अभयारण्यातील मानवी हस्तक्षेपामुळेच बिबट्या वसई किल्ल्यात - मॅकेन्झी डाबरे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • Subscribe TH-cam channel For latest breaking news :
    / hanifmirrorhplive
    तुंगारेश्वर अभयारण्याच्या हद्दीत बेकायदा बांधकामे आणि प्रदूषणकारी कारखाने ;
    प्राण्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेपामुळेच बिबट्या मानवी वस्त्यांमध्ये
    तुंगारेश्‍वर अभयारण्याच्या चार किलोमीटर परिसराचे क्षेत्र पर्यावरणासाठी संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सटीव्ह झोन) म्हणून चार वर्षांआधी जाहीर केले असले तरी या ठिकाणी अनधिकृत बांधकामे आणि कारखाने यांची यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुंगारेश्वर परिसरातील २८ गावे या क्षेत्रात येत असून या भागात होणाऱ्या प्रदूषणकारी कारखान्यांमुळे आणि अनधिकृत बांधकामांमुळे वन्य जीवांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे पर्यावरण प्रेमींचे मत आहे. यामुळेच बिबट्या देखील वसई किल्ल्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
    या भागात अनधिकृत बांधकामे आणि प्रदूषणकारी कारखाने वाढत असल्याचा आरोप नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. इको सेन्सेटिव्ह झोन मध्ये अनधिकृत बांधकामे आणि प्रदूषणकारी कारखाने होत असल्याने वनहद्दीलगत मानवी वावर वाढू लागला आहे. त्यामुळे त्यांचा थेट अभयारण्यात देखील वावर वाढत आहे. याचा परिणाम वन्यजीवांच्या सुरक्षिततेवर होण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासक मॅकेन्झी डाबरे यांनी वर्तवली आहे. यासाठी पर्यावरण आणि वन तज्ज्ञाची या प्रकरणी समिती नेमून चौकशी करावी. तसेच इको सेन्सेटिव्ह झोन बाधित करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी राज्याच्या वनमंत्री यांच्याकडे केली आहे. त्यावर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा विभागीय वनअधिकारी श्रीनिवास पाचगावे यांनी मुंबई विभाग अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना या प्रकरणी आवश्यक कार्यवाही करून त्या बाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे वन्यजीवांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप झाल्याने वन्यजीव आता मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे वसई किल्ल्यातील बिबट्या आहे. यासाठी मानवाने वनांमधील हस्तक्षेप कमी करावा असे आवाहन मॅकेन्झी डाबरे यांनी केले आहे.
    HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
    Social Media Handles:
    Facebook : www.facebook.c...
    Facebook : / hpvasaivirar
    You Tube : / @hplivenews
    Twitter : home
    Instagram : ...
    Follow the HP Live News channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    तुंगारेश्वर अभयारण्याच्या हद्दीत बेकायदा बांधकामे आणि प्रदूषणकारी कारखाने ;
    प्राण्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेपामुळेच बिबट्या मानवी वस्त्यांमध्ये
    #vasaifort #Illegalconstruction #leopard #tungareshwarforest #Illegalconstructionintungareshwar #tungareshwarIllegalconstruction #leopardfearvasaifort #vasaifortleopard #leopardinvasaifort #vaaifortleopard #breakingnews #vasaivirarnews #hplivenews #latestnews #news #vasainews #leopardnews #vasaileopardupdate #exclusive #latestnews

ความคิดเห็น • 20

  • @raymonddabre5611
    @raymonddabre5611 5 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काही प्रमाणात तरी परिस्थिती अनुकूल असणे आवश्यक आहे.

  • @umeshrajni-ew1sv
    @umeshrajni-ew1sv 5 หลายเดือนก่อน +3

    भारतात इंग्रज होते तें बरोब्बर होते

  • @AsiraL1792
    @AsiraL1792 5 หลายเดือนก่อน

    Happy to see locals natives finally taking stand against illegal construction.

  • @dineshkalagade9059
    @dineshkalagade9059 5 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे

  • @mukundarevelekar9754
    @mukundarevelekar9754 5 หลายเดือนก่อน +1

    Nice 👌👌👌👌

  • @derickfurtado1045
    @derickfurtado1045 5 หลายเดือนก่อน +3

    प्रशासनाने व जनतेने आता तरी डोळे उघडावे

  • @kuldeepvartak
    @kuldeepvartak 5 หลายเดือนก่อน +2

    सनटेक सारख्या प्रकल्प वसईत होत आहे त्या बदल बोला

  • @SangeetChavan-x7q
    @SangeetChavan-x7q 4 หลายเดือนก่อน

    बरोबरबोलदादा

  • @godfreygonsalves2541
    @godfreygonsalves2541 5 หลายเดือนก่อน

    Nice 👍

  • @devrajsingh9598
    @devrajsingh9598 5 หลายเดือนก่อน

    You r Right 👏👏👏👏👏

  • @mayuri05277
    @mayuri05277 5 หลายเดือนก่อน +1

    झाडे कापून. वस्ती वाढवता. बे कायदेशीर. जागा. बांधतात प्राण्यांनी जायचे कुठे. खाण्याची. सोय नाही पाणी होते. तिथे जमीन. बुजवले. पर्यावरण त्रास. दिसतो. बिबट्या वाघ. लोकवस्ती आले नाही. इथे. आपण. तिथे गेलो. उगाच. प्राण्यांना त्रास. पकडुन देता

  • @paulfernandes4094
    @paulfernandes4094 5 หลายเดือนก่อน

    All this illegal construction should be taken in consideration and immediate action should be performed

  • @nileshrana-rh1es
    @nileshrana-rh1es 5 หลายเดือนก่อน +1

    Bibtya la kas kai mahiti ki 15 km var vasai killa / tyala safe jaga ahe mhanun...... Ani mashhe konala disla nahi direct killa mashye diala...... Wahhh wahhhh

  • @sibunair3135
    @sibunair3135 5 หลายเดือนก่อน

    Said true but of no use.. System from top to bottom is fully corrupted... only believe in and pray to God...🙏

  • @romydias21
    @romydias21 5 หลายเดือนก่อน +1

    Nakki ahe ka bibtya killyat? 😂

  • @nlgwarrior4964
    @nlgwarrior4964 5 หลายเดือนก่อน

    Sarkar kay kamachi apli nuste khudchi garam karat ahe ankhi kay nay aata paryant bibtya laa pakadla pan nay ahe aata vichar kara tumi forest vale karat Kay ahe…laas vatte aplya deshat bibtya suddha pakdta yet nay ahe🤦month sampat aala pan bibtya hatat yet nay hencha killat pivun padle astat he ankhi kay nay

  • @Lonewolf03Twelve
    @Lonewolf03Twelve 5 หลายเดือนก่อน

    Bibtya nahi aala re khabar khoti aahe.....