सर तुमचा आवाज अतिशय गोड, सुंदर आहे, छान म्हणता तुम्ही गाणे, कीर्तन छान करता, सुंदर बोलता तुम्ही, पत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास आहे तुमचा, तुम्हाला भारतरत्न पुरस्काराने गौरविले पाहिजे, कोटी कोटी नमन तुमच्या चरणी सर 🙏🙏
गत जन्म शोध तू काय केलेस शोध तू .||| कोण्या प्रांती हो ता स तू कार्य काय केलेस तू. कोण गायक होतास तू? वा दक होता स का तू? कोणत्या घराण्याचा कोणता वंश तू? सांग शोध तुझे जन्म तू ध्यान समाधी लाव तू कळेल तुझा जन्म कोण ता? प्रयोजन जन्माचे ते .समजता! गाणे ऐकून सुचली रचना!
Unique concert taking you down the memory lane of 140 years of natya sangeet. Full concert available as video on demand: www.TeamCadenceEntertainment.com/charudatta-aphale-natyasangeet/
आज बुवांचे हे नाट्य गीत ऐकाताना फक्त डोळ्यातून अश्रू तर आलेच पण अंगावर शहारे सुद्धा आले एक क्षण भर असे वाटले का सावरकर भारतात जन्माला आले त्यांच्या नशिबी स्वातंत्र्य पूर्वी अपमानच् आणी अतोनात अत्त्याचार सहन करावे लागले हे एक वेळ समजू शकतो पण भारत स्वातंत्र झाल्यावर सुद्धा आजपर्यंत त्यांचा फक्त अपमान अपमान आणी अपमान होत आहे.पण जे पक्ष जे नेते आणी आपण आपला खरा इतिहास शिकलो नाही कारण जाणून बुजून शिकवला गेल नाही म्हणून आपल्या मधील काही जण कितीही अपमान करा सूर्य उगवायचा थांबत नाही आणी तो 10 वर्षांपासुन उगवत आहे आणी एक दिवस निश्चित सावरकरांना अपेक्षित भारतात पौर्णिमा सुद्धा अवतारेल.जय हिंद.
सर तुमचा आवाज अतिशय गोड, सुंदर आहे, छान म्हणता तुम्ही गाणे, कीर्तन छान करता, सुंदर बोलता तुम्ही, पत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास आहे तुमचा, तुम्हाला भारतरत्न पुरस्काराने गौरविले पाहिजे, कोटी कोटी नमन तुमच्या चरणी सर 🙏🙏
अतिशय सुंदर, अप्रतिम आवाज आफाळेबुवा बुवा 🙏🙏 अस्तपैलू व्यक्तिमत्व आहे 🙏🙏
मंजुळ स्वर , सुंदर संगीत, पुष्कळ भावले
अतिशय छान
आफळे बुवांचा अमोघ आवाज, स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे कणखर शब्द. वझे बुवांचे भावनिक संगीत. डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय रहात नाही.
आपटेबुवा तुम्ही महान आहात
Great pd afhale sir keep it up ❤
👌
बुवांचा आवाज फार गोड आहे. अंतरंगाचा ठाव घेतो. अचानक गहिवरून आले. सावरकरांचे शब्द नकळत डोळे ओले करतात.
संपूर्ण नाट्यसंगीत चा कार्यक्रम घरबसल्या बघण्यासाठी वेबसाईट ला bher द्यावी - www.TeamCadenceEntertainment.com/charudatta-aphale-natyasangeet/
मनाला आनंद होतोय..
Thank you. Aphale buwana support karayla, do purchase the full concert video on demand ticket at www.bit.ly/CharudattaAphale (Rs 150)
मंत्रमुग्ध......👏👏
Mi avkaash tu bhumika. Chandrkauns. Khup aavdala sir. Wish to see you sir
Superb mesmerising 🙏
संपूर्ण नाट्यसंगीत चा कार्यक्रम घरबसल्या बघण्यासाठी वेबसाईट ला bher द्यावी - www.TeamCadenceEntertainment.com/charudatta-aphale-natyasangeet/
अतिशय सुंदर गाणे
वाह..!!! विलोभनिय....!!
अप्रतिम
Fabulous singing by Charudattaji.
Spiritual Savarkar and all artist
Apratim....vvaaaa
गत जन्म शोध तू
काय केलेस शोध तू .|||
कोण्या प्रांती हो ता स तू
कार्य काय केलेस तू.
कोण गायक होतास तू?
वा दक होता स का तू?
कोणत्या घराण्याचा
कोणता वंश तू?
सांग शोध तुझे जन्म तू
ध्यान समाधी लाव तू
कळेल तुझा जन्म कोण ता?
प्रयोजन जन्माचे ते .समजता!
गाणे ऐकून सुचली रचना!
apratim.
गुरुजी
Kya baat hai
Unique concert taking you down the memory lane of 140 years of natya sangeet.
Full concert available as video on demand: www.TeamCadenceEntertainment.com/charudatta-aphale-natyasangeet/
khup chan......mstch............rag konta sanga pls
Sunil ji, It’s a Bhairavi
Bahut khub*****👌
सुंदर 👌👌
सुंदर
मस्त
Woow...
आज बुवांचे हे नाट्य गीत ऐकाताना फक्त डोळ्यातून अश्रू तर आलेच पण अंगावर शहारे सुद्धा आले एक क्षण भर असे वाटले का सावरकर भारतात जन्माला आले त्यांच्या नशिबी स्वातंत्र्य पूर्वी अपमानच् आणी अतोनात अत्त्याचार सहन करावे लागले हे एक वेळ समजू शकतो पण भारत स्वातंत्र झाल्यावर सुद्धा आजपर्यंत त्यांचा फक्त अपमान अपमान आणी अपमान होत आहे.पण जे पक्ष जे नेते आणी आपण आपला खरा इतिहास शिकलो नाही कारण जाणून बुजून शिकवला गेल नाही म्हणून आपल्या मधील काही जण कितीही अपमान करा सूर्य उगवायचा थांबत नाही आणी तो 10 वर्षांपासुन उगवत आहे आणी एक दिवस निश्चित सावरकरांना अपेक्षित भारतात पौर्णिमा सुद्धा अवतारेल.जय हिंद.
I can never have enough of this song
Charudttya Raphael is great I respect of him and great regard of him proud of him
अप्रतिम
वाह..!!! विलोभनिय....!!
अप्रतिम