अप्रतीम कला,कलेचा खूप नावीन्यपूर्ण वापर केला आहे तुमच्या कलेचा,सुंदर रंगसंगती,आणि भारतीय संस्कृती चा प्रसार आणि जपणूक ह्या कलेतून करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद.
चंद्रिकाताई तुमचे मनापासून कौतुक आणी अभिनंदन. मला पण तुमच्या सारखी आवड आहे. शिवण भरतकाम पंचवर्षीय रांगोळी😂टाकाऊ तून टिकाऊ. या सगळ्यांचा छंद आहे. वेग वेगळ्या आकारांच्या पिशव्या शिवत असते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणी धन्यवाद. सौ शोभा मंत्री.
खूपच सुंदर,छान🙏👌😍 हस्तकले ला मरण नाही😊 खुप जुन्या पारंपारिक गोष्टीना आजच्या युगात पुन्हा नव्याने उभारी देऊन काही चांगल्या गरजू स्त्रिया सर्वांना स्वतः च्या पायावर उभे राहायला मदत करता हे खूपच कमी लोकांना जमत .त्यातल्या एक तुम्ही😊❤
आपली परंपरा सांभाळत आहे छान वाटले...मग स्पॅनिश (यात्रा?) नावा ऐवजी पारंपरिक नाव असते for eg aaichi godhadi or so...असते तर अजून छान वाटले असते. Concept ❤
Very nice episode...but there was some string noise in the background., itvwas blocking some of words. Please avoid that or check the quality of the video..otherwise host was owesome.
अप्रतीम कला,कलेचा खूप नावीन्यपूर्ण वापर केला आहे तुमच्या कलेचा,सुंदर रंगसंगती,आणि भारतीय संस्कृती चा प्रसार आणि जपणूक ह्या कलेतून करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद.
चंद्रिकाताई तुमचे मनापासून कौतुक आणी अभिनंदन. मला पण तुमच्या सारखी आवड आहे. शिवण भरतकाम पंचवर्षीय रांगोळी😂टाकाऊ तून टिकाऊ. या सगळ्यांचा छंद आहे. वेग वेगळ्या आकारांच्या पिशव्या शिवत असते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणी धन्यवाद. सौ शोभा मंत्री.
Very nice 👍
खूपच सुंदर,छान🙏👌😍 हस्तकले ला मरण नाही😊 खुप जुन्या पारंपारिक गोष्टीना आजच्या युगात पुन्हा नव्याने उभारी देऊन काही चांगल्या गरजू स्त्रिया सर्वांना स्वतः च्या पायावर उभे राहायला मदत करता हे खूपच कमी लोकांना जमत .त्यातल्या एक तुम्ही😊❤
Apratim di.😊
श्रेष्ठतम सर्वोत्तम उत्कृष्ट गोधडी कलाकृति , बेहतरीन 🫶👍👌 भोपाल मध्यप्रदेश
किती सुंदर आहे सगळं, खूप मेहनत आहे, सगळं unique आहे, ताई खरचं खूप छान कलाकार आहेत - शुभेछा, thanks.
Tumche chan vichar darvaja devi toran ...
Chandrika tai, khup chan,
खुपच सुंदर, अप्रतिम. अतिशय कौतुकास्पद.
अप्रतिम कलाकृती आहे,🙏
Thank u🥰
Khup sundar ma'am mi pan thod kadi kadi as try karate🎉
अप्रतिम वस्तू आणि कला आम्ही नक्की भेट देऊ
फारच सुंदर हे सगळं डिझाईन वगैरे खूपच छान आहे
मला हा व्हिडिओ खूप आवडला. मी ही घरी गोधडी शिवते.
अप्रतिम
Thank you so much 😊🌿
Really good work🎉, I also like to do.
चंद्रिका तु तुझ्या कलेचा खुप छान उपयोग केला आहे . आमच्या शुभेच्छा आहेत तुला .
सुंदर काम आहे 😊
खूप छान
मलासुद्धा असं करायला खूप आवडतं
वेगळं काही तरी .
Khup khup chan aahet saglyach goshti👍👍👍👌👌👌👌👌
Thank you so much 🥰
Khupach Chan ❤👌👌👌👌
Khup chhan edik
Vedi
Videoahemadam
खुप छान आहे
Thank you so much 🥰
खूपच सुंदर 👌👌👌
खूप सुंदर collection
Thank you so much 🥰
Wow so beautiful work Amazing 👏👏🥰
Thank you so much 🥰
आम्हाला ही शाळे त कापडी बाहुल्या शिकवायचे पाहून शाळे ची आठवण झाली खूप छान अशाच पुढे जात रहा
Khupach cchan sunder
Thank you so much 🥰
Khupch chan tai
खूप छान आहे सर्वच .
खूप खूप छान प्रॉडक्ट आहेत.
