संगणक दालन निर्मिती विद्यार्थी प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025
  • दि. 27 नोव्हेंबर 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी ज्युनिअर बेसिक स्कूल सगरोळी येथे नवीन संगणक दालनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या संगणक दालनाच्या उभारणी साठी संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी आणि Drishti HRC Mumbai या संस्थने मदत केली. आम्ही संस्थेचे खूप आभारी आहोत.
    ‎@ssmsagroli ‎@scsjbsmediasagroli
    @drishtihrcmumbai
    #studenthapiness #computereducation #openingceremony #teacher #student
    #helpinghands #thanksgiving

ความคิดเห็น •