Gajra | Pani Tanchai | गजरा | पाणी टंचाई | लक्ष्मीकांत बेर्डे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2022
  • लेखक - डॉ. र. म. शेजवलकर
    सूत्रधार / मंगूदादा - सुधीर जोशी
    परिपार्श्वक / सदू - लक्ष्मीकांत बेर्डे
    नटी / विक्रेती - जान्हवी खांडेकर
    आई / तिकीट विक्रेती - सोनाली जोशी
    दूधवाला भैया - जयंत सावरकर
    हातऊसने काकू - उषा नाडकर्णी
    वॉटर इन्स्पेक्टर / नटीचा भाऊ - पांडुरंग कुलकर्णी
    शास्त्रज्ञ / व्यक्ति - शेखर नवरे
    दिग्दर्शन - निर्मिती साहाय्य - सुरेश राणे / भाई चिंदरकर
    दिग्दर्शन - निर्मिती - विनय आपटे
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Gajra Pani Tanchai '
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : विनय आपटे
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

ความคิดเห็น • 116

  • @manimau257
    @manimau257 ปีที่แล้ว +64

    लहानपणी पाहिलेला "गजरा" मनात इतका खोलवर ठसलाय की सतत काही ना काही कारणाने त्याची आठवण व्हायची. त्यातही हा episode केवळ कडी होता! गेली काही वर्षे सह्याद्रीने खजिनाचा पेटारा उघडल्यापासून या कार्यक्रमाची, विशेषतः या episodeची अतिप्रचंड वाट पहात होते! तरी हे upload केल्याबद्दल सह्याद्रीचे खूप खूप आभार!

  • @supriyadamle292
    @supriyadamle292 ปีที่แล้ว +9

    दूरदर्शनचे पूर्वीचे सगळेच कार्यक्रम परत एकदा दाखवावेत. त्याचप्रमाणे सुहासिनी मुळगावकर यांनी घेतलेल्या प्रतिभा आणि प्रतिमा मधल्या मुलाखती याही दाखवाव्यात म्हणजे नवीन पिढीला दूरदर्शनचे पूर्वीचे कार्यक्रम बघून एक छान मोठी पर्वणी मिळेल.

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 ปีที่แล้ว +11

    खरी परिस्थिती विनोदी शैलीत मांडायला परवानगी असलेला काळ होता तो .... आताचे सर्व सरकारी कार्यक्रम आमच्या काळात सर्व आलबेल चालले आहे आणि मागच्या सरकारांनी काही केले नाही , हा एकच मोटो ठेऊन कार्यक्रम देत आहेत .... 👏👏👏

  • @sanjanawalekar1034
    @sanjanawalekar1034 ปีที่แล้ว +10

    कृपया गजरा हा कार्यक्रम परत परत दाखवा..अतिशय सुंदर 👍👍

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 ปีที่แล้ว +8

    रम्य ते बालपणीचे दिवस.... फक्त संध्याकाळी टिव्हीवर कार्यक्रम असायचे ह्यावर आजची पिढी विश्वास देखील ठेवणार नाही.

  • @vaibhavlad3433
    @vaibhavlad3433 ปีที่แล้ว +2

    हे दोघेही आपल्याला आनंदित करून अनंतात विलीन झाले. पुन्हा लक्ष्या आणि सुधीर जोशी होणे नाही.

  • @Sushiels
    @Sushiels ปีที่แล้ว

    ही दोन दिग्गज एकाच वर्षी गेले.२००४ साली

  • @shirishkarve8529
    @shirishkarve8529 ปีที่แล้ว +5

    खुप महिन्यापुर्वी मी एक कार्यक्रम पहात असताना गजराचे कार्यक्रम दाखवण्याबद्दल लिहीले होते.मला वाटतं माझ्यासारखे असंख्य प्रेक्षकांनी ही मागणी केली होती.ती पुर्ण केल्याबद्दल दुरदर्शन सह्याद्रीचे मन:पुर्वक आभार गाजराचे किती भाग बघता येतील ते कळेलच.पण लक्ष्मीकांत बेर्डे,सुधिर जोशी,ह्यांचा अभिनय बघुन खुप छान वाटले🙏🙏

  • @deepakbodke214
    @deepakbodke214 ปีที่แล้ว +5

    Mast .ase june karyakram pahayala khup chan vatat

  • @user-sq5pz4kc2n
    @user-sq5pz4kc2n 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाणीटंचाईची समस्या फारच गंभीरपणे मांडली आहे.विनोदाचा भाग सोडला तर!

  • @arundhatikolhatkar8638

    काय सुरेख कार्यक्रम असायचे पूर्वी 😊👌👌👌 पुन्हा सर्व re टेलीकास्ट करा

  • @dhanashreechodankar9834
    @dhanashreechodankar9834 ปีที่แล้ว +23

    लहानपणीचे दिवस पुन्हा आठवले...गजरा, अतिशय सुंदर कार्यक्रम होता. विशेषतः पाणी टंचाई आणि कागद टंचाई हे एपिसोड्स खूपच हसवणारे होते..लक्ष्मीकांत बेर्डे कागद टंचाई मध्ये एक खूप खिसेवाली कफनी शिवून घेतात व त्यात विकत घेतलेल्या वस्तू ठेवतात, घरी आल्यावर आधी हे तांदूळ काढ, मला ओटी भरल्यासारखं वाटतयं असं आईला सांगतात, बसमध्ये तिकिटा ऐवजी कपाळावर शिक्का मारतात हे प्रसंग अजून आठवतायतं.

  • @sagarmayekar7174
    @sagarmayekar7174 ปีที่แล้ว +4

    कितीतरी वर्षांपूर्वी पाहिला होता हा भाग

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 ปีที่แล้ว +8

    रामराम,

  • @kiranjadhav5593
    @kiranjadhav5593 ปีที่แล้ว +6

    अति सुंदर. अभिमान वाटतो माझ्या माय माउली मराठी भाषेचा 🙏

  • @gosavisjawaharkhadicottons9455
    @gosavisjawaharkhadicottons9455 ปีที่แล้ว +8

    I remembered old golden days of school!! I used to finish homework before gajraa !!!

  • @rahulchavan9524

    Khup chan ahe video❤😢

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान कार्यक्रम.

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 ปีที่แล้ว +1

    उर्ध्वपटान 😉 आणि लक्ष्याने बाहेर काढलेली जीभ..माझ्या लहानपणीचे आवडीचे विनोदाचे विषय

  • @kvisualtree
    @kvisualtree ปีที่แล้ว +14

    👍 Memories...pls upload more episodes of 'Gajra'.