90 वर्षांपासूनची परंपरा असलेलं तांब्या पितळेच्या भांड्याचं दुर्मिळ collection🥣Brass & copper vessels
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2022
- Hi friends😊
Welcome to my channel❤
This video is about
90 वर्षांपासूनची परंपरा असलेलं तांब्या पितळेच्या भांड्याचं दुर्मिळ collection🥣Brass & copper vessels
Contact Details
Ramesh Appliances
9833651345 / 9322119996
Shakarrao chouk, Opposite central bank,
subhash maidan, kalyan west.
स्वयंपाकासाठी कुठली भांडी🥣🍲 वापरावी आणी का??? / Best cooking vessels
• स्वयंपाकासाठी कुठली भा...
जुनी 40 वर्षपूर्वीची सासूबाईची भांडी दिली रिपेरिंग ला😲😲 पितळेची भांडी, जुनं ते सोनं 😇/Brass & copper
• जुनी 40 वर्षपूर्वीची स...
जुन्या आणी नवीन पद्धतीच्या पितळेच्या तांब्याच्या अँटिक आणी दुर्मिळ वस्तू ✨️/ Brass Pital collection.
• इथून घेते मी देवांच्या...
My another channel
Meghakoli's Kitchen TH-cam channel link
/ meghakoliskitchen09
Follow me on social media
Facebook- Meghanjali koli
/ meghanjali.koli
Instagram - meghanjali_koli09
I'm on Instagram as @meghanjali_koli09. Install the app to follow my photos and videos. / contact
if u like the video please
Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍
also press 🔔button to get notifications for new videos.
Also can contact on
meghanjali.koli9@gmail.com
keep watching😊keep supporting👍
Stay home🏡 Stay safe❤
Thank you❤
Meghanjali Koli
पूर्ण पत्ता दिल्यास बरे होईल. कलेक्शन छान आहे.
Description madhe dila ahe
Khup sunder bhandi...i love this...
Sagli bhandi gyavashi vatatyat❤️
Nice information 👍👍
खुप छान पितळेचे व तांब्याचे भांडीचे कलेक्शन आहे 👌🏻👌🏻👌🏻
कासे च्या भांड्यात च देवाला नैवेद्य साठी वापरतात. खुपच छान विडीयो बनवला आहे. ♥️♥️♥️♥️♥️♥️
Thank u tai😊
खूपच छान सुंदर पितळी भांड्यांचे विविध प्रकार👌👌
खूप मस्त विडिओ,मला खूप आवडतात जुनी भांडी
Ekdm mast mazyakde Ashi बरीचशी भांडी आहेत खूप जुनी
खुप छान व्हरायटी बघायला मिळाली 👌
भांडी तर खुप छान आहेत पण किंमत खुपच आहे
Mast 👌 khupach chhan bhandi ahet 😍👍
खुपच सुंदर आहे. चांगली माहीती दिली आहे.
ताईसाहेब अप्रतिम video.
फकत यामधे चमचे, लहान डबे miss झाले.
खूप सुंदर भांडी आहेत
छान माहिती दिली कुठे आहे दुकान पत्ता कळवा
Bhandi khupch sundar ahet sagli ghyavishi vatatat.
Khup chan bhandi ahet & cooker tr khupch chan ahe.
Tamba kata mkt la pan chhan Ani reasonable ahet....tithe old utensil pan miltaat...tithe ekdam old Ani heavy ase kg var milte...te ghewun polish karun kalhai karun ghewu shakto...Karan te collection pajayla milat nahi...old ahe mhanun nahi gheme he barobar nahi
छान खुप-खुप खुपच छान आहेत भांडी , आणी त्याही पेक्षा तुझा विडिओ, आदरयुक्त बोलण वगैरे ,आपले आभार ,धन्यवाद ।
धन्यवाद दादा 😊
खुप छान आहेत भांडी पितळ आणि तब
Khup chan volg ahe.mazyakade pan ashich bhandi ahet.
