Natya Sangeet | Shobha Gorttu & Raja Kale - Part - I | नाट्य संगीत | Ep.04
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
- नाट्य संगीत....सहभागी - शोभा गुर्टू आणि राजा काळे... निर्माता - दिग्दर्शक - अल्हाद धर्माधिकारी.. जरुर पहा हा विशेष कार्यक्रम...
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : Natya Sangeet
Artist : शोभा गुर्टु आणि राजा काळे
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : अल्हाद धर्माधिकारी
ही माणसे म्हणजे हृदय सम्राट आहेत या गाण्यात साक्षात अमृत आहे .जिवन जगण्याची शक्ति आहे
पुनर्प्रत्ययाचा विलक्षण आनंदानुभव.थोर दिग्गज गायक कलावंत पं शोभाजी गुर्टु व
पं राजा काळे यांची अविस्मरणीय नाट्यगान मैफल.मंगलाताईंचे ओघवते संचालन.सारे कसे मर्मबंधातल्या ठेवीसारखे.अभिजात.धन्यवाद.
🎉 आरोग्यदायी संगीत आहे हे बीन औषधाचे. आरोग्याचे टॉनिक आहे.🎉 जय श्रीराम.
नमस्कार, अनुक्रमे जुने असोत नवे असोत, गायक, वादक आणि प्रमुख निवेदक असोत, जुन्या पदाना उजाळा देऊन पुनः पुनः असे सर्व विषय समाविष्ट करून पुनः प्रसारण करणे, हे नव्हे थोडके!!सर्वच उत्तम, सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद, आणि मनःपूर्वक आभार ही आहेतच!!आणि सर्वाना शुभ दिनरात!!काका!!
Good program welcome sahyadri vahini
Weldone. 👍👍
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri,
TH-cam @Doordarshan Sahyadri
मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही-
bit.ly/3mLxpNx
@@DoordarshanSahyadriसुंदर कार्यक्रम
सुंदर अप्रतिम..
जुने ते सोने.अप्रतिम
जितके उत्तम गायन तितकेच उत्तम सूत्रसंचालन !!😊👌
Very good performance by pt. Rajabhau kale & smt. Shobhatai gurtuji.👌👌👌👌👌
Buitiful
खुपच सुंदर वाह!वा
नाट्यसंगीतातील हीरा.....
साई बनकर साहेब... 🙏🙏🙏
अप्रतिम!
दोघेही खूप छान गायले आहेत. राजाभाऊ काळे यांचा आवाज खूपच छान आहे आणि शोभताई तर धारदार आवाजासाठी प्रसिद्धच आहेत. राजाभाऊंच्या शास्त्रीय गायनाचा स्वतंत्र कार्यक्रम सहयाद्रीवाहिनी वरून प्रसारित करावा.
खुपच छान शोभा ताई गुर्टुन्ना खुप वर्षांनी
ऐकलं. धन्यवाद.
शोभा गुर्टु म्हणजे स्वर्गीय गायिका. त्या शिरोड्याच्या असल्याने मला अभिमान वाटतो
🙏🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
खूप सुंदर संगीत नाटक गायन ऐकुन समाधान वाटले
Great Artists.. Especially Raja Kale Ji's Hansdhwani❤️❤️❤️❤️🙏🙏😊😊
Po
मजा आला. बर्याच दिवसांनी मूड लागला.
सह्याद्री वाहिनीचे आभार ❤
All performance..and contribution of every individual..top class.
बहुत सुंदर, अशा चिजा ऐकल्या कि मन प्रसन्न होते.😅
wwaah waah, athi premal aani sozala sur....waah mi dhanya jaalon....
श्रवणीय!👍
U Tube mule Khup Varshani Natyasangeet aykayla milale.Dhanyavaad. Raja Kale aani Shobha Gurtu yani sundarpane sadar kele.
Kya baat hai Rajabhau!!! Zabardast!!!
Shobha kills it. Wow.
Very. Nice. One
Sahyadri channel is The Best channel
Goa power❤
Wah
Masthch
Suhasini baincha karyakram dakhava
Mind blowing!
