’गंधर्वांचे देणे’ पं. कुमारजींशी संवाद | एका अभूतपूर्व मुलाखतमैफलीचे पुस्तक । प्रकाशन आणि मैफल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ค. 2024
  • पुस्तक अ‍ॅमेझान वर उपलब्ध-खरेदीसाठी ह्या वेबलिंकचा वापर करा
    amzn.to/3UeKRxg
    00:00:00 श्रेयनामावली
    00:01:41 स्वागत - डॉ. मृण्मयी भजक
    00:07:09 अभिवाचन - चंद्रकांत काळे | माधुरी पुरंदरे
    00:35:34 निवेदन- डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
    00:39:29 गायन व भाष्य- पं. सत्यशील देशपांडे
    01:29:07 प्रास्ताविक - सुदेश हिंगलासपूरकर
    01:36:32 अतुल देऊळगावकर
    01:43:17 पुस्तक प्रकाशन - गंधर्वांचे देणे
    01:47:33 सिद्धार्थ देशपांडे
    01:51:25 कुमार केतकर
    01:58:02 पं. सुरेश तळवलकर
    02:04:34 निवेदन - डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
    02:08:25 गायन - भुवनेश कोमकली
    02:55:52 गायन - अश्विनी भिडे-देशपांडे
    #kumargandharv #satyashildeshpande #chandrakantkale
  • เพลง

ความคิดเห็น • 26

  • @janardanverlekar1259
    @janardanverlekar1259 12 วันที่ผ่านมา

    गंधर्वतुल्य 'ग्रंथाली' सुवर्णमहोत्सवी देणे... मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @ranjanainamdar3095
    @ranjanainamdar3095 21 วันที่ผ่านมา +2

    ग्रंथालीचे मनःपूर्वक अभिनंदन . खूपच सुंदर आणि अप्रतिम कार्यक्रमाचा आनंद दिल्याबद्दल तुमच्या सर्व टीमला खूप धन्यवाद !!!

  • @mansipadave2785
    @mansipadave2785 13 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर कार्यक्रम 🙏

  • @vaibhavijoshi9937
    @vaibhavijoshi9937 13 วันที่ผ่านมา

    अप्रतिम सोहळा धन्यवाद ग्रंथाली,केवळ अप्रतिम.

  • @chandrasekharrao9980
    @chandrasekharrao9980 17 วันที่ผ่านมา

    अप्रतिम सोहळा धन्यवाद ग्रंथाली 🙏🌹🌹🌹🌹पं कुमारजीच्या कार्यकर्तृत्वाचा पुस्तक रूपाने एक अतिशय म्हहत्वपूर्ण दस्त ऐवज निर्माण केलात 🙏🙏

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc 19 วันที่ผ่านมา +1

    गंधर्वांच संस्मरण, यापेक्षा अजून सुंदर काहीच होऊ शकल नसतं
    केवळ अप्रतिम

  • @shantpre
    @shantpre 17 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर कार्यक्रम - कुमारजी यांनी संगीत क्षेत्राला दिलेले योगदान इतके प्रचंड आहे की त्याचा नुसता अभ्यास करण्यासाठी शतके लोटावी लागतील .

  • @ranjanaparlikar3231
    @ranjanaparlikar3231 20 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर कार्यक्रम , सर्व कलाकारांना धन्यवाद, छान अनुभूती!

  • @ani1162
    @ani1162 19 วันที่ผ่านมา +1

    Treasure ! Amazing treat ! Thank you Granthali !

  • @satishdeshpande9443
    @satishdeshpande9443 18 วันที่ผ่านมา

    अविस्मरणीय सोहळा .
    पूर्ण टीम चे अभिनंदन.

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya 17 วันที่ผ่านมา

    ग्रंथालीस मनःपूर्वक धन्यवाद !

  • @rajeshbehere9568
    @rajeshbehere9568 18 วันที่ผ่านมา

    व्वा, 🎉 देखणा , आशयघन कार्यक्रम !!!
    Team Granthali ❤

  • @seemanitsure9605
    @seemanitsure9605 22 วันที่ผ่านมา +1

    ग्रंथाली आणि सर्व कलाकारांचे धन्यवाद. एक अमृतानुभव

    • @jyotivingale6075
      @jyotivingale6075 19 วันที่ผ่านมา

      अप्रतिम कार्यक्रम 🎉

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 12 วันที่ผ่านมา

    👌👌🌹🙏🌹

  • @nehasawant9860
    @nehasawant9860 23 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद मिळाला.

  • @seemapathak8291
    @seemapathak8291 22 วันที่ผ่านมา +2

    ग्रंथालीचे अभिनंदन 💐
    सुरेशजींनी म्हटल्या प्रमाणे 'गाणे स्वतःला विसरण्यासाठी करावे' हे मानला खुप भावले..👏🎵👏🎶

    • @ushaapte5499
      @ushaapte5499 19 วันที่ผ่านมา

      ॅअभिप्राय शब्दांच्या पलीकडले आहेत🎉🎉
      ❤❤🎉

  • @kalpeshgaikwad8657
    @kalpeshgaikwad8657 19 วันที่ผ่านมา +1

    Excellent and mesmerizing 😊🎉

  • @asavaridekhane7845
    @asavaridekhane7845 21 วันที่ผ่านมา +1

    Apratim programme.thanks.

  • @manasidiwanaji2736
    @manasidiwanaji2736 23 วันที่ผ่านมา

    खूपच छान
    अप्रतिम

  • @VrushaliDeshmukhMusic
    @VrushaliDeshmukhMusic 21 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम सोहळा 😇🙏

  • @kedarkelkar8194
    @kedarkelkar8194 16 วันที่ผ่านมา +1

    अभिजात संगीतातील एक महान पर्व - पंडित कुमार गंधर्व जी... कुमार जीं च्या स्मृतीस विनम्र अभिवादन 😇🙏 खूप छान कार्यक्रम.

  • @dineshdeshpande2092
    @dineshdeshpande2092 18 วันที่ผ่านมา

    Kadhi hota?

    • @GranthaliWatch
      @GranthaliWatch  18 วันที่ผ่านมา

      ४ एप्रिल २०२४, व्हिडिओ मधील श्रेयनामावली मध्ये अधिक माहिती उपलब्ध