Paule Chalti Pandhri Chi Waat | पाऊले चालती पंढरीची वाट | Live Anand Shinde | Mungasaji Maharaj
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- पाऊले चालती पंढरीची वाट । गायक: आनंद शिंदे | आनंद शिंदे यांचे सुमधुर अश्या भक्ती गीतांचा जरूर अस्वाद घ्या !
देवस्थान : मुंगसाजी महाराज मुख्यदरबार पुण्यतिथी सोहळा धामणगांव देव तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र
व्हिडीओ शूटिंग व रेकॉर्डिंग
सेवा स्टुडिओ पुसद, कारला रोड पुसद जिल्हा यवतमाळ
मोबाइल : 09822222677
Video Shooting and Edit By
Seva Digital Studio Pusad Karla Road Pusad
Mobile : 09922236640
#anandshinde #chatrapatishivajimaharaj #drbhimraoambedkar
#anandshindesong #anandshindesong #anandshindesongs #anandshinde
रामकृष्ण हरी, माऊली 🙏🙏🙏
आनंद दादा आपल्याला निरोगी उदंड आयुष्य लाभो अतिशय सुंदर गीत भक्ती गीत
एकदम बहार आणलीत तुम्ही दादा... फारच छान
आनंद दादा हजारो जियो शिंदे शाही जिंदाबाद जयभिम जयशिवराय 🙏🏼🙏🏼🙏🏼
महाराष्ट्राचीशानआनंद शिंदे जय भीम
आंनद भाऊ खर आहे प्रल्हाद शिंदे च भजन ऐकल्या शिवाय पंढरीचा विठ्ठल जागा होत नाही
राम कृष्ण हरी 🙏🏻
खूप छान दादा
दादा कोटी कोटी धन्यवाद अप्रतिम गायन आपली संस्कृती टिकून ठेवा धन्यवाद मानाचा मुजरा
सुपर अप्रतिम एकच नंबर आवाज गीत संगीत
लय❤ भारी🎉
आनंद शिंदे हजार वर्ष आयुष्य लाभो मी मंगळवेढा कर
डोळ्यातून अश्रु आले सर
छान आहे गीत तूमचे
अतिशय सुंदर आहे ❤❤❤ आनंद जि सलाम तुम्हाला
दादा एकच नंबर
Chhan bhajan
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिलाले पाहिजे ही भुमीका होती जय शिवराय जय भीम ❤❤
जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤
Shinde ji चे रडगाणे माहित आहे मला. 😊नमस्कार जयभीम
दादा नं १
1 no dada
अतिशय सुंदर आहे
Dada.1.number.
Beautiful song
Very nice voice salute for you
Ram kurshna Hari 🙏🚩
आंनद दादा सुचत bol
खूपच सुंदर ❤❤
WAh
.shiñde
Dahèb.maja. aali.apratim.
राम कृष्ण हरी माऊली पाऊले चालती पंढरीची वारी खुप छान गायला अभंग अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
दादा छान ❤❤❤❤
🚩🚩Jay Mungsaji Mauli 🚩🚩
🙏jath khairao
छान
SUNDER BHAJAN
SUNDER GEET
Bhohot aacha ye ye gg
🙏🙏👌👌👍❤️🎉💐
👍👍🙏
जिवंत आवाज ऐकू,नम नमन
अरे कूणीतरी जावू सांगा शिंदे काकू सपनात तर नाही .😊
❤❤
Kay,,,,,, bolave dada god avaj ahe
7:21 ❤❤❤❤😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉
aanada sir ek gan mungsaji maharajache gave lagat hote
🎉🎉🎉🎉
नमस्कार
Prlad dada same avaj
प्रल्हाद दादांची गाणी कोणीही गाऊ देत परंतु शिंदेशाही शिवाय मजा नाही. नमो बुद्धाय जय भीम.
Anuradha Paudwal Madam yani gayali ahet prahlad Shinde yanchi gani ek number ahet ❤❤
@@Ak00530111111111111111111111111111111111111111111111111111111111111111
8
@@Ak00530़़़़़़ बा❤❤
❤❤
पंढरी बाबा trasdi Dada. 😂
नाही जमल त्याचा आपमान करू नका
Xx x / 7,😊