हा रमेश पाटील कोणाची पण रेकॉर्डिंग करून youtube ला टाकतो, अरे बाबा असे रिकामे काम करू नये, आणि करायचीच असेल तर शरद पवार साहेबांचा कर ना एक वेळा, मग तुला मानेल मी🙏🏻
रमेश पाटील गरिब मराठा नाही. काॅल रिकार्डींग करुन महाराष्ट्र पेटवण्याचा काम करत आहे... जय भगवान म्हणुन वंजारी समाजाचा अपमान करत आहे।। . हा.. तूमच्या किती नेत्यांनी राजीनामे दिले? रिकामे चाळे करत आहै.. बस ना उपाेषणाला.. जरांगे साहेबासारखं. ताे माणुस खरा मराठा.. हे काेण?
जय शिवराय साहेब आपल्या सगळ्या पक्षांमधील नेते आहेत तर मग तुम्ही त्या सगळ्यांना का फोन का तुम्ही फक्त विशिष्ट पक्ष्यांच्या लोकांनाच फोन करतात काही पक्ष फक्त मराठी नावाने काढले गेले मग त्यांनी फक्त मराठी पक्षाचाच वापर त्यांची काही भूमिका जनतेपुढे नाही मानणार ते म्हणतात माझे हातालाही रिकामी होते आजही रिकामी होते मी कोणाला काही देऊ नाही हे कोणाचं वाक्य आहे त्या पक्षातील लोकांना का तुम्ही फोन करत नाही त्यांना मराठी समाजाविषयी त्यांचं मत सांगत असतात तर मग ते मराठी माणसाचा फक्त वापरच करतात
Ha kadhi gaddarana as kru nka as mhanat hota ani nantar yanec gaddari keli yacya shabdavar vishwas thevnar kon shevti sattesathi pisallele mungle he yana kuth aali nishta
रमेश पाटील सगळ्यांना फोन करून धमक्या देत आहेत त्याचा बंदोबस्त एकदाचा करून टाका
अस्वलाने राजीनामा दिला पाहिजे
अस्वल😂😂😂
रमेश पाटील जिंदाबाद
मिशी,काढणार,होता,महणे,शबदाला,पक्का
रमेश पाटील तुम्ही आपल्या समाजासाठी खूप काम करत
नुसत्या डरकाळ्या देऊ नको . राजीनामा देऊन टाक 😂😅
राजीनामा द्या आता तुमचा खेळ खलास
राजीनामा दिला पाहिजे आता.
हा रमेश पाटील कोणाची पण रेकॉर्डिंग करून youtube ला टाकतो, अरे बाबा असे रिकामे काम करू नये, आणि करायचीच असेल तर शरद पवार साहेबांचा कर ना एक वेळा, मग तुला मानेल मी🙏🏻
दिला का राजीनामा 🤣🤣🤣
रमेश पाटील जिंदाबाद ❤❤❤
मी मराठा आहे हे म्हणायला सुदधा मन मोठ लागत खरे मराठा तर मी मराठा आहे अस सुरधा म्हणत नाहि केवढ द दुदैव आहे
वंजारी आहे तो मराठा नाही
मराठ्यांच्या मतावर निवडून येतो लबाड
खरे मराठे हेच बलूते आहेत जे शिवरायाशी प्रामाणिक होत्या आहेत आणि राहतील
@@sks1464काय झालं मंग वंजारी असेल तर, एक वंजारी सगळ्यात भारी असतात. वंजारी असून ते सगळ्यांचे कामे करतात बांगर साहेब.
बांगर साहेब चांगल काम आहे
तुला नुसतं जय भगवान बाबा म्हटलं तर राग आला. काय बांगरअअअ 😂😂😂
म्हणी मी मराठा
त्यासाठी खानदानी मराठ्यांच रक्त असावं लागत बांगर_
ती मिशी काढ आधी
शरद पवार साहेब😂😂
संतोष बांगर राजीनामा देईल वाट बघा
रमेश पाटील कुणालाही फोन करतय उगच स्टंटबाजी करण्यासाठी
Bangar sir tum aage bado ham tumhare sath hai ❤
काशित जा
Sandas dhuvay
Jay ramesh patil
Jay bajrang Bali 🙏🙏
बांगर साहेब ❤️
रमेश पाटील गरिब मराठा नाही. काॅल रिकार्डींग करुन महाराष्ट्र पेटवण्याचा काम करत आहे... जय भगवान म्हणुन वंजारी समाजाचा अपमान करत आहे।। .
हा.. तूमच्या किती नेत्यांनी राजीनामे दिले? रिकामे चाळे करत आहै.. बस ना उपाेषणाला.. जरांगे साहेबासारखं. ताे माणुस खरा मराठा.. हे काेण?
मराठा नाही वंजारी समाजातील आहेत बांगर
वंजारी आहे तो
आम्ही वंजारी मराठा नसलो तरी कट्टर मराठी आणी कट्टर हिंदू आहोत, वंजारी समाजाबद्दल कंमेंट करताना विचार करावा... जय भगवान 🚩🚩🚩🚩🚩
Mg ky zal vanjari asel tari to marathich ahe jati wadi far ahe je lok ase bolat ahe mag ky dusre virod kartil tevha samjel
@@OnlyEnjoy123-हिंगोलीत येऊन धमकी देऊन बग
@@OnlyEnjoy123-भाऊ कोणी कोणाच्या विरुद्ध बोलतच नाहीये इथं फक्त विषय असा आहे कि बांगर कोणत्या जातीचा आहे ते...
प्रसिद्धीसाठी
Ramesh patil jay ho
राजेनामा दिला का नुसतं खोटं बोलतो
आमदार संतोष बांगर हे काय काम करतात यांच्याकडे बघा टीका करणे सोडून देत रहा उगं काहीतरी कोणाचा विरोध करायचा हे काय चालले नाही
जय शिवराय साहेब आपल्या सगळ्या पक्षांमधील नेते आहेत तर मग तुम्ही त्या सगळ्यांना का फोन का तुम्ही फक्त विशिष्ट पक्ष्यांच्या लोकांनाच फोन करतात काही पक्ष फक्त मराठी नावाने काढले गेले मग त्यांनी फक्त मराठी पक्षाचाच वापर त्यांची काही भूमिका जनतेपुढे नाही मानणार ते म्हणतात माझे हातालाही रिकामी होते आजही रिकामी होते मी कोणाला काही देऊ नाही हे कोणाचं वाक्य आहे त्या पक्षातील लोकांना का तुम्ही फोन करत नाही त्यांना मराठी समाजाविषयी त्यांचं मत सांगत असतात तर मग ते मराठी माणसाचा फक्त वापरच करतात
बांगर साहेब जिंदाबाद
गाडीला टच करून दाखवा राजीनामा देतो नगरपालिकेला एक उमेदवार पडला तर राजीनामा देतो समाजासाठी राजीनामा देतो हा आमदार फक्त बोल बच्चन बोललं तसं वागत नाही
जय भगवान बाबा म्हनला
Only santosh
रमेश पाटील जिदाबाद
Yachya mage Latha mara bangar bhau...🎉😊
बांगर मराठा नावाला कलंक आहे
वंजारी आहे तो मराठा नाही
@@sks1464 खरंच कां
@@sks1464 खरंच कां
वंजार हाय तो
वांजार्ड्या आहे😂😂
Recording ka stop Keli Bangar saheb kahitari sangnar hote juny recording varcah
Ramesh patil jindabad
रमेश पाटील ला अटक केली, काल त्याच्या अश्या चल्यानमुळे, एडपट
Banger saheb same tumhi Sudha recording viral kartat tevha jasas tas...
❤
Ram kadhm cha naav आयकता call कठ 😅
Bjp hatao desh bachao 🚩🚩🚩🙏🙏
लवकर राजीनामा दे
Ramesh bhau jindhabadh
हा रमेश पाटील याला काही देणे घेणे नाही कोणाचे याला एक बायको हवी आहे ,स्थानिक स्वराज्य संस्थेतील वंचित समूहाची जागा हडप करायला, सर्व यालाच पाहिजे का ?
आमचं काय मग संमान काय दाकरान मोदी साहेब
Ramesh patil sir full support
रमेश पाटील यांचा मोबाईल
हे अस्वल काही कामाचं नाही
अरे तो बांगर आहे कशाला नादी लागता
झाकली मिशी सव्वा.... 😂
😢😢😢😢😢
Khi bolalo nhi mahnje bolasathi ani recording virul karasathi call asto 😂😅
हेन.मीशी.कापली.नाही
Ramesh patil gap zala 😂😂
😂😂😂
बांगर ला डांगर द्या
Amdar ,khasdar yanna coll kelyash Kay vishesh nahi.tarihi ka samajala rag yetoy.to Adhikar kunalapan ahe
हा हा हा किती बेजबाबदार पणे बोलता हे...
Jay bhavna baba
सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांच्याशी आमदारांनी अरे तुरीची भाषा करणेशेभतनाही
Ramesh patil jindabaad❤❤❤
बेकार चोट रमेश पाटिल
आता बोला की बांगर सो
Zale ki 5 days,shbdat frk tr .....
Ramesh patil ha ek psyco aahe ha konala pn kahihi bolato yacha aadhi vilaj kara.. karan ha मनोरुग्ण आहे
Ha kay rajinama deil sattecha paisawer hatat gold chaye angethya dakhweto.
Banger ti मराठा आहेस चांगली गोष्ट आहे पण त्यात भेसळ दिसत आहे आडनाव banger he वंजारी समाजाचे आहे मग तू नेमका कोण सांग रे बाबा
वंजारी आहे तो मराठा नाही
जातिवाचक बोलून तेड निर्माण होते ज्या मराठ्याचा पाठिबा नाहि त्यांच्यात पण दोष समजायचा का
Bhosle amchya gawat Jai bhim ahe😅
Pawar matang ahe
Adnavache Kay gheun basla😅😅😅
रमेश पाटील बायको भेटलीका का.
Psayoko आहे
Ghabrla to viral hoil manun😂
Open ani maratha he ch bangarla mahit nai
Ha kadhi gaddarana as kru nka as mhanat hota ani nantar yanec gaddari keli yacya shabdavar vishwas thevnar kon shevti sattesathi pisallele mungle he yana kuth aali nishta
बांगर तू कधीपासून मराठा झालास😂
जो महाराष्ट्रात जन्मला तो मराठा
@@uddhavbade6998 br😂
माझा सुद्धा मराठा आरक्षणाला पाठींबा आहे
😂😂😂
Maharashtra manjech maratha Tu ky group baji karto
Yane rajinama kahi dila nhi ajun
ramesh patil tumche channel suru kara
Dila ka rajinama are he fakt havet goli martat rajinama dila tar tache khayache vande hotil
Ghanta
Gap re maghachya veles misha ajun nahi kadhalya Ani mhane mi shabd palnara
Kadhitari bajar uthal hya patlach 😂😂😂😂😂
Nehami dusaryana troll karanre aata fasalet
Ramkaran ka baliya
Patil Veda aahe
😂😂
changla fodla yalaa
Rameshyachi fatli
काय खरंय या संत्या च
गाढ
फालतु
Aata deun takto😂😂😂😂😂😂
AATA GUND MAWALI PAN AARKSHN DETO BOLTAT
😂😂😂😂