छान माहिती मिळाली राम कृष्ण हरी
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खुप छान माहिती सांगितली तुम्ही महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरच.महाराज. सुंदर. माहिती. दिली. धन्यवाद.
खुप छान व्हिडिओ महाराज महीती दिली राम कृष्ण हरी
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
👌 छान माहिती दिली
मातृ पितृ देवो भव
छान आहे
khup chhan😊
एकदम सोपा उपाय खूप खूप माहिती आवडली
ईश्वर आपणा स सुखी आनंदी ठेवो जय नवनाथ महाराज लोकांना संकटातून मुक्त करण्याचे पुण्य आपण घेत. आहात महाराज 🙏🙏🌹🔱🔱🔱🔱
माझा भाऊ हरवला त्याला 20 वर्ष झाली त्याची बाॅडी मिळाली नाही तर कोणता विधी करावा आणि कोठे करायचा ते सांगा
खूप छान माहिती
नमस्कार. 🙏🏻. गुरुजी मी देवाचे स्तोत्र म्हणताना कुत्री खूप भुंकतात आणि कावळे खूप ओरडतात याचे काय कारण असावे याबद्दल कृपया मार्गदर्शन करू शकाल का?? धन्यवाद.
Khar sangta guruji... Mazya sasryani kadhich pitrach kel nhi... Aamhi parinaam bhogto sir
माऊली पित्र्यं दोश असेल तर शांती करावी लागते का आणी ती कुठे करायची
राम कुष्ण हरी माऊली
आमचे सासरे 17-1-10 ला रविवारी गेले तर त्यांचे पित्र कधी घालावे
❤
छाण माहिती दिलेल्या बद्दल आभार मानले
महाराज नमस्कार गरूड पुराने श्रियांनि वाचावकाधन्यवाद
महाराज अजून एक शंका पितरांचे ताटाला कोणकोणते पदार्थ असावेत
महाराज नमस्कार
माझे वडिल 2009 साली त्रयोदशीला मृत झाले त्यानंतर 2019 साली नवमीला मृत झाली मी कोणत्या तिथीला श्राध्द विधी करावा
❤ माऊली पित्तदोष नाहीस हो हिच वाढती आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नारायण बळी करून आल्यानंतर उदक शांती करावी लागते का. घरी आल्यावर.
हो करा पण जर खुप जस्थ दोष असेल तर बद्रीनाथ मध्ये बद्रिकापल ल पिंडदान आणि तर्पण विधी करा 1500 ते 2000 खर्च करा पण राम बान उपाय
रामकृष्ण हरी महाराज जर तीथ माहित नसेल तर काय करावे
एकादशी ला श्राद्ध करतात का
राम कृष्ण हरी ❤❤
Khub.changali.mhahiti.dili...........mharaj
आमच्या गावी बारा बलुतेदार पंचमी श्राद करत नाहीत.काही मराठ्यांच्या घरीपण तिथीनुसार
श्राद करत नाहीत.माझे आई आणि वडील एकादशी या तिथिला वारलेत पण सतरा वर्षाच्या
फरकाने तरीसुद्धा आमच्या वाड-वडिलांपासून पंचमीलाच श्राद करण्याचा प्रघात आहे.तर मग
एकादशी श्राद पंचमीला करावे का ?
महा राज कावळा घास शिवत नाही पितर पटा दिवशी काय करावे उपाय सांगा
छान माहिती
❤❤❤❤❤❤❤
Super information guruji charran sparch ❤
सुवसिनीचे प्रथम श्राद्ध कसे करावे?
आणि आधिक महीना आल्यामुळे तारखे पेक्षा तिथि नुसार जवळ जवळ 16 सोळा दिवस जास्त लांब होतात. तर नेमके काय करायचे.
पितृ शांती खरी घातली तर चालती का
छान छान
🙏🙏
Ekadashi shraddh kadhi karayache 27 ki 28 Sept 2024
माऊली☑ चांगले. सांगितले. आहे माऊली☑ चरणी नतमस्तक माऊली☑ आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑😊
घरात व्यक्ती मरण पावली असल्यास एक वर्षात श्राद्ध घालावे काय? स्पष्टीकरण करा
B राम कृष्ण हरी
आमच्या वडिलांचे चुलते वार्लेले आहे 6 महिने झाले पित्र गातलेले चालतील का
महाराज आई बाबा बहीण भाजा आजा आजोबा यांच्या प्रतेकच्या तिथी वेगळ्या आहेत . बाबाच्या तिथीला सर्वांना एकदाचा जेऊ घालतो चालेल ना
Meleya mandala Kevan mislunghetat
आमच्या घराच्या शेजारीच पणजोबा व पनजी चे थडगे आहे तर काय करावे भरपुर वर्ष झाली त्रास होतो काय करावे
महाराज तुम्ही वाचुन सांगतायं
दारू सोडण्यासाठी काही उपाय सांगाल का महाराज
इगतपुरी येते कानिफनाथ महाराज मंदिर आहे त्या ठिकाणी 5गुरुवार 5खेटी करा दारू सुटेल
पित्र दोष हा नेमकं कोणत्या व्यक्तीचा घराला लागलाय हे कसं ओळखायच घरात एक किंवा दोन किंवा अधिक माणसं वारलेले आहेत तर नेमक कोणत्या व्यक्तीचा पितृ दोष लागलाय कसा ओळखावा
महाराज तिथीला जर सुतक पडले तर...
नंबर हवा
ब्राम्हण का सागंतात खुप पथ्य आहे व खुप खर्च सागंतात
पूर्वजांचे मरणाची तिथी माहीत नसेल तर
वय कमी असेल तर
अगोदर आपल्या बापाला निट समजून सांग.कशाचा पितर व कशाचा मातर जिवंतपणी त्यांनां चांगले सांभाळा व पुण्य घ्या.महाराज लोकांच्या दुकानदारी बंद करा.हा बायकोच्या ऐकण्यातील आहे.
य
या
Maharaj tumch phone number patva
अतिशय खूप माहिती दिल्याबद्दल धन्यवाद महाराज
❤
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
खूप खूप छान माहिती दिली आहे.
हा एक समाज हितासाठी प्रामाणिक प्रयत्न आहे. ❤