कोमल ताई पाटोळे आपण धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये अगदी साध्या बोली भाषेत मनोरंजनाचे काम करतात आणि ग्रामीण भागात अश्या प्रकारे देवाबद्दल प्रेम जागरूक करता आपल्या कार्यक्रमाने सर्व लहान थोर सर्व लोक मानसिक दृष्ट्या थोडे तरी तणाव मुक्त होतातच अश्या कार्यक्रमाची फार गरज आहे ज्यामुळे भक्ती टिकून राहील तरी आपले बरेच कार्यक्रम मी न चुकता बघतो तरी आपण खूप छान समजण्याच्या पद्धतीने काम करता चांगले वाटते देव कुठेतरी कुणालातरी लोकांसाठी धार्मिकता टिकून ठेवण्यासाठी तुमच्यासारख्या स बुध्दी देतो तरी आपणास विनंती आहे की आपण असेच धार्मिक कार्यक्रम चालूच ठेवावे आपणास देवाने ही कला दिली ही कलारुपी लक्ष्मी आपण टिकवावी यासाठी देव आपणास भरपूर शक्ती व जास्तीत जास्त आऊष्य देवो ही माझी तुमच्यासाठी व पूर्ण ग्रुप साठी प्रार्थना आहे जय खंडोबा महाराज जय देवी माता की जय
अप्रतिम गायन खूपच छान कोमल दीदी पाटोळे ❤❤
खूप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप सुंदर आहे तुमचा नाद करायचा नाही गाण्याच्या 🙏🙏🙏🙏🙏🙏
कोमल ताई पाटोळे
आपण धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये अगदी साध्या बोली भाषेत मनोरंजनाचे काम करतात
आणि ग्रामीण भागात अश्या प्रकारे देवाबद्दल प्रेम
जागरूक करता
आपल्या कार्यक्रमाने सर्व लहान थोर सर्व लोक
मानसिक दृष्ट्या थोडे तरी तणाव मुक्त होतातच
अश्या कार्यक्रमाची फार गरज आहे
ज्यामुळे भक्ती टिकून राहील
तरी आपले बरेच कार्यक्रम मी न चुकता बघतो
तरी आपण खूप छान समजण्याच्या पद्धतीने काम करता
चांगले वाटते
देव कुठेतरी कुणालातरी लोकांसाठी धार्मिकता टिकून ठेवण्यासाठी तुमच्यासारख्या स बुध्दी देतो
तरी आपणास विनंती आहे की आपण असेच धार्मिक कार्यक्रम चालूच ठेवावे
आपणास देवाने ही कला दिली ही कलारुपी लक्ष्मी
आपण टिकवावी
यासाठी देव आपणास भरपूर शक्ती व जास्तीत जास्त
आऊष्य देवो ही माझी तुमच्यासाठी व पूर्ण ग्रुप साठी
प्रार्थना आहे
जय खंडोबा महाराज
जय देवी माता की जय
खुप महान आहात कोमल ताई तुम्ही प्रत्येक कलाकाराला आपली कला सादर करण्यासाची संधी देता तुमचं मन खुप मोठ आहे तुम्हाला माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏💯💯💯
छोट्या मोठ्या कलाकार संधी देण्यात तुम्हाला लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक संतोष माळी
No
Komal tai अतिशय सुंदर👌👌👌👌👌👌
खूप खूप छान 🙏🙏
झकास 🔥🔥🔥🔥
काकान ठस्सल तर जबरदस्त दिली पण करीनान आणि सोनालीन पण लय राडा डान्स केला
मस्त खूप मस्त
Nice tae
Nice dance. 👌👌👌👌👌👌👌😍😍
Super nice mast no1 hit komal Tai no khup khup Chan Tai no 1 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👌👌👌👌
छान आहे
💃💃💃💃💃
एक मुरळी घेवून जाणार
शामाला तोड आहे 😂😂
Nice
Very very nice Dan's 👍👍🤩🤩
कोमल ताई तुमचा नंबर द्या
L🕺🕺🕺🕺🕺🕺
👌👌👌👌👌🙏🏾🙏🏾🙏🏾🔥🔥🔥🌹🌹🌹
,
ýछ प