आपले भाजप सरकार आले की कर्जमाफी करतो म्हणला होता देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब आता कर्जमाफीचा काय झालं आता किती उशीर लागतो त्यासाठी
2023/2024 खरीप हंगामातील सोयाबीन या पिकाची नुकसान भरपाई म्हणून 50रू गुंठेप्रमाणे अनुदान महाराष्ट्र शासनाकडून वैयक्तीक खातेदारांना मिळाली परंतू ज्या शेतकऱ्यांचे सामाईक खाते आहेत त्यांना अजुन ही पैसे मिळालेले नाहीत त्यांचे काय
केंद्रीय सरकार कंपन्या चे गुलामगिरी पत्करत आहे शेतकरी आणि सामान्य माणसाला न्याय देत नाही कारण भ्रष्टाचार वाढला आहे एखाद्या मंत्री जर मुख्य मुद्दा लावून धरत असला तर त्यांच्या वर राजकीय दबाव आणला जातो त्यामुळे तो मंत्री जनतेचा मुद्दा सोडून देतात त्यासाठी सरकार हे जनतेच्या हितासाठी काम करणारं असलं पाहिजे.
Ha fakat abhyas karnar ahe manun yala mantri banval ahe ha kahi karj mafi karnar nai ha fakat swatach malik nai yala samor vicharunch nirnay ghyava lagan ha fakat bolvchan chi dukan ahe manun yala khrushi mantri banval ahe.....ya varshi sarkar karj mafi karnar nai .he nakki ahe
जुने कर्ज माफ होणार आहेत का नाशिक जिल्ह्यातील निफाड ❤❤😂😂😢😢
कर्जमाफी लवकरात लवकर करा शेतकऱ्यांचा तुम्ही विश्वासघात केलेला आहे शेतकरी हा तुम्हाला सोडणार नाही शेतकऱ्याला तुम्ही वचन वचन दिले आहे ते पुरे करा
कर्ज माफी लवकर करा तारीख सांगा
हे सरकार फक्त अभ्यास करणारे सरकार आहे शेतकऱ्यांना काहीच देनार नाही
आमचे कोकाटे काका happy thought !...
सरसकट कर्जमाफी करा कर्जमाफीत रेगुलर रेगुलर कर्ज भरणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्या साहेब
शेतकर्य्यांचा विश्वास घात केला
लवकरात लवकर कर्जमाफी करा साहेब मुख्यमंत्री
जनतेची सेवा करायची असल्यामुळे आपले मानधन घेऊ नये कारण तो पैसा जनतेचा आहे
आपले भाजप सरकार आले की कर्जमाफी करतो म्हणला होता देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब आता कर्जमाफीचा काय झालं आता किती उशीर लागतो त्यासाठी
माफ करा साहेब
2023/2024 खरीप हंगामातील सोयाबीन या पिकाची नुकसान भरपाई म्हणून 50रू गुंठेप्रमाणे अनुदान महाराष्ट्र शासनाकडून वैयक्तीक खातेदारांना मिळाली परंतू ज्या शेतकऱ्यांचे सामाईक खाते आहेत त्यांना अजुन ही पैसे मिळालेले नाहीत त्यांचे काय
केंद्रीय सरकार कंपन्या चे गुलामगिरी पत्करत आहे शेतकरी आणि सामान्य माणसाला न्याय देत नाही कारण भ्रष्टाचार वाढला आहे एखाद्या मंत्री जर मुख्य मुद्दा लावून धरत असला तर त्यांच्या वर राजकीय दबाव आणला जातो त्यामुळे तो मंत्री जनतेचा मुद्दा सोडून देतात त्यासाठी सरकार हे जनतेच्या हितासाठी काम करणारं असलं पाहिजे.
बरोबर आहे औषधाचा रेट मध्ये मोठी तफावत दिसून येते यावर शासनाकडून वॅच आसलाच पाहिजेत
शेतकरी कर्ज़ माफी चा जी आर काढा आनी फिक्स तारीख सागा मुख्यमंत्री यानी जाहिर करावि
मंत्री महोदय कर्ज लवकरात लवकर माफ करा.
कर्ज मंजूर करण्यात यावी
शेती साठी कुंपण,इलेक्ट्रिक,सोलर,विहीर, बोअर,वर अनुदान द्या. अल्प भूधारक शेतकरी यांना सावलात.वाढवून द्या.
या सरकारची कर्जमाफी करण्याची मानसिकता दिसून येत नाही कर्जमाफी करणारे फक्त एकच मुख्यमंत्री होऊन गेले ते फक्त उद्धव ठाकरे
कर्जमाफी लवकर करा नाहीतर तुमच सरकार लवकर पडणार आहे
कर्ज माफी
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे सरळ सरळ ५०%कर्ज शासनाने त्या कर्ज खात्यावर जमा करावी.
कर्ज माफी करा
कर्ज माफी झाली पाहीजे
कर्ज माफी पाहिजे आधी 😢😢
अभयास चालु महणता ऊदधव ठाकरेनी लवकर माफी देया
हे सरकार जास्त काळ टीकणार नाही कारण यांनी आश्वासन एवढे दीले त्याची एकही पुरतात केली नाही जाता जाता कर्जमाफी करा
कर्ज माफीच्या चॉकलेट कुल्फ्या कधी मिळणार आहेत.😂😂😂😂😂
कर्ज माफी तात्काळ करा शब्द पाळा
Home lonch kahi aahe ka
Shetakei krj nafi purn kravi
शिवाजीनगर माळवाडी गावाला तुम्ही पाणी द्यायचे ठरवले देव नदीचा आणि क हे पाणी आता लवकर लवकर या
Krjmafi kra saheb
कर्ज माफी लवकर करा
कर्जमाफी बद्दल बोला
पिक विमा अजुन जमा झाला नाही कधी होणार?
Karj maf kara sarsagt
Yojna band kara te karan zale ahe yogya bhav dya malala
धन्या वर गुन्हे दाखल करा?
Ha fakat abhyas karnar ahe manun yala mantri banval ahe ha kahi karj mafi karnar nai ha fakat swatach malik nai yala samor vicharunch nirnay ghyava lagan ha fakat bolvchan chi dukan ahe manun yala khrushi mantri banval ahe.....ya varshi sarkar karj mafi karnar nai .he nakki ahe
लोकांना टोप्या देतात
मीडिया वाले कर्ज माफी प्रश्न का वीचारीत नाहीत
खतांचे भाव वाढविले अन् हे महाशय खर्च कमी करण्याचे बोलतात.
शेतकरी कर्जमाफी करा साहेब
Satakrila shetkaryachi Disha bhul Karuna kam chalu aahe
निवडणूक पुर्वी अभ्यास का केली नाही
😂
सर्व जनतेला फसवून हे सरकार निवडुन आले आहे शेतकऱ्याच पाप यांना लागणार
कर्ज माफी होणार का नाही ते सांगा शेतकऱयांना च्युत्या त काढू नका शब्द पाळला नाही सरकारचा निषेध
कर्ज माफी 😂😂😂😂😂 अनि हे करनार😂😂😂 अनि ती पन सरसगत😂😂😂😂