांगितले आदेश दिला.मी तुरळ गावातून बायकोला माहेरहून आणण्यासाठी बायकोच्या गावाला निघलो, सासरवडीला पोहचून चहापाणी घेतला आणि परत घरी येण्यााठी निघलो, वाटेतच बायको (सोनाली) ची बहिण रहात असल्यामळे तेथे जाऊन आलो,
असा हा आपला kokan sanskruti family vlog episode झाला आहे 😂😀🙏.
#बायको #बायकोचंमाहेर #आईचाआदेश #kokansanskrutifamilyvlog#सासरवाडी#dailyvlog
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
तसा मी बुलढाणा जिल्हा विदर्भातला येथील आहे कोकण संस्कृती आणि कोकणी रान माणुस तुमच्या दोघांच्या व्हिडिओ मधून आम्हाला कोकणातला अप्रतिम निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळत आहे त्याबद्दल तुमचे आभार
खूप खूप धन्यवाद ❤️
Kokan mhanje dhartiverch swarga.
अप्रतिम वीडियो खुप छान ट्रिप आहेत सासरवाडी पण खुप सुंदर आहे आईला माझा नमस्कार असेच आपले कोकणातील माणसे पुढे जाऊदे ही हिश्वर चरणी प्रार्थना
किंजलकर वाडीच मदिर दाखव जरा आणि कुवळेकर jakhdi टीम
आजचा vlog पाहायाला खूप मज्जा आली❤सोनाली वहिनी खूप गोड आहेत. छान स्वभाव आहे त्यांचा . सासरची मडळींसुद्धा खूप प्रेमळ आहेत. Daily vlogs बघायला खूप आवडेल🙏
खूप छान विडीओ वहिनीना पण घरी घेऊन आलास खूप छान गणपती बाप्पा मोरया
धन्यवाद ❤️
संदेश, तुझा बोलण्यातून साधेपणा भावतो....सोनाली ला बोलकं कर.....साधी आहे....God bless Both 🙌
हाय ताई माझा शिवन क्लास चा इदचँनल आहे एकदा भेट दया प्लीज तुमचा चँनल आहे का
खूप खूप छान जोडी आहे तुम्हा दोघांची...आणि सारा ला खरच चॅनल खोलून दे ..खूप हुशार आहे ती..
सुंदर.... शब्दशैली खुपच छान... मध्येच आपली कोकणची भाषा एकूण खुप मजा येते.... गणपती बाप्पा मोरया
सोनाली ची हेअस्टाईल खूप.छान. "माहीर वाशिन आली सासरला" माहेरवाशिनीच्या (गौरी) स्वागताला😄😄 खूप सुंदर निसर्ग सौंदर्य आहे.सोनाली चया बहिणीचे घर खूप छान आहे आणि खूप मस्त निसर्ग. छान व्हिडियो
धन्यवाद ❤️
1 no dada .....khup bhari video karta 👍👍
खुप खुप धन्यवाद
संदेश दादा तुझी सासुरवाडी खूप छान साधी गोड माणस आहे कमी बोलन आणि मनमोकळेपणाने निखळ हासने
वहिनी तर खुप मस्त
🙂👌
धन्यवाद ❤️
हाय ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज
Khup chhan mitra👌👌👌
Thank you ❤️🙏
सर खरोखर तुम्ही ग्रेट आहेत, असेच कायम खुश राहा, खूप खूप शुभेच्छा 🙏🙏👌👍
धन्यवाद
Dada tumchi bhasha kiti god ahe waa🥰
Thank you ❤️🙏
खूप छान व्हिडीओ संदेश.सोनाली आणि तुझी जोडी खूप दिवसांनी दिसली.
🙏धन्यवाद❤️
हाय ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज
Khup chan sangmeshwar live excellent
Chibud kakadi gavran bhaji chan
Dada khup mst video
Thank you ❤️🙏
खूप छान कुटुंब आहे मस्त वीडियो
धन्यवाद ❤️
सोनालीची smile खूप मस्त.😊👍
th-cam.com/video/--SIRtY9eP4/w-d-xo.html
Dada tuz boln, video karnyachi padhat ,Aayo , Vahini baddalch Prem he sarv khup Apratim aahe.khup Chan dada ASECH Chan aaplya Koknatle video banv .
खुपचं छान सासुरवाडी आहे. परिसर मस्त आहे . माणसे खुपचं प्रेमळ आहेत.👍 खुप सुंदर व्हिडिओ.
धन्यवाद ❤️
Nice vlog dada. Aai khup mast bolte asech vlog takat raha
Thank you ❣️
Ganpatti bappa mortal..bhava khup chan vidio
Obey mothers instructions 😊, Nice information @Dam,, Amazing experience...Mast
Thank you ❤️
Khup chan amchi konkan samskruti
Nice mitra...I like culture of Village and nature
Thank you ❤️🙏
मस्त विडीओ बनविला आहेस भावा तुझे विडीओ पाहायला खूप आवडते
कोकणातील सर्वच माहिती मिळते
खप छान वाटले
Khup Chan video hota mazza aali video bagun khup
खुप छान विडिओ घरगुती विडिओ अतिशय सुंदर
खूप दिवसांनी व्हिडिओ टाकला आहे खरचं ताई खूप छान व सुंदर स्वभाव आहे 🌹 चे फूल खूप छान दिसते व निसर्ग सौंदर्य अप्रतिम व्हिडिओ मस्तच 👆✌👍😊आईला नमस्कार 🙏🙏🙏
धन्यवाद ❤️
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Nice vlog ase video pahayla khup chaan 👌👌👌👌👌👌👍👍
Thank you ❤️
Bhava khupach bhari aahet vlog tujhe❤
मस्त व्हीडिओ आहे.
धन्यवाद
भावा ....एक नंबर...तुझ्या ब्लॉग ची दरदिवशी वाट पाहत असतो
धन्यवाद
Khup sundar video bhau ❤️❤️👌🏼👌🏼
🙏धन्यवाद❤️
Khup chhan Video
Thank you
khup chhan video👌👌👌👌👌👌
खुप छान भाषा आई मस्त बोलते
धन्यवाद ❤️🙏
खूप छान 👌 विडिओ दादा मला तुमचे विडिओ खूप आवडतात
अप्रतिम😍💓 निसर्ग🌿🍃 सुंदर धरण, आई मस्त 🎉🎊 बायकाे छान👏✊👍
,भावा सुंदर blockफॅमिली साठी छान असेच बनवत जा !! सासुरवाडी भेट अप्रतिम🌷🌷🌹🌹🙏🙏
खूप खूप धन्यवाद ❤️
व्हिडिओ आवडला आहे छान आहे
धन्यवाद ❤️
कडवई ओकटे वाडी धरण सुंदर निसर्गरम्य ठिकाण मी पण अनुभवलेले ठिकाण ..
Big fan of ur mother...please make some more videos with her..
नऊ दिवसाचा बाजार संदेश उठवणार.
धुमाकूळ घालणार बहुतेक
खुप सुंदर
Shandesh bhai , Vahini na happy thev,mhneje tyana sasar awadel.
Tumhi Doghehi Khup compliment karata ekmekala. Khup sadhya saral manacha aahes. Khup Chan video aahe. Ganesh ustavala Khup khup shubheccha. Devbappa sadaiv sukhi thevo. Vinayak Bhandwalkar London.
छान माहिती दिली एकदा तुझ्या सासरवाडी गावची विडिओ बनव तिथले निर्सग दाखव मंदिर दाखव आणि इतर
धन्यवाद ❤️
लय भारी व्हिडीओ अप्रतिम भाऊ
Khup must video dada ❤❤❤👍👍👍
धन्यवाद ❤️
आये मला खूप आवडते खरच .. 😘😘😘आये खूप साधी आहे...
🙏 धन्यवाद ❤️
खूप छान वाटले बघून.डाव्या हाताचा खेळ म्हणतात
विडिओ मस्त, आ म्हाला तुझे विडिओ खुप आवडतात.
धन्यवाद ❤️
Tumchi tip khup aavdli
सासरवडी चा पाहुणचार जाम भारी अस्तो 👌👍
Sunder vlog tumache swabhav khooop chan ahe da da
हे कडवई गावचे धरण आहे.
आजूबाजूला खूप वाड्यात आहेत.
तुमच्या माहितीसाठी.
व्हिडिओ खूप छान
पाहून खूप बरे वाटले.
