पवित्र मन, शुद्ध आचरण | हेच साधनातील साधन जाण || | वक्ता - श्री. विनीत जोशी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प.... सदर चिंतनात साधकाने नामसाधना कशी करावी? साधन म्हणजे काय? गुरूआज्ञा प्रमाण मानून साधकाने उपासना कशी करावी? एकीकडे नामस्मरण करीत असताना दुसरीकडे मन पवित्र कसे ठेवावे? आचरण शुद्धी कशी साध्य करावी? साधन म्हणजे काय इत्यादी अनेकविध बाबींचा परामर्श घेतला आहे...

ความคิดเห็น • 28

  • @ashakulkarni934
    @ashakulkarni934 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मानसिक स्थिती उत्तम राखण्यासाठी सतत हे मार्गदर्शन ऐकत राहावं असे अनमोल आपले मार्गदर्शन आहे.
    जय श्रीराम❤

  • @SulabhaKulkarni-zz2ud
    @SulabhaKulkarni-zz2ud 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री राम जय राम जय जय राम

  • @swanpathak
    @swanpathak 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @pratibhadeshmukh2030
    @pratibhadeshmukh2030 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏

  • @supriyapatil591
    @supriyapatil591 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा आपण सांगितलेले विवेचन माझ्या आयुष्याला 100% मिळतंय आता मला महाराजांचा अनुग्रह मिळालाय श्री क्षेत्र गोंद वले 🙏🏻इथपर्यंत पोहोचले व आपले विवेचन ऐकले खूप समाधान श्री राम 🙏🏻🎉🎉🎉

  • @manishapawar1458
    @manishapawar1458 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Iiश्रीरामजयरामजयजयरामll

  • @rupalikapse1720
    @rupalikapse1720 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shri Ram Jay Ram Jay Jay Ram

  • @umeshmandrekar9559
    @umeshmandrekar9559 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay shree ram dada khup chan satsang

  • @anjalijoshi1221
    @anjalijoshi1221 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Apratim..vinitdada.khup sope sahaj sangitle..dhanyawad

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय जय श्री राम 🙏🙏

  • @nalinibahekar2222
    @nalinibahekar2222 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दादा तुमच्या अमृत वाणीतून जे ज्ञान तुम्ही पाजत आहात त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद

  • @prafullgole4631
    @prafullgole4631 2 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @rajeshrishinde725
    @rajeshrishinde725 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    विनीत दादा... तुमच्या प्रवचनाची मी नेहमी वाट पाहत असते.... तुमची सर्वचं प्रवचनं मनाला समाधान देणारी असतात... 🙏🏻🌹

  • @padmapai9930
    @padmapai9930 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूपच छान.परत परत हे प्रवचन ऐकाव.
    विनित दादा धन्यवाद.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनापासून नामस्मरण करावयाचे असेल, तर आपण नेहमी योग्य जरी, असलो व आपणांस जबाबदार धरले, तरी आपण अशा वेळेस नमते घेणे योग्य आहे. कारण नामस्मरण होऊ शकते. विनीत दादा, हे खुप छान सांगितले. कारण ते सर्वार्थाने बरोबरच आहे. श्रीसद्गुरूनाथ महाराज की जय!🙏👌🙏🌹🙏👌

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय श्रीराम!🙏🙏

  • @kavitasoman7671
    @kavitasoman7671 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनापासून धन्यवाद!
    रोज कणा कणाने तरी बदल करायचा प्रयत्न करीत आहे,आता सर्व दुर्गुण कमी व्हावेत म्हणून रोज महाराजांना प्रार्थना करीत , नामस्मरण सुरू आहे.
    अजून लिहून काढायला सुरवात झाली नाही. कसे लिहायचे,काय लिहायचे ते कळत नाहीये.

  • @kantilaljagtap2668
    @kantilaljagtap2668 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम श्री विनीत दादा यांना माझा साष्टांग दंडवत नमस्कार असंच मार्गदर्शन करायचा हे आमचे गुरु🙏🌷

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    !! श्री राम जय राम जय जय राम !!

  • @udaymodak
    @udaymodak 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @vikasbudhkar8453
    @vikasbudhkar8453 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @shubhadadevadiga2932
    @shubhadadevadiga2932 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shri Ram Jay Ram Jay Jay Ram ❤❤

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्रीराम 🙏🙏

  • @SuperCars8957
    @SuperCars8957 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏

  • @hunermarbalmurtiartjaipur4767
    @hunermarbalmurtiartjaipur4767 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री राम जय राम जय जय राम❤❤

  • @SuperCars8957
    @SuperCars8957 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