Nice👌👌👍 खूप छान भांड्यांचा कलेक्शन दाखवलं लोखंडी भांडी आणि बीडा च्या भांड्यांचा पण व्हिडिओ दाखवा आज इन्फॉर्मेशन तुम्ही खूप छान दिली तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
Nakki.
th-cam.com/channels/FRbbkQ_s1a40QwmXs_tPPg.html
Nice and repair collection...like it...but very costly
Can not take middle class women
Thanks Megha chan information dili 👌👌😊
खुप सुंदर आहे त्याच्यकडे भांडी
Khupch mast g meghanjali .ajcha video tar khup intresting hota.tuzya mule agdi swata Shopping la gelya sarkh vatle.ani tambya pitlechya bhandyanchi khup prakar dahkvles tya baddal thank you so much ♥️
Thank u😊👍🏻
खूप छान
हि.दुकान.कुठेआहे
Khup masta aahet bhandi mazya aai la aavdle
आमच्या घरी ही सर्व भांडी आहेत व ते ही १९२०/२२ ची.
Are wa 😊
Lucky aahat
Amchi mothi bhandi chorli kalai walyani.
Hii
सांभाळून ठेवा
दुकानाचा पूर्ण पत्ता description Box मध्ये दिला तर बरं होईल. बाकी सर्व छान आहे.
Discription madhe ahe
It's not visible.. नाहीये पत्ता
मोबाईल नंबर आहे
Khup Chan ahe bhandi masala daba Ani cooker jast avdle
खुप सुंदर ताई 👍 तुमचे सगळेच व्हिडीओ खुप छान असतात. खुप माहिती मिळते ताई.👍👍🙏 खुप खुप शुभेच्छा ताई. श्री स्वामी समर्थ.🙏
Mast collection ahe
nice collection
kup chaan aahe 👌 mahiti
Khupch chaan aahet sarv bhandi
खूपच छान भांडी आहेत 👍👍
th-cam.com/channels/FRbbkQ_s1a40QwmXs_tPPg.html
Khup chan bhandi aahet 👌👌
कुकर खुप छान आहे
जान आहे ही भांडी माझी फार फार आवडतात मला धन्यवाद ताई
Khupach sundar ahet bhandi 🙂
I want to replace all my kitchen utencils of aluminium and nonstick with all copper utensils thanks for video
All the best
कुकर कधी वापरायला नाही पाहिजे. जर पितळे चे भांडी वापरत असनार तर health साठी कुकर चांगलं नाही.बाकी ताई तुमचा vlog खुप सुंदर.👌👌👌👌
खूप छान भांडी आहेत
खूपच छान आहे जुनं ते सोन
कृषीआधार फाऊंडेशन. NGO. वतीने पहिल्या काळातील भांडी जतन केल्यासाठी व चॅनेल प्रमुख याचे आभार.
धन्यवाद दादा 😊🙏
फार महाग आहेत. एवढी किंमत नाही.
खूपच सुंदर आहेत
nice informative video Mam.. aavadla video 👍
खूपच सुंदर...... हे collection पाहूनच मी तुमचा व्हिडिओ लाईक आणि subscribe केला.
आता मला सांगा हे दुकान कूठे आहे??
कारण मी मुंबई.... बोरिवली ला आहे.
Kalyan west ( see description)
Mam.namste.aap.ne.boht.aace.baratn.ke.varayte.bty.dhnyavd
😊
आम्ही आमच्या लहानपणी ह्या सगळ्या प्रकारच्या भांड्यांचा वापर केला आहे. पण आताच्या पिढीला माहिती देण्यासाठी खुप छान माहिती आहे.
😊🙏
खूप छान भांडी आहेत ताई
तांबा -पितळेचे भेसळ कसे ओळखावे.? काकांच्या भांडीची खात्री वाटते.मलाही तांब्याची भांडी मोडीला घालून नवीन घ्यायची आहेत. कल्याण स्टेशनपासून किती अंतरावर आहे?
Kalyan station pasun 10 -15mint chya antaravar ahe
खुप सुंदर भांडी आहे त आणि खुप छान माहिती दिली
खूपच छान व्हिडिओ
खुप सुंदर भांडीआहेत
Beautiful collection
Good efforts n lovely antique collection would also like to know bhidachi n iron utensils Keep it up God Bless You ❤❤
Tks😊 see this video th-cam.com/video/OYmVKvVXvG4/w-d-xo.html
वा मेघा मस्तच, धन्यवाद 🙏👍
I will definitely go to this shop. Kitna saara items hai wahaan
Megha tula खूप खुप शुभेच्छा
खुपच सुंदर भांडी आहेत ताई मला अशी भांडी खुप आवडतात हे दुकान कुठल्या शहरात आहे
Kalyan
खूप छान माहिती
Thanku
Khup cchan video didi aani tumhi khup cchan price sobathi explain kel😊
New varity of kitchen utensils you showed us. Thanks to you and shop owner😀🙏🙏
Thank u dada😊
👌🏻👌🏻👌🏻
Khup mahagadya aahe to dukanvala mi pn geleli khup bhav kha to to
Very nice.something new we saw.thanks
Ekdum Pramanik Manus.
