फिरत्या चाकावरती देशील भाषेला आकार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 'सरहद‌' संस्थेमार्फत २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत होऊ घातलेलं आहे. श्री.संजय नहार सरांच्या संकल्पनेतून पुण्याहून दिल्लीपर्यंतच्या रेल्वे प्रवासात या साहित्य संमेलनाचा पूर्वरंग कवी, साहित्यीक आणि मराठी रसिकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या उपक्रमाचे शब्दबध्द‌ वर्णन प्राचार्य डॉ.सोपान बोराटे सरांनी केलेले आहे. ते वर्णन आम्ही गीताच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करित आहोत.
    गीतकार : प्राचार्य डॉ.सोपान बोराटे
    गायन : कु.माधुरी महाजन
    तबला : श्री.तेजस मराठे
    संवादिनी : डॉ.मनोज गुरव
    निवेदन आणि दिमडी :* श्री.खेमराज पाटील

ความคิดเห็น •