Natya Sangeet | Prakash Ghangrekar & Manjiri Aalegawkar | नाट्य संगीत | Ep.09

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • नाट्य संगीत....सहभागी - प्रकाश घांग्रेकर आणि मंजिरी आलेगावकर... निर्माता - दिग्दर्शक - अल्हाद धर्माधिकारी.. जरुर पहा हा विशेष कार्यक्रम...
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : Natya Sangeet
    Artist : प्रकाश घांग्रेकर आणि मंजिरी आलेगावकर
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : अल्हाद धर्माधिकारी

ความคิดเห็น • 44

  • @niranjanamte4972
    @niranjanamte4972 ปีที่แล้ว +3

    Doordarshan has its own unique ness , very soothing and with real Indian culture..best wishes to all creative Team members

  • @manjushajoshi8479
    @manjushajoshi8479 2 หลายเดือนก่อน +1

    प्रकाशजी ह्यांना आम्ही खूप जवळून पाहिले आहे.. त्यांचा गाण्याचा प्रवास पाहिला आहे.. एकदम साधे आणि सरळ राहणीमान होते.. अजिबात बढेंजावंपणा नव्हता. आणि, गाणे तर सुरखंच गायचे... त्यांच्या मुळे आम्ही कित्येक मोठया मोठ्या कलाकारांना जवळून पाहिले आहे.... आज ते हयात.. नाहीत..त्यांना मनापासून नमस्कार.. 🌹🙏🏻
    आज सगळ्या आठवणीना उजळा मिळाला.. त्यांच्या पत्नी, वीणाताई पण अतिशय चांगली व्यक्ती होती 🙏🏻🙏🏻🙏🏻😘😘

  • @digambarmunagekar8612
    @digambarmunagekar8612 4 หลายเดือนก่อน

    खूप छान!दोन्ही गायकांची नाट्यगीतं अप्रतिम.

  • @akakirde9452
    @akakirde9452 3 ปีที่แล้ว +2

    Very good job of Doordarshan for releasing many old performance of natyageet

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 2 ปีที่แล้ว

    नाट्यगीते व नाटयकलाकार यांचे मनापासून अभिनंदन। 👍👍👌🙏

  • @usharanade6898
    @usharanade6898 3 ปีที่แล้ว +2

    दोघांची हि छान झाली गाणी. नाट्यगीत खूप प्रीय आहे. अप्रतिम.

  • @jaiwantratolikar909
    @jaiwantratolikar909 3 ปีที่แล้ว +4

    Khup chan. 👍👍

  • @vassudevkunkolienkar8975
    @vassudevkunkolienkar8975 ปีที่แล้ว

    Va va Sundar

  • @pushkarmundale8132
    @pushkarmundale8132 3 ปีที่แล้ว +1

    Really hatts of To doordarshan sahyadri for natyasangeet prg

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri,
      TH-cam @Doordarshan Sahyadri
      मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही-
      bit.ly/3mLxpNx

  • @maheshdalavi88
    @maheshdalavi88 ปีที่แล้ว

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 3 ปีที่แล้ว

    Chaan.. Anek varshanni Prakash Ghangrekar cha gana ikla.. Chaan vatla..

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 2 ปีที่แล้ว

    नाट्यगीते नाट्यगीते खूप काही शिकवून स्वताच्या मनातील भावना व्यक्त करतात।।। 👍👨👌🌹

  • @arundesai6445
    @arundesai6445 3 ปีที่แล้ว

    .मनस्वि आनंद देणारे सुमधुर गायन..!

  • @sadhanaalegaonkar6466
    @sadhanaalegaonkar6466 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम! खूप दिवसांनी इतक्या कसलेल्या गायकांची गीत ऐकायला मिळाली

  • @jaiwantratolikar909
    @jaiwantratolikar909 3 ปีที่แล้ว +2

    Appriciate the doordarshan for their work in the field of marathi natya sangeet..thank you.👍👍🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri,
      TH-cam @Doordarshan Sahyadri
      मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही-
      bit.ly/3mLxpNx

    • @akakirde9452
      @akakirde9452 3 ปีที่แล้ว

      @@DoordarshanSahyadri Please upload skipped GandharvaGaurav episodes if possible. Third and eighth parts are missing.

