अर्ज मराठीत भरावा की इंग्रजीत : लाडकी बहिण योजना | Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2024
  • अर्ज मराठीत भरावा की इंग्रजीत : लाडकी बहिण योजना | Mukhyamantri Ladaki Bahin Yojana
    लाडकी बहिण योजनेचा अर्ज नमुना टेलिग्राम चानेलवर देण्यात आला आहे.
    टेलिग्राम चानेल लिंक t.me/batamikamachi
    अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
    अधिवास प्रमाणपत्र
    उत्पन्न प्रमाणपत्र
    आधार कार्ड
    बँक पासबुक
    फोटो
    Ladaki Bahin Yojana Form
    mukhyamantri Ladaki bahin Yojna Document
    Ladaki Bahin Yojana arj
    Ladaki Bahin Yojana Online Apply
    utapanna pramanptra
    Icome Certificate
    Domical Certificate
    Ration Card

ความคิดเห็น • 114

  • @nanamahajan4529
    @nanamahajan4529 22 วันที่ผ่านมา +3

    Keep it up...ase निर्भुध त्रास देतातच... योग्य आहे तुमचं

  • @niharkhatavkar5600
    @niharkhatavkar5600 22 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद दादा तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नाचं तुम्ही इथे निवारण केलं त्याबद्दल मी आपला खूपच🎉🎉🎉

  • @bhausahebshinder8720
    @bhausahebshinder8720 22 วันที่ผ่านมา +4

    सर टीसीवर जन्मतारीख वेगळी व आधार कार्डवर जन्मतारीख वेगळी तर काय कराव सर याचे उत्तर द्या सर प्लीज प्लीज आमचा तुमच्यावर शंभर टक्के भरोसा आहे दुसऱ्या च्या वर लक्ष देऊ नका

  • @MK_CREATOR_2...O
    @MK_CREATOR_2...O 21 วันที่ผ่านมา +3

    Plz sir pending problem one video on it ❤

  • @mohammadaasif6483
    @mohammadaasif6483 11 วันที่ผ่านมา

    Khari mahiti deta tumhi sir

  • @gurunathgadge257
    @gurunathgadge257 22 วันที่ผ่านมา

    Very nice video 👏

  • @anilmandhare7706
    @anilmandhare7706 22 วันที่ผ่านมา

    Very nice sir

  • @user-ox4ig5oy3e
    @user-ox4ig5oy3e 22 วันที่ผ่านมา

    धन्यवाद भाऊ

    • @RanjanaPatil-c2d
      @RanjanaPatil-c2d 20 วันที่ผ่านมา

      Sir pan अर्ज भरायला सुरुवात झाली नाहीं अजून कदी होणार आहे सगळी तयारी सुरू आहे

  • @sauravramteke0358
    @sauravramteke0358 22 วันที่ผ่านมา +2

    CDCC che ac jamel ka sir

  • @chaganpatil3215
    @chaganpatil3215 22 วันที่ผ่านมา +2

    भाऊसाहेब नमस्कार माझा पी एम किसान संदर्भात प्रश्न आहे लँड सीडिंग साठी कागदपत्र देऊन सहा-सात महिने झाले आहेत पी एफ एम एस स्टेटस मध्ये updated दाखवत आहे कृषी विभागात आणि तहसील विभागात कागदपत्र देऊन सुद्धा झाले आहेत तरीसुद्धा लँड् सीडींग एस करत नाहीत काय करावे कुठे तक्रार करावी कृपया मार्गदर्शन करावे मी आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलो आहे कृपया उत्तर द्यावे जळगाव जिल्ह्यातील हे प्रकरण आहे

  • @afrozchahdhari6405
    @afrozchahdhari6405 21 วันที่ผ่านมา +3

    सर, app वर online form भरल्यावर अंगणवाडीत सर्व document ची झेरॉक्स प्रत देणे अनिवार्य आहे काय?