अप्रतिम वस्तू तयार केल्या आहेत 👍 याद्रा
खूप छान.. मस्तच 👌👌👌🙂🙂
खूप छान
Excellent
Thank you so much 🥰
Chan. Khup mast
Thank you 😊
Kiti subdar🙏👍
खूप छान.अभिनंदन
Kupachachan👍👍👍
❤❤sundar
खूप छान आहेत सगळे प्रॉडक्ट आणि हा एपिसोड ही खूपच छान झालाय ऑल द बेस्ट 🥳
Thank you so much g🥰
Khub mast..👌👌
खूप छान कला आहे
आपली परंपरा सांभाळत आहे छान वाटले...मग स्पॅनिश (यात्रा?) नावा ऐवजी पारंपरिक नाव असते for eg aaichi godhadi or so...असते तर अजून छान वाटले असते.
Concept ❤
खुपच छान👌👌👌👍🙏🇮🇳
खुपचं सुंदर ❤
Thank you so much 🥰
चंद्रिका very creative you are. आणि जुन्या आठवणी जपून साठवून ठेवल्या त्या साठी धन्यवाद.keep it up
❤ thank you so much 🌿
🙏. Kishori Tai mala pan paintingchi aani pachworkchi khup avad ahe pan tyacha asa upyog hoto he tumchyakadun kalale thanku
Sundar🎉
Thank you so much 🥰
तुमचे कोर्स अाहेत का?
Beautiful ❤️❤️
मला तर खुपच आवडलं हे प्रोडक्ट हाताने तयार केलेले.
Thank you so much 🥰
Khup chan mala punecha address hava ahe bhauli havi ahe
Rasika mast video ❤
खूप सुंदर झालय हा एपिसोड
😍🥰 thank u..
मस्तच खूप दिवसांनी मला असा आवडीचा खजिना पहायला मिळाले धन्यवाद
आम्ही जॉईन होऊ शकतो का तुमच्या बिझनेस ला.आम्ही पण बनवतो quilt
माझ्याकडे जीन्सच्या पॅन्ट खूप आहेत त्याच्या बॅगा आणि पिशव्या शिवून मिळतील का
Rasika… ha episode khupach aavadla…
Itke sunder items tuzya mule baghayla milale..
Thank you…
Address sang… nakki kharedi karen. ❤❤❤❤
खूप क्रिएटिव्ह आहेत या.. बघून फार छान वाटलं
😂 खुप छान आहे ❤
Apratim kala kruti Chindrikatai.Mala pan ya sarvachi khup avad aahe.Tumhi dakhavu shakat nahi ka? kase kartat te?
ताई तुम्ही wholesale साठी देता का products
Tumal haveht ka plz call
खूप सुंदर आहे ताई तुमचा पुणे चा पत्ता मिळु शकेल का
साड्या दिल्या तर गोधडी शिवून देणार का
मुंबई में है क्या
खूप सुरेख रंगीबेरंगी छान वाटल मला हव आहे कसं मिळेल.
chhanch aahet products...pan camera steady theva...
Can't understand the language but art has no language ❤❤
तुमचा वर्कशॉप कुठे आहे पुण्यात
तुमचे मूंबईत कोर्स अाहेत का?
पत्ता मिळेल काय
Khup sunder collection❤ lovely.. tumhi training deta ka soft toys making ch?
साड्या कुठून मिळवता गोढडीसाढी
Mumbai la workshop kuthe aste
खूपच सुंदर 👌👌
पण हे कोठे आहे,कुठे आम्ही हे पाहू शकतो.
Tumhi tumchya Kothrud chya branch madhe quilt che karyshala ghetat ka, kadhi v kewha batches asatat, mala shikayache aahe quilt baddal
ऑडर करायची असूल तर सांगा
Cloth kaha say layty hay
माझ्याकडे silk साड्या आहेत त्यात काही करुन द्याल का ?
Khub chan jobs phone no patava 7
Pratyek vastuchi kimmat sangitali asti tar bar jhale aste😊
मेष प्रदर्शनात हॅण्ड पेंट ब्लाउज व साडी चा किशोर यांचा सहभाग असतो ती पण माहिती सांगा
It’s very artistic and beautiful but in Spanish madre is the word for mother
मला काही वस्तू हव्या आहेत कश्या मागवायच्या..👌👌👌👌👌
मुंबईत कोर्स अाहै का?
कपिला ची price किती आहे ?
फारच छान, मुंबईत कुठे मिळेल?होलसेल मध्ये सेल करण्यासाठी मिळेल का?मीपण छोट्या प्रमाणात बाळांना दुपटी बनवते
,किमती काय आहेत?
गोधडी work Shop पुण्यात वा व मुंबई येथे कधी व कुठे आहे?
Please contact no. Milel ka? Wholsale madhe Godhadya हव्या आहेत.
तुमचे मुंबईला workshop aste ka asel tar pl kal va
Madam rate Kay ahe
Wholsale madhe Godhadi miltil ka? Please contact no. dya.
Very nice episode...but there was some string noise in the background., itvwas blocking some of words.
Please avoid that or check the quality of the video..otherwise host was owesome.
चंची कितीला?
मला ही खेळणी शिकायची आहेत बाहुल्या शिकायच्या आहेत
Mam.आम्ही जॉईन होऊ शकतो का तुमच्या बिझनेस मध्ये.आम्ही पण बनवतो.
ताई तुमचा नंबर मिळेल का कॉन्टॅक्ट करायला
ताईंचा मोबाईल नंबर मिळेल का