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर

  • @arundhatikul
    @arundhatikul 3 ปีที่แล้ว

    अहाहा कित्ती छान 👌👌

  • @arundhatikul
    @arundhatikul 3 ปีที่แล้ว +1

    मंजिरी निखळ आनंद

  • @jaiwantratolikar909
    @jaiwantratolikar909 3 ปีที่แล้ว

    Very good performance by pt. Prakashji & manjiritai alegaonkar.👌👌👌👌

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद, दुरदर्शन सह्याद्री

  • @udayshirsekar1492
    @udayshirsekar1492 2 ปีที่แล้ว

    Ghei chand makarand song
    I use to listen that song
    On rajaninath ha have cassette
    👍👍👍👍👍👍👍

  • @dayaramlanje9258
    @dayaramlanje9258 3 ปีที่แล้ว

    वाघ मस्त

  • @harshal2012
    @harshal2012 3 ปีที่แล้ว

    👌👌👍👍🙏🙏

  • @sanjivgogate2567
    @sanjivgogate2567 2 ปีที่แล้ว

    good

  • @dattaramraut5841
    @dattaramraut5841 3 ปีที่แล้ว

    छान गायन

  • @ranjitdalvi9689
    @ranjitdalvi9689 3 ปีที่แล้ว +1

    Sarva sahkalakaranchi nave dilyas adhik changle! Tyanchi olakh kashi denaar?

    • @ranjitdalvi9689
      @ranjitdalvi9689 3 ปีที่แล้ว

      Sahkalakaranchi olakh kashi honar?

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 ปีที่แล้ว +2

    नभ मेघांनी आक्रमिले हे मेघमल्ल्हार रागावले पदसुद्धा प्रकाश घांग्रेकरांनी गायिले असल्यिचे आठवते .

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 3 ปีที่แล้ว

    Upload such videos

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 ปีที่แล้ว +1

    जी भूमिका ' कट्यार काळजात घुसली ' नाटकात केली आहे त्याच भूमिकेतील गीत घांग्रेकरांनी गायिले आहे.ह्या गीतातला ठहराव ऐकण्यासारखा आहे .

    • @onkargosavi3909
      @onkargosavi3909 2 หลายเดือนก่อน

      Mazyajaval te geet aahe

  • @ParakasBorkar
    @ParakasBorkar 11 หลายเดือนก่อน

    C!

  • @navendumarathe5996
    @navendumarathe5996 ปีที่แล้ว

    साथीदारांची नावं दिली नाहीत.

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 ปีที่แล้ว +1

    कलावंतांच्या कपड्यांवरुन अथवा आवाज आवडत नाही म्हणून त्यांची कदर कां करू नये ? झी.टी.व्ही. सारेगमप कार्यक्रमात सर्वात यशस्वी म्हणून पदक घेऊन जाणारे आकाशवाणीच्या संगीत स्पर्धेत यशस्वी होऊ शकले नाहीत. फक्त श्रेया घोषाल , मुग्धा वैशंपायन ,आर्या आंबेकर हेच यशस्वी आहेत.

    • @rajendrawankhade3642
      @rajendrawankhade3642 2 ปีที่แล้ว +1

      झि टिव्ही वर रटुन रटुन काँपी करणारे
      कलाकार असतात ते केवळ प्रसिद्धी
      साठी त्या मंचावर येतात .
      शास्त्रीय गायन शिकणारे प्रसिद्धी च्या
      मागे लागत नाहीत. प्रसिद्धी त्याच्या मागे
      येते.

  • @rajendrawankhade3642
    @rajendrawankhade3642 2 ปีที่แล้ว

    घांगरेकरांचे गायन सुंदर पण बोल समजले
    नाही कविता चे नंतरचा शब्द कित्येकदा
    ऐकुनही कळला नाही.

  • @aniruddhakaryekar2390
    @aniruddhakaryekar2390 3 ปีที่แล้ว +2

    घांग्रेकरांचा आवाज ऐकायला चांगलं वाटलं पण हााताच्या हाताच्या हालचाली खटकल्या !
    आलेगावकरांचं सध्या फारच प्रस्थ वाढलयं ।
    सारखे रेडिओचे कार्यक्रमात त्यांचचं नाव ऐकायचो२/३वर्षापूर्वी । आवाज मला आवडत
    नाही ।
    नाट्य गीतं गायला एक बैठक लागते ।
    ती सर्वांना येत नाही । घांग्रेकर त्यात फीट बसतात । कपडे मात्र फार गडद का घालतात कळतच नाही मला ।शोभत नाही तुम्हाला ।

    • @makneel10
      @makneel10 3 ปีที่แล้ว +3

      गाण्याबद्दल प्रतिक्रिया द्या, बाकी कपडे वगैरे ज्याची त्याची आवड असते...

    • @samcook7618
      @samcook7618 3 ปีที่แล้ว

      Ghangrekar is no more with us-your views are strange at the best.

    • @aniruddhapitre6917
      @aniruddhapitre6917 3 ปีที่แล้ว

      Excellent performance and presentation of Late Pt Prakashji Ghangrekar and Vidushi Manjiriji Alegaonkar. Very melodious and sweet voice of both the artists. 👌👌👌😀👍