पं. कल्याणजी गायकवाड | ज्ञानराज माझी योग्यांची|Kalyanji Gaikwad वै सदानंद गुरुजी यांच्या फडावरील भजन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- २००६ श्रीक्षेत्र आळंदी येथील सदानंद गुरुजी आळंदीकर हयात असताना त्यांच्या फळावर झालेली भजन सेवा
गायक पंडित श्री कल्याणजी गायकवाड
भजन गंधर्व तुकाराम बुवा गोसावी
दरबारीगायक जगन्नाथजी वाडेकर
सुधाकरजी चव्हाण
मृदंग साथ प्रतापजी पाटील
तबला श्याम गोरणे आळंदी
हार्मोनियम श्री प्रभाकर पांडव पुणे
अप्रतिम मंत्र मुग्ध. करणारी जुगलबंदी 👌👌👌👌👌
धन्यवाद
खूप छान गायन. अप्रतिम. खूप छान अभिनंदन.
धन्यवाद
खूप खूप सुंदर योग आला गुरुजी अप्रतिम
धन्यवाद
अप्रतिम गुरुजी खुप जुनी आठवणीचा क्षण🌺🌺🙏🙏
धन्यवाद
अप्रतिम तबला वादन 👌👌
धन्यवाद
अप्रतिम खुप खुप आठवण झाली ह भ प सदानंद महाराज आलदीकर गुरूजी सुंदर योग ❤❤❤
Khup chan sir 🙏🙏
Thank you 😊
खूप सुंदर.. धन्यवाद गुरूजी 🙏🙏
धन्यवाद
खूपच सुंदर आणि गोड गुरुजी❤ दंडवत प्रणाम
धन्यवाद
जुगलबंदी, अप्रतिम👌
धन्यवाद
अप्रतिम माऊली
धन्यवाद 😊
Khup chhan sir 🎉🎉
जयजयश्रीहरी ...!❤❤❤
अप्रतिम गुरुजी
धन्यवाद
❤❤आज गुरुजींचा दर्शन झाले❤❤❤
खूपच छान भजन आहे गायक वादक अप्रतीम आहे🌹🌹🌹🚩राम कृष्ण हरि 🙏
अप्रतिम जुगलबंदी ❤
धन्यवाद 😊
अप्रतिम .....पण तबला ...मृदंग आवाज जास्त झाला.
Ok
Tukaram buwa ani wadekar buwa only
Farch छान ...असाच संगीत भजनाचा आपल्या अप्रतिम गुणाचा सर्व सम्राटांनी आस्वाद देत रहावा...
अप्रतिम गुरुजी
धन्यवाद
Aprtim
धन्यवाद
खूपच छान 💐💐🌹🌹
अप्रतिम गायन.खूपच श्रवणीय आहे
Khup chan
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
Pratham gayan
राग?
दरबारी कानडा मीश्र
जय हरी विठ्ठल!! ऐक विनंती आहे मी ऐकले ते खरे आहे का? बुवा नां एका श्रोत्यांनी विनंती केली गौळणी ची आणि नाईलाजाने बुवा नी गायली त्या वेळी उपलब्ध श्रोते आणि भजनी यांच्या अंगावर / कपडे ओले चिखलाचे शिंतोडे दिसले. हे खरे आहे का? सत्य आहे. शंका दूर करावे . हि विनंती.
काही समजत नाही फोन कारा 9168859999
बंडोबा सारखं स्पष्टीकरण होत नाही