Chhan 👌👌👍👍
खुप छान vlog ahe sandesh bhava🙏
धन्यवाद ❤️
मस्त झाला झो
Nice vlog 👌👍,आई🙏, सोनाली ला पण फिरायला नेत जा😄👍
😀🤣
Ho नक्कीच
Chan
Thank you ❤️
Jhakaas mitra.
Chhan👌👍
Thank you ❤️
Hii dada tuze sglech video mst astat. Tuze video bghtana gavcha feel yeto. Aapl kokan aahech sundar😍😍Aani mi suddha Kadwaimdhe okatewaditli aahe. Kadwai dharan aani bajarpeth bghun khup bhari vatl. Next time yeshil tevha nkki bhetu😍😍 asech video bnvt rha. All the best dada 😍😍👌👌
Thank you ❤️
तुरळ गाव माझ्या आते चे गाव
खूप 👌👌👌👌👌👌आहे
Are va खूप छान
mast ahe video
धन्यवाद ❤️
swabhav pn god ahe 😊
धन्यवाद ❤️
हाय दादा मी तुळजापूर वरून आहे आज पहिल्यांदा कमेंट केली
खुप छान विडीयो.सोनाली ताईचे रेसिपीचे विडीयो कर दादा.
Khupach chaan video dada
व्हिडिओ खूप भारी aahe. माहितीसुद्धा खूप चंगली दिलीस दादा अप्रतिम व्हिडिओ 😍👍❤ खूपच मस्त माहिती दिली भावा 😍असेच व्हिडीओ बनवून आमचं मनोरंजन करत राहा 🙏 खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 🙏 😍
तुमचा चँनल आहे का
Nice video दादा
खूप खूप भारी व्हिडिओ दादा
धन्यवाद ❤️
Khup chan sasarala bhet
Nice vlog....gavchi andi khup healthy astat
Khup mast 👍
Nice..... 👌👌👌👌
Mi ahe sangli cha ..
Kokan che video phahila khup Mezza yete... ❤Apratim
Ani khas karun tumche ❤🙏
Chan video Aai khup God bollte Aai la namskar 👌🙏
संदेश हा नऊ दिवस उपाशी आहे
Best video ❤️
Thank you ❤️🙏
मस्त ❣️ आपल कोकण ❣️
Kokan Aaplach Asa
❤🙏Apratim🙏❤
खुप मस्त विडीओ
मस्त दादा
धन्यवाद ❤️
Nice Nature Beauty
Nice sir mast👍👍👍
🙏धन्यवाद❤️
Mast dada 👌👌👌
Konkan konkan. Karan konkant javayachi uthabas khup chan hote ..mhanun amcha konkan sanskrutine bharla aahe
काम करण्यासाठी बायकोला घरी नेतात. सणाला घरची लक्ष्मी घरी असावी म्हणून आणावे. स्वत: लांब फिरायला जाता तर बायकोला पण फिरवावे. सासरीयेता येता एखादे माहिततीतले स्थळ दाखवणे म्हणजे बायकोला फिरवणे नव्हे. हे सोनालीला पण समजले पण ती समजूतदार म्हणून नुसती हसली.
बरोबर आहे तुमचे......पण मी फिरायला तिला घेऊन कुठे जात नाही हे मात्र तुमचा गैरसमज आहे ... फक्त दाखवत नाही
@@kokansanskruti ते पण दाखवायचे कधीतरी 😃म्हणजे त्यावर पण व्हिडीओ होईल व आम्हाला बघायला आवडेल.
bhau baykochya khamiya nako sagu tila kay yeta he sang tuch tila kami pana dakhavtoy
👌
खूप छान विडिओ 👌👌👌👌
हाय ताई माझा शिवन क्लास चा इदचँनल आहे एकदा भेट दया प्लीज
Nice video tumch gav konat
मित्रा रोज व्हिडीओ टाकत जा फार वाट पाहतो मी
Ho प्रयत्न करतो
1नंबर व्हिडिओ
Most charging व्हिडिओ loving mom and इनोसंट सोनाली 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद ❤️
शुभम म्हेहुना आहे काय चेहरा वहीणीसारखाच दिसतोय
Ho
Nice video dada ❤️🙏👌😍
Thank you ❤️
हाय ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज