Kiran Samant EXCLUSIVE: किरण सामंत अखेर रिचेबल! नेमके होते कुठे? उत्तर मिळालं! | Marathi News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 พ.ค. 2024
- Kiran Samant News | सकाळपासून नाँट रिचेबल असणारे किरण सामत यांनी अखेर मतदान केलंय. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या काही मिनिटांमध्ये मतदानाचा हक्क किरण सामंत यांनी बजावलेला आहे. माझ्या फोन मधील तांत्रिक बिघाडामुळे माझा संपर्क होऊ शकला नाही. पण, मला दिलेली जबाबदारी मी पूर्ण केलीये. अशी प्रतिक्रियी किरण सामंत यांनी आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांच्यांशी बोलताना दिली.
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/liveckbbcqJ-n1E
► Special Reports : • Saam Special Report 20...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
कुणाला किती महत्व द्यायचे, हे सुद्धा मीडिया ला कळत नाही.
रिचेबल राहीलात तरी ठीक नाही राहीलात तरी ठीक निवडुन येणार निष्ठावंत शिवसैनिक विनायक राऊत साहेब
Ghanta
Pan vinayak raut tar mhantat aahe te nishthawan soniyaa sanik aahet..balasaheb thakre ji vichar gaddar aahet mhantay te
याला नाऱ्या नी दिलेल्या जबाबदारीची पार वाट लावलेली दिसते 😂😂😂😂
उद्या किती वाजता हगायला बसणार ते पण विचारून घ्या . मीडियाची पात्रता खूप खालच्या थराला गेली आहे
😀😀😁😂😂😂
दया कुछ तो गडबड है😊😊😊
काय तरी गडबड वाटत आहे बोलण्यावरून😁😁
बिडी ओढीत बसले असतील लपुन कुठे तरी
ह्या पत्रकारांना कुठल्या बातमीला महत्त्व देयाचे तेच कळत नाही. किरण सामंत नॉट रीचेबल ही काय बातमी आहे. ते रीचेबल असते तर मतदानात काही फरक पडणार होता का काही सांगतात पत्रकार ते सांगतात मी माझी जबाबदारी बरोबर पार पाडली आहे. ४ जूनला त्याचा रिझल्ट कळेल म्हणजे त्यांनी कार्येक्रम करेक्ट केला आहे.
पत्रकारितेचा स्तर खालावत चाललाय दिवसोन दिवस.
Mashal Jai Maharashtra Uddhav saheb
हा पत्रकार तर असा बोलत आहे किती जस काय किरण सामंतच देणं लागत आहे😂😂😂
जोर का झटका धीरे से लागे
Good samant ranyl a padla tumhi
माझ्या सामंत साहेबांनी किती छान उत्तर दिलं. 2029 ला नक्कीच खासदार मंत्री पंतप्रधान होतील माझे सामंत साहेब. केवढं तरी काम आहे साहेबांचं. आपल्या देशाला 500 वर्ष पुढे घेऊन जाऊ शकतात आमचे सामंत साहेब ते पण 1-2 दिवसात. काल आमचे साहेब सिम कार्ड च्या प्रॉब्लेम मुळे थोडा वेळा नॉट रिचेबल होते संपूर्ण जग हादरून गेलं होतं. जागतिक व्यापार थांबला होता.
काही तर गडबड नक्की आहे
Kiran samant saheb fakt MASHAL. UBT SHIVSENA
4 Tarik only vinayak raut
चेहऱ्या वरून कोणी तरी हेका गुडदायलेलो दिसता रे 😂😂
त्यांनी स्वतः च मतच मशाल या चिन्ह ला दिले आहे
Ha Rane chi changlich lavnar ...
शुभ बोल नारया
किरण सामंत बरोबर करनार राणे फ़स्त
काय राव तुम्ही😂😂😂😂
narya la padanar ahe ha kirnya😂😂😂
हा नाटकी माणूस आहे,त्याला कश्याला महत्व देतो
Vinayak Raut will win
केलाय कार्यक्रम यांनी
सामंत असो किंवा राणे काही उपयोग होणार नाही विनायक राऊत झिंदाबाद
ते तुमचं खरं आहे पण मतदान कोणाला केले
😂😂😂😂😂😂😂
Mast joke mara
Rane la padanuachi jawabdaari mazya var hoti ti mi par padali.....nikal 4 June la yeil 😄😄😄
🤣🤣🤣🤣
राणेला दणका देऊन आले वाटत 😂😂
😂😂😂😂😂
पुढे बघू
मतदान केलं यांनी सावंत ला 🚩🚩🚩
खोके वाढून मिळाले.. 🍉😢😂
Body language lakshat yete jantechya
कशाला विचारताय याला
मीडिया सामंत मिली भगत दिसते आहे....
लढाईच्या टायमाला राजीनामा...😂😂
सरकारी कोंट्रॅक्ट चे पैसे लाटनारे समत बंधू
विनायक राऊत ला मतदान केले
हा रत्नागिरीचा काळया हमाल फारच नाटकी आहे. स्टेटस् ठेवतो काय डिलीट करतो काय. गायब काय होतो. फुकटची नाटक करतोय. आता हलवत बसायचं आहे १० वर्ष😊
मिडियाने दखल घ्यावी प्रसिद्धी मिळावी यासाठीच याची स्टंटबाजी असणार ..काय याला मिडीया एवढं महत्त्व देतंय काय माहीत...
सिम कार्ड uninar च होत का
ह्याने नक्की १२०/३०० किंवाम तंबाखू मावा खाल्ला आहे😊
पिऊन पैसे वाटत होत हे ऐक झव पालतू
दोन दिवस झाले आमच्या बाजूची आजी नोट रीचेबल आहे मीडिया ल काही पडलं नाही 😂😂😂😂
पडला असेल कुठे तरी दारु पिऊन
आरे कोकनवासियानो रेंज नसेल दया विषय सोडून
एक no. सामंत साहेब.. मस्त शिवसेना राऊत साहेबाना रिचेबल.. धन्यवाद आपण हा दहशदवाद असाच sampaवाला.. आता राणे अध्याय the End....
राणें चा एंड झाला,तर उ.बा.ठा. प्रमुख तुम्हाला नमाज पडायला शिकवणीला हे मात्र नक्किच.
Bhai shet sadetod uattar dla❤
फक्त मशाल❤❤
भेट दिली उपकार केला
Laghoo aani Sookshm lokaanaa Paadaaychi jimmedaari vyavsthit Nibhavali aahe Kiran saamant ne
कुठल्या झाडावर होत हे माकड?
चिंपाझी
चार तारखेला नक्की समजेल
"कडक" interview 😜😅
पैसे वाटतं होता तो
सगळं स्क्रिप्ट आहे आधी स्वतःला प्रसिद्ध मिळवण्यासाठी काहीतरी वेगळं विचार करायचा आणि मग पत्रकारांना सांगायचा की तुम्ही या ठिकाणी या आणि माझी मुलाखत घ्या आणि मला विचारा तुम्ही नॉट रिचेबल का होतात या पत्रकारांना सुद्धा काही काम नाही
Only Udhav Thakre Saheb Shivsena
तुझ्यामुळे काहीच फरक पडणार नाही येणार तर राऊत
Jangli Rummy khelat basla asel...
Yedzavya कुठेही जा आम्हाला काही फरक पडत नाही
Kiran bhau kaam mast kelat aapen pudhche khasdar aapench saheb
घेऊन बोलतो आहे
जीएम
tula kon vicharto kashala natak karto
सेटिंग लावली विनयानक राऊत साहेबांची.... 😄😄
पत्रकारांना फक्त खुराक पाहिजे असतो जर साहेब रिचेबल नसते तर ते स्वतः इतर बूथवर कोणीच कसे पाहिले नाय हे समजल्यावर ट्री बातमी का. थांबवला नाहीत.हे पत्रकारांनी उत्तर द्यायला.hv
Notanki manus
Media asha lokana mothe karto ani tyanchya against madhe kahi bolale ki mediawale ........
शुभह का भुला शाम को वापस आए तो उसको भुला नहीं कहते😂
Daya sab gadbad hai
भगताकडे गेले होते
Game zla😂😂😂😂😂
काय कामाचा हा. काय कतृत्व याच इतकां महत्त्व देण्याच काम नाही.
आतून उद्धव ठाकरे यांचा काम केला आहे शेट ने १०००%
kirnya narya la padu nako😂🙏🙏
Hay sagle boltale kidnyap kelta henka kombo chorana
करेक्ट कार्यक्रम केला वाटतो
Udya samanta virudha ladhava rane mashal sobat
कोण आहे हा माणूस 😂😂
कोकणातला काळा वाटाणा 😊
Kiti lajir wani gosht aahe yana obc sc st ani etar magas lok candidate mhanun bhetat nahit nust dar varshi che candidate miltat
याला कुठे महत्व देता नोटंकी ला 🤣🤣🤣🤣
Fatle repoter che😂😂😂
😅😂
दाल मे कूुछ काला है.....
यह खुद ही काला हैं 😊
Cameraman ghabrala
bare jhale hyala ticket dili nahi
Vidhansbhela fatka basnar
Padanar😅😅
बघतो का रागाने??
रागाने काळा ठीक्कर पडलाय 😊
याना सन्मानान उबाठात पाठवा
काही गडबड नाही
मिडिया चुकीचा संदेश लोकांपर्यंत पाठवत आहे
महायुती जिंकणार बसं
कोणी काय केल तरी विनायक राऊत निवडून येणार हेच खर आहे
He shinde gat Gaddar gat 🙏🙏😂😂😂
Rane jinknar
हा चीटर सामंत जय भाजप राणे साहेब
आरे बाबांनो कोकणात रेंज नसते समजुन घ्या
उद्धव बाळासाहेब ठाकरे बाकी कोणी नाही
उ.बा.ठा. चे खासदार निवडुंग आले, तर सर्व हिंदुंना नमाजाचे महत्व समजावून सांगतील हे मात्र नक्कि.
Mashal Thakray ko jita diya
कशाला यांना महत्व देता ,जाऊद्या कोठे ही
Evdha taath ka jhalai Kiran sawant
Taath ka टाईट 😊
😂
पार पडली आहे राणे पडणार जनमत चाचण्या राज्य