राठोड साहेब आता तुमच्या महाराजांना विचारून तुम्ही पंतप्रधान व्हा, असे म्हटले तर तुम्हाला राग येईल . तुम्ही जनतेच्या मताधिक्क्यावर निवडून येतात महाराजांच्या एका मतावर नाही.😅😅😅
समाजासाठी काही योगदान नाही 🙏बाजूच्या दोन राज्यामध्ये sc आणि st मध्ये आपला समाज आहे आणि आपण स्वतःच्या प्रगती साठी पक्ष बदलता 🙏आपला समाज भोळा भाबडा आहे 🙏
संजयभाऊ पोहरादेवीर महंत म्हणजे संपूर्ण बंजारा समाज नव्हे. पोहरादेवीचे महंत सर्व स्वयंमघोषित महंत आहेत स्वार्थी आहे.बंजारा समाज स्वाभिमानी आहेत.ते स्वाभिमानी नाहीत.
संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणामुळे तुम्ही वाचण्यासाठी तुम्ही तिकडे गेलात आणि आता कोणाची तरी नाव सांगून सारवा साख करता पण समाज तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार
आता साधु संत सुधा राजकारण करु लागले आहेत सामन्य माणूस आहे तिथेच जे यांच्या साठी किती तरी केसेस अंगावर घेतल्या आहेत ते याच्या आयुष्याभर याच्या चटाई उचलणार
महंत कधीच राजकीय सल्ला देत नसतात आणि ज्यानी सल्ला दिलाय ना आता बघू त्यांचे शब्द खरे होतात का नाही पण एक सांगतो सत्ता जाणार तुमची
संजय राठोड यांना बंजारा समाज कुठे एक माफ करणार यांना ठाकरे शिवाय पर्याय नाही
गबरू शेठ मग द्या कि मंत्री पदाचा राजीनामा
महाराजांच्या परवानगी ने 2024लाघरी बसुन टिव्ही बघत बसा गददरांना आयुष्यात लोक निवडून देणार नाही महाराजांच्या बरोबर फिरा
Ata nivdun yevu shakat naslyane dharmguruchya navane khade fodtoy .ha vyabhicharie,
उद्धव बालासाहेब ठाकरे की जय हो
संजय राठेड.तसेच अनेक आमदाराना आज उद्धव.ठाकरेंची आठवण येते परंतु आज त्याच्या साठी मातोश्रींचे दरवाजे बंद झाले .जय महाराष्ट्र.
हे असे बरेच आमदार व मंत्री आहेत जे कधीही ठाकरे कडे जाऊ शकतात
❤
❤❤❤❤❤
❤
हा तर चामडी चौर
Ghyayla Nahi pahije parat alyawar asle bhikarchot
आता गद्धाराना परत पक्षात प्रवेश देऊ नये.नाहीतर शिवसैनिकांचा विश्वास उडेल.
खरे शिवसैनीक ठाकरे परीवार नाहीच
@@vishwasrathod4247 मग कोण आहे. उघडा डोळे, बघा नीट.
बरोबर
तुम्हाला ठाकरे शिवाय पर्याय नाही ,हे भाजप वाले संपवणार तुम्हाला
पूजा चव्हाण चा मृत्यू विसरणार नाही का बर शेठ
Yanche sahkari bjp che brijbhushan cha adersh yanchapudhe ahe
खरे महंत राजकीय सल्ले देत नसतात. पण जे देतात ते खरे महंत असतात का ?? आता फक्त उद्धव साहेब ठाकरे
याला समजल आता निवडून येत नाही, म्हणून बंजारा समाजाची मत मिळवण्यासाठी धर्मगुरू च नाव सांगत आहे 😂😂😂😂
Beed madhe bolat ahe tyanchya matadar sangh ahe ka beed
@@royalbanjararathod3140 are lavdya pan to video tar saglech baghtil na,
@@royalbanjararathod3140 he channel digras madhe dakhavat nahit ka...😅
@@royalbanjararathod3140ड
आरे तु आरोपी आहे पुजा चव्हाण चा
ठाकरे शिवाय पर्याय नाही गद्दाराला माफी नाही
राठोड साहेब आता तुमच्या महाराजांना विचारून तुम्ही पंतप्रधान व्हा, असे म्हटले तर तुम्हाला राग येईल .
तुम्ही जनतेच्या मताधिक्क्यावर निवडून येतात महाराजांच्या एका मतावर नाही.😅😅😅
Right
मी गद्दार संज्याला मत देणार नाही मी दिग्रस मतदार संघ मधील आहे मी बंजारा आहे
ठाकरेंनी याला वाचवून चुक केली
त्या मुली च्या केस मध्ये
राठोड महंत यांनी तुला वाचविले ते बघ,कारण एका मुलीच्या मुर्त्यू ला स्वतः जबाबदार आहे ते विसरू नको.