  • @aslamsyed927
    @aslamsyed927 21 วันที่ผ่านมา

    Rashan card madhe nawracha naw aahe maze nahi chalel ka sar sanga plz

  • @amirshaikh4838
    @amirshaikh4838 22 วันที่ผ่านมา

    Dada, online form ratri gharun bhartaana, labhaarthi yancha passport copy aslele photo copy upload kele tar chalel ka, karan evdya ratri te kas yenar.
    Ki te samor pahije photo kadhayla?
    Pls saangaa dada...
    Khoop samjun saangta dada tumhi, tyabaddal dhanyavaad

  • @user-iv4gb2mz3f
    @user-iv4gb2mz3f 21 วันที่ผ่านมา +2

    साहेब रोज नियम बदलवण्यात येत आहे कन्फ्युजन होत आहे गरीब लोकं सरकार मूर्ख बनवत आहे असं समजत आहे याला जीआर परफेक्ट लावण्यात यावा ही विनंती कागदपत्रे कोणते आहे हे कन्फ्युजन झालेले आहे

    • @Harishg88
      @Harishg88 15 วันที่ผ่านมา

      तुम्हाला वाटते सरकार तुम्हाला मूर्ख बनवत आहे तर तुम्ही कशाला अर्ज भरता साहेब. हा प्रश्न तुमचा आहे गरीब लोकांचे नाव नका घेऊ 🙏

  • @rekhagavit1996
    @rekhagavit1996 22 วันที่ผ่านมา +2

    सर हमीपत्र 2 आणी 5 नं options
    टिक करावीत का नाही 2 options ऊत्पन प्रमाणपत्र आहे तर टिक करू का नको

  • @SeemaPawar-wd5jz
    @SeemaPawar-wd5jz 22 วันที่ผ่านมา

    Dada 2009 ch ration card chalte Kay? 15years running ahe
    Please reply.

  • @amirshaikh4838
    @amirshaikh4838 21 วันที่ผ่านมา

    Sir, 1 mobile number var 2 arz karu shakte kaa? Pls ya topic cha video banavaa.

  • @kaviganeshtupegtinfo..7795
    @kaviganeshtupegtinfo..7795 22 วันที่ผ่านมา +1

    मस्त माहिती सर

    • @aplagav
      @aplagav  22 วันที่ผ่านมา

      Thanks 🙏

    • @haridhere4693
      @haridhere4693 21 วันที่ผ่านมา

      Hii

  • @zombiekillergaming3941
    @zombiekillergaming3941 22 วันที่ผ่านมา +1

    फॉर्म भरल्यानंतर शेवटी otp varify करायचा राहिला होता पण फॉर्म सबमिट झाला आहे आणि status pending दाखवत आहे
    काही problem येईल का

  • @advik2710
    @advik2710 22 วันที่ผ่านมา

    Ration card ch konta photo pahije ki aatla ki front page

  • @ANIKETAWALE-rz3nu
    @ANIKETAWALE-rz3nu 7 วันที่ผ่านมา

  • @amirshaikh4838
    @amirshaikh4838 21 วันที่ผ่านมา

    Sir, 1 mobile number var 2 arz karu shakte kaa? Pls ya topic cha video banavaa. Urgent aahe. Pls. Form bharaycha aahe. Pls.

  • @RRR-yn4kr
    @RRR-yn4kr 22 วันที่ผ่านมา

    Sir, documents upload nhi ho parahe hai documents size bhi kam hai

  • @kkmarathi4544
    @kkmarathi4544 22 วันที่ผ่านมา

    व फॉर्म भरताना रेशन कार्ड पंधरा वर्षाच्या पूर्वीची माहिती आहे लग्न झालेल्या बहिणीची सुद्धा नाव आहे चालेल का

  • @ShirishWaghmare-tg7mr
    @ShirishWaghmare-tg7mr 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लाड क्या खुर्ची साठी हा सर्व खे😢

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 22 วันที่ผ่านมา +1

    त्यांनी तस फॉर्मवर लिहायला पाहिजे होत.अकाउंट नंबर IFSC कळेल इंग्रजीत पण नाव, जन्म ठिकाण?

  • @sunnypathan6322
    @sunnypathan6322 22 วันที่ผ่านมา

    सर निर्गम उतारा जन्म तारीख वेगळी आहे, आणि आधार कार्ड वरील वेगळी आहे, फॉर्म भरावे का

  • @dipakbhoi8557
    @dipakbhoi8557 22 วันที่ผ่านมา +4

    सर सर्व माहिती भरली की फोटो अपलोड केली की परत अजून होम पेज वरती माघारी येत आहे सर परत अजून फॉर्म भरावा लागत आहे

    • @aplagav
      @aplagav  22 วันที่ผ่านมา +2

      ॲप चा प्रॉब्लेम असेल ॲप अपडेट करून पहा. आणि शक्यतो रात्री किंवा पहाटी अर्ज भरा

    • @dipakbhoi8557
      @dipakbhoi8557 22 วันที่ผ่านมา +1

      रात्री पण हाच प्रॉब्लेम येत होता

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 22 วันที่ผ่านมา

      जवळच्या कार्यालयात अर्ज आणि कागदपत्रे जमा करून टाकायची.कशाला ताण घ्यायचा?

    • @djlaxmanmokase3678
      @djlaxmanmokase3678 22 วันที่ผ่านมา

      नमस्कार भाऊ मी पिषोर, कन्नड तालुका येथून आहे.भाऊ खरोखरचं दोन दिवस झाले. आमच्या अंगणवाडी सेविका यांनी खुप प्रयत्न केले. परत होम पेज वर येत आहे.

  • @MK_CREATOR_2...O
    @MK_CREATOR_2...O 21 วันที่ผ่านมา

    Sir pending dakvtya plz one video on it ❤

  • @Official_Krushna_Chopade_2141
    @Official_Krushna_Chopade_2141 22 วันที่ผ่านมา

    Bhau te pending form unpending kadhi hoil...

  • @dipakrathod9993
    @dipakrathod9993 22 วันที่ผ่านมา

    From submit kelyavar adhar card che photo dakhavat nahi sir

  • @user-iy3ck4qk5h
    @user-iy3ck4qk5h 22 วันที่ผ่านมา +1

    सर शिधापत्रिका नाव नाही ऑनलाइन आहे मग कसे करायचे सर

  • @Official_Krushna_Chopade_2141
    @Official_Krushna_Chopade_2141 22 วันที่ผ่านมา

    Bhau aapn form bharala he khar aahe pan te bharlela form successful zala he aapn kas olkhyach ...

  • @Ajjubhaivlog230
    @Ajjubhaivlog230 22 วันที่ผ่านมา

    बर पी एम किसान चा लाभ असल्यानंतर लाडकी योजनेचा फॉर्म भरता येतो का

  • @SunilPatil-kz8cc
    @SunilPatil-kz8cc 22 วันที่ผ่านมา

    ग्रामपंचायत
    जन्म स्थळाची लिहायची का
    सध्या वास्तव्यास आहे ते नाव घ्यायचं

  • @pratibhaavatar4804
    @pratibhaavatar4804 22 วันที่ผ่านมา

    Resan card cha photo upload kartana 1st and last page 2 ni upload karaych ...ki ajun kesari colour cha page pn

    • @Yojna_Kendra
      @Yojna_Kendra 22 วันที่ผ่านมา

      Sirf 1st and 2nd page karna hai

  • @RupaliVyavahare-rg1kj
    @RupaliVyavahare-rg1kj 22 วันที่ผ่านมา

    दादा ऑनलाईन अर्ज भरला गेला पण कागदपत्रांची फोटो काढली अर्ज सबमिट करताना . फोटोंच्या जागी साइज mb दाखवत आहे

  • @anubarela8063
    @anubarela8063 4 วันที่ผ่านมา

    Tension gheu naka Bank Details english madhe bhara.

  • @inflowOfficial
    @inflowOfficial 22 วันที่ผ่านมา +2

    सर आधार card varti address Mumbai चा आहे, आणि ration Card गावच आहे चालेल का ?

    • @aplagav
      @aplagav  22 วันที่ผ่านมา

      हो

  • @kkmarathi4544
    @kkmarathi4544 22 วันที่ผ่านมา

    फॉर्म भरताना आधार कार्ड वर एक जन्मतारीख व मतदान कार्ड वर एक जन्मतारीख चालेल का

  • @nitinwarik5457
    @nitinwarik5457 22 วันที่ผ่านมา

    बँक खाते हे कुठल्याही बँक चे चालेल का?

  • @irenefernandes3111
    @irenefernandes3111 15 วันที่ผ่านมา

    Sir ,me online form bharle aahe ani tyat me bank details joint account chi ghatli aahe.. Tya joint account chi first holder me swatha aahe.. Ani second holder maja navra aahe..ha chalel ka ? Ki form reject honar ? Va fakat separate account paahije ka ?

    • @irenefernandes3111
      @irenefernandes3111 15 วันที่ผ่านมา

      Sir please mala sms karoon sanga na please 🙏 me tumchi koob. koob abhari asen .

  • @SasaneChhaya
    @SasaneChhaya 22 วันที่ผ่านมา

    सर फ्रफाइल कोणची आपेट करायची

  • @parmeshwarranjne7658
    @parmeshwarranjne7658 21 วันที่ผ่านมา

    सर अर्ज submit झालेला आहे परंतू pending dakhvat ahe

  • @kadambhagwat5059
    @kadambhagwat5059 13 วันที่ผ่านมา

    सर मी तर 250 अर्ज भरले आहेत मराठीमध्ये तर काय करावे सर मदत करा

  • @user-nh6jw3qw3w
    @user-nh6jw3qw3w 22 วันที่ผ่านมา

    Form submit hot nahiye

  • @anilgawale484
    @anilgawale484 22 วันที่ผ่านมา +1

    Kai lokanna mind nasto tr kay pan bolta sir 😊

  • @atulbargal6911
    @atulbargal6911 22 วันที่ผ่านมา

    पी एम किसान चा हप्ता जर मिळत असेल तर अर्ज भरायला चालेल का

  • @hrishikeshambi5956
    @hrishikeshambi5956 22 วันที่ผ่านมา

    Form confirm zhalet ka!

  • @user-eu6lz5yi9k
    @user-eu6lz5yi9k 22 วันที่ผ่านมา

    पोस्ट अकाउंट चालानका भाऊ

  • @limbrajaitanbone5731
    @limbrajaitanbone5731 19 วันที่ผ่านมา

    साहेब रेषन कार्ड 15 वर्षे पुर्व चे पाहिजे का

  • @ashokpatil2160
    @ashokpatil2160 22 วันที่ผ่านมา +1

    पोस्टाचे SB account che passbook chalel ka

    • @aplagav
      @aplagav  22 วันที่ผ่านมา

      हो

    • @ashokpatil2160
      @ashokpatil2160 22 วันที่ผ่านมา

      Ok sir thank you

  • @rahulsuryawanshi7131
    @rahulsuryawanshi7131 5 วันที่ผ่านมา

    Ifc code English mdhe टाकला जातो

  • @babajadhav5186
    @babajadhav5186 15 วันที่ผ่านมา

    लाभार्थींची पहिली यादी आज १६ जुलै ला येणार होती. किंवा कधी येणार आहे?

  • @gynbamanwate7103
    @gynbamanwate7103 20 วันที่ผ่านมา

    सर आधार कार्ड वरची जन्म तारीख वेगळी आहे आनि टिशी वरची जन्म तारीख वेगळी आहे काय करावे

  • @jeevanmutkule4657
    @jeevanmutkule4657 21 วันที่ผ่านมา

    शाळा सोडण्याचा दाखला नसेल तर काय करावे लागेल

  • @maleshgawli3468
    @maleshgawli3468 22 วันที่ผ่านมา

    सर सागित्ल नाही पेंडिंग अरज कधी पुर्ण होनार

  • @rahulsuryawanshi7131
    @rahulsuryawanshi7131 5 วันที่ผ่านมา

    अरे बाबा तो फॉर्म martthi मधे ना

  • @savitashinde7177
    @savitashinde7177 21 วันที่ผ่านมา +1

    OTP आवशयक आहेना रत्री फ्रॉम भरताना OTP कसा टाकायचं यावर व्हिडीओ सांगा plZ

    • @aplagav
      @aplagav  21 วันที่ผ่านมา

      ज्याचा फॉर्म भरायचा आहे त्याला देखील झोप लागली नाही पाहिजे.

