काही पण मना पण शिवलाल चा जे विश्वास आहे या अंदश्रद्धा वैगेरे काही नसते. आणि त्यानं जे कोणत्या ही बाबा वैगेरे वर विश्वास न ठेवता detective कडे जे गेला ये आपल्याला पटलं बा
Raut सर ता दर्यापूर पासून 9 K.M कळाशी ला दिनू बाबा ची जत्रा 21 तारखेलाआहे आपल्या व्हिडिओ मध्ये नाव घ्या आमच्या गावामध्ये सर्वजण चौकात एकत्र येऊन तुमचे व्हिडिओ पाहतात plz नाव घ्या सर
सर साडेसहा लाख रुपयाचा विषय खुप छान पणे हाताडला चाणक्य शांताराम घणघने पण झाब्रु न मनावर घेतल त विषय पालटु शकते निळ्या थैली चा पुरावा मामा लुटेरे होऊ शकते पण त्याबरोबर शिवलाल ची मागची पुढची खोल फीटिंग होते शिवल्या बबन्या पुर्णपणे फिटते वासुदेव भि . लुंगे पारवा ता . मंगरूळनाथ 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
कुना कुना ला वाटते झ्याब्रू न चकव्याचा निकाल हा शिवलाल च्या विरोधात लावला पाहिजे बाकी शांताराम भाऊ न मस्त मॅनेज केलं मामा ले 1 नं...👌👌
😊pppppppppp
Kuna kuna la..kuna kuna la kunalala lalalala..kunnnnnnnnaaaaaalllllaa
भुषण ला पैसे परत केले..👍👍
चकवा प्रकरणाचा शेवट गोड झाला...
धन्यवाद राऊत सर...!🙏🙏
शिवलाल पैसे भेटले नाही पाहिजे 😂❤
🎉
खाई झालं त चालिन गुरजी भेटले न्हाई पायजे पैसे
भूषण चे 5 आहेत मेहनतीचे राव
शिवलालभाऊ ची गत मुकी सारखी झाली. कोणले सांगता येत नाही का बोलता येत नाही.. चकव्याचा निकाल लागला पण साडे सहा लाखाचा आजून मेळ नाही 😂😂😂
झुम्बर भाऊ म्हणजे समाजातील काही लोकांचे प्रतिनिधी, थोडा जरी पैसा आला की तोरा अन आवाज वाढते ❤
"मामालें पुरे 👉🏻1 लाख 30 हजार भेटलेच पाहिजे, मास्तर 😊🥰💪🏻❤🩹
पंपाचे पैसे रे भाऊ 😂😅
1.27मध्ये निपटली केस 😅@@chetanzoting602
वा शांताराम भाऊ लय हुशार आहे संपूर्ण प्रकरण निप्टवल मान गये .धन्यवाद सर खूप खूप आभार आपले.🎉🎉❤❤🎉
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
मामा लय हुशार आहे 😂😂😂
रूमने सघटना च भल करान गुरूजी
देवीदास भाऊ ले घर बाधा लागते न
जय गुरुदेव ❤😊
सर मारतीला वाचवा बरका 😮😮
टकलं घोर करते बावा
दुसरी गोष्ट हिशोबाची वही करते वाद 😂😂
सिरीज 1no जाली गुरुजी 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤😅😅😅😅😅
शिवलाल, बबन आणि काश्या ची बहुत बढिया दोस्ती आहे. जबरदस्त तिघांची मस्त पटते ba.
गोलमाल , धमाल, मालामाल सगळे फेल😅😊😂 " चकवा"" सुपरहिट झाला .
अरेरे निळ्या थैलीच प्रकरण मिटल होतं निळ्या डायरी न घोर केला😂😂😂😂❤❤❤❤🎉🎉
Mama is 💜 heart of teachers takatak channels
C.I.D.detective jhabru Gonda Saheb la
chakwa prakrunacha khulasa Marti dada chac ha bazu ne Lagu Diya
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
Guruji !! ❤ Khup chan video banavata tumhi ❤😂 very funny and entertaining 😂😂❤
आमची पुसद वाल्यांची इच्छा होती की मार्तीला धक्का लागला नाही पाहिजे राऊत सर यांनी अगदी बरोबर केले thanks sir....
शांताराम बाऊ नी
सहा महिने दिलते होते ना
घाबरू ला लग्नासाठी
लग्नाचा एपिसोड आना प्लीज
शिवल्यातच मरण झालं शेवटी 👍👍
धन्यवाद हो गुरुजी
खूपच सुंदर संवाद
Mast 😀😊
Nice video ❤
Aas kona konala vatte ki whi ghor karte manun 😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅
school cha baher borkut biskut godya dukan aani school chya junya aathvani vidio banva sir
शेवट खूप गोड़ केला गुरुजी 👌👌
राम पुर ले आला पुर झाब्रू बहादुर 😊
उद्या चिमणराव विषय😂😂😂
देवीदास भाऊ फैन क्लब💪👊
शांताराम चतूर माणूस आहे. त्याने बरोबर हिस्से केले. सर यांना पैसे पचू द्या सर🌹🌹🙏🙏🙏🌹🌹👍👍👍❤❤❤
आला बाप्पा विडिओ 😂😂
Very very nice video 😂😂😂😂❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏👌👌👌
जय माता दी❤
❤️👌🤣🙏
झाब्रु ले केसचा निकाल लागला नाही पाहिजे गुरूजी 👌🙏
झाब्रू गोंडा रिटर्न्स 😂
गुरुजी आजचा भाग छान होता मामा लुटेरे 😂मुळे मजा आली जास्त😂 शेवट खूप छान झाला😊
Mama ke ♥️ Jai ho Rampur ke Jai ho Rampur best ❤️ sir
शेवट अगदी छान झाला ❤❤
या प्रकरणात सिरिज् चे चाणक्य शांताराम भाऊ ला फटका बसला अति घाई मुळे पैसे गेले 😂😂 भूषण चा फायदा झाला हे एक चांगले काम झाले गुरुजी
❤ जय गजानन माऊली ❤
🎉❤👌👌
शांताराम.भाऊ.लयच.हुशार.आहे
खूप सुंदर vdo तयार केला सर मस्त शेवट सुध्या मस्त केला
मूड ओफ.लक्षमण किरकिरे.
Nice video sar 😊❤😊
वही घोर करते वाटत...😮😮😮
Kadhate kata झुंबर
Va zabru shabas kes nivada kelyanaddal
Kattar mama samarthak ❤❤
1 No. Video 😂😮😊
जबरू.. आतासाहेब. झाला. नलू. मॅडम. ची. लग्न. लाँब्या. राहुलमानवर. Jam+
एकच नंबर 😂😂👍👍
एक नंबर विडिओ सर❤️👍
❤❤❤❤❤
विषयाचा क्लायमॅक्स चांगला झाला😂😂😂❤
Shivlal bhau le kesar fuge vikale lava ...😂😂
माझे 30 subscriber झाले आहेत तुमच्या सगळयांच्या आशीर्वादामुळे 🙏..
राम राम गुरुजी एक नंबर विडियो गुरुजी
शिवल्याले ऐक रुपैया भेटला नाहि पायजे 😮😢😢😂😂😂
जय श्री राम
शांताराम भाऊ अती घाई संकटात नेई❤❤
मामा च मस्त जमल मोबाइल बंद करुण ठेवला😂😂
चकव्यामुए भूषण च भविष्य उजयल धन्यवाद गुरुजी
हे मस्त झाल... 😊
मारुतीला पैसे मिळाले पाहिजे....
काही पण मना पण शिवलाल चा जे विश्वास आहे या अंदश्रद्धा वैगेरे काही नसते. आणि त्यानं जे कोणत्या ही बाबा वैगेरे वर विश्वास न ठेवता detective कडे जे गेला ये आपल्याला पटलं बा
Sanket chi TC
भुषन च्या कामात आले पैसे
Raut सर ता दर्यापूर पासून 9 K.M कळाशी ला दिनू बाबा ची जत्रा 21 तारखेलाआहे आपल्या व्हिडिओ मध्ये नाव घ्या आमच्या गावामध्ये सर्वजण चौकात एकत्र येऊन तुमचे व्हिडिओ पाहतात plz नाव घ्या सर
Kontya mahinyat
Khup mast video sir
Osmmm 😅😅
❤
शिवलाल फिटला पाहिजे शिवलाल ले पैसे नाही भेटले पाहिजे 😅😅😂😂
नवीन विषयाची सर्वांना आतुरता असते.
हिशोब लाब sir पिष्याच शंतरम कदे 75000 अहेय
Mama cha hissa saboot rahila 😂😂😂
झाब्रू गोंडा नाम ही काफी है 😂😂😂😂 मामा
❤❤😂
😊
किनवट तालुका भरपूर पाऊस पडत आहे सर
जय गुरुदेव ❤😊
😂❤😂
झुंबर भाऊ चा हिसाब लय टाइट आहे फुकट चे पैसे तरी तोलमोल करते
सूपर विडिओ 😂😂😂😂😂
शिवल्याले पैसे परत द्यायची गरज नव्हती . त्यानं किती लोकाईले लुबाडलं . जुनी वसूली करा सर . मामा लूटेरेकडूनही उरलेले पैसे वसूल करा.......
शिवलाल ले पैसे नाही बत्ती पाहिजे सर 😂😂😂
झाबरु भाऊ या विषया काईच गुंजाइश नाही राहली अस करुन शिवलाल चे पैसे भटत नाही 😊😊
मामा लूटेरे म्हणजे राउत गुरुजी chya शतरंज मधले वजीर कोण त्याहि प्रकर्णात अव्वल नंबर आहे मामा
सर साडेसहा लाख रुपयाचा विषय खुप छान पणे हाताडला चाणक्य शांताराम घणघने पण झाब्रु न मनावर घेतल त विषय पालटु शकते निळ्या थैली चा पुरावा मामा लुटेरे होऊ शकते पण त्याबरोबर शिवलाल ची मागची पुढची खोल फीटिंग होते शिवल्या बबन्या पुर्णपणे फिटते
वासुदेव भि . लुंगे पारवा ता . मंगरूळनाथ
🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
Chakvyacha shodh shivlalchya bajun lagu deu naka sir
शांताराम भाऊंनी केली खूपच घाई
एवढे टोले घेऊन हाती काहीच लागल नाही
पैसा शिवलालाभेटलेनाहिपाहिजे
Sir ek number lavala Chakava result
Fakt mama lutere kadun 1.20 dya Bhushan la
शिवलाल ले पैसे नाही मिळाले पाहिजे👌👌👌👌❤❤❤❤❤❤🙏
Nice video sir ji good evening sir ji❤
Result shantaram bhau kadun lagala pahije guru