मुस्लिम आणि दलीत मतदाना वर अवलंबुन राहील. शिवसेना शिंदे आणि मनसे यांच्यात मतदानाची विभागणी होणार आणि काँग्रेसची मत सावांतांना मिळतील आणि तास झालं तर मग उबाठा ला फायदा होईल अस दिसत...
2009 बाहेरून येणाऱ्या परप्रांतीय आणि मराठी सोडून ईतर जातीच्या लोकांची संख्या किती आहे ते बघा आणि आता 2024 ला बाहेरून आलेल्या राज्यातील लोकांची संख्या किती आहे ते बघा याच्यावरून समजेल मनसेचा उमेदवार 2,3 नंबर वर का पडतो जर महाराष्ट्र मधे फक्त आणि फक्त मराठी 5माणूसच मतदान करू शकतो असा जर ठराव असता तर आज मनसेची एक हाती सत्ता असती
@@sohilkhatik3545 मुस्लिम मत माहीम चा आमदार ठरवत नसतात. आणि मुसलमान उद्धव ठाकरेंना सुद्धा मत देणार नाहीत. सरवणकर 35 ते 38 मत घेऊन गेले कि उभाठा चा बाजार मांडला म्हणून समजा कारण. पडलीच तर 30000 मत मिळतील सावंत ला ती पण नाहीत. पण मनसे कडे 40000+ आहेत. Sarvankar 35 हजार घेऊदे बस बाकी फिक्स. जनाधार कुणाला ते वेळ ठरवेल
@@saishahare3747 या आधी मनसेला मतदान केल नव्हतं का? तस असेल तर आनंद आहे कि मराठी माणूस पुन्हा मनसेला मतदान करायला पुढे येतोय. या वेळी राज ठाकरेंना हरू नाही द्यायचं ते हरले म्हणजे महाराष्ट्र हरला पुढे कोणीच नेता खरं बोलायची हिम्मत ठेवणार नाही
ऍड.बाळासाहेब याचा फोटो फ्रंट ला घेतांना तुम्हालाही भीती वाटतेय काय की तुमचा जातीभेद दिसून येतो हेच मानसिकता आहे तुमची स्वतः च्या मनाला थोड तरी वाटू दया. ..
काही नाही पोरासाठी भिकेची झोळी घेऊन एकनाथा आणि भाजपाच्या दारात जाऊन भिक मागुन मुलाचा फायदा करुन घेणार, बाकीच्या ठिकाणी बिनशर्ट पाठिंबा,उठ दुपारी घे सुपारी,राजु सुपारी वाला,
बाप आपल्या मुलाला स्टेज) वर पाया पडवतो हा बाप असा असावा???? मी seacurity आहे मी माझ्या मुलाला असं करायला छी छी राज सर ही निवडून जाऊ दे पुढचं पाऊल अमित आता नका उतरू हयात... खूप मोठ व्हणार आहे राज माघार घ्या माझ्या अमित सरांना आता पत्ता टाकू नका मी PK बोलतोय
अमित ठाकरे विन
यावेळी ऊबाठा चा फुफाठा होणार आणि अमित साहेब विजयी होणार
Seat manaj ahe ka …! Evada confidance
Raj Saheb Only!!
U.thakrech only.❤🎉❤
@@hhk1057 supri ke Dupari
@@devchandgade9975tujhya aaichya pucchit ghal supari
Tuzya aaila Zavala sakali
😂😂😂
अमित ठाकरे 🚩🚩
अमित ठाकरे फिक्स आमदार ❤
MNS❤🚩🚩
अमित ठाकरे हे नक्की विजय होतील ❤
अमित साहेब ठाकरे 👍
मुस्लिम आणि दलीत मतदाना वर अवलंबुन राहील.
शिवसेना शिंदे आणि मनसे यांच्यात मतदानाची विभागणी होणार आणि काँग्रेसची मत सावांतांना मिळतील आणि तास झालं तर मग उबाठा ला फायदा होईल अस दिसत...
शिवसेनेची मत किती आहेत आणि त्यात उबाठा ला किती मिळतील याचा काही नेम नाही.
पण मनसेची 40000 मत तिथे आहेत
पूर्ण मुस्लिम कांग्रेस सोबत आहे @@MovieGenix2
भाजप आणि सरवणकर यांच्या मध्ये कारकर्ते नाराज आहेत याचा पण फायदा मनसे ला होऊ शकतो ठाकरे ब्रँड. पण आहेच त्यामुळे मनसे ला खुप चान्स दिसून येतो .. 👍
असं काही नाही मनसेकडे 40000 मत आहे आणी उबाठा व शिवसेनाचे मत विभागली जाणार व त्याचाच फायदा मनसेला होईल अस गणित आहे
Manse jikhnar! 100% ithey 40000 vote he fix ahey baki mahesh Sawant 3 kivha 2 var jau shaktat mahabhakas aghadi fail ahey ikde
महेश सावंत ला कोण ओळखत पण नाय फक्त आपली चव जाऊ नये म्हणून उबाठा ने उमेदवार दिलाय फिक्स आमदार अमित ठाकरे महिमकर बदल करणार❤
अमित ठाकरे 👍
Raj Saheb fakt
अमित ठाकरे
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚂only अमित राज साहेब ठाकरे
Jay MNS 🚩🚩🚩💯
मनसे❤
ओन्ली मशाल ❤
Fix आमदार महेश सावंत. 🎉❤🎉
only UBT Mahesh Sawant
😂😂
इथे फक्त महेश सावंत ubt
😂😂😂😂😂😂जोक्
नाव पहिल्यांदा च ऐकलं आहे 😂😂
UBT🎉
Mahesh sawant.vijayi.honar🎉
😂😂😂😂😂😂😂
मनसे
Amit Thackeray jinknar ch 🙏
Mashal ❤
महेश सावंत जिंकणार
😂😂😂😂😂
😂😂😂😂
उद्धव ठाकरे नी उमेदवार दिला पण ही अपेक्षा उद्धव काडून न्हवती
Mahesh Sawant 🎉🎉
जय मनसे🎉
१००% अमित ठाकरे निवडुण येणार आहेत
महेश सावंत विजयी होणार....
100%
😂
घाबरला सरवणकर 😂
महेश सावंत ❤❤❤
Only Raj Saheb Manse pahije bas ❤❤❤❤
जय मनसे
Deshpande saheb yenaar 🎉🎉🎉
I think Amit Thackeray will win.
Vishakha Raut will be better candidate
Aditya thakray orignal ahe manun jante ni nivdun dila
2009 बाहेरून येणाऱ्या परप्रांतीय आणि मराठी सोडून ईतर जातीच्या लोकांची संख्या किती आहे ते बघा आणि आता 2024 ला बाहेरून आलेल्या राज्यातील लोकांची संख्या किती आहे ते बघा याच्यावरून समजेल मनसेचा उमेदवार 2,3 नंबर वर का पडतो जर महाराष्ट्र मधे फक्त आणि फक्त मराठी 5माणूसच मतदान करू शकतो असा जर ठराव असता तर आज मनसेची एक हाती सत्ता असती
वरळीतुन लढले असते तर कौतुक....
Only mahesh sawant
जिंकुन यावे हीच इच्छा
उध्दव ठाकरे साहेब 🎉🎉
MNS vijayibhav
Amit thakre MNS only ❤
Amit thakarey ❤
मनसे
अमित ठाकरे ❤
जर तांत्रिक दृष्ट्या विचार केला तर उबाठा पक्षाने ना कळत मनसे ची मदत केली कारण सरवणकर यांचे मते उबाठा पक्ष फोडेन त्याचा फायदा मनसे लां होईल
Udhav thakre
MVA विजयी होतील
Kasli madad raj thakray ni madad modi la keli aditya thakray la nahi udhav thakray navte gele raj thakre kade sangaila
अमित ठाकरे हे निवडून येणार.
मुस्लिम वोट करणार का 😅
@@sohilkhatik3545 त्याची काळजी करू नको.
@@sohilkhatik3545 मुस्लिम मत माहीम चा आमदार ठरवत नसतात. आणि मुसलमान उद्धव ठाकरेंना सुद्धा मत देणार नाहीत.
सरवणकर 35 ते 38 मत घेऊन गेले कि उभाठा चा बाजार मांडला म्हणून समजा कारण.
पडलीच तर 30000 मत मिळतील सावंत ला ती पण नाहीत. पण मनसे कडे 40000+ आहेत. Sarvankar 35 हजार घेऊदे बस बाकी फिक्स.
जनाधार कुणाला ते वेळ ठरवेल
Which year?
जर राज ठाकरेंनी उभा केला आहे तर तो निवडुण येणार
Mahesh sawant
❤amit ❤❤❤
100%nivdun yenar
Mns❤
Sada sarvankar jhatt kdhi disala nay
नसका उद्धव
Bin shart 😂😂😂😂
चुक आहे उध्दव साबेबांची
Barobar Uddhav sahebancha. Sada sarvankar che vote mahesh sawant ghenar. Ani nivdun Amit thakre yenar
Amit Thakrey
Jarange ❤
Full support Raj साहेब
युती आघाडी मधील 2 लोक बरोबर त्याचा जागेवर ठेवले आहेत बाकी सुरवातीचा background मध्ये
ऊठ दुपारी घे सुपारी
Barobar Uddhav sahebancha. Sada sarvankar che vote mahesh sawant ghenar. Ani nivdun Amit thakre yenar
2019 la vegal hot...tumhi jar bhavala padnya sathi gaddarana pathimba deta tar kasla bhau. Ani pahili seat worli la tumhi dilit deshapande chi
तू गोळीबार करतो
अमित ठाकरे नक्की पडणार
Tyachi chinta tu Nako karu bhau.
@@vijaysuryawanshi8481सोड भावा अमित ठाकरे निवडून येतील, कारण शिवसेनेची मत तिथे खूप जास्त नाहीत मनसे पेक्षा थोडा फार फरक आहे
@@vijaysuryawanshi8481 तुला जास्तच काळजी वाटे अमित ठाकरे ची
Amchi sarva family ya veli amit sahebana mat denar❤
@@saishahare3747 या आधी मनसेला मतदान केल नव्हतं का?
तस असेल तर आनंद आहे कि मराठी माणूस पुन्हा मनसेला मतदान करायला पुढे येतोय.
या वेळी राज ठाकरेंना हरू नाही द्यायचं ते हरले म्हणजे महाराष्ट्र हरला पुढे कोणीच नेता खरं बोलायची हिम्मत ठेवणार नाही
Mahesh Savant
ऍड.बाळासाहेब याचा फोटो फ्रंट ला घेतांना तुम्हालाही भीती वाटतेय काय की तुमचा जातीभेद दिसून येतो हेच मानसिकता आहे तुमची स्वतः च्या मनाला थोड तरी वाटू दया. ..
संपुर्ण महाराष्ट्राचा कौल only जरागे पाटील ❤❤❤❤
काही नाही पोरासाठी भिकेची झोळी घेऊन एकनाथा आणि भाजपाच्या दारात जाऊन भिक मागुन मुलाचा फायदा करुन घेणार, बाकीच्या ठिकाणी बिनशर्ट पाठिंबा,उठ दुपारी घे सुपारी,राजु सुपारी वाला,
बोलणं खूप सोपं आहे पण करना बहुत अवघड आहे
Fkt supari paksh 😂
उद्धव ठाकरेंना अस बोलू नये
Amit thakare diposit..vachava
200% अमित ठाकरे पडणार 😂😂
बाप आपल्या मुलाला स्टेज) वर पाया पडवतो
हा बाप असा असावा????
मी seacurity आहे
मी माझ्या मुलाला असं करायला छी छी
राज सर ही निवडून जाऊ दे
पुढचं पाऊल अमित आता नका उतरू
हयात... खूप मोठ व्हणार आहे
राज माघार घ्या
माझ्या अमित सरांना
आता पत्ता टाकू नका
मी PK बोलतोय
अमित सर तुम्हाला जे जमलं नाही
फक्त अन फक्त अमित सर च असंणार
वरळीत उमेदवार दिला नसता तर माहीम मध्ये पण दिला नसता....
Muslim vote imp hotil..ti udhav thakre na bhetil
Chagan 6 kya la padayacha 😂😂
Mns kiva shivsena baan baaki kon nako
मनोज जरांगे चा फोटो राजकीय नेत्यांमध्ये
mahnje Amit prabhut hoto ki Kay 😂
Padnaar😂
Kon.. Ubhatha ka😂
Vote for VBA parkash ambedkar only king VBA Jay Bhim jay shivray jay Obc jay Adiwasi jay Muslim❤
Nhi hum muslim mim ke saath rahege ya congress ke saath
@@sohilkhatik3545 tera Vote Dalna kisko min mva ko tuje kon bola
भाई तू उद्धव अबुजाण को वोट दे😂
अमितसाहेब हे जेव्हढे निवडणुकीत तळपतील तेव्हढेच जास्त चमकणार.
सदा सरवणकर हे कदाचित माघार घेतील असच वाटतयं तसे झाले नाहीतर एकनाथ शिंदे यांनी राजसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला असेच होईल.
Sada sarvankar ni jr maghar ghetli tr ubt la sagli vote bhettil
Abp चा कौल bjp चा कौल....
Abp माझा bjp माझा 😂
बिकाऊ चॅनेल...
Kon aahe ha...jastt udu naka Ubhatha wale...tumche Deposit japtt honar..he nakki😂