||पितृदोषाची लक्षणे आणि त्यावरील उपाय|| जन्मपत्रिकेतील पितृदोषाची लक्षणे व उपाय॥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • ||पितृदोषाची लक्षणे आणि त्यावरील उपाय|| जन्मपत्रिकेतील पितृदोषाची लक्षणे व उपाय॥
    जन्मपत्रिकेतील पितृदोषाची लक्षणे-शारीरिक
    -मानसिक
    -कौटुंबिक
    -आर्थिक
    पूजापाठ, दानधर्म, कुलधर्म, कुलाचार यांत अडथळा येणे, त्यांत मन न लागणे, त्यावर विश्वास न बसणे
    परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा, भूत-प्रेताच्या त्रासाचा अनुभव येणे
    कर्ज होणे, पैसे पुरे न पडणे, घरात धन-धान्य न्यून होणे.
    #shreeswamismarth #gurudevdatta #shreeswami #gurubhakti #pitradoshnivaran #pitrupakshkeupay #pitradevkokhushkarnekaupay #pitrudosha #pitru

ความคิดเห็น • 48

  • @user-em2gz2tv3d
    @user-em2gz2tv3d 3 หลายเดือนก่อน +17

    आम्ही हे सर्व उपाय आणि वर्षांतून एकदा येणारे श्राद्ध खुप श्रध्देने करतो तरी सुध्दा वरील सर्वच त्रास होतात. त्यावर उपाय सांगावा.ही विनंती आणि खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u หลายเดือนก่อน

      काहीही फायदा होत नाही याने 😂 पितरांना पुढच्या गतीला पाठवायला लागते त्यासाठी घरात होम घालावा लागतो नामस्मरण , पारायण जप करून काही होत नाही 😂 यामुळेच लोक उध्वस्त झाली..होम घालणाऱ्या ला याचा फटका जोरात बसतो त्यासाठी घालणारा माणूस मोठ्या ताक्तीचा लागतो...पितृदोशावर आणखीन एक मोठा होम आहे जवळ जवळ 6 तास चालतो त्याच नाव सांगत नाही मी 😁
      आणि भावा कोणाचं ऐकून देव्हाऱ्यातील टाक डायरेक्ट विसर्जन करू नको त्यात पितरांचा टाक असेल तर अख्या घरादार उध्वस्त होईल 😂🚀

    • @buntyshalbidre3349
      @buntyshalbidre3349 19 วันที่ผ่านมา

      नारायण नाग बली आणि त्रिपिंडी श्राद्ध करून घ्या त्रिंबक क्षेत्र जावून करणे

  • @suryakantbelewar4877
    @suryakantbelewar4877 3 หลายเดือนก่อน +14

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Shubhs1608
    @Shubhs1608 3 หลายเดือนก่อน +7

    खूप छान माहीती सांगितल्या बद्दल धन्यवाद🙏🙏

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 3 หลายเดือนก่อน +3

    छान माहिती दिली आहे

  • @YTMARBLEMUSIC
    @YTMARBLEMUSIC 3 หลายเดือนก่อน +4

    छान छान आहे 😊😊

  • @pramodghodekar3152
    @pramodghodekar3152 3 หลายเดือนก่อน +3

    छान 🙏🙏🙏

  • @vikaspawar1565
    @vikaspawar1565 3 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤️💛💙💐🙏

  • @rajupawar4938
    @rajupawar4938 5 วันที่ผ่านมา

    ❤जय् स्वामि सामर्थ श्री राम किृष्णा जय हार हार महादेव

  • @bharatipatil9029
    @bharatipatil9029 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @zoozee7820
    @zoozee7820 21 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती मिळाली

  • @nirmalaugale5667
    @nirmalaugale5667 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @siddhikabait8023
    @siddhikabait8023 3 หลายเดือนก่อน +1

    व्हिडिओ बघून खूप चांगलं वाटलं

  • @r.r.a1053
    @r.r.a1053 3 หลายเดือนก่อน +2

    Verry good

  • @simachoudhari6354
    @simachoudhari6354 2 หลายเดือนก่อน +1

    Har Har Mahadev ❤

  • @vidyadharkarnik4433
    @vidyadharkarnik4433 3 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहिती 🌹🌹

  • @user-sh9oy9rp1h
    @user-sh9oy9rp1h 3 หลายเดือนก่อน +2

    Right❤

  • @AnilNaik-nk4qk
    @AnilNaik-nk4qk หลายเดือนก่อน +1

    ताई खूप चांगले सागिलत

  • @dipalisuryavanshi3828
    @dipalisuryavanshi3828 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏 thank you 🙏🙏

  • @nilkanthbonekar127
    @nilkanthbonekar127 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @ushamardhekar6711
    @ushamardhekar6711 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏 छान माहिती दिली धन्यवाद

  • @ShidheshwarGhodke
    @ShidheshwarGhodke 2 หลายเดือนก่อน

    Sri Swami Samarth

  • @user-ev1vs3vs2l
    @user-ev1vs3vs2l 2 หลายเดือนก่อน +2

    Maza navra mule nit vacation nahit Abhishek krt nahit navra tur khupch daru pun dnghaa ghalto ky krave

    • @Gurubhakti-zy6th
      @Gurubhakti-zy6th  2 หลายเดือนก่อน

      एक ग्लासभर पाणी घ्या त्या ग्लासावरती आपण हात ठेवायचा आहे आणि 11 वेळेस रोज तारक मंत्र म्हणायचं आणि ते तारक मंत्राच पाणी त्यांना द्यायचं,asa karun pani det raha.ani swami ch namsmaran karat raha

  • @ManojHire-b4v
    @ManojHire-b4v 21 วันที่ผ่านมา

    श्री साई राम

  • @shobhatapte6989
    @shobhatapte6989 21 วันที่ผ่านมา

    ❤ छान माहिती दिली आमच्या घरात हि भांडण होतात सारखं दवाखाना आहे याला दुसरा चला काय आहे हे कमेंट करून सांगा 😂

  • @ManojHire-b4v
    @ManojHire-b4v 21 วันที่ผ่านมา

    सम भाव सम धर्म

  • @ManojHire-b4v
    @ManojHire-b4v 21 วันที่ผ่านมา

    घरात ले आणि बाहेर मंदिराले देव जेव्हा ‌साथ‌ नाही देत तेव्हा तूमला समर्थ गजानन तुण तुण वाजतात

  • @RachanaBhadange-d4d
    @RachanaBhadange-d4d 25 วันที่ผ่านมา

    Ch br

  • @alkadharankar6745
    @alkadharankar6745 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti dili

    • @Gurubhakti-zy6th
      @Gurubhakti-zy6th  2 หลายเดือนก่อน

      @@alkadharankar6745 thanks tai🙏

  • @indutailanjewar752
    @indutailanjewar752 หลายเดือนก่อน

    आम्हीं तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व करून झाले तरी घरात मुल चांगल वागत नाही माहिती छान दिली thank you❤

    • @Gurubhakti-zy6th
      @Gurubhakti-zy6th  หลายเดือนก่อน +2

      @@indutailanjewar752 swami n var vishwas theva nakki khup farak janvel

  • @rajanisuryavanshi1488
    @rajanisuryavanshi1488 หลายเดือนก่อน

    मातृदोष ची काय लक्षण असते?plz reply

  • @ManojHire-b4v
    @ManojHire-b4v 21 วันที่ผ่านมา

    हे श्री शनि देवता च वाहन आहे श्री समर्थ नाही

  • @shyamsalunke943
    @shyamsalunke943 3 หลายเดือนก่อน

    मि आता माहेरीच आहे तर मला पितृ दोष आहे मग आता मि काय करु

    • @MohiniPatil-cm4dv
      @MohiniPatil-cm4dv 3 หลายเดือนก่อน

      Taai shri Gurudev datt ase namsamran calu theva kinva kuldevtecha mantra manat bolat raha

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u หลายเดือนก่อน

      ​@@MohiniPatil-cm4dvकाहीही फायदा होत नाही याने 😂 पितरांना पुढच्या गतीला पाठवायला लागते त्यासाठी घरात होम घालावा लागतो नामस्मरण , पारायण जप करून काही होत नाही 😂 यामुळेच लोक उध्वस्त झाली..होम घालणाऱ्या ला याचा फटका जोरात बसतो त्यासाठी घालणारा माणूस मोठ्या ताक्तीचा लागतो...पितृदोशावर आणखीन एक मोठा होम आहे जवळ जवळ 6 तास चालतो त्याच नाव सांगत नाही मी 😁

  • @ranjanapatil1895
    @ranjanapatil1895 หลายเดือนก่อน

    नाशिकला जावून करून आलो काही फरक नाही

    • @Gurubhakti-zy6th
      @Gurubhakti-zy6th  หลายเดือนก่อน

      किती दिवस झाले तुम्हाला जाऊन येऊन कारण साधारणतः सहा महिने लागतात फरक पडायला काही लोकांना लवकरात लवकर फरक पडतो तीन महिन्यातच जाणवतो फरक किंवा काही लोकांना सहा महिने खूप त्रास होतो त्यानंतर ना तुम्हाला फरक जाणवेल कारण मला ही सहा महिने खूप त्रास झालाय अजूनही त्रास सुरू आहे सातवा महिना सुरू झालाय, धीर धरा नक्की फरक जाणवेल

    • @ranjanapatil1895
      @ranjanapatil1895 หลายเดือนก่อน

      दीड वर्ष झाले आहे. काही फरक नाही ज्यांच्या साठी केले तो अजून आहे तसाच आहे. पैसा टिकत नाही वाद घालने कसही बोलने चालूच आहे

  • @vikaspawar1565
    @vikaspawar1565 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤️💛💙💐🙏

  • @user-vi9qt7nz3r
    @user-vi9qt7nz3r 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली