खरं आहे ते..बंडूबुवा गोळेगावकरासारखा भजनी आज मिळणे दुर्मिळ आहे..असा भजनी,गायक होणे नाही..एकमेव तेच..मला वाटतं हा अभंग ऐकताना पांडुरंग प्रत्यक्ष येत असतील..
घरादाराचा विचार न करता या भजन सम्राटांनं महाराष्ट्रात एकाचढ एक भजनी,गायक निर्माण केले! उपकार आहेत त्या महात्म्याचे!आज जे आपण गातो ते उच्छिष्ट आहे त्या महात्म्याचे!
मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले आहे! ते खूपच साधेपणाने राहत!आम्हां सर्वसाधारण भजन्यासोबत त्यांनी भजन केलेले आहे! आणि तेही प्रोत्साहन देत! सर्वांना सोबत घेऊन!
इतका सुंदर आवाज! अप्रतिम!आज ते आपल्यात नाहीत ! आम्ही सर्वजण त्यांचेच अनुकरण करतो!
आई जगदंबेची या सर्व कलाकारांना उदंड आयुष्य लाभो दे व अशीच सर्वांची सेवा करण्याचे भाग्य यांना लाभु दे🙏
आपण त्यांना मार्गदर्शन करण्या एवढे मोठे नाहीत,नव्हतोच!ही गायनाची स्वतंत्र शैली होती!ती आम्हां सर्व भजन्यांना भावलेली आहे!
मला वाटत नाही असे भजन कुणाला जमल म्हणून! बंडूबुवा गोळेगावकर हे एक अद्भुत भजनी होते!
अप्रतिम चाल . शेवटची तान भीमसेन जोशी यांच्या सारखे ऐकताना एक आगळावेगळा आनंद वाटतो
खरं आहे ते..बंडूबुवा गोळेगावकरासारखा भजनी आज मिळणे दुर्मिळ आहे..असा भजनी,गायक होणे नाही..एकमेव तेच..मला वाटतं हा अभंग ऐकताना पांडुरंग प्रत्यक्ष येत असतील..
इतकं सुंदर भजन बंडूबुवांनांच जमलेलं आहे!आम्ही त्यांचं अनुकरण करतो!असा गायक भजनी होणे नाही!बंडूबुवांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
किती छान हो बंडु काकाजी पांडुरंगाचा अभंग व तुमचा गोळवा
घरादाराचा विचार न करता या भजन सम्राटांनं महाराष्ट्रात एकाचढ एक भजनी,गायक निर्माण केले! उपकार आहेत त्या महात्म्याचे!आज जे आपण गातो ते उच्छिष्ट आहे त्या महात्म्याचे!
खरच वारकरी आहात तुम्ही जय हरी विठ्ठल विठ्ठल कृपा
मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले आहे! ते खूपच साधेपणाने राहत!आम्हां सर्वसाधारण भजन्यासोबत त्यांनी भजन केलेले आहे! आणि तेही प्रोत्साहन देत! सर्वांना सोबत घेऊन!
आमचे गुरुवर्य बंडूबुवा गोळेगावकर अशा भजनातुन कितीतरी भजन शिकले असे गुणवाण दुर्मिळ .
महाराजाच्या वाणी मध्ये साक्क्षात सरस्वती आहे
खूप छान सादरीकरण 👌👌👍👍🙏जय हरी🙏
सुंदर आवाज आहे महाराज तुमचे साथी खूप छान आहे संगीत मस्त आहे
मला तर आस वाटते की हे रत्न पुन्हा भेटणारच नाही 👌👌
Ut krust more patil
भक्तीमार्गत सुमधुर गायन साधना वारकरी संप्रदायाचे भूषण 💐💐🙏🙏 रामकृष्ण हरी
खूप चांगला आवाज आहे
tuchi kup atavan yete maharaj बंडूबुआ गोळेगावकर
लय भारी अभंग गाईला महाराज🙏🙏
Khupach sundar 👌
ही त्यांची स्वतंत्र शैली होती.
Kharac khup chaan ...bhajan
ha aabhang aapan saglya gaykapeksha uttam gaylat...very good..
dattatreya Bhamburdekar
Very good Abhang,. Gopal Patil , Powar, Mumbai
Jay jay tu pandhari hoy hoy warkri
Very good,,. Excellent 👏👏👏
अति सुंदर आहे 👌👌✌️🌷🌷
ंअसा गायक होने नाहि 👏👏👏👏👏
Bandu Buva punhaa hone naahi
veri good singar
खुपसुदरगायन 5:00
खूप छान 🙏
खुप छान गायले बुवा.।
Atishay Sundar guruji
Khup sundar
मला तुमचे अभंग खूप आवडता
राम कृष्णा हरी
hari tuji krupa deva namonamo
फारच सुंदर
खूपच सुंदर
खूप छान
छान
खुप सुंदर आहे महाराज आभाग
🙏🙏🙏👌👌👌🌷🌷lay bhari
very nice
khup chan
mastach gata sir
अप्रतिम
सुंदर
bhausaheb gund खुप . खुप सुंदर
अतिशय छान अभंग..!!
!!भावपुर्ण आदरांजली!!
Very nice buva
असा गायक होणे नाही .
❤❤
mast avaj ahe sir
Tumacha andaj ha vegalach hota buwa
nad karaycha nahi bandubuva cha awaj
लय भारी
👍🙏🙏
छान अभंग
❤
Super
Whats the difference between Sumeets and Kumeets?
त्यांची तान रामदास कामत यांच्यासारखी आहे!
बंडू बुवा यांचे नंबर द्या .
वैकुंठ वाशी आहे बंडूबूवा गोळेगावकर भावपूर्ण श्रद्धांजली
@@rajuchavan169 बुवा असे अचानक कसे गेले काय झालतं त्यांना
बंदुबुवाचे कोणी नातेवाईक ?
तो हे
😢
Best
Tumcha aawaz khupch god ahe
🚩👏🚩👏🚩👏🚩👏
काय करावी साधने साधन नाही
good voice
can some share the lines?
Ut krust major more patil
पंडीत एन राठोड
अहो,छान.पण आलाप/सूर दाबू नका.आवाजाला मोकळे सोडा.ऊंच गेला तर फाटेल आवाज, असे भीऊ नका
Tyttg
santosh Rathod sarpanch
Santosh Rathod (
हे भजन ऐकल्या शिवाय समाधान होत नाही
Pn Haan manus daru peyacha 🤬🤬😡😡
त्यांची कला पहा
रछत्रमथ् क्षथधथलक्ष
खूप छान
खुप सुंदर आहे महाराज आभाग
❤❤
सुंदर
खूप छान
सुंदर