Yeola Paithani Saree with Price at Soni Paithani Nashik | येवला पैठणीचे माहेरघर सोनी पैठणी नाशिक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • Soni Paithani Nashik | A Tradition of 160 Years | Rs 27550 Paithani Saree
    Shop Address:
    Soni Paithani, Soni Corner, Near Kulkarni Garden, Kulkarni Colony,
    Sahu Vasvani Road, Nashik
    Contact: (25559) 265022, 265922
    नमस्कार🙏Shila's Marathi Vlog ह्या माझ्या चॅनल मधे तुमचे सर्वांचे मनापासुन खूप खूप स्वागत आहे. तुमच्या परयंत खूप छान छान व्हिडीओ मि आणणार आहे . त्यासाठी मला तुमचा सर्वांचा सपोर्ट हवा आहे .त्यासाठी आधी चॅनलला Subscribe करा बेल बटन दाबा जेणे करून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. धन्यवाद..🙏😊
    I wish you enjoyed watching the video, Subscribe for more such videos!
    #sonipaithani #paithani #sareecollection #sarees #paithanisaree #shilasmarathivlogs

ความคิดเห็น • 27

  • @rishamahale-do4yh
    @rishamahale-do4yh ปีที่แล้ว +3

    मस्त आहे साड्या काही साड्यांची नावही नवीन भेटली ऐकायला खूप धन्यवाद ताई 🙏तुम्ही सर्व ठिकाणच्या साड्या दाखवत आहेत 👌👍👍

  • @AlaknandaBhargav
    @AlaknandaBhargav ปีที่แล้ว +2

    पैठणी साड्या 1 No. 👌👌👌👌👌सिल्कच्याही मस्त 👍

  • @bhushankute656
    @bhushankute656 11 หลายเดือนก่อน +1

    Khupc sunder ahet srva sarees

  • @swaryad2407
    @swaryad2407 ปีที่แล้ว +1

    वाव अतिशय सुंदर आणि मस्त साड्या आहेत 👌👌👍

  • @rajanchavan6903
    @rajanchavan6903 ปีที่แล้ว +1

    मस्त सर्व साड्या सोनी पैठणी च्या 👌👍

  • @sureshmalkar5267
    @sureshmalkar5267 ปีที่แล้ว +1

    छान आहे सोनी पैठणी 👌👌👌

  • @vaishalijadhav2066
    @vaishalijadhav2066 ปีที่แล้ว +1

    Mast paithani ahe sagely👌👌👌

  • @sujatapatil8300
    @sujatapatil8300 ปีที่แล้ว

    पैठणी तर भारीच असतात 👌👌👌👌खूप छान 👍

  • @ashokrandhire9342
    @ashokrandhire9342 ปีที่แล้ว +1

    खूप छान पैथानी

  • @sharddhagharat214
    @sharddhagharat214 29 วันที่ผ่านมา

    बोलीत तुमचा पैठणीचा सेल 2024 मध्ये लागणार आहे का डोंबिवलीत

  • @jaymalavasave7629
    @jaymalavasave7629 ปีที่แล้ว +1

    मस्त आहेत

  • @balapun3990
    @balapun3990 7 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻👌🏻

  • @shailasardeshpande9426
    @shailasardeshpande9426 ปีที่แล้ว

    Tissue paithani ahe ka ?

    • @shilasmarathivlogs
      @shilasmarathivlogs  ปีที่แล้ว

      Vlog मधे नंबर दिलेला आहे स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मधे शॉप चा विचारून बघा त्यांना

  • @namdeovaidya8083
    @namdeovaidya8083 11 หลายเดือนก่อน

    Kharedi kasi karta yeil

    • @shilasmarathivlogs
      @shilasmarathivlogs  11 หลายเดือนก่อน

      त्यांचा नंबर पत्ता स्क्रीनवर दिलेला आहे फोन करून विचारून बघा

  • @sangitachangade9931
    @sangitachangade9931 ปีที่แล้ว

    कुठे आहे ते दुकान

    • @shilasmarathivlogs
      @shilasmarathivlogs  ปีที่แล้ว

      पत्ता सुरुवातीला दिला आहे व्हिडीओ मधे आणि डिस्क्रिप्शन मधेही दिला आहे फोन नंबर ही आहे.

  • @purushottamzadokar7827
    @purushottamzadokar7827 9 หลายเดือนก่อน

    Hello

  • @vidyawadkar4693
    @vidyawadkar4693 ปีที่แล้ว

    पुण्यात दुकान आहे काय असेल तर कोठे आहे

    • @shilasmarathivlogs
      @shilasmarathivlogs  ปีที่แล้ว

      माहीत नाही आहे की नाही.स्क्रीनवर/डिस्क्रिपशन वर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही फोन करून त्यांनाच विचारून बघा.

  • @nandavakil5797
    @nandavakil5797 10 หลายเดือนก่อน

    आपका नंबर चाहिये. ऑनलाईन साडी बेचणे के लिए देते है आप

    • @shilasmarathivlogs
      @shilasmarathivlogs  10 หลายเดือนก่อน

      उनके शॉप का नंबर स्क्रीनपर दिया है. आप उन्हे फोन करके पूछ लिजिए.

  • @madhurisaswade5879
    @madhurisaswade5879 หลายเดือนก่อน

    मोबाईल नंबर पाहिजे

    • @shilasmarathivlogs
      @shilasmarathivlogs  หลายเดือนก่อน

      स्क्रीनवर आणि डिस्क्रिपशन मधे नंबर पत्ता दिलेला आहे

  • @pratikkhairnar9477
    @pratikkhairnar9477 หลายเดือนก่อน

    What's up no dya tumcha

    • @shilasmarathivlogs
      @shilasmarathivlogs  หลายเดือนก่อน

      त्या शॉपचा नंबर दिलेला आहे व्हिडीओ मधे