देवघरात चुकूनही ठेऊ नका या 5 वस्तू घराचा होईल सत्यानाश Devghar tips in marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 314

  • @ujwalapote6378
    @ujwalapote6378 2 ปีที่แล้ว +21

    कृपाया आशय भोंदू लोकां पासुन सावध राहा. माझ्या स्वताच्‍या घारी मारुतीची फ्रेम आली 15 वर्षा आली. आमच्‍या घरी सर्वांची लग्ने शुध्‍द झाली. आणि देव दयाने आमच्‍या घरी लहान बाळ देखील आहे. कोणताहि देव आपल्य भक्ताला कधि त्रास देत नाही.

  • @prakashmulay225
    @prakashmulay225 2 ปีที่แล้ว +21

    देव कोणाचेही वाईट करत नाही. आपण चांगले वागणे हेच महत्वाचे आहे.

  • @pradippatekar6566
    @pradippatekar6566 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली आहे आपण.
    धन्यवाद सर 🙏🙏

  • @bhavanavhankalas9823
    @bhavanavhankalas9823 2 ปีที่แล้ว

    बरोबर आहे तुमचे विचार धन्यवाद आम्हा सर्वांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी
    👌🙏

  • @dhanashri4733
    @dhanashri4733 ปีที่แล้ว +1

    आमचे कुलदेवता कालभैरव आहे उपाय सांगा

  • @suvarnawaghmare2426
    @suvarnawaghmare2426 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत आपण गुरूजी धन्यवाद जय भद्रकाली

  • @दिपालीएंडायीत
    @दिपालीएंडायीत 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या घरात शनी देव आहे. पन तुम्ही सागितल म्हणु न मी काढुन टाकु शकत नाही. कारण आपल काम आहे.देवाची सेवा करणे. सांभाळणारा देव आहे संकट आले की तो सगळं सांभाळुन घेतो.

  • @shashikantdalvi8773
    @shashikantdalvi8773 2 ปีที่แล้ว +6

    कितपत विश्वास ठेवायचा,हें
    प्रत्येकाने ठरवायचं आहे. मला मात्र अजिबात पटत नाही.
    मारुतीची मूर्ति आमच्या देव्हार्यात
    वर्षानुवर्षे आहे.कल्याणंच झालं आहे आमचं!

  • @bharatipawar7283
    @bharatipawar7283 2 ปีที่แล้ว +6

    Shree sawmi samarth

  • @devakoli1348
    @devakoli1348 ปีที่แล้ว +1

    माझ्या प्रिय मित्रांनो जगतील सर्व वस्तु ह्या ईश्वर निर्मित आहेत, जगतील सर्व शुद्ध आणी अशुद्ध गोष्टीतहि ईश्वर समावलेला आहे, म्हणून ह्या प्रकरचे सोवले न पालता फक्त ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवा काहीच फरक् पडणार नहीं, भक्ति फक्त महत्वाची आहे

  • @pritapatil6617
    @pritapatil6617 3 ปีที่แล้ว +18

    भारतीय संस्कृतीला लाच्छंनास्पद विचार.ज्ञानेश्वर,तुकाराम यासारख्या ख-या संतापेक्षा, म.फुले, सावित्रीबाई यांनी जीवनभर दूरदृष्टी ठेवून समाजापुढे आपल्या कार्यातून चांगला आदर्श ठेवला.आपण त्यांच्यापेक्षा महान आहात काय? निदान चांगला डोळस मार्ग दाखवत नसाल तर अशा चुकीच्या गोष्टी सांगून समाजाची श्रद्धेपायी मोठी
    अधोगती तरी करु नका .विनंती करते सुसंस्कृत,सुजाण,विज्ञान निष्ठा बनण्याचा प्रयत्न करा .खरे संत व समाजसुधारकांचे यांच्या कार्याचा अपमान तरी करु नका🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shambhotrekking2009
    @shambhotrekking2009 3 ปีที่แล้ว +39

    श्री बजरंग बली देव आहे व देव कधीच कोणाचे वाईट करत नसतो केवळ आपले कर्म कसे आहे यावर सुख व दुःख आयुष्यात येत असतात व बजरंग बली तर संकट मोचन आहे

    • @ganeshfulpati6794
      @ganeshfulpati6794 3 ปีที่แล้ว +2

      I agree

    • @vishwajitpagar8581
      @vishwajitpagar8581 3 ปีที่แล้ว +8

      Dada bajarangbali brhmchari ahet . Stree chi savli nhi chalat hanumana vr mhnun thevat nhi tyanchi puja gharat nhi thevt mandirat astat

    • @dolkar3409
      @dolkar3409 2 ปีที่แล้ว

      @@ganeshfulpati6794 Waz XD

    • @bablulingayat5567
      @bablulingayat5567 2 ปีที่แล้ว

      @@ganeshfulpati6794 ।।।

    • @ranganathgaunker2743
      @ranganathgaunker2743 2 ปีที่แล้ว +1

      @@vishwajitpagar8581 tyache aayi stree nayi kay

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 5 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहीती दिली आहेत. माझ्या शंका दुर होण्यास मदत झाली आहे. धन्यवाद.

  • @piyushphadtare8190
    @piyushphadtare8190 2 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर आहे

  • @Ganeshnanekar1976
    @Ganeshnanekar1976 2 ปีที่แล้ว +10

    आमच्या देवघरात खूप वर्षा पासून शनी यंत्र आहे आता तुम्ही दिलेली माहिती ऐकली मग आता ते शनी यंत्र काय करू कृपया उपाय सांगा

    • @satishanabhule2451
      @satishanabhule2451 3 หลายเดือนก่อน

      Pooja kara hya sondyala kay kaltay

  • @poojakadam4255
    @poojakadam4255 ปีที่แล้ว

    Shri Swami Samarth

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo 3 ปีที่แล้ว +19

    सर,आपण माहीती दिली मात्र लोकांच्या शंकेचे निरसन नाही करत,त्यांना पडलेल्या प्रश्नांची तुम्ही उत्तरे देत नाहीत.

    • @truthknow9130
      @truthknow9130 3 ปีที่แล้ว +4

      कारण त्यांनाच माहित नाही, कुठून तरी इकडून तिकडून ऐकलेले बिनबुडाच्या गोष्टी सांगतात, अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका.

    • @ranganathgaunker2743
      @ranganathgaunker2743 2 ปีที่แล้ว +2

      Ho ek dam kre

    • @vidyabandekar6198
      @vidyabandekar6198 2 ปีที่แล้ว

      @@truthknow9130 Sharant tula bhagaavanta

    • @tusharjadhav5095
      @tusharjadhav5095 2 ปีที่แล้ว

      Qz. I

    • @nilimakap6518
      @nilimakap6518 2 ปีที่แล้ว +2

      Paise dya Mg mahiti sangtil

  • @hemangipatil9756
    @hemangipatil9756 3 ปีที่แล้ว +2

    Thanks very nice

  • @vidyasakat6762
    @vidyasakat6762 2 ปีที่แล้ว +1

    Shree swami samarth

  • @namdevkshirsagar8318
    @namdevkshirsagar8318 2 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर आहे हे

  • @shambhotrekking2009
    @shambhotrekking2009 3 ปีที่แล้ว +12

    हनुमान जी चा फोटो देवखोलीत ठेऊन जर माझे वाईट होत असेल तर माझे भाग्यच समजेल कारण जेव्हा दुःख येते तेव्हाच देव जास्त आठवतो जय श्री राम

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +1

      देव नुसता आठवून काय फायदा,
      तो आपल्या पाठीशी उभा हवा, त्याने आपल्याला सहाय्य करायला हवे.🙏
      तुम्ही सतत देवाची आठवण काढत आहात, पण चुकीच्या गोष्टी मुद्दाम करत आहात, 😱
      जर अशाने तुमचा वंश खुंटला, तर मग काय फायदा तुमच्या मानव जिवनाचा? 😱🤦👎

  • @rohitdeo23
    @rohitdeo23 2 หลายเดือนก่อน

    Bhoot pishach nikat nahi aavai,
    Mahabeer jab naam sunavai
    Naasai rog harai sab pira japat nirantar hanumant balbira🙏🏻🔱🚩

  • @kunalhatkar9888
    @kunalhatkar9888 2 ปีที่แล้ว +4

    Paduka devharat thav shakto ka. Va te kashya pasun banlela aasave. Eg wood, tamba silver etc.

  • @shurshtimhaskar9614
    @shurshtimhaskar9614 3 ปีที่แล้ว +2

    Jay hanuman ji ki

  • @shraddhadeshpande3250
    @shraddhadeshpande3250 2 ปีที่แล้ว +8

    दत्तक आलेले देव म्हणजे नेमके काय ते सांगावे भाऊ

  • @sbcreation36
    @sbcreation36 2 ปีที่แล้ว +1

    Khar aahe 🙏

  • @rupalipatil3591
    @rupalipatil3591 2 ปีที่แล้ว +4

    सर आमच्या पुंन भाऊबंदात देवघरात मुजा आहे। मि काय करु सांगा

  • @vasudevpurandare8307
    @vasudevpurandare8307 2 ปีที่แล้ว +3

    श्री गुरुःशरणं मम् 🙏 श्री गुरुदेव दत्त शरणं 🙏 हरि ॐ तत् सद् ब्रम्हार्पणमस्ततुं 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏

    • @adusaple7454
      @adusaple7454 2 ปีที่แล้ว

      लिंबाचा लोणचं

    • @adusaple7454
      @adusaple7454 2 ปีที่แล้ว

      जी

  • @RanveerParve
    @RanveerParve 5 หลายเดือนก่อน

    Munjoba devachi purn mahiti var video kra please

  • @outdoorvlogs7453
    @outdoorvlogs7453 2 ปีที่แล้ว +1

    Brobr aahe 👌

  • @shreyamohite629
    @shreyamohite629 4 ปีที่แล้ว +2

    Khupppp ch chan ...information

  • @kalpanamesharam1138
    @kalpanamesharam1138 3 ปีที่แล้ว +2

    मी हनुमान जी ची पुजा उपासना करते पंचमुखी हनुमान जी ची मुर्ती आहे योग्य मार्गदर्शन करा

  • @shreesuyash7338
    @shreesuyash7338 2 ปีที่แล้ว +2

    घराच्या देव्हाऱ्यात मुंजाची टाक असतील तर त्यांचे विसर्जन करावे का? काय करावे ?याबद्दल मला कृपया मार्गदर्शन द्यावे अशी विनंती .

    • @sonalimundhe552
      @sonalimundhe552 2 ปีที่แล้ว

      Munjach visarjan karat nastat..to Life time jithe sthapan keli ahe tithech thevav lagto...tumchya nanter tumche mulani munjachi pooja kraychi aste ...1 Varsha aikda daak vajvavi lagte

  • @khutesunil5384
    @khutesunil5384 2 ปีที่แล้ว +1

    रोजच्या देवपूजेत श्री सत्यनारायण देवाचा फोटो ठेवला तर चालतो का

  • @tejasshinde8278
    @tejasshinde8278 ปีที่แล้ว

    Sir aamcht devala je ghanta vajvto tyavar hanuman hat jodun ubhe aahet mag ass ghanta tevl tar chalel ka

  • @swarakadam7158
    @swarakadam7158 2 ปีที่แล้ว

    माझ्या घरी एक देवी आहे घोड्यवरती बसलेली तिचा एका हातात तलवार व दुसऱ्या हातात बाळ आहे तीच नाव सांगू शकता का?

  • @minakshibarne2483
    @minakshibarne2483 2 ปีที่แล้ว +1

    मग हनुमानजी ची मूर्ती कुठे ठेवायची .. जंगला मध्ये
    येवढं लेक्चर्स सांगितल्या तर ह्या ५ वस्तू कुठे ठेवायचं ते तर सांगायला पाहिजे होत

  • @sgkantak1853
    @sgkantak1853 2 ปีที่แล้ว

    Kalbhairawashtak gharat wachayche nahi ka?
    Jase rahucha mantra gharat n mhanta dewlat mahadewachya pindi samor mhantat?

  • @shahajibhosale761
    @shahajibhosale761 ปีที่แล้ว

    जय जगदंबे

  • @chaitanyalokhande1726
    @chaitanyalokhande1726 2 ปีที่แล้ว +4

    माझ्या घरी शनि यंत्राची पूजा होते आणि त्याला हनुमंत आणि शनि देवाचे चित्र आहे ती मूर्ती आम्ही काय करावे व्हिडिओ बनवा ना

  • @2151989may
    @2151989may 2 ปีที่แล้ว +1

    देवघर सिमेन्ट च्या पिणाच्या पाण्याचा टाकीवर ठेऊ शकतो का?

  • @amazondeal7964
    @amazondeal7964 2 ปีที่แล้ว +1

    कृपा करून सांगा की जर गरुड घांतीच्या वरची जी गरुदाची मूर्ती ताटली तर काय करावे

  • @tarabhirade6968
    @tarabhirade6968 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏

  • @deepakmohite7042
    @deepakmohite7042 3 ปีที่แล้ว +3

    Thank you

  • @ravijadge2567
    @ravijadge2567 3 ปีที่แล้ว +1

    घरी शनी मंत्र हनुमान चाळीसा वाचन करू शकतो का तसेच कालभैरव ध्यान धारणा मूर्ती किंवा यंत्र न ठेवता करू शकतो का

  • @sanjayghosalkar1135
    @sanjayghosalkar1135 2 ปีที่แล้ว +7

    अगोदर तुमचं शिर्षकच चुकीचे आहे ते म्हणजे तुम्ही ज्या देवांची नावे घेतली आहेत त्या काय वस्तू आहेत का? आणि हो लोकांच्या कमेंटना सुध्दा उत्तर द्या

  • @anirudhshinde3626
    @anirudhshinde3626 ปีที่แล้ว

    Aamcha devghrat mashoba che tak ahe ter kay karav krupa karun sagnave

  • @ramdeshmukh6241
    @ramdeshmukh6241 2 ปีที่แล้ว +1

    Ok thanks 🌺

  • @jitudali7444
    @jitudali7444 3 ปีที่แล้ว +8

    वर सांगितलेल्या न ठेवायच्या देव जर कुलदैवत असेल तर ठेवायचे का.?

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏.thank God nahithi amchyakde he

  • @rajeshwaribawge2046
    @rajeshwaribawge2046 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान👏✊👍

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616 2 ปีที่แล้ว +2

    या सर्व गोष्टी माणसाचे प्रारब्ध चांगले अथवा वाईट करु शकत नाहीत. माझ्या पाहण्यात अशी बरीच कुटुंबे आहेत, ज्यांच्या देवघरात मारोती ची मोठी मुर्ती आहे. तोच मुख्य देवघरात आहे .त्या सर्वाकडे अनेक संतती झालेली आहे. आपण एखादी अशुभ घटना घडली की त्याचा कार्यकारण भाव शोधत असतो. इतकेच. आयुष्यातील घडणाऱ्या घटना पुर्वकर्माधारीत असतात.

  • @jyotibhede2212
    @jyotibhede2212 2 ปีที่แล้ว

    मी शानी चालीसा पठण करते ते योग्य आहे का नाही कृपा करून मला सांगा

  • @nm471
    @nm471 2 ปีที่แล้ว +3

    देवार्यात राम लक्ष्मण सीता मातेचा फोटो ठेवला तर त्या सोबत मारुति चा फोटो हमखास येतो.
    त्या करिता काय करावे ?

  • @rukminigaikwad8324
    @rukminigaikwad8324 2 ปีที่แล้ว

    👍👍👌👌

    • @nanachavan3741
      @nanachavan3741 ปีที่แล้ว

      महादेवाचे फोटो ठेवावे का

  • @rajaramshendge911
    @rajaramshendge911 3 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @anujanaik925
    @anujanaik925 ปีที่แล้ว

    Dev gharat le Munjoba kasey kdhwe kiwa ky upya krwe

  • @Mangal__Aavhad
    @Mangal__Aavhad 3 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍👍👍👍👍

  • @pradnyajoshi3117
    @pradnyajoshi3117 2 ปีที่แล้ว +1

    ✅👏🏻

  • @samay1314
    @samay1314 4 ปีที่แล้ว +11

    देवघरात आई वडिलांचे टाक् पूर्वी पासून देवघरात आहेत काही च्या मते जे की डिंडोरी प पु मोरे दादा व आनंद पिपलगावकर याच्या यू ट्यूब माहिती नुसार ते पुजेत देवघरात असलेतरी चालतात या बाबत योग्य ते मरर्गदर्शन कृपया द्या ही 🙏🙏

    • @aaryajoshi9570
      @aaryajoshi9570 3 ปีที่แล้ว

      Nahi chalat

    • @truthknow9130
      @truthknow9130 3 ปีที่แล้ว

      @@aaryajoshi9570
      कोणत्या श्रुती /स्मृती ग्रंथात सांगितलंय संदर्भ देण्यात यावा.

    • @satputemeghamol
      @satputemeghamol ปีที่แล้ว

      Nhi chalt. पितृ टाक चालतो

  • @anitapawar138
    @anitapawar138 3 ปีที่แล้ว +1

    पितरांचे टाक कोठे ठेवावे कृपया मार्गदर्शन करावे

  • @tejaswisawardekar
    @tejaswisawardekar 10 หลายเดือนก่อน

    Mala khup wait swapn padaiche bhutanche bhut disayche hanumancha photo aanla stapna pan keli nhwati tehwa ch farak padla swapn pan ny padat ani bhoot tar palale

  • @nandramgosavi5099
    @nandramgosavi5099 3 ปีที่แล้ว +17

    Fhasvau naka dev Aassa kahihe karat nahi dev Ultat Aashirvaad d'etat

    • @thespeckybaker2744
      @thespeckybaker2744 3 ปีที่แล้ว +2

      Mi aaj ashya type che khup video bagitle jyat mala nival murkha pana disla ajun kahi nahii he karu naka nahitar lakshi jail he kara mhanjhe lakshi yeil 😂lakshmi tevhach yete jevha tumhi mehnat karta ani mehnat kelya shivay ji yete ti lakshmi naste te paise astat jya var alakshmi cha vaas asto

    • @bhimraoshinde5279
      @bhimraoshinde5279 2 ปีที่แล้ว

      स सर विसर्जन कसं करायचं मुंजाचे कशाप्रकारे करायचं प्लीज सांगा

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 3 ปีที่แล้ว

    Thks

  • @A_for_AML
    @A_for_AML 3 ปีที่แล้ว +9

    उल्लू बनवा पैसा कमवा

  • @ramchandrasatpute5692
    @ramchandrasatpute5692 2 ปีที่แล้ว +3

    हे फक्त अज्ञान सांगायचे काम करतात

  • @सुपडूसोनवणे
    @सुपडूसोनवणे 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👍👍👍🤗🤗

  • @ramakantsawant7950
    @ramakantsawant7950 2 ปีที่แล้ว

    देव ही वस्तू नाही . स्थापना कोणाची करायची ते सांगा .

  • @rekhabandokar7355
    @rekhabandokar7355 2 ปีที่แล้ว +1

    Munja mhanje kaay guru?

    • @premadhav7640
      @premadhav7640 2 ปีที่แล้ว

      Melela tarun jawan mulga , or devapude aatmhatya krne marne etc

  • @dilipsanas8806
    @dilipsanas8806 3 ปีที่แล้ว +1

    👌

  • @prithvirajchavhan2521
    @prithvirajchavhan2521 2 ปีที่แล้ว

    Murti nahi aahe sir pan aamhi kalbhairavashtak mhanto swami Samarth kendrat jat hote mi

  • @shopdelivery9785
    @shopdelivery9785 2 ปีที่แล้ว +1

    Deva Devan Madhe plz farak karu naka.... Kuthalach dev ha konacha nuksan karat nahi... He sagla brahman lokanni aplya phaidya sathi hi Partha Banavli ahe.... Tumche karma changle theva... Dev Nakki madat Karel 🙏

  • @sandeeppawar5662
    @sandeeppawar5662 3 ปีที่แล้ว +3

    Bhairav nath mhanje kaal Bhairav ka

  • @sunitajadhav6445
    @sunitajadhav6445 3 ปีที่แล้ว +2

    काळभैरव पोथी वाचली तर चालते का

  • @sunandakale7546
    @sunandakale7546 3 ปีที่แล้ว +3

    आमच्या देवघरात ५ टाक आहे त्यात एक पिराचा आहे. तर तो कडून कोठे ठेवायचा. मला मार्गदर्शन करा.

  • @ujwalagodge8239
    @ujwalagodge8239 2 ปีที่แล้ว

    सोनारीचा काळभैरवनथ तर आमच कुलदैवत आहे.मग त्याची मुर्ती फोटोची पुजा आम्ही करतो.

  • @ashoksutar8874
    @ashoksutar8874 2 ปีที่แล้ว

    देवघरात नंदी पिंड असावा ❓

  • @leelanabar8257
    @leelanabar8257 2 ปีที่แล้ว

    Sir marutichi murthi devgharat asel tar kai karaich

  • @mrm.d7579
    @mrm.d7579 3 ปีที่แล้ว +1

    सोनारी भैरवनाथाची मुर्ती ठेवावी का देवघरामध्ये??

  • @dhanajirothe2602
    @dhanajirothe2602 ปีที่แล้ว

    काळभैरव प्रत्येक कुळदैवतात असतो

  • @sushamadhaneshwar1217
    @sushamadhaneshwar1217 2 ปีที่แล้ว

    देवघरावर काही अंतरावर कपाट रॅक लावले तर चालेल का

  • @kavitalokhande3600
    @kavitalokhande3600 3 ปีที่แล้ว

    देवघरच्या बाहेरच्या जागी हनुमन्ताची तसबीर लावू शकतो का?

  • @meenadesale2732
    @meenadesale2732 3 ปีที่แล้ว +2

    Panchmukhi Hanumana cha Main door la baherun varti lavle tar chalel ka

  • @balapatil3669
    @balapatil3669 4 ปีที่แล้ว +3

    गुरु.माउली.सागतात.की.मुझोबा
    .ची.सेवा.देवगरात.टाॅक.नुसार..करावी

    • @ramsblog3971
      @ramsblog3971 3 ปีที่แล้ว +1

      Nahi kaku pitrachi masoba nasto devghart he gurumauli sangtat

    • @ramsblog3971
      @ramsblog3971 3 ปีที่แล้ว +1

      Pitrachi tak parnpernusar astil tar tevavi

  • @sangeetachavan5387
    @sangeetachavan5387 2 ปีที่แล้ว

    Shankaracharya pandit Ji Puja ke chale ka

  • @PallaviKiPakshala
    @PallaviKiPakshala 3 ปีที่แล้ว +1

    सर कृपया कुबेर मूर्ती स्थापन आणि पूजा काशी करावी सांगा 🙏मी अशिच आनुन पंचामृत ने पूजा करुण स्थापन केली देवघरात
    सर आमच्या कड़े ६५ वर्षा हुन अधिक काळा पासुन शाडु मातिचे महालक्ष्मी मुकुट आहेत पिढीजात मिळालेले बर्याच वेळा माझी अज्जी बोलाली विसर्जन करा आणि नवीन अना पन मन मानात नाही घरात त्या मुळे काही अघटीट होईल ही भिती ,कारण या आधी अज्जीच ऐकुन आम्ही घरतील मातिची गणपती मूर्ती जी २५ वर्षा पासुन घरात होती बुड़वली आणि तेव्हा पासुन आमची उतरती कळा सुरु झाली । मोठ मोठ संकट आहेत साध्य मार्ग सापडत नाही आहे। काय कराव

  • @swatighadage3024
    @swatighadage3024 3 ปีที่แล้ว

    शनीशिंगणापूरमधून अभिषेक केला तेव्हा शनी यंत्र दिलय कुठे ठेवू नक्की सांगा

  • @janhviraut8770
    @janhviraut8770 3 ปีที่แล้ว

    कुल देवी ची सेवा रोजच्या पुजेत कशी करावी

  • @nitinprabhu8624
    @nitinprabhu8624 2 ปีที่แล้ว +8

    Please don't spread fear . Shri Hanuman is an avatar of Lord Siva. If you can quote any text from any religious book as a reference to prove what you are saying then please do so else you are just spreading false hood amongst Hindus.

    • @mahendrpatil7648
      @mahendrpatil7648 2 ปีที่แล้ว

      😊😊

    • @rajamujumdar1762
      @rajamujumdar1762 2 ปีที่แล้ว

      आधिच घाबरट स्वभावाच्या हिंदूना कां घाबरवता बुवा ???

  • @mangeshchaudhari6744
    @mangeshchaudhari6744 3 ปีที่แล้ว +2

    Maruti cha photo gharat lavalela asala tr chalato k

    • @krishnakarbhari992
      @krishnakarbhari992 5 หลายเดือนก่อน

      Chalto, pn mla jevdh mahit ahe, fakt purushane puja karavi ashya thikani theva, dev gharat nka theu.

  • @jalandarkanekar
    @jalandarkanekar 3 ปีที่แล้ว +13

    होऊ दे जे होईल ते मी तर ठेवतो

  • @brcpandharpurjayshriirayya1297
    @brcpandharpurjayshriirayya1297 3 ปีที่แล้ว +1

    जर मारुती फोटो ,शनी मंत्र आसेल तर देवर्यात तर काढून विसर्जन करण्यात यावे काय??

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +1

      देवा-ह्यात... 🙏

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 2 ปีที่แล้ว

    Devanchi atishay manapasun karavi baki tantrik goshti la phar mahtva deu naye bhav mahatvacha

  • @bhairavnathghodake9208
    @bhairavnathghodake9208 3 ปีที่แล้ว +2

    काळभैरवनाथ कुलदैवत आहे आमचे

  • @tararajpure9740
    @tararajpure9740 3 ปีที่แล้ว +2

    राम लक्ष्मण सीता व मारूतीची एकत्र पितळेघी मूर्ति देव्हाऱ्यात आहे चालेल का काय करावे

    • @shubhamraut3052
      @shubhamraut3052 3 ปีที่แล้ว

      राम लक्ष्मन सीता यांच्या सोबत जर हनुमान असेल तर काही नाही होणार फक्त हनुमान एकटे नसावे

    • @namdevchwhan
      @namdevchwhan 3 ปีที่แล้ว

      Majyakde pan he aahe

  • @sraswatikendre3079
    @sraswatikendre3079 4 ปีที่แล้ว +2

    गण

  • @royalfashionbutik847
    @royalfashionbutik847 3 ปีที่แล้ว +1

    गाय आहे देवघरात वडीलांच्या दहाव्यातली चालते का

  • @roshaniuike587
    @roshaniuike587 2 ปีที่แล้ว

    Hanumanachi fhoto ahe mazya ghari ani mla ek mulgi pn ahe ani sagl changl ahe
    Tyat kay as ahe fhoto thevaychi nahi mhnun

  • @ashishjagtap9602
    @ashishjagtap9602 3 ปีที่แล้ว

    देवघरात पंचमुखी हनुमान ठेवले तर चालेल का

    • @adityapawar2723
      @adityapawar2723 3 ปีที่แล้ว

      देवघरात नाही ठेवायचा

  • @vijayagosavi6832
    @vijayagosavi6832 2 ปีที่แล้ว

    पूर्वजांचा टाक काय करावे कोठे पुजावे