2024 चा धक्का आहे.
उध्दव बाळासाहेब ठाकरे की जय हो !🚩🚩🚩🚩🚩
बाजार समिती निवडणूकीत यांचा बाजार उठला. मग आता ठाकरे ठाकरे बोलून soft corner मिळवताहेत.
Darvha ner donhi bajar samiti var Sanjay Rathod cha panal nivdun aala ahe mahiti karun ghe
Ky chutiya manse ahet 😂😂
Ghe baba dokyawr sanjay rathodla eka बलात्कारी ला👏
सासरवडीला gele राठोड साहेब
आता शिंदे पण सांगतील मला देवेंद्र महाराजांनी सांगितले म्हणून नाय तर नाय गेलो असतो.
स्वतःची अक्कल नसली कि अस दुसऱ्याच आईकव लागत
द्या राजीनामा आणि या ठाकरें सोबत
महंतांच्या नावाचे कारण सांगून समाजाला भावनिक बनवू नका,बंजारा समाज भुलणार नाही.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गबरू भाऊ
समाजासाठी काही योगदान नाही 🙏बाजूच्या दोन राज्यामध्ये sc आणि st मध्ये आपला समाज आहे आणि आपण स्वतःच्या प्रगती साठी पक्ष बदलता 🙏आपला समाज भोळा भाबडा आहे 🙏
समाजे सारू कहीं कीदो कोनहि
काय तो गबरू, काय ती पुजा, काय ते राजकारणी, धन्य 🙏
धर्म गुरूंना पण गोवण्याचा प्रयत्न
संजय राठोड साहेब उद्धव ठाकरे साहेब यांच्या बरोबर या
आता तुमच्या महराजाना सांगा, पुढच्या इलेक्शन ला मला गद्दाराला जिकुन द्या
स्वतःच्या चुका दुसऱ्याच्या माथी
2024 ला जागा दाखवनार जणता आपल्याला मंहताच नाव खराब करु नका
गबरू जनता 2024 ची वाट पाहत आहे .मातीत गाडने शिवाय पर्याय नाही
संजयभाऊ पोहरादेवीर महंत म्हणजे संपूर्ण बंजारा समाज नव्हे. पोहरादेवीचे महंत सर्व स्वयंमघोषित महंत आहेत स्वार्थी आहे.बंजारा समाज स्वाभिमानी आहेत.ते स्वाभिमानी नाहीत.
एकदम अछो
राठोड च्या विरोधात वातावरण असल्यामुळे त्याला मूळ शिवसेनेची आठवण झाली
गुरू कधीच गद्दारी करण्यास सांगणार नाहीत... खोके जिरवण्यासाठी सहनभुती मिळवण्याचा प्रयत्न
जनता ठरवेल कुठ जायचं ते ।
गद्दार लोकांनी महाराजांना,,( संतांना ) बदनाम करु नये
Tya mahantanni pn direct bolun dakhwle
स्वार्थासाठी संत, महंतावर खापर फोडणाऱ्या लोकांना मतदारांनी निवडून देणं दूर , दारात पण उभा करू नये..
पन्नास खोके एकदम ओके हा कलंक माथ्यावर शिक्का मोर्तब आहे हा कसा पुसणार गदधारांनो
Jay sevalal sir tam Thakre sobat chale jav.
गबरू निवडुन येण्यासाठी ढोंग रचलंय
हेच का तुमचे हिंदुत्व
महाराज , बाबा, महंत जोतिषी यांच ऐकन म्हनजे अत्यंत मूर्खपणा . सुधरा आतातरी. सतसत् बुद्धीचा उपयोग करावा.
भाजपमधे गेला नसता तर आज जेल मधे गेला असता
म्हणजे आपले साधू संतही संधी साधू निघाले.
शिंदे सोबत गेला नसता तर आज जेल मध्ये राहिला असता महाराजांना बदनामी करू नये
Ha Sanjay rathod fakt Banjara samajachya mataanwar nivdun nahi yet
Tyala mat denare itar samaaj pn aahet
किती हूशआर आहे आता पुन्हा निवडून येणार नाही म्हणून उध्दव साहेबांनचे पाय धरण्यासाठी हि उठाठेव
संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणामुळे तुम्ही वाचण्यासाठी तुम्ही तिकडे गेलात आणि आता कोणाची तरी नाव सांगून सारवा साख करता पण समाज तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार
पूजा चव्हाण चे काय झाले, महंतांनी त्याला स्टेज वर कसे घेतले
जाग आली.