स्पष्टता उत्तम!
So sweet!
Glorious!
Nice
अप्रतिम.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
वा वा!
एक नंबर अशीच नाट्य संगीत ऐकवत रहा
Lajavab
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
Follow us On--
FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
भावपूर्ण!
अप्रतीम! पं.राजा काळे व पंडीता सौ .शोभा गुर्टु ह्यांच अप्रतिम गायन ! वास्तविक मी त्यांचे गायनाचा एक रसिक । पण ,तोही उच्च प्रतीचा नाही .कानसेन व्हायचा प्रयत्न ! तरी मला खूप आवडले हे गायन हे सांगावेसे वाटते .
सुरेल आवाज!
अप्रतिम!
साभिनय गान!
जबरदस्त!
Pratibha ani Pratima che episodes pan upload karal...chan watle aikatana
खुली तान!
क्या बात है!
Very nice!
Apratim gayen best
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
ये बात!
खूप छान
अप्रतिम सादरीकरण पं. राजा काळे सर आणि शोभा गुर्टुजी🙏🙏
Effective
So sweet
मजा घेत गान!
खुले आलाप!
फिरकत सुंदर
Petivar Walawalkar
Cute
दैवी देणगी!
कम्माल!
मा. दिनानाथांची गायकी राजा काळे गायले
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
बोलती बंद!
प्रतिभाआणि प्रतिमा, गजरा सुद्धा दाखवा.
मस्त
,speedNwesLivetwentyfour
अंगावर शहारे!
भावपूर्ण!
Glorious
Very nice!
धन्यवाद सहयाद्री वाहिनी....🎼🙏
सर्वांग सुंदर.... वस्तुतः 'सह्याद्री' वाहिनीचे बहुतांशी सर्वच कार्यक्रम, मग ते कृषीविषयक, वृत्त विषयक असो अथवा मुलाखत किंवा सांगितिक..... उदा. म्युझीक मस्ती, प्रतिमा आणि प्रतिभा, तराणे पुराने, किंवा 'सह्याद्रीच्या पाऊलखुणा असे अनेक, सातत्यपुर्णतेने आपला विशेष दर्जा टिकवून आहेत. त्याच मुळे शेकडो चोखंदळ प्रेक्षक या वाहिनीशी आत्मितेने जोडले गेले आहेत. कार्यक्रमांचा आस्वाद घेत आहेत.
या ही कार्क्रमाचे निवेदन, प्रतिभावान गायकांचे अभिरुचीपूर्ण सादरीकरण, साथसंगत.... सर्वच दाद देण्याजोगे प्रभावी....
दूरदर्शनचे सगळेच कार्यक्रम सर्व कुटूंबीयांनी एकत्र बसून बघण्याचे आहेत.🙏🏼🙏🏼
Very nice!
Apratim.junya aathhvani jagya zalya.parvani asaychi ase program mhanje
सुरेख मेजवानी व त्यात मंगला खाडिलकर ह्यांची मांडणी!
Maz Durdaiv aahe he mi 2024 Madhe aahe. Mi jar tumcha samayi jamlo asto tar tumchya charnajaval basun aaikla aste...
Legend always Legend
नाट्य संगीत ऐकायला मन प्रसन्न व तृप्त होऊन जाते नाट्य संगीत ऐकलं की मानसिक ताण कमी होतो एवढ या संगीतात ताकद आहे
Nice
Sangeetik खजिना❤
Great people,great rendition.
साथीदार कोण कोण आहेत? तबला आणि हार्मोनियम?
27 mins var screenvar naave yetat saathsanhat Sundar!
जवाब नही!
वाsवा
अहा!
तयारीचा आवाज
Nice,👍👍
Top
काळे आडनाव असलेले दोघे अभिषेकी बुवांकडे शिकलेले आहेत. राजा काळे खरोखरी राजा आहेत - दुसरे काळे किती भीषण आहेत आपल्याला माहित आहेच !
! शोभा गुर्टू म्हणजे कमालच ! असे जुने लोक ऐकता येतात हे आजच्या काळात फार चांगलं आहे ! खूप धन्यवाद !
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk