आपल्या अर्जाची स्थिती पहा - लाडकी बहिण योजना | Ladaki Bahin Yojana New Update

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • आपल्या अर्जाची स्थिती पहा - लाडकी बहिण योजना | Ladaki Bahin Yojana New Update
    telegram Chanel Link t.me/batamikam...
    राज्य शासनाकडून युवकांसाठी लाडका भाऊ योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये १२ वी पास उमेदवाराला 6 हजार रु मिळतील. जर उमेदवार ITI किंवा डिप्लोमा धारक असेल तर 8 हजार रु मिळतील. आणि जर उमेदवार पदवीधर असेल 10 हजार रु मिळतील.
    लाडकी बहिण योजनेच्या अर्जाची स्थिती कशी पहायची त्याबद्दल माहिती सांगण्यात आली आहे.
    Ladaki bahin Yojana Application Status
    Ladaki Bahin 1st Installment Date
    Ladaki bahin Yojana Online Apply
    Ladaka Bhau Yojana Arj
    Ladaka Bhau Yojana
    Ladaki Bahin Yojana
    Ladaki Bahin Yojana arj

ความคิดเห็น • 273

  • @prashantgavli2677
    @prashantgavli2677 หลายเดือนก่อน +39

    महाराष्ट्रात राहून जर मराठी भाषेत अर्ज बाद होत असेल तर राज्यकर्त्या नी नदीत जीव द्यावा

  • @Itsvitosstrike
    @Itsvitosstrike หลายเดือนก่อน +10

    अर्ज मराठीतच भरण्यास सांगितला होता आणि आता इंग्रजीमध्ये सांगत आहेत सर जो अर्ज ऑफलाईन भरायचा होतो त्यावर जरी सुचना दिल्या असत्या की अर्ज इंग्रजीमधून भरा तर ते आम्ही केले असते. सारखे सारखे अपडेट करून सर्वांना त्रास देण्याचे काम चालू आहे

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f หลายเดือนก่อน

    वास्तविक वेगवेगळे व्हिडिओ पाहून मन अस्थिर होण्यापेक्षा शासनाने आपल्या कुठल्याही योजनेचे अधिकृत अधिकाऱ्याकडून अधिकृत पेजवर असे शासकीय व्हिडिओ यूट्यूब वर टाकले पाहिजेत यामुळे लोकांची फसगत टळेल

  • @rekhathorat2455
    @rekhathorat2455 หลายเดือนก่อน +7

    आम्ही मराठी मधे भरले फार्म,
    इंग्रजी मधे फाईल तयार करायला हवी होती
    ज्यांनी हि योजना काढली त्यांना सांगा
    आम्ही मराठी आहोत

  • @kailaschoudhari5877
    @kailaschoudhari5877 หลายเดือนก่อน +2

    Eidit केल तर फॉर्म चुकीची माहिती samit होते, बँक name चेंज होतय. नक्की योजनेचा फायदा होणार आहे की नाही... आता तर इंग्लिश madhey भरा.. पुन्हा saybar ला पैसे dhy नक्की पैसे देणार आहेत की लूटनार ahet

  • @aishwaryasajane3090
    @aishwaryasajane3090 หลายเดือนก่อน +3

    7 तारखेला भरलेला आईचा अजून approved zal nahi inreview दाखवत आहे approved कधी होणार

  • @PadamkumarKawrani
    @PadamkumarKawrani 4 วันที่ผ่านมา

    Yojne,,,bddall,,,dhanyavad,,dadaa

  • @Deartechnology588
    @Deartechnology588 หลายเดือนก่อน +3

    Form bharne ke baad pending mai tha avi status check krne ke liya aap open kiya to सर्वेक्षण डेटा नाही ye bta ra hai. Form double se bharana kya aab

  • @SeemaRane-jn3iy
    @SeemaRane-jn3iy หลายเดือนก่อน +4

    दुसऱ्याच्या मोबाईल वर फॉर्म भरला आहे तर आपण आपला अर्ज मंजूर झाला आहे का चेक कसा करायचा.

    • @VinodPatel-m3l
      @VinodPatel-m3l หลายเดือนก่อน

      मलाही याच प्रश्नाचे उत्तर पाहिजे सांग

    • @sujatarasal6090
      @sujatarasal6090 หลายเดือนก่อน

      Ya prashnach uttar dya plz

  • @snehajadhav2134
    @snehajadhav2134 หลายเดือนก่อน +1

    Khup divas zal maza form in review madhech dakhavt ahe... approved nahi zal ajun kay karav lagel

  • @lalagarde8641
    @lalagarde8641 5 วันที่ผ่านมา +1

    8 ऑगस्टला फार्म अप्रूव्ह झाला आहे 22 ऑगस्टला आधार लिंक केला आहे अजून पैसे जमा नाही

  • @mohanhiwale-sg7fj
    @mohanhiwale-sg7fj หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र 👍🏼

  • @user-ro6fv9dn3e
    @user-ro6fv9dn3e หลายเดือนก่อน +8

    सर मी मराठी त फाम् भरला आहे

    • @kadambhagwat5059
      @kadambhagwat5059 หลายเดือนก่อน

      आता काय करता येईल सर

  • @rupeshumale2227
    @rupeshumale2227 หลายเดือนก่อน

    Mazha approl zhala ❤

  • @ganeshlangde8369
    @ganeshlangde8369 หลายเดือนก่อน +3

    SMS verification pending dakvat aahe kay soluction aahe ka

  • @savitashinde7177
    @savitashinde7177 หลายเดือนก่อน +1

    From aprrovd आणि rejact असा ओलखायचा यात सगळेच information आहे submitt झालेला कसा कळणार plZ ते सांगा

  • @VijayGawade-h8g
    @VijayGawade-h8g หลายเดือนก่อน +2

    सर्वेक्षण डेटा नाही, असे दाखवत आहे काय करावे

  • @user-zn3et1jq5d
    @user-zn3et1jq5d หลายเดือนก่อน +2

    Pending to submit Ani khali approved dakhvty sir hoil ka submit

  • @GangabaiShinde
    @GangabaiShinde 3 วันที่ผ่านมา

    फार्म भरला दोन महिने होउन गेले सुमित्रा संतोष अवतारे.यांनी आणखी पैसे मिळत नाही

  • @BabluTijore-mh7ko
    @BabluTijore-mh7ko หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili sar ❤❤

  • @avinashghalewad8425
    @avinashghalewad8425 หลายเดือนก่อน +2

    Sir majh sms verification pending aahe pan tela click kela tr mantay edit is disabled please reply sir

  • @maheshbhaisare1710
    @maheshbhaisare1710 หลายเดือนก่อน +4

    सेतू केंद्रातून भरलं होतो ते आता आपल्या मोबाईल मध्ये अपडेट ची माहिती कशी बघावी 🙏🙏

    • @mayadatir7614
      @mayadatir7614 หลายเดือนก่อน

      Ho amhi pn anganvadi sevikekde bharla hota.nav kse cheak krave.

  • @swapnilshelake7869
    @swapnilshelake7869 หลายเดือนก่อน +26

    नारीदुत aap मध्ये मराठी भाषा ऑप्शन दिले आहे ,आणि तुम्ही तर सांगता मराठीत फॉर्म भरला तर नाकारला जाईल ,

    • @prashantbhor1112
      @prashantbhor1112 หลายเดือนก่อน +2

      हे सर चुकीची माहिती देत आहेत मराठी विषयी

    • @rupeshumale2227
      @rupeshumale2227 หลายเดือนก่อน

      Dakoment ज्या प्रमाणे आहेत त्या प्रमाणे भरा म्हणजे इंग्रजी मध्ये

  • @dilipnavghare5299
    @dilipnavghare5299 หลายเดือนก่อน

    Great work Bhau

  • @anilgawale484
    @anilgawale484 หลายเดือนก่อน

    Superb.... 🙏👍.... Sir...... Good.....

  • @sanjayborikar9
    @sanjayborikar9 หลายเดือนก่อน +1

    In review येत असेल तर त्यावर click तर काही होत नाही आहे

  • @manohersuryawanshi3687
    @manohersuryawanshi3687 หลายเดือนก่อน

    सर माहिती साठी सांगतो प्रत्येक गावात एक समिती स्थापन करण्यात येणार आहे तेच ठरवतील कोणाचा फार्म Approval करायचा कि नाही आसे दादांनी पण सांगितले आहे

  • @Dilchaspkahaniya.
    @Dilchaspkahaniya. หลายเดือนก่อน +3

    Hmne aaganwadi wali ke pass se bhera h from or otp bhi aaya tha to ab pta kese kre

  • @shakeelshaikh4915
    @shakeelshaikh4915 หลายเดือนก่อน +1

    अंगणवाडी केंद्रात अर्ज भरला आहे..परंतु अर्ज भरत असताना अर्ज दाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी ...पत्ता न टाकता नाव टाकले आहे
    तर अर्ज चुकेल का..एडिट पण एकदा केला आहे त्यांनी..
    Plz Replay

  • @user-yt3bp7vc9y
    @user-yt3bp7vc9y หลายเดือนก่อน

    एकदा एडिट केलेला आहे पण रेजेक्ट केलं आहे फॉर्म आता काय करता येईल

  • @rahulyadav-nk6zj
    @rahulyadav-nk6zj หลายเดือนก่อน +4

    Sir mi form bharla ahe pan यापूर्वी भरलेले नाव यामधे नाव दिसत नाही nyc no. Pan nahi ani पुन्हा भरल अस तर already taken aadhar card ani bank no var as yet kay karu

    • @Deshbhakt___786
      @Deshbhakt___786 หลายเดือนก่อน

      Number dusra asel kadachit...check kara

    • @ShitalJadhav-vo6rl
      @ShitalJadhav-vo6rl หลายเดือนก่อน

      Ts nahi mhanje tumcha form bharla gelela ahe mlahi tasach zal

    • @user-gu1jw1up9w
      @user-gu1jw1up9w หลายเดือนก่อน

      ​@@ShitalJadhav-vo6rlaap परत डिलिट करून परत aap घ्या, आणी केलेला अर्जा मध्ये चेक करा, तुमचा लास्ट otp येईल, माझा पण तोच प्रॉब्लेम झाला hota

    • @bhagyashrisorte4036
      @bhagyashrisorte4036 12 วันที่ผ่านมา

      Pn to reject jhala ki accept kasa kalnar

    • @bhagyashrisorte4036
      @bhagyashrisorte4036 12 วันที่ผ่านมา

      @@ShitalJadhav-vo6rl mg tumcha accept jhala ka

  • @RupaliDanadur
    @RupaliDanadur 8 วันที่ผ่านมา

    अर्ज मंजूर झालं आहे मी अंगणवाडी मध्ये फार्म दिलं नाही पैसे येतेय का नाही सर

  • @SamathTayde
    @SamathTayde 13 วันที่ผ่านมา

    Ho manjur zalapen pysay aaly nahi tr kadhi yetil

  • @AsmitaKamble-qw7ud
    @AsmitaKamble-qw7ud หลายเดือนก่อน +1

    Saaglech option ahet mg kas olkhaych approved zala

  • @user-lc6ym7jv5e
    @user-lc6ym7jv5e หลายเดือนก่อน

    सर, आनलाईन भरला, सगळं बरोबर झालं. तरीपण अंगणवाडी सेविकेकडे परत फार्म भरण्याची गरज आहे का?

  • @charushilapatil8243
    @charushilapatil8243 10 วันที่ผ่านมา

    Aajun ek manth dyla phijy barpur janchy bhaki aajun form

  • @Rrk229
    @Rrk229 หลายเดือนก่อน +1

    I button chya thikani edit dakhavatay
    Yacha kay arth

  • @shrinathjagdale
    @shrinathjagdale หลายเดือนก่อน +1

    Pending cha dakhvat ahe 18 divas zala

  • @user-kc1bo6uj3x
    @user-kc1bo6uj3x หลายเดือนก่อน +2

    Sir ... majha...form warti pending sakhawat aaye......tar kasa check karicha ki aamcha form .... approval jhla aahe....plz suggest for me

    • @shambalapalve1670
      @shambalapalve1670 หลายเดือนก่อน +1

      Maza pn form pending dakhvat ahe plij mala pn sanga tai tumhala khi mahiti bhetli tr प्लीज

    • @user-kc1bo6uj3x
      @user-kc1bo6uj3x หลายเดือนก่อน

      @@shambalapalve1670 Ho tai...nakki..tumhala...sagshin mi ...

    • @shambalapalve1670
      @shambalapalve1670 หลายเดือนก่อน

      @@user-kc1bo6uj3x ok thanks dear

  • @chaitalisawant-u9p
    @chaitalisawant-u9p หลายเดือนก่อน +1

    Sir ekda edit kelyanantar sms verification pending dakhavat ahe ani parat click kel tar edit disable dakhavat ahe mag kay karatych? Mag form submit nahi honar ka ? Please guide kara.

  • @user-xb7ud4lg7r
    @user-xb7ud4lg7r หลายเดือนก่อน +2

    Maha E seva kendra madhe forms Bharlela aahe mg check kasa karaycha ..

    • @aplagav
      @aplagav  หลายเดือนก่อน

      त्यांच्या प्रोफाइल वरून भरला असेल तर तेथूनच चेक होईल.

    • @faridashaikh7275
      @faridashaikh7275 หลายเดือนก่อน

      Ok

  • @ragendramulay4654
    @ragendramulay4654 หลายเดือนก่อน

    आज बातम्यात सांगितलं आहे की अर्ज जरी मराठीत भरला तरी चालणार आहे.

  • @user-wm8rt3iu1g
    @user-wm8rt3iu1g หลายเดือนก่อน +1

    सर आय बटन दाखवत नाही ना केलेले अर्ज पण दाखवत नाही त्यासाठी काय करावे

  • @chandrkantkanade918
    @chandrkantkanade918 หลายเดือนก่อน

    Sir maza submit kelela form ch disat nh .... केलेले अर्जामध्ये सर्वेक्षण data नाही असा दाखवत आहे तर कसा एडिट करायचा

  • @aashishpoharkar5352
    @aashishpoharkar5352 หลายเดือนก่อน

    सर यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक केल्यानंतर सर्वेक्षण डेटा नाही. असं येत आहे.केलेले अर्ज तर ओपन होत नाही

  • @pranitanikam6841
    @pranitanikam6841 หลายเดือนก่อน +1

    सर हे कुठे बघायच आहे की काय चुकीच आहे म्हणुन

  • @shitalkawale1928
    @shitalkawale1928 หลายเดือนก่อน +1

    Sir maza form disapproved zala ahe. Ani me to punha bhart ahe pn te aadhar card no use zala ahe ase mnt ahe

    • @aplagav
      @aplagav  หลายเดือนก่อน

      Disapproved झालेला तोच पुन्हा फॉर्म एडिट करा. जर सध्या होत नसेल थोडी वाट पहा एडिट करता येईल. रात्री किंवा पहाटे चेक करा.

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f หลายเดือนก่อน

    ऑफलाइन मध्ये कुठली कागदपत्रे जोडायचे आहेत का

  • @ashvinmhaskar7640
    @ashvinmhaskar7640 หลายเดือนก่อน

    सर समजा फार्म अंगणवाडी सेविकांनी भरला आहे पण तो अर्ज मला माझ्या मोबाईलवर बघायचा आहे तर कसा करायचा

  • @Bhagu948
    @Bhagu948 หลายเดือนก่อน +1

    Dada edit option nay yet

  • @jitendrapatil7165
    @jitendrapatil7165 หลายเดือนก่อน

    ऑनलाईन भरल्यानंतर परत ऑफलाईन पण द्यायचा आहे का?कारण अंगणवाडी सेविका प्रत्येक महिलेला ऑनलाईन केल्यानंतर त्यांच्या कडे जमा करायला सांगत आहेत

  • @dattaharale947
    @dattaharale947 หลายเดือนก่อน +2

    Sir ration card doni बाजूने म्हणजे कस sir.ek pahil kapta ani dusr सगळ्याच नामे असलेलं का

  • @lahuborude2959
    @lahuborude2959 หลายเดือนก่อน

    आधार कार्ड वरील पूर्ण पत्ता टाकण्यास सांगितले आहे मग मागची व पुढची बाजू का भरायला लावतात

  • @anandraokallappabanne1752
    @anandraokallappabanne1752 หลายเดือนก่อน

    सर, माझ्या अर्जामध्ये इन पेडींग टू सबमिटेड दाखवतात याचा अर्थ काय होतो

  • @Kapilkumar-rr4bl
    @Kapilkumar-rr4bl หลายเดือนก่อน

    Maza approved zala

  • @dhanshreegujare873
    @dhanshreegujare873 14 วันที่ผ่านมา

    माझ्या आईचा फाॅम भरला 11जुलै ला आधार बॅंकेला लिंक आहे तरीही पैसे आले नाही कधी पैसे येणार आहे

  • @samadhangirase8049
    @samadhangirase8049 หลายเดือนก่อน

    Dusare arj nhi check karu shakat kaa

  • @savitakale5516
    @savitakale5516 หลายเดือนก่อน

    SMS verification pending दाखवत असेल तर काय समजायचं सर

  • @mansiinarrslae
    @mansiinarrslae หลายเดือนก่อน

    Sarvekshan arj nahi..he dahkhvat asel tar kai karyche

  • @amolrajpure708
    @amolrajpure708 หลายเดือนก่อน

    आमचा अर्ज पण pending to submitted आहे

  • @rajshrikakad4568
    @rajshrikakad4568 หลายเดือนก่อน

    Sir ration Card 15 varsha june aahe and te keshri pan aahe tar donhi jagewar ration card upload Karu shakto ka

    • @sadanand_28
      @sadanand_28 หลายเดือนก่อน

      Maza pn same doubt ahe pn konihi ya question ch uttar det nahi

  • @santoshtupe3335
    @santoshtupe3335 หลายเดือนก่อน

    In pending to submitted dkhvty😢

  • @pravinpatil6231
    @pravinpatil6231 11 วันที่ผ่านมา

    Sir maza arch sms verification panding aahe

  • @Happyforever123SK
    @Happyforever123SK หลายเดือนก่อน

    Mala kelel arj open kel tar kahich dakhvat nahi. Pending dakhvat aahe kay karayach.

  • @kiranmuke4774
    @kiranmuke4774 หลายเดือนก่อน

    App made approved dakhvat aahe but message nahi aala

  • @sanjaypawar9345
    @sanjaypawar9345 หลายเดือนก่อน +2

    सर माझा फॉम बचत गट महिलांनी मराठी मध्ये भरला आहे सर माझ्या फॉम चे status कसे बघता येईल सांगा सर pls 🙏

    • @SarVatshh
      @SarVatshh หลายเดือนก่อน

      Nahi jar tumhi tumchya number un bharlya nantar tumhi status baghu shakta

    • @jyotichaudhari5745
      @jyotichaudhari5745 หลายเดือนก่อน

      Jyancya kde arj bharla tyanchya kdun ch arj bghu shkta. Tumhi tyana maza arj bghaycha aahe mna tya dakhawtat.

  • @chayayengde6827
    @chayayengde6827 หลายเดือนก่อน

    Tenshan येतं आहै

  • @InsiderKhabar
    @InsiderKhabar หลายเดือนก่อน

    Sir' sms verification pending' show hot ahye or edit disable kaay karu ata..... Plz reply

  • @dipalinalawade5061
    @dipalinalawade5061 19 วันที่ผ่านมา

    फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर रेड बॉक्स येतो का

  • @Sanatani1450
    @Sanatani1450 หลายเดือนก่อน

    Sir digi locker varcha ration card upload karu shakto ka

  • @sudhakarmore5909
    @sudhakarmore5909 หลายเดือนก่อน +1

    सर माझ्या कडून इंग्लिश मध्ये पेल्गिं चुकीचे टाकले गेले आहे आईचे नाव तर काय करावं लागेल माहिती पाहिजे सर

    • @ShitalJadhav-vo6rl
      @ShitalJadhav-vo6rl หลายเดือนก่อน

      Tar tumhi edit option vr jaun tumhi ekdach durusta hoil

    • @ShitalJadhav-vo6rl
      @ShitalJadhav-vo6rl หลายเดือนก่อน

      Edit var jaun durusta kra

  • @iqureshi5112
    @iqureshi5112 หลายเดือนก่อน

    sir mera pending to submitted bata raha hai to kya krna honga

  • @Koldmines
    @Koldmines หลายเดือนก่อน

    Recent update nantar.. sms verification pending var click kelyavar ..edit is disabled manun yetat.. parat bug

    • @SATISHBHOI.3636
      @SATISHBHOI.3636 หลายเดือนก่อน

      त्याच्या नंतर काय करायचं कोणीच सांगत नाहीये....

  • @Passhakhan92
    @Passhakhan92 หลายเดือนก่อน

    Hamen dukaan war Bhar Le Asan to Kutumb bhaga

  • @suvarnapol1537
    @suvarnapol1537 หลายเดือนก่อน

    Edit kartana OTP pohchala nahi manun submit pending dathvrty

  • @shabanabano706
    @shabanabano706 หลายเดือนก่อน

    13 july se addar, l c, pass book ka zerox, rashan card zerox sab form bhara hai koi news nahin na koi message aya hai inquiry karen

  • @pavanrandive
    @pavanrandive หลายเดือนก่อน

    Xerox upload keli tar kay hoil?

  • @danish03ahmad
    @danish03ahmad หลายเดือนก่อน

    Sir original document upload kele aahe chalete k

  • @Diksha38-k3n
    @Diksha38-k3n หลายเดือนก่อน

    सर्व माहीती बरोबर भरली होती तरीपण फार्म मध्ये गाव 0 आणि वैवाहिक स्थिती N/A असे दिसत आहेत काय करावे लागेल

    • @Diksha38-k3n
      @Diksha38-k3n หลายเดือนก่อน

      Please reply me

  • @user-tp8gi3gv5y
    @user-tp8gi3gv5y 12 วันที่ผ่านมา

    रीजट झाले आहे

  • @manishagaikwad3389
    @manishagaikwad3389 หลายเดือนก่อน

    Sagli mahiti bharli ahe pan mahiti jatan kelyavar click kele tar location is required dakhavte Kay karave lagel please saanga

    • @sandipjadhav3427
      @sandipjadhav3427 หลายเดือนก่อน

      Location Permission Allow Kara.

  • @shubhambhople8232
    @shubhambhople8232 หลายเดือนก่อน

    Sir माझा अर्ज भरताना आधार कार्ड e aadhar update kel aahey परंतु आधार XXXX aahey चालेल का

  • @RaginiVidhate
    @RaginiVidhate หลายเดือนก่อน +1

    Sir mazya arjavar i button ale nahi

  • @tejaschaudhari7580
    @tejaschaudhari7580 หลายเดือนก่อน

    Sir mazya aaich union. Bank madhe account aahe pn te bank vale dbt link nahi karat aahe tr mi post payment bank ch account navin open kele tr chalel ka te 100rs Vale please lavkatr sanga aani mi ladki bahin yojne cha form online bharla aahe tr tychyat mi union bank che details takle aahe tr kahi problem nahi honar na pls sanga

  • @poojareddy2856
    @poojareddy2856 หลายเดือนก่อน

    Sir me online form bharla ahi pan image upload kelyverr blur distayeta

  • @cocosparkels4978
    @cocosparkels4978 หลายเดือนก่อน

    Aaho app open hotch nahi tar kay karaych

  • @aniketrapelliwar1814
    @aniketrapelliwar1814 หลายเดือนก่อน

    Edit option madhe chukla ahe puna option yenar kay

  • @cocosparkels4978
    @cocosparkels4978 หลายเดือนก่อน

    Mala resubmit aasa message aala aahe me kay karu

  • @jyotideshpande888
    @jyotideshpande888 หลายเดือนก่อน

    Setu मधून भरला ॲप मध्ये दिसत नाही

  • @manishlohakare2282
    @manishlohakare2282 หลายเดือนก่อน

    Sir cmc center warun form bharla ahe kase mahit karayche.

  • @sandeepmane7223
    @sandeepmane7223 หลายเดือนก่อน

    सर्वेक्षण डेटा नाही अशी एरर का येते.

  • @user-rb8oj7oj4l
    @user-rb8oj7oj4l หลายเดือนก่อน

    Right button ch nahi majhyakade

  • @luckyboss9928
    @luckyboss9928 หลายเดือนก่อน

    sir form bharla ani tyat correction kele ahe ani otp verifivation hot nahi

  • @NidhiChandeplaychessandenjoy
    @NidhiChandeplaychessandenjoy หลายเดือนก่อน

    15 वर्षाचा पुरावा दिला नाही तर फॉर्म rijekat होईल का

  • @kavyakekane6050
    @kavyakekane6050 หลายเดือนก่อน

    Mazha app ch open hot nahi kay karu

  • @sarangasalaskar365
    @sarangasalaskar365 หลายเดือนก่อน

    सवैक्षण डेटा empty मणतात.

  • @user-gd9pt1gb6o
    @user-gd9pt1gb6o หลายเดือนก่อน

    सर्वेक्षण डेटा नाही असे सांगत आहेत

  • @sunilgawate1088
    @sunilgawate1088 หลายเดือนก่อน

    अप्रुव्हल मेसेज आला आहे तर त्याचा अर्थ काय होतो

  • @PujaNerkar-zg2er
    @PujaNerkar-zg2er หลายเดือนก่อน

    Sir maza kde gadi ahe mazya nvn nhi pn nvrya ch navn ahe

  • @user-oj4kq4cs3m
    @user-oj4kq4cs3m หลายเดือนก่อน +1

    सर मि मराठी भरला आहे अप्रोल होऊ शकतो का नाही