  • @khairu100
    @khairu100 16 วันที่ผ่านมา

    मराठी तुन form भरा
    महाराष्ट्र मध्ये जर मराठी फॉर्म नाही चालणार मग कुठे चालतील
    सर तुम्ही अजून एकदा चौकशी करा एकदा

  • @pruthvirajbhingardeve7185
    @pruthvirajbhingardeve7185 20 วันที่ผ่านมา

    भाऊ सर्व document व्यवस्थित अपलोड होतायत पण live अर्जदाराच फोटो not सपोर्ट म्हणतय काय करावं? फोटो महत्त्वाचा लागतोच का? कारण शेवटच्या तीन document option ला * नाही...

    • @premmahale2770
      @premmahale2770 วันที่ผ่านมา

      त्याला काही माहीत नाही तो ग्रामपंचायत वाला आहे.. रहिवासी दाखला देतो फक्त तो बाकी फालतू माहिती नसलेली व्हिडिओ टाकतोय यूट्यूब ला

  • @ankushagre7457
    @ankushagre7457 22 วันที่ผ่านมา

    सर राशन कार्ड ऑनलाइन

  • @comradedj2944
    @comradedj2944 20 วันที่ผ่านมา

    नमस्कार दादा की आम्ही 15 वर्षांपूर्वी रेशन कार्ड आणि मतदान कार्ड नसेल तर पंधरा वर्षांपूर्वी घर आणि लाईट बिल असा दाखला असेल तर चालते चालू शकते

    • @Harshu674
      @Harshu674 14 วันที่ผ่านมา

      Are bhau selfe certifation uplod kara

  • @yogeshkoli8042
    @yogeshkoli8042 22 วันที่ผ่านมา +1

    Sir फॉर्म सबमिट करताना अर्जदाराच्या ऑनलाईन फोटो on this device not supported दाखवत आहे.तर काय करायचं

    • @aplagav
      @aplagav  22 วันที่ผ่านมา

      Live फोटो घ्या

    • @yogeshkoli8042
      @yogeshkoli8042 22 วันที่ผ่านมา

      Live photo घेतानाच होतय

  • @satishjaiswal6141
    @satishjaiswal6141 22 วันที่ผ่านมา

    फोटो काढून जतन केले तर फोटो अपलोड होत नाही

  • @RahulDesai-fo4mk
    @RahulDesai-fo4mk 22 วันที่ผ่านมา

    सर जन्म ठिकाण ऑप्शन दिसत नाही फक्त जिल्हा हा ऑप्शन दिसतोय कोणता जिल्हा टाकायचा कृपया माझा प्रश्न घ्या

    • @Yojna_Kendra
      @Yojna_Kendra 22 วันที่ผ่านมา

      Abhi uski jaroorat nahi..
      Aapko Apne adhaar ke hisab se hi abhi ka pata dalna hai ... New update hai

  • @deeliplohade2586
    @deeliplohade2586 22 วันที่ผ่านมา

    स्कीम महाराष्ट्रात आहे, मग मराठी का नाही

  • @rohidaspawar1468
    @rohidaspawar1468 วันที่ผ่านมา

    Pm kisan paishe padat nahi

  • @rangraomotipalle2055
    @rangraomotipalle2055 22 วันที่ผ่านมา

    सर मि माझा गावतील काहि अर्ज भरलो तर मला 50 रूपये जे शासनाने टरवीले आहे ते भेटतील का

  • @pranjalibangar
    @pranjalibangar 22 วันที่ผ่านมา +1

    Document not supported dhakhvaty sir

    • @aplagav
      @aplagav  22 วันที่ผ่านมา

      JPG फाईल घ्या

    • @pranjalibangar
      @pranjalibangar 22 วันที่ผ่านมา

      @@aplagav ok

  • @omprakashtandekarxcriket
    @omprakashtandekarxcriket 22 วันที่ผ่านมา +1

    Photo update NAHI ho raha

    • @aplagav
      @aplagav  22 วันที่ผ่านมา

      Live photo घ्या

  • @mayursonawane4747
    @mayursonawane4747 22 วันที่ผ่านมา +1

    माझा adar card la mobile no link no वेगळा आहे आणि बँक khtyla no वेगळा आहे calel का

