वय ८२ वर्षा, वयाच्या तिसाव्या वर्षी मोतीबिंदूच्या दोन्ही डोळ्यांच्या ऑपरेशन झाले आहे, दोन्ही डोळ्यांनी कमी दिसते एका डोळ्याचे ऑपरेशन करून दुसरा डोळा बसविला, पण त्या डोळ्यांनी दिसत नाही नसा स्ट्रॉंग करण्यासाठी काही औषधी आहे का त्या डोळ्यांनी स्पष्ट दिसेल काय त्या डोळ्याचा ऑपरेशन हैदराबाद येथे करण्यात आले दीड ते दोन लाख खर्च आला कृपया मार्गदर्शन करा
धन्यवाद डाॅ.तुम्ही छान माहीती दिलात नमस्कार
धन्यवाद डाॅ
खुप छान माहिती👍🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Dr 2-3 mahine zhale 2-3 tasach zhop yete ky karu sanga plz
वय ८२ वर्षा, वयाच्या तिसाव्या वर्षी मोतीबिंदूच्या दोन्ही डोळ्यांच्या ऑपरेशन झाले आहे, दोन्ही डोळ्यांनी कमी दिसते एका डोळ्याचे ऑपरेशन करून दुसरा डोळा बसविला, पण त्या डोळ्यांनी दिसत नाही नसा स्ट्रॉंग करण्यासाठी काही औषधी आहे का त्या डोळ्यांनी स्पष्ट दिसेल काय त्या डोळ्याचा ऑपरेशन हैदराबाद येथे करण्यात आले दीड ते दोन लाख खर्च आला कृपया मार्गदर्शन करा
या व्हिडीओ चा आवाज कमी येत आहे
Nice information
Kach binduchi survatila pan fhutiche pana cha ras takave ka? please sangal ka?
Nice
आपण जे माहीती सांगता त्या बद्दल खुप आभारी आहे ,
डाॅ . काचबिंदुमध्ये पाणपुठीचा रस टाकु शकतो का?
पानपुठी नव्हे पानफुटी किंवा पर्णफुटी
Mahitivar nka jau kahi yethe upay hot nahi
Kontya problem chi treatment ghetli tumhi ithe?