गबरू शेट.
भारतातले बहुतांश संत महंत हे ऐशो आराम आणी प्रसिद्धी साठी भाजप च्या ताटा खालची मांजर बनले आहेत.दोगी लोक आहेत हे.
हा एक लालची सत्तेत खुर्ची साठी गेला.जनतेची कामे नाही.यापुढे महंताना विचार आणि IPL बघत बस 🏠
साधु महंतांनो राजकारणात पडू नये.
Uadhv saheb jidabad 🚩🐯🚩🚩🐯🐯🐯🚩🚩🚩
स्वतःचं डोकं आहे का न्हाई बोळ्यानं दुध पितोईस काय
गबरू राजीनामा देऊन या परत अरे गबरू तुला मंत्री पदाची हाव आहे.
महंत यांच्या नावाचा वापर करून उद्धव साहेब यांच्या गटात येणार का? जय महाराष्ट्र माझा।
एका मुजरिम ला एक मुजरिमच avden न 😂😂
आता तुम्ही आमदारकी संपली की स्वतः च महंत व्हा............
गद्दारी का केली त्याची कारण?
महंत सुदधा विकले गेले मग कसले महंत हे
आता संपल तुमच राजकारण
खोके मिळाले म्हणुन गेलो
महंत कधीही राजकीय सल्ला देत नसतात तुम्हाला खोके मिळाले म्हणून तुम्ही गेलात
आता उद्धव ठाकरेंकडचा सर्वसामान्य शिवसैनिकच आमदार होणार. हे सर्व चाळीस घरी बसणार.
खोके संपले वाटते
धर्मगुरुं तर ठाकरे बरोबर होते .
50 खोके सरकार
ह्या संतांची भाषा ऐकल्यावर एक लक्षात येते की एखाद्या बरोबर हजारो लोक असतात. तेव्हा बरोबर राहायचं.आणी थोडे दिवस वाईट आले.तर साथ सोडून पाळायचं.
ठाकरे ची नगरपालिका येत नाही तुम्ही महाराष्ट्राचे गोष्टी
राजकीय खेळी आहे ही लक्षात घ्या!
गद्दार तो गद्दार च धर्म गुरुन्ना मधात घेऊ नका
आता विसरा तुम्ही साहेब
गब्रू शेट 😂😂
मग आता निवडणुकीला सामोरे जा आणि बघा जनता तुम्हाला जागा दाखवते की सहकार्य करते. कारण जनतेच्या मनात 50 खोके एकदमओके फिट झालेला आहे.
परतीचा दोर कापलाय आता बसा बोंबलत..
हरभाऊची आता लाल झालेली दिसते
गद्दारीचा शिक्का आयुष्यभर आता कपालावर लागून ठेवला आहे
Great speech 💬
महंतांचा मान राखला पाहिजे पण महंतांना आता पुढे करू नये.
चित भी मेरी पट भी मेरी. वाह .
महंताच कशाला ऐकायचं
आता दिसले असेल भाई ला की आपली काही लायकी नाहीये निवडून यायची म्हणून U Turn😂😂
आता साधु संत सुधा राजकारण करु लागले आहेत सामन्य माणूस आहे तिथेच जे यांच्या साठी किती तरी केसेस अंगावर घेतल्या आहेत ते याच्या आयुष्याभर याच्या चटाई उचलणार
बंजारा समाजाने जागी व्हायला पाहिजे
असे एक एक करुन सर्व मागे फिरतील
अरे राठोड
ते महंत म्हणतात संजय राठोड ने फोन करून विचारले. म्हणून आम्ही सांगितले
जय सेवालाल राठोड साहेब
Selawal maharajanchya nawane mat magto ha bhadkhau Sanjay rathod
पुजा चव्हाणचं काय झालं?
धर्मगुरु सांगणार का???
पन्नास खोके संपले वाटते
2024 ला बारा वाजणार!
पुजा चव्हाण मुळे गेला
याच्या पायाखालची जमिण सरकलिय
महाराज पण राजकारण करायला लागले....काय म्हणावे आता..
जि आपली बहीण न्याय मिळाला नाही
गद्दारांना माफी नाही😡😡
आपण अमादार,स्वतःची काहीं आहे की,दुसऱ्याचा सांगण्या वरून सर्व करता .ग्रामीण भागात एक त्म्हण -यानं सांगितलं म्हणून ---- खातो का?🙏🙏
uddhav thackeray saheb zindabad 🎉🎉