गायक चांगले ठेवून,पार्टीचा जो सर्व स्थरावरील दर्जा आहे तो कायम ठेवण्यात यावा. मागून आलेली सचिनकुमार ही पार्टी आपल्या रिदम ला रिदम देते याचा आनंद आहेच.आणि हे त्यांच्यासाठी भूषण आहे. पण तुमच्यासाठी अजून काहीतरी मार्केटमध्ये नवीन केले पाहिजे हे समजण्याची वेळ आहे. सटाणा किंग स्वर सम्राट आणि बागलाण किंग देवा मामलेदार हे बँड् ऐका...... मी त्यांना आमच्या पाटणची तालुक्याची शान अजिंक्य बेंजो आहे. तो ऐका असं सांगितलय.
एक नंबरच सगळी गाणी वाजवली
Mazi yek request ahe band kala karna ani gayak la ki tumhi ABCD Movi madhil he ganray he gan tumi sader kara ani yutub la aplod kara 😊
Very nice👏❤
तेरी जवानी बडी मस्त मस्त है ही song वाजवा
अजिंक्य म्युझिकल बेंजो ग्रुप. तारळे. तालुका पाटण जिल्हा सातारा 🎧🎶🎿🥁📽️🎹📷 🎤🥁🎼
Kaddk 🤩
Thanks all
Philya gadivar jo sond lagaycha to navin gadivar lagat nahi bhau philich gadi mast hoti sond mast aaiku yaycha
Only ajinky 🔥💤💙🎶👌
❤
आवाज पहिल्या गाडीचा यायचा सेटिंग काय चुकतंय काय
Khoob chahna hai Patan taluka till 1 number groop ahi
💯
Very nice
Kdk
Kadak
आणि लेडी गायक प्रोपर घ्या स्पष्ट उच्चार होतील अशी....
Only rameshkumar
Only Ajinkya
पहिलि गाडि च काहि पण म्हणा तसा आवाज नाही नविन गाडिचा
Keyboard la pappu nahi ty mula ky tari Kami aslysarkha vaty .
काही तरी कमी आहे पहिल्यापेक्षा
आताशी सुरुवात आहे ✌️
Khup chan
गायक चांगले ठेवून,पार्टीचा जो सर्व स्थरावरील दर्जा आहे तो कायम ठेवण्यात यावा.
मागून आलेली सचिनकुमार ही पार्टी आपल्या रिदम ला रिदम देते याचा आनंद आहेच.आणि हे त्यांच्यासाठी भूषण आहे. पण तुमच्यासाठी अजून काहीतरी मार्केटमध्ये नवीन केले पाहिजे हे समजण्याची वेळ आहे.
सटाणा किंग स्वर सम्राट आणि बागलाण किंग देवा मामलेदार हे बँड् ऐका......
मी त्यांना आमच्या पाटणची तालुक्याची शान अजिंक्य बेंजो आहे. तो ऐका असं सांगितलय.
Tumhi swer samrat dev mamledar sangitala pan giradach suparsidha band Ram sham ha nhi sanitala ka tyancha band kadhi baghitaly ka ter youtub ver bagha
Ani ajinkya ha band aprtim ahe gayak pan bhari ahe
Use headphone