अत्यंत सुंदर पूस्तक. वाचताना क्षणोक्षणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रेष्ठत्वावर, माणूस म्हणून जे वेगळेपण होतं ते वाचताना मन आदराने भरून येतं. आदर, आदर्श आणि एक हळवा कोपरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 🙏❤️ . पूस्तक वाचून माझ्या स्वतःच्या विचारात बदल झालेत. महाराजांचे नाव घेऊन मी कोणताही चूकीचा विचार करणार नाही, पसरवणार नाही.
अत्यंत सुंदर पुस्तक ऐकताना छाती भरून आल्यासारखं वाटतं जरी एकेरी उल्लेख महाराजांचा असला तरी पानसरे यांनी साष्टांग दंडवत घालून हे पुस्तक लिहिले आहे खरेच महाराज रयतेचे राजे होते अनेक खरे उल्लेख आपल्याला ऐकायला मिळाले महाराजांनी हिंदू-मुस्लिम भेद कधीच केला नाही आज मात्र महाराजांच्या नावाखाली फक्त अफजलखानाची कोथळा बाहेर पडणारे देखावे मुद्दामून दाखवले जातात एक तरी मायचा लाल त्याबरोबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या नीच ब्राह्मणाचा उल्लेखही करत नाही महाराज महाराज होते असा महाराज परत होणे नाही आत्ताचे सत्ताधारी एक नंबर नीच आहेत दाढी वाढवून शिवाजी बनू पाहत आहेत पानसरे साहेब आमच्याकडून आपणास आदरांजली
सरंजामशाही, राजेशाही संपली पण लोकशाहीने शिक्षणसम्राट,साखरसम्राट हे संस्थानिक जन्माला घातले जे परंपरागत देशावर घराणेशाही राजकारण करत आहे..व लोकशाहीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेवून लोकशाहीची व्याख्या बदलत आहे
Nahi! Shivaji Maharaj ko ek communist ideology ke nazariye se iss book me dikhaya gaya hai. But I seriously recommend you to subscribe to my channel as I'm going to upload a lot of content from various POV'S.
आई आणि देवाला आपण एकेरीच बोलवितो ना? कारण त्यांच्या बद्दल आपल्याला आत्मीयता जास्त असते.काॅम्रेड पानसरेंना सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल आत्मियता जास्त होती., म्हणूनच त्यांनी शिवाजी महाराजांचा या पुस्तकात एकेरी उल्लेख केला आहे.
पानसरे कोणी मोट्ठे लागून गेले होते का? लिहिलं आहे त्यानुसार वाचलं तर वाचणाऱ्याचा दोष का मानायचा? लिहिणाऱ्याला अक्कल नव्हती... त्याचं काय?? एकेरी नावातून जवळीक दिसते असं ज्यांना वाटतं त्यांना सार्वजनिकरित्या आपल्या आईवडिलांचा उल्लेख करतानाही तो एकेरी करू नये याचं भान असायला हवं.. हे लेखक महाशय म्हणे अतिशय विद्वान.... विचारवंत...!! लेखकाने जे लिहिलं आहे ते छानच आहे... पण राजांचा एकेरी उल्लेख चुकीचाच!!! 🙏🙏
इंग्रजीत मनुस्मृति हिंदुराष्ट्र रामराज्य वर्णव्यवस्था नाही,ब्राह्मण्यवाद हा विचार नाही, मानवता सभ्यता संस्कृति आम्हास ब्रिटिश सरकार द्वारा मिली। ब्रिटिश सरकार नसते तर रामराज्य, वर्णव्यवस्था, अंध विश्वास, जुलुम आजाही दिसला असता। रामराज्य वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र पहिजे त्यासाठिच अट्टहास
He pustak kadhi wachlat ka tumhi..nahi na Pahil hi nasel mhnun mahiti nahi he nav ahe pustkach He as sagal pahun kashe yetat na bolayla comments madhe he bola te bola
तुम्हाला त्या काळातील रयतेचे कार्य माहिती नाहीत.मी इतिहासात B.A. केलो आहे.आम्हाला पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमात हीच माहिती होती. आणि एक गोष्ट म्हणजे आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो.कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
मा. गोविंद पानसरे लिखीत पुस्तक ऊपलब्ध करुन दिल्या बद्दल आम्ही आपले कोटी कोटी ऋणी आहोत 🙏
Kuth bhetal Book
@@ganeshsondage3205majha kade ahe pdf mail id taak tujha mail karto.
खूप छान. शिवाजी महाराज सोप्या शब्दात माहिती सांगितले आहे.
खूपच परखड पणे मांडलेले मुद्देसूद विचार, खरा raja, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज
अत्यंत सुंदर पूस्तक. वाचताना क्षणोक्षणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रेष्ठत्वावर, माणूस म्हणून जे वेगळेपण होतं ते वाचताना मन आदराने भरून येतं. आदर, आदर्श आणि एक हळवा कोपरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 🙏❤️ . पूस्तक वाचून माझ्या स्वतःच्या विचारात बदल झालेत. महाराजांचे नाव घेऊन मी कोणताही चूकीचा विचार करणार नाही, पसरवणार नाही.