Kay bhandi aahet g watat aata lagech ghyavi aani tu sudhha mast
Thanks madam thanks shopkeeper uncle ji very good variety really I will buy
Mst ahet sagle bhandi
Superb.Chhan mahiti dili.Our elders have ,most of them have discarded or sold those valuable brass , copper vessels because of not able to take care of that.Thanks a lot.
Thank u didi 🙏😊
Online magvu shakto ka
Khupach sundar collection aahe. Pitalecha cooker tar mastach. Bhandi courier karu shakatat ka?
Iron Ani beedche collection pan dakhava.
Kansa che certificate kuthalya authority kadun milate?
खूपच छान व्हिडिओ दुर्मिळ भांडी. पूर्वी अशी वापरात असायची. आमच्या कडे होती पण आत्ताच्या मॉडर्न संस्कृती त ती मागे पडली.
Nakki👍🏻
Khupch chan bhandi.
Nice collection naki jau. Video chhan aahe
Khup chhan tai... Thank you for such information.. So hard working you are.. Keep going 😊😊💐💐💐
Thank u😊🙏
Mast collection 👌
विठ्ठलाची सनई दाखवा
सनई दाखवा समय
खुपच छान ताई आहे भांडी
Khupach bhari bhandi
Pl send address of shop.so types of pots so many varites.very precious.
Address is in discription box
सर्व मस्त आहेत पण महाग आहेत त्या पेक्षा मुंबई ला कमी प्राइज मध्ये मिळतात
mumbait kuthe?
ताई मी आज ह्याच दुकानातून भांडी घेतली तुमच्या नाव सांगितलं खुप छान भांडी आहेत आणि discount पण दिला thank you
Kharch khup chan Aahe
कुकर बाहेरच्या झाकणाचा आहे का ? किंमत किती?
पितळी झारा किंमत?
Sarv kimti sangitlya ahet video madhe.
सगळी भांडी छान आहेत ताई.... असेच informative videos बनवत रहा... बिडाचा तवा मला सुध्दा घ्यायचा आहे, त्याचा vlog लवकरच पहायला मिळेल अशी आशा आहे... तुम्ही जर बिडाचा तवा घेणार असाल,तर बीड तयार कसे करावे, हे सुध्दा त्यांना विचारून घ्या.. 🙏
Nakki 👍🏻thank u😊
Address dya please
Chan mahiti👌
खुपच छान मस्तच विडिओ
Nice vlog 👌👌👌 waiting for this copper brass vlog
th-cam.com/channels/FRbbkQ_s1a40QwmXs_tPPg.html
खुपच छान आहेत भांडी सर्व.... प्लिज त्यांचा फोन नंबर पाठवा ताई... 👌👌👍👍😊
Discription madhe ahet tai details.
खुप सुंदर ताई ..कल्याण मध्ये आहे खुप छान वाटल
Mihi Kalyan mdhun ghete
तुम्ही गावभर भाषण देता पण दुकान कुठे आहे सांगितले नाही नुसती बडबड करता
दादा गावभर भाषणातच सांगितलं आहे की address discription मध्ये आहे 😀
दुकान कुठे आहे प्लीज सांगा👍
Details discription madhe ahet tai.
Khubchand video shubh ratri kimati Panchangam
Aamcha kade aai hi bhandi vaparte Aaj ticha collection made add zali
Thank you kaka and Tai
Thank u😊
Where is this shop?
Discription madhe address ahe tai.
Where is this shop
Details available in discription
खुप छान आहेत ताई
कल्हई साठी कथील नवसागर लागतता माझी मोठेआई आजी घरीच करायची १६ प्रकार चे साहीत्य लागत नाही कांही ही सांगत आहेत बाकी भांडी छान च आहेत
मी पण असं काही सांगितलं नाही तुम्ही व्हिडीओ व्यवस्थित बघा
th-cam.com/video/IjBuKbq4glo/w-d-xo.html
Address of shop please
Discription madhe ahe
खूप छान video होता👌👌 location काय आहे
Kalyan west