Ajinkya Banjo Tarle|| Tal.Patan Dist. Satara||हाय झुमका वाली पोरं Song Nonstop|2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • 10:00 Min -हाय झुमका वाली पोरं
    Ajinkya Banjo Tarle|| Tal.Patan Dist. Satara||Yesterday Show Nonstop Song|2023#shorts #viral #banjo#viral

ความคิดเห็น • 18

  • @sachinahiwale7655
    @sachinahiwale7655 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम मुळीच नव्हते re कान्हा 🎤🎹🎹🎹🎹🥁👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️

  • @sanjaymore1707
    @sanjaymore1707 ปีที่แล้ว +3

    एक वेळा झुमका वाली पोर हे गान स्वर सम्राट सटाना, आणि देवमामलेदार बैंड ह्यांचा बगा कसे वाजवले आहे

    • @sunilsapkal9404
      @sunilsapkal9404 ปีที่แล้ว +3

      😊 मागील एका व्हिडिओ ला मी स्वसम्राट सटाणा आणि मोहन बँड सारखं काहीतरी नवीन करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर त्यांनी खान्देशी पावरी बसविलेली पाहण्यात आली. कदाचित दादा माझी कॉमेंट बघून खरच जर त्याचा विचार केला की आहे काय असं मला वाटलं.😊
      पण आपल्या भागात पहिल्यांदा..... खान्देशी song अप्रतिम वाजवलं.
      थोडा टिमकी आणि ताशात फरक आहे. जसा आपला लोकगीतांचा बाझ त्यांना जमत नाही. तसा त्यांचा अहिराणी बाज आपल्याला 100 टक्के जमत नाही. यातून सुवर्णमध्य फक्त अजिंक्य हीच पार्टी काढू शकते. आणि 101 टक्के क्वालिटी देऊ शकते.

  • @amoipawar4449
    @amoipawar4449 ปีที่แล้ว +1

    अजिंक्य म्युझिकल बेंजो ग्रुप. तारळे. तालुका पाटण जिल्हा सातारा 🥁🎙️🎧🎶🎹🎥🎤🎵📽️🎹📷

  • @BajiraoPawar-jy3eb
    @BajiraoPawar-jy3eb 9 หลายเดือนก่อน +1

    राडा

  • @RajuRathod-vv5gf
    @RajuRathod-vv5gf 6 หลายเดือนก่อน +1

    Mi jalgav yetun boltoy gan jamal nahi pan koshish changali hoti👍

  • @dayanandchavan9901
    @dayanandchavan9901 ปีที่แล้ว +2

    Very nice ajinky

  • @abhishekpawar3446
    @abhishekpawar3446 ปีที่แล้ว +1

    Use headphones

  • @akshaychavandjak3167
    @akshaychavandjak3167 ปีที่แล้ว

    Outstanding zumka song

  • @rajmaskar
    @rajmaskar ปีที่แล้ว +1

    Ha nandacha kanha hya ganyavar dada yek video taka

    • @SUYASH_KARDE
      @SUYASH_KARDE ปีที่แล้ว

      th-cam.com/video/0xA7lM8ykPk/w-d-xo.html भावा हा बघ

  • @maheshthorat7556
    @maheshthorat7556 ปีที่แล้ว

    फोन नंबर द्या

  • @omkarjadhav4849
    @omkarjadhav4849 ปีที่แล้ว

    साऊंड सिस्टीम कमी वाजते शेट वडवा जरा

  • @sunilsali9178
    @sunilsali9178 ปีที่แล้ว

    all song same keyboard ritham

  • @sunilsali9178
    @sunilsali9178 ปีที่แล้ว

    Bad imprsion