आमदार म्हणून युवराजांनी आमची घोर निराशा केली | worli koliwada

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 55

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 ปีที่แล้ว +29

    अशा लोकांना डोक्यावरून घेऊन नाचणं बंद केलं पाहिजे .

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 2 ปีที่แล้ว +17

    याची उठबस बॉलिवूड मधे तिथे सगळे परप्रांतिय ( शिवसेनेच्या भाषेत )

  • @ravindramhatre3596
    @ravindramhatre3596 2 ปีที่แล้ว +17

    शहाणे व्हा आणि पुढे कोणाला मतदान करायचं ते तुम्हीच ठरवा..

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 2 ปีที่แล้ว +10

    आता भेट मागा पळत पळत येईल!!

    • @supriyaparnerkar4242
      @supriyaparnerkar4242 2 ปีที่แล้ว

      नुसता पुत्र येणार नाही तर कोळीवाड्यातील लोकांचे अपराधी नवीन सरकारच असल्याप्रमाणे धारेवर धरून आपण कसे त्यांचे तारक आहोत ह्याचा दिखावा करतील.
      बीएमसी आणि पत्राचा वरती कोळीवाडा आणि इतर जागा बिल्डरांच्या घशात घालायच्या आहेत. टक्केवारी पाहिजे.

  • @shailendra6888
    @shailendra6888 2 ปีที่แล้ว +6

    मुंबई आणि सर्व पालिका ह्या फक्त बिल्डर लोकच चालवत असतात. म्हणूनच एकही बिल्डर विरोधात कधीही मीडिया मध्ये बातमी येत नाही. मंगलप्रभात लोढा विरोधात ज्या वेळेस राजकीय पुढारी बोलतील त्यावेळेस लोकांचा नेत्यांवर विश्वास बसेल.

  • @sm-ku4dp
    @sm-ku4dp 2 ปีที่แล้ว +16

    मतदान करताना अक्कल शेण खायला गेली होती का?

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 2 ปีที่แล้ว +32

    गद्दार उद्धव आणि आदित्य ह्यांची घराणेशाही बंद झाली पाहिजे

    • @manoharpawar9450
      @manoharpawar9450 2 ปีที่แล้ว +1

      खरा shivpremi, बाहेर निघा, shinde आपला samannyancha,

  • @SatishKumar-ut4pu
    @SatishKumar-ut4pu 2 ปีที่แล้ว +9

    Shinde Saheb , please hyanna madad kara , apli mansa apli bhoomi

  • @suniljadhao5484
    @suniljadhao5484 2 ปีที่แล้ว +4

    जो काम करतो त्याला मत दया..... मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून समस्या सांगा व

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 2 ปีที่แล้ว +12

    He is not Yuvraj . Stop chamchagiri

  • @mullaconfucius5016
    @mullaconfucius5016 2 ปีที่แล้ว +3

    जनतेला शिवसेनेने मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा सन्मान या न्यूनगंडाचीच्या भ्रमाने गंडवले आहे .........हे जनतेला उमगले आहे आणि शिवसेनेचा जनतेला वीट आला आहे ...........

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 2 ปีที่แล้ว +19

    ठाकरे आडनाव हेच याच्या जवळची एक गोष्ट
    बाकी दिवसभर दुसर्याना गद्दार संबोधण आणि आपल्या पेक्षा मोठ्यांचा अपमान

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd 2 ปีที่แล้ว +4

    अहो कोळीवाड्याचे नागरिक हो आता त्याला असा धडा शीकवा की पुन्हा नीवडणुक लढवणार नाही.
    आता त्यांची सत्ता गेल्यावर ते तुमचं काहीही वाकडे करू शकत नाहीत.

  • @mmp7027
    @mmp7027 2 ปีที่แล้ว +3

    SRA म्हणंजे बिल्डर लोकांना मदत.... हे कधी सुधारणार नाहीत .... पैसे पैसे आणि पैसे 💰💰💰

    • @manoharpawar9450
      @manoharpawar9450 2 ปีที่แล้ว +2

      आया - बहिणी विकतील , paishansathi

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 2 ปีที่แล้ว +22

    युवराज नाही पप्पू

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 2 ปีที่แล้ว +5

    आणखी मतं द्या ठाकरेंना. बाळासाहेब गेले आणि शिवसेना बदलली. तरी ह्या लोकांनी ठाकरे नाव बघून मत दिले.

  • @supriyaparnerkar4242
    @supriyaparnerkar4242 2 ปีที่แล้ว +3

    पत्राचाळ, वरळी कोळीवाडा मध्ये मराठी लोकं रहात नाहीत असे मराठी अस्मितेची डंका पिटणारी उर्वरित शिवसेना सांगत आहे का?
    मग मुंबई बाॅलीवूड खानस् दाऊदची वडिलोपार्जित मालमत्ता आहे का? जे मुंबईची ड्रग्जसीटी, प्राॅस्टीट्यूट सीटी बनवत आहेत.

  • @bhausahebdeshmukh6885
    @bhausahebdeshmukh6885 2 ปีที่แล้ว

    आणि या लोकांनी युती होती म्हणून भरभरून मतदान केले होते हे ही तेवढंच सत्य आहे

  • @krishnapawar3520
    @krishnapawar3520 2 ปีที่แล้ว +1

    Mulat bapasarkha tyach ya mulalahi lokamadhe jaun, tyana samjun ghenyacha kadimatra anubhav nastana tumhi nivdun dilat, hyapudhe tari swatacha, aplya samajacha, deshacha vichar karun matadan Kara... 1960 Sala pasun maza worli kolivayadhi sambandh ala, khup apulkichi mansa hoti kolivadyatli, mazya Angne Nava chya mitrane, nakhva hyanchya mulishi lagna kele tithpasun sarva kolibandhvana maze natevaikach samjto..... Kay te sunder divas....

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 ปีที่แล้ว

    त्यानी दोघांना विधानपरिषदेत पाठवले आणि आमदार झाले आहेत त्यात तुमच्या मताला कोण विचारतो ?

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 2 ปีที่แล้ว +2

    Nishkriya lokana nivadun dile tyache parinam Aahet Aata tari bodh ghya

  • @abhijitghorpade5242
    @abhijitghorpade5242 ปีที่แล้ว

    Wright dictionary people

  • @jagdishwankhede4437
    @jagdishwankhede4437 2 ปีที่แล้ว +1

    समुद्रात दिसताय तुम्ही

  • @naliniganguly649
    @naliniganguly649 2 ปีที่แล้ว +1

    This is prime land and if the Thackeray family has their way it will go the Patra Chawl way which is obvious from the facts he is listing here , you can’t have a survey and not inform the land owners of the municipality’s plan .

  • @niharvaity3309
    @niharvaity3309 ปีที่แล้ว +1

    KITI PAN JHALA TARI APLI JAGA ANI JAMIN VIKAYCHI NAHI. AAPAN BAHERUN NAHI AALO AHOT AAPAN KA ADJUST KARAYCHA AAPAN AANDOLAN KARA.

  • @user-tr9yh2lj9z
    @user-tr9yh2lj9z 2 ปีที่แล้ว +1

    2.5 varshe kahi ghanta keli nahi ya Udhave congress sena ne

  • @bhausahebdeshmukh6885
    @bhausahebdeshmukh6885 2 ปีที่แล้ว +1

    ही आहे खरी जनता
    आणि हेच आहेत खरे मतदार
    नाही तर जी गर्दी होतेय ना तीआहे एनसीपी काँग्रेस ची

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 2 ปีที่แล้ว

    Paishansathi, nirdosh बायकोलाही gurfatavale संज्याने, Varshatainna विनंती करतो, खर् - खर् सांगुन टाका, मला maficha sakshidar करा म्हणाव, तुम्ही, मुलाबाळांनी ka म्हणुन् shiksha भोगावी? जाऊ द्या एकट्या tyala, किती भोळ्या, nishpap distat तुम्ही, daya वाटते तुम्हाला पाहिल्या वर् कोणालाही

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 2 ปีที่แล้ว

    Lokanchya घरावर् varvanta फ़िरवता होय? संज्याचे पराक्रम माहित् आहेत्, pidyanpidya पासुन् राहा tahet, "Long standing possession", sarv kolivadyanni एकत्र यावे, हत्यार् घरातत् आहेत्, latoke bhut batose मानते नही, flats bandhtil , तुम्हाला एक् detil, दहा builders na देतील, amchya pudhil पिढ्या कोठ्ये जातील म्हणावे? Ekichye बल् दाखवा, tumchya काहींना पैसे देतील, hye निच आहेत्, paishansathi आइ, बहिणी viktil

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 ปีที่แล้ว

    Tarun Bharat is a BJP's paper 🤔

  • @archanalopes3720
    @archanalopes3720 ปีที่แล้ว

    Bcoz not united all koli people

  • @saumyanaickar8903
    @saumyanaickar8903 2 หลายเดือนก่อน

    Balasaheb cha naathu,ikdech tar chuki kartat,ek lakshat rakha Balasaheb hote toh paryant sagla hota

  • @archanalopes3720
    @archanalopes3720 ปีที่แล้ว

    Koli peoples are less in koliwada n outsiders majority are big

  • @archanalopes3720
    @archanalopes3720 ปีที่แล้ว

    Tumchi zaga ahe na tar ka property vikta bhairchya lokana

  • @surekhapalav50
    @surekhapalav50 2 ปีที่แล้ว

    Kay rav shindechi bhasha boltahet. म्हणजेच bjp chi bhasha

  • @madhaowasnik4948
    @madhaowasnik4948 2 ปีที่แล้ว

    Tota aahe ha BJP cha..

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 2 ปีที่แล้ว +1

    he sarv bjp vale aahet

    • @mmp7027
      @mmp7027 2 ปีที่แล้ว +4

      जे सत्य बोलतात ते bjp वाले आहेत .... Typical argument

    • @bhausahebdeshmukh6885
      @bhausahebdeshmukh6885 2 ปีที่แล้ว +4

      Bjp वाले आहेत म्हणूनच सत्य बोलतात