    • @aplagav
      @aplagav  22 วันที่ผ่านมา

      हो चालते

    • @mayursonawane4747
      @mayursonawane4747 22 วันที่ผ่านมา

      पण कोणता द्याचा जो aadar la link ahe toc ka

    • @mayursonawane4747
      @mayursonawane4747 22 วันที่ผ่านมา

      याच्यवरती एक व्हिडीओ बनवा पिल्झ सर

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 22 วันที่ผ่านมา +1

      प्रश्न आहे.

  • @rajnipaunikar5888
    @rajnipaunikar5888 22 วันที่ผ่านมา

    Dada borobr bollat tumhi....mi pn english mdhech bharlay

  • @SunilIngale-jz5yq
    @SunilIngale-jz5yq 22 วันที่ผ่านมา

    सर ज्यांचं लग्न झाले आहे व त्या मुलिंनची राशन कार्ड वर नाव वाढवले नाही पण मुली महाराष्टातील आहेत अश्या मुलिंनी काय करावे व कोणता अर्ज भरावा किंवा कोणती कागदपत्रे द्यावी प्लीज माहिती सांगा

    • @Yojna_Kendra
      @Yojna_Kendra 22 วันที่ผ่านมา

      Agar 21 sal complete hai to
      1. Aadhar card
      2. domicile ya janm pramanpatra
      3. Income certificate
      4. Bank passbook

  • @user-rg5ig9wu4y
    @user-rg5ig9wu4y 22 วันที่ผ่านมา

    अहो सर...माहीती ही सांगा.. फोटो लोड केलाय अर्जदाराचा तर image not saported in devse

    • @user-rg5ig9wu4y
      @user-rg5ig9wu4y 22 วันที่ผ่านมา +2

      खुप प्रयत्न केले.मोबाईल रीसीस्टर्ट केला.. दुसर्याच्या मोबाईल वरून केला तरी तोच प्रोब्लेम आहे.. आणि सरास हाच एक प्रोब्लेम होतोय 😊

    • @aplagav
      @aplagav  22 วันที่ผ่านมา

      लाईव्ह फोटो घ्या महिलेचा

    • @user-rg5ig9wu4y
      @user-rg5ig9wu4y 22 วันที่ผ่านมา +2

      @@aplagav लाईव्हच घेतला होता..तरी सुद्धा तेच प्रोब्लेम होतोय

    • @ppatil4265
      @ppatil4265 22 วันที่ผ่านมา

      Absolutely right ​@@user-rg5ig9wu4y

    • @ppatil4265
      @ppatil4265 22 วันที่ผ่านมา

      माझा पन हाच problem झाला आहे

  • @user-iy3ck4qk5h
    @user-iy3ck4qk5h 22 วันที่ผ่านมา

    सर प्लीज रिप्लाय मी

  • @premmahale2770
    @premmahale2770 วันที่ผ่านมา

    अरे ऑपरेटर साहेब तुम्ही ग्रामपंचायत वाले दीड शहानेच असता अनुभव आहेत आम्हाला चांगले
    आणि स्वतःला ला एवढे शहाणे समजता मग फॉर्म मध्ये ऑप्शन का मराठीत आहेत ते सांगा सविस्तर सर्वांना
    ऑफलाईन फॉर्म मराठीत आहे...तिथे पर्याय मराठीत आहे ते तर मिक्स होतील ना अर्ध मराठी आणि अर्ध इंग्रजी
    एकतर तुमची भाषा नाही आवडली आणि वरून इतका शहाणपणा पब्लिक व्हिडिओ मध्ये नाही चालत..लोकांना चूत्या बनवणं सरकार पेक्षा जास्त ग्रामपंचायत वाले करतायेत😅😅😅😅

  • @SeemaPawar-wd5jz
    @SeemaPawar-wd5jz 22 วันที่ผ่านมา

    Dada 2009 ch ration card chalte Kay? 15years running ahe
    Please reply.