फार उत्तम कार्य केले आहे. श्री भागवत म्हणजे ज्या ग्रंथाचे वर्णन करता येणार नाही असा अनमोल ठेवा. नुसते "श्रीमद भागवत" म्हटले तरी मानवाचा उद्गार होईल इतके याचे पावित्र्य आहे. रोज नियमाने किमान पाच पंचवीस ओव्या तरी वाचाव्या असे वाटते पण कामाच्या गडबडीत शक्य होत नाही. पण वरील उपक्रमामुळे निदान श्रवण भक्ती तरी घडेल... श्री वैशंपायन यांचे व संस्थेचे मनःपूर्वक खूप आभार... परमात्मा भगवान श्रीकृष्ण व संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज, त्यांचे सद्गुरू श्री जनार्दन स्वामी यांच्या पुण्य चरणी शिर साष्टांग वंदन... श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा.. अच्यूतः केशवो विष्णूः | हरिः सत्यं जनार्दनः | हंसो नारायणश्चैव एतनामाष्टकं शुभम् || - श्री चंद्रकांत अष्टनाम 🙏
अप्रतिम खुप मोठे अध्यात्मिक कार्य. एकनाथ महाराज यांचे चरणी कोटी कोटी प्रणाम आणि राजेंद्र वैशंपायन यांनी खुप मधुर आवाजात सादर केले आहे. प्रस्तुत करनार्या संस्थेला खुप खुप धन्यवाद.
प्रस्तुत उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि उपयोगी आहे. वेळेअभावी विस्तृत वाचन शक्य नसलेल्या जिज्ञासूंची यामुळे मोठीच सोय होणार आहे. शिवाय ओव्यांची चाल, शब्दोच्चारण आणि म्हणायची विवक्षित पद्धत यामुळे अनायासे समजेल. म्हणून अश्याप्रकरचे ध्वनिमुद्रण एक महत्वाचा दस्तऐवज ठरते.
Jai Hari Mauli. We all are very grateful to you for uploading Eknathi Bhagwat on mob screen with written .As we have no time to read due to daily house work, now we can easily hear daily.May god bless you forever.
बाकी अध्याय दिसत नाहीत अजून तर त्या करता काय करावे ? फक्त ६ अध्याय दिसतात पुढील अध्याय ऐकायची उत्कंठा आहे. तरी या बाबत कृपया सांगावे ही विनंती.. राम कृष्ण हरी @@SonicOctavesShraddha
नमस्कार @@rohitdamle9947 , एकनाथी भागवत चे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे. ऍप लिंक : bit.ly/shraddha-app आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. टीम श्रद्धा
@@SonicOctavesShraddhaश्रद्धा ॲप टीम आपण माझ्या कमेंट वर उत्तर देताना सोबत ॲप लिंक पाठवली त्या बद्दल आपले खूप आभार. मी कालच आपला ॲप सबस्क्राइब केला आणि डाऊनलोड करून घेतला. आपण दिलेले सगळेच अध्यात्मिक साहित्य फार सुंदर आहे. एकच ठिकाणी इतके सगळे सहज उपलब्ध केल्याबद्दल आभाराचे शब्द कमी पडतात. मुळात श्री एकनाथी भागवत माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. सगळे अध्याय पाहून मन हरखून गेले. श्री राजेंद्र वैशंपायन यांचें सुद्धा खूप खूप आभार. अगदी एका सुरात आणि सुस्पष्ट स्वरात त्यांनी वाचन केले आहे. त्यांच्या आवाजातील ज्ञानेश्वरी, गुरू चरित्र, नवनाथ भक्तीसार व दासबोध यू ट्यूब वर आधी बरेचदा ऐकत असे.. त्यांचा काही संपर्क क्रमांक मिळू शकेल का म्हणजे त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून आभार मानत येतील. खूप मोलाचे कार्य त्यांनी करून ठेवले आहे.. त्यांचा काही नंबर असल्यास कृपया कळवावा. फक्त सदिच्छा व्यक्त करणे यावं करता त्याचा वापर होईल बाकी काही हेतू नाही.. म्हणून विनंती 🙏
15:11 Jai Hari Mauli. We all are very grateful to you for uploading such Devine video with written script on mob screen. You are earnestly requested to upload remaining all Aadhya in such manner. Pl accept our request.You have upload Eknathi Bhagwat in very clear and sweet awaaj . Jai Hind.
खूप छान उपक्रम हाती घेतला आहे. वाचायला थोडा त्रास होतो. श्रवण भक्ती केंव्हाही चांगलीच. मला kalvat रहा. Asavari dekhane.72years.chan वाटले. तेंव्हा त्रिवार अभिनंदन. आभारी आहे. Subscribe केलेच आहे. धन्यवाद. आभारी आहे.
फार उत्तम कार्य केले आहे. श्री भागवत म्हणजे ज्या ग्रंथाचे वर्णन करता येणार नाही असा अनमोल ठेवा. नुसते "श्रीमद भागवत" म्हटले तरी मानवाचा उद्गार होईल इतके याचे पावित्र्य आहे. रोज नियमाने किमान पाच पंचवीस ओव्या तरी वाचाव्या असे वाटते पण कामाच्या गडबडीत शक्य होत नाही. पण वरील उपक्रमामुळे निदान श्रवण भक्ती तरी घडेल... श्री वैशंपायन यांचे व संस्थेचे मनःपूर्वक खूप आभार...
परमात्मा भगवान श्रीकृष्ण व संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज, त्यांचे सद्गुरू श्री जनार्दन स्वामी यांच्या पुण्य चरणी शिर साष्टांग वंदन... श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा..
अच्यूतः केशवो विष्णूः | हरिः सत्यं जनार्दनः | हंसो नारायणश्चैव एतनामाष्टकं शुभम् || - श्री चंद्रकांत अष्टनाम 🙏
Q
अप्रतिम खुप मोठे अध्यात्मिक कार्य. एकनाथ महाराज यांचे चरणी कोटी कोटी प्रणाम आणि राजेंद्र वैशंपायन यांनी खुप मधुर आवाजात सादर केले आहे. प्रस्तुत करनार्या संस्थेला खुप खुप धन्यवाद.
ॐ नमो भगवते वासुदेवाय अप्रतिम 🙏🙏फारच सुंदर
एकनाथ महाराज कि जय. गजेंद्र वैष्मपायन यांचे स्वरमधुर . धन्यवाद.
वाचण्याची पध्दत व आवाज सपष्ट आहे. आपले अभिनंदन. फार सुंदर विचार सुचला एकनाथी भागवत वाचण्याचे. आपले लाख लाख धन्यवाद.
प्रस्तुत उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि उपयोगी आहे. वेळेअभावी विस्तृत वाचन शक्य नसलेल्या जिज्ञासूंची यामुळे मोठीच सोय होणार आहे. शिवाय ओव्यांची चाल, शब्दोच्चारण आणि म्हणायची विवक्षित पद्धत यामुळे अनायासे समजेल. म्हणून अश्याप्रकरचे ध्वनिमