केळी लागवड कोणत्या महिन्यात करावी | केळी लागवड माहिती |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 81

  • @sairamjadhav8402
    @sairamjadhav8402 หลายเดือนก่อน +2

    तुमचा स्वभाव आवडला भाऊ प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायल आहेस...

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  หลายเดือนก่อน

      धन्यवाद भाऊ.. 🇮🇳🙏
      शेतकर्‍यांच्या अडचणीच जर नाही सोडवल्या तर Video बनविण्याचे काय कारण.. म्हणून बाकी काही नाही.. 🙏

  • @prakashgite4898
    @prakashgite4898 ปีที่แล้ว +45

    विषय घेतला केळी लागवड कोणत्या महिन्यात करावी त्याबद्दल बोलने गरजेचे होते परंतु ती माहिती आपण सांगीतली नाही

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  ปีที่แล้ว +2

      हो साहेब मान्य आहे तुमची गोष्ट...
      Video त्या दिवशी टाकला त्याच्या एक दिवस आधीची लागवड आहे या केळीची...
      धन्यवाद साहेब... 🙏

    • @vishnu-jd2cb
      @vishnu-jd2cb ปีที่แล้ว

      @@practicalfarming6016aree bara mahine astat tar tay pyki kontau mahinat lagan krachi ahe asa vicharay ch hot

    • @shriramtrivedi2082
      @shriramtrivedi2082 10 หลายเดือนก่อน +2

      केळी लागवडी चा हंगाम कोणता?

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  หลายเดือนก่อน

      @@shriramtrivedi2082 केळी लागवड हंगाम
      th-cam.com/video/o17r1II3HI0/w-d-xo.htmlsi=-mPG0YhjSsbkyUxs
      धन्यवाद सर 🙏

  • @meghajadhav6539
    @meghajadhav6539 29 วันที่ผ่านมา +1

    nursery madhe kelich rop milel ka angnat lavnyasathi?

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  29 วันที่ผ่านมา

      मिळाले तर छान राहील..
      किंवा तुम्ही कंद /बेने पण लावू शकता केळीचे..
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalFarming

    • @meghajadhav6539
      @meghajadhav6539 28 วันที่ผ่านมา +1

      @practicalfarming6016 mahit nahi he kay aste ya baddal info nahi

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  28 วันที่ผ่านมา

      @@meghajadhav6539 ok..
      अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
      @practicalFarming
      9730665205

  • @shubhamsawant9799
    @shubhamsawant9799 ปีที่แล้ว +4

    1 rop kitila milte

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  ปีที่แล้ว +1

      Transport jar javl asel tar 16 - 17 ru 1 rop padte..
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalfarming
      9730665205

  • @royal336ra
    @royal336ra หลายเดือนก่อน +1

    Kiti divasath pahila toda hoto dada he sanga na lagvadi pasun ramdan madhe anyache ahe aplayla keli

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  หลายเดือนก่อน

      केळी तस पाहिल तर 12 महिने complete घेते..
      पाहिल्या तोड्याचा विचार केला तर 9-10 महिन्यात होतो.. मग करा तस नियोजन..
      धन्यवाद 🇮🇳🙏

    • @royal336ra
      @royal336ra หลายเดือนก่อน +1

      Khup khup dhanyavaad dada number dy tumche

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  หลายเดือนก่อน

      @@royal336ra ok..
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalFarming
      9730665205

  • @HanumanHake-w9r
    @HanumanHake-w9r 9 หลายเดือนก่อน +2

    Lagavad kadhi keli

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  9 หลายเดือนก่อน +1

      सर या केळीची लागवड, Video ज्या दिवशी टाकलाय त्याच्या एक दोन दिवस आधीची म्हणजे 17-18 एप्रिल chi लागवड आहे..
      धन्यवाद सर.. 🙏🙏

  • @PawdeNagesh
    @PawdeNagesh 14 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला उन्हाळ्यामध्ये केळी लावायच्या हरभरे निघाल्या बर्‍या लागतात का बरोबर राहील का

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  14 วันที่ผ่านมา

      हो चालेल की sir.. पाणी जर तुमच्याकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध असेल तर बिनधास्त लागवड केली तरी चालेल.. मार्च एप्रिल मध्ये.. काही अडचण नाही..
      धन्यवाद 🙏🇮🇳

  • @ak7119
    @ak7119 3 หลายเดือนก่อน +2

    1 acre मध्ये केळीची किती झाडे बसतात?

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  3 หลายเดือนก่อน

      Ok..
      साधारणपणे एक एकर मध्ये 1400-1500 झाडे बसतात..
      धन्यवाद 🙏🇮🇳

    • @vaibhavmuley2499
      @vaibhavmuley2499 3 หลายเดือนก่อน

      1200बसतात भाऊ 5/6 वर असल्यास

  • @mohankalepandharpur4900
    @mohankalepandharpur4900 ปีที่แล้ว +5

    कोणत्या महिण्यात केळीची लागवड फायद्याची ठरते हेच सांगितले नाही .

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  ปีที่แล้ว

      हो सर बरोबर आहे..
      पण video टाकला त्याच्या दोन दिवस आधी लागवड झालेली आहे या केळीची.. म्हणजे एप्रिल chi लागवड आहे...
      धन्यवाद साहेब... 🙏

    • @aruntayade6228
      @aruntayade6228 11 หลายเดือนก่อน

      शिव्या खायचे कामं

  • @ManiksahebrawBagal
    @ManiksahebrawBagal หลายเดือนก่อน +1

    अंतर किती ठिक राहिल

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  หลายเดือนก่อน

      5×5 फूट ठेवा..
      चांगल राहील सगळ्या गोष्ठी साठी..

  • @aruningle3514
    @aruningle3514 23 วันที่ผ่านมา +1

    lagwad kontya mahinyat karayachi he sangitle ch nahi

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  23 วันที่ผ่านมา

      हो मान्य आहे.. Discription मध्ये दिलेली आहे माहिती, लिखित..
      किंवा, हा video bagha sir..
      th-cam.com/video/o17r1II3HI0/w-d-xo.html

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 11 หลายเดือนก่อน +2

    अपूर्ण माहितीचा विडियो तयार करून काय केले ना वाणाची माहीती ना अंतराची माहीती ना खताची माहीती ना हंगामाची माहीती

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  11 หลายเดือนก่อน

      Thanks for your useful comments...
      Thank you...
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalFarming
      9730665205

  • @sandipanmahake6206
    @sandipanmahake6206 หลายเดือนก่อน +1

    कोणत्या महिन्यात लावायचय हे सांग रे बाबा

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  หลายเดือนก่อน

      Ok sir... 🙏
      Check discription kindly...
      More info on @practicalFarming
      केळी लागवड संपूर्ण माहिती
      👇👇👇👇👇
      th-cam.com/video/o17r1II3HI0/w-d-xo.htmlsi=qO1KnQzmF9APvyIe

  • @kisanlondhe171
    @kisanlondhe171 9 หลายเดือนก่อน +6

    जी माहिती सांगायला पाहिजे ती माहिती सांगितली नाही.दुसरीच बडबड चालू आहे.कसं लोकांना कळणार .अर्धवट माहिती सांगू नये.

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  9 หลายเดือนก่อน

      Thank you very much..🙏
      हो मान्य आहे सर तुमच म्हणणे, त्यासाठी discription बॉक्स मध्ये लिखित स्वरूपात माहिती दिलेली आहे, discription मध्ये जाऊन Baghu शकता..
      त्याबद्दल मी दिलगीर आहे तुमचा..
      धन्यवाद... 🙏

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 11 หลายเดือนก่อน +5

    तू विचारले माहिती कशी वाटली? दिलेल्या हेडींग नुसार माहिती कुचकामी वाटली .

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  11 หลายเดือนก่อน

      Ok sir..
      काही हरकत नाही..
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalFarming
      9730665205

  • @आत्महत्यामुक्तमहाराष्ट्र

    शेण खत 100 गाड्या सांगणं चुकीचं आहे आणि टन मध्ये सांगणे हे पण पटण्या सारखे नाही कोण टाकतो गड्याने शेणखत आणि टणात मोजून

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  หลายเดือนก่อน

      हो मान्य आहे सर तुमच..
      आजकाल कुणी शिफारसी नुसार जात नाहीत, पण आमचे सांगण्याचे काम आहे, (recommendation) नुसार, नाहीतर परत दुसरे म्हणतील काय अंदाजाने सांगतोय...
      अधिक माहितीसाठी
      Visit to @practicalFarming..

  • @sarangbidwai5660
    @sarangbidwai5660 ปีที่แล้ว +7

    कोणत्या महिण्यात करावी हे ऐकण्यासाठी पुर्ण पाहीला त्याचा उल्लेख पन नाही यार

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  ปีที่แล้ว

      हो sir मान्य आहे तुमची गोष्ट, actually Keli aapn कोणत्याही महिन्यात लगवड करू शकतो, परंतु काही ठिकाणी पाण्याची अडचण, वाहतुकीची अडचण, असल्या कारणाने आपण आपल्या सोईनुसर लागवड केली पाहिजे, म्हणजे आपली केली कधी काढायला येते, पाणी तर कमी पडत नाही, किंवा वाहतुकीची अडचण आहे, व्यापारी येऊं शकत नाही या कारणामुळे..बाकी काही नाही...
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @Practical farming
      9730665205

    • @aruntayade6228
      @aruntayade6228 11 หลายเดือนก่อน +1

      मग हेडींग चुकीचे का दिले?

  • @gulgartamboli
    @gulgartamboli ปีที่แล้ว +1

    nace

  • @sanskartanmor8661
    @sanskartanmor8661 4 หลายเดือนก่อน +1

    कोणत्या महिन्यात नाही सांगितल

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद...
      Ho मान्य आहे तुमची गोष्ट..
      आजकाल केली लागवड वर्षभर कधीही केली जाते आपल्या सोयीनुसार शेतकरी लागवड करत असतात...
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalFarming
      9730665205

  • @mahendrasonawane7515
    @mahendrasonawane7515 ปีที่แล้ว +3

    तुम्ही कोणत्या महिन्यात केली ते नाही सांगितलं

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  ปีที่แล้ว

      Video काढण्याचा दोन दिवस आधी लागवड झालेली आहे... साहेब...
      धन्यवाद... 🙏

  • @pujasomvanshi-ii9iw
    @pujasomvanshi-ii9iw ปีที่แล้ว +3

    हेडलाईन्स कोणत्या महिन्यात करावी ही माहिती तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलं नाही

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  ปีที่แล้ว

      हो मान्य आहे तुमची गोष्ट.. Video केल्याच्या before 2 दिवस आधी लागवड झालेली आहे..
      याच्या आधी जे केळी चे Video टाकले आहेत त्यात सांगितले आहे 👍
      Thanks for your usefull comment..
      .
      अधिक माहितीसाठी
      @Practical Farming
      9730665205

  • @rakesh_97patil
    @rakesh_97patil 5 หลายเดือนก่อน +1

    आरु ची केळी ची माहिती द्यावी

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  5 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच. 🙏🙏🙏🌱🌱

  • @tusharnimbore2833
    @tusharnimbore2833 ปีที่แล้ว +2

    केल्या

  • @nandinirathod2799
    @nandinirathod2799 ปีที่แล้ว +1

    Bhava kontya mahinyat karavi te visarla rey bhau kahi hi sodu nako te aamala sagala mahiti aahey bhau bas kar

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  ปีที่แล้ว

      Ho Saheb Manya ahe..
      Pan jya divshi video upload kelay tyachya 3 Divas adhichi lagvad ahe mhnje tyach mahinyat karavi lagwad..
      Dhanyvad saheb..🙏

  • @sourabhbabar8943
    @sourabhbabar8943 ปีที่แล้ว +1

    Bhava tuja no de ke

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  ปีที่แล้ว

      Ok...
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalfarming
      9730665205

  • @narayantawar4350
    @narayantawar4350 3 หลายเดือนก่อน +2

    विषय काय अन बोलतय काय,

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  3 หลายเดือนก่อน

      Ok sir मान्य आहे तुमची गोष्ट..
      अधिक माहिती हवी असेल तर..
      संपर्क साधावा.
      @practicalFarming
      9730665205

  • @digambarwaydal8564
    @digambarwaydal8564 ปีที่แล้ว +2

    लागवड कधी करावी

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  ปีที่แล้ว

      Hi लागवड एप्रिल ची आहे,, तशी आपण जाने, फेब, मार्च, एप्रिल या महिन्यात लागवड करावी, आशी लागवड केलेली केळी 2महिने कमी घेते

  • @GorkanathThorat
    @GorkanathThorat 2 หลายเดือนก่อน +1

    विषय काय बोलतोय काय

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  2 หลายเดือนก่อน

      हो मान्य आहे तुमच..
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalFarming
      9730665205

  • @yogeshkhawal6372
    @yogeshkhawal6372 2 หลายเดือนก่อน +1

    महिना तर सागिंतला नाही

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  2 หลายเดือนก่อน

      Discription check kara, सगळी माहिती मिळेल, संपूर्ण माहिती दिलेली आहे..
      धन्यवाद साहेब 🙏🇮🇳

    • @GaneshDiwane
      @GaneshDiwane หลายเดือนก่อน +1

      केळी लागवल केव्हा पण केली तर चालते

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  หลายเดือนก่อน

      @@GaneshDiwane 1-September - October
      2- February - march
      3 - June - जुलै
      He तीन प्रकारचे सीजन आहेत या मध्ये केव्हाही करू शकता...
      धन्यवाद 🙏🇮🇳
      किंवा हा video bagha
      th-cam.com/video/o17r1II3HI0/w-d-xo.html

  • @madanpawar2240
    @madanpawar2240 5 หลายเดือนก่อน +1

    Mo no मिळेल का

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  5 หลายเดือนก่อน

      Ok
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalFarming
      9730665205

  • @sarjerodanve6150
    @sarjerodanve6150 11 หลายเดือนก่อน +1

    तुझाफोननबरपहिलादेणे

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  11 หลายเดือนก่อน

      Ok sir..
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalFarming
      9730665205

  • @sachinsatwadhar9288
    @sachinsatwadhar9288 ปีที่แล้ว +1

    😂😂😂

  • @wellness-happy
    @wellness-happy 2 หลายเดือนก่อน +1

    एड झ v

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब..
      अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
      @practicalFarming
      9730665205