आज शिवचरित्राचा नवा पैलू समजला, सुंदर असे शब्दांकन🙏
अत्यंत सुंदर पुस्तक ऐकताना छाती भरून आल्यासारखं वाटतं जरी एकेरी उल्लेख महाराजांचा असला तरी पानसरे यांनी साष्टांग दंडवत घालून हे पुस्तक लिहिले आहे खरेच महाराज रयतेचे राजे होते अनेक खरे उल्लेख आपल्याला ऐकायला मिळाले महाराजांनी हिंदू-मुस्लिम भेद कधीच केला नाही आज मात्र महाराजांच्या नावाखाली फक्त अफजलखानाची कोथळा बाहेर पडणारे देखावे मुद्दामून दाखवले जातात एक तरी मायचा लाल त्याबरोबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या नीच ब्राह्मणाचा उल्लेखही करत नाही महाराज महाराज होते असा महाराज परत होणे नाही आत्ताचे सत्ताधारी एक नंबर नीच आहेत दाढी वाढवून शिवाजी बनू पाहत आहेत पानसरे साहेब आमच्याकडून आपणास आदरांजली
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना?
कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेनेपण आत्मीयतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
सरंजामशाही, राजेशाही संपली पण लोकशाहीने शिक्षणसम्राट,साखरसम्राट हे संस्थानिक जन्माला घातले जे परंपरागत देशावर घराणेशाही राजकारण करत आहे..व लोकशाहीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेवून लोकशाहीची व्याख्या बदलत आहे
Deserve Millions billions views .... Lakh lakh dhanyawad 🙏🙏🙏🙌🙌
अप्रतिम
महाराज आपणांस मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
खुप छान सादरीकरण.🎉
अप्रतिम.
Khup sundar
खुप खुप छान 👌👌👌👌
Salute to reading skill🙏🙏🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🙏
खूपच सुंदर
खूप छान धन्यवाद साहेब💐💐💐🙏🙏
खुप छान निवेदन!
खूप छान माहिती
Sundar shabdankan, 👍
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
Outstanding sir
प्रभावी सादरीकरण
Jaybhim
Sir khup chan video aahe🙏🙏
Thank You So much Sir 🙏
Khup chan sir 👍🏻👍🏻👍🏻
Jay shivrai jay bhim ❤❤
आपला आवाज आणि शब्द मांडण्याची पद्धत छान आहे
जय हो
👌👌👌
True history
🙏🙏🙏🙏
❤❤❤🙏🙏👍👍
छत्रपती शिवाजी महाराज
🔥🔥👌👌👌
sunder
plz नविन पार्ट अपलोड करा या पुस्तकाचा
वाचन खूप छान केलंत
शिवाजी हा शक्तिशाली विचार आहे होता नाही तो अजून जिवंत आहे .
❤❤❤
Kya is book mai Shiva ji kai bare mai pura btya gya hai
Nahi! Shivaji Maharaj ko ek communist ideology ke nazariye se iss book me dikhaya gaya hai. But I seriously recommend you to subscribe to my channel as I'm going to upload a lot of content from various POV'S.
महाराजांना मानाचा मुजरा
मला हे वरील पुस्तक मिळेल काय ? कुठे उपलब्ध होईल ?
❤❤ म्हणून तर राजांना जाणता राजा म्हणतात
महाराजगंज पुर्ण नाव लिहा
पानसरे sirरांचे मर्डर कोणी केलं..आणि कश्या साठी केलं..❓
अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा
धन्यवाद ❤❤
Aaj kay aahe/ zala ki video tumhi var aanla ?
23:54 27:53 29:42 30:15
Shivaji nahi
Chatrapati Shivaji Maharaj Mhana
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
आई आणि देवाला आपण एकेरीच बोलवितो ना?
कारण त्यांच्या बद्दल आपल्याला आत्मीयता जास्त असते.काॅम्रेड पानसरेंना सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल आत्मियता जास्त होती., म्हणूनच त्यांनी शिवाजी महाराजांचा या पुस्तकात एकेरी उल्लेख केला आहे.
Dada he purn book ahe ka?
ho
Ase nav ka दिले?
Te naav fakt ya pustakache aahe 🙂
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना?
कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
सगळ्यांनी पारायन करावे आसे आहे.
शिव चरित्र आहे का
एकेरी बोलणारे हे साहेब म्हणजे कोणीतरी महान असणार......
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो कारण त्यांच्या बद्दल आपल्याला आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच या पुस्तकात एकेरी उल्लेख केला आहे.
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
काळापहाड,पानसरेनी जरी महाराजांचा एकेरी उल्लेख पुस्तकात केला असेल,परंतु निवेदकाने भान ठेवुन वाचावे.
विठ्ठलाला विठोबा, राम,कृष्ण यांचा उल्लेख एकेरी केला जातोच. त्यात आपुलकी असते.
शिवा जी = जी म्हणतो म्हणजे आपण आदर च करतो महाराजांचा ❤
पानसरे कोणी मोट्ठे लागून गेले होते का?
लिहिलं आहे त्यानुसार वाचलं तर वाचणाऱ्याचा दोष का मानायचा?
लिहिणाऱ्याला अक्कल नव्हती... त्याचं काय??
एकेरी नावातून जवळीक दिसते असं ज्यांना वाटतं त्यांना सार्वजनिकरित्या आपल्या आईवडिलांचा उल्लेख करतानाही तो एकेरी करू नये याचं भान असायला हवं..
हे लेखक महाशय म्हणे अतिशय विद्वान.... विचारवंत...!!
लेखकाने जे लिहिलं आहे ते छानच आहे... पण राजांचा एकेरी उल्लेख चुकीचाच!!!
🙏🙏
YZ आधी आइक नाही तर वाच पुस्तक। नावाचे ठेकेदार । गुणांचे ठेकेदार बनून दाखवा रे ।
ज्याप्रमाणे बाजी .....तानाजी....येसाजी....आहे तसेच शिवाजी देखील आहे....पण तरी पण आपण आदराने च नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराज 🧡
इंग्रजीत मनुस्मृति हिंदुराष्ट्र रामराज्य वर्णव्यवस्था नाही,ब्राह्मण्यवाद हा विचार नाही, मानवता सभ्यता संस्कृति आम्हास ब्रिटिश सरकार द्वारा मिली। ब्रिटिश सरकार नसते तर रामराज्य, वर्णव्यवस्था, अंध विश्वास, जुलुम आजाही दिसला असता। रामराज्य वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र पहिजे त्यासाठिच अट्टहास
इंग्रजांनी केलेला जुलूम कधी दिसला नाही वाटतं
महाराजांचा एकेरीत नावान उल्लेख करता काय म्हणाव तुम्हाला
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना?
कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@@sameerattar3232
देव असो किंवा आई असो त्याचां नावा पुढे जेव्हा महाराज नाव लावल्या जात तेव्हा एकेरी नावान उल्लेख कसा होईल
बाकी ज्याच त्याच विचार
शिवाजी महाराज कोण होते असे लिही पहिले.
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
शिवाजी महाराजांचा एकेरी म्हणणारे शिवाजी राजाचे नाव घ्यायच्या लायकीचे नाही त
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
एकेरी उल्लेख केला आहे हे बरोबर नाही
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
गोविंद कोण होता?
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
सादरीकरण छान केले
परंतु शिवाजी महाराजांचा आदरार्थी उल्लेख नाही एकेरी उल्लेख आहे त्यामुळे पुस्तक वाचन एकण्यात मज्ज्या येत नाही
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
इतिहासाचा बाजार करून ठेवला
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना?
कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
यांच्या लेखनाने महाराजांचे शौऱ्यतेज कमी केले
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण त्यांच्या बद्दल आपल्याला आत्मियता जास्त असते.येथे सुद्धा आत्मियतेनेच पानसरेने एकेरी उल्लेख केला आहे.
Shivaji nahi
Chhtrapati Shree Shivaji Maharaj bola pahilae change thumbnail and title 🙏
Sir ह्या पुस्तकाचं नावाचं तस आहे
आम्ही फक्त ऑडियो बुक अपलोड केलेले आहे
@@bharatbeyondlimits baki Khup chan kaam kela ahe tumhi ... त्या करता मी आभारी आहे आपला 🙏
He pustak kadhi wachlat ka tumhi..nahi na
Pahil hi nasel mhnun mahiti nahi he nav ahe pustkach
He as sagal pahun kashe yetat na bolayla comments madhe he bola te bola
सहमत, एकेरी उल्लेख नको
Mag chook sudhara ek maratha lakh maratha
गाढवा ते छत्रपती शिवाजी महाराज
मित्रा त्या पुस्तकाचा नावाचं तसा आहे
आम्ही काही मनातून लिहिलेलं नाही
🙏🙏
Gadhav khara tu ahes kami vicharancha
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना?
कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
आरे नालायका , जरा आदरपूर्वक उच्चार कर !
🤦 सर हे आम्ही नाही तर महान लेखक मा. गोविंद पानसरे यांनी म्हणलं आहे.
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना?
कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने सुद्धा आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
Chukichi mahiti ahe hi
Khoti mahiti
Satya aikun jalali 🔥
Bhitad ahes tu mag khari mahiti sang tu himmat asel tar
तुम्हाला त्या काळातील रयतेचे कार्य माहिती नाहीत.मी इतिहासात B.A. केलो आहे.आम्हाला पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमात हीच माहिती होती.
आणि एक गोष्ट म्हणजे आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो.कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
अप्रतिम
❤
महाराजगंज पुर्ण नाव लिहा
हे पुस्तकाचं नाव आहे.
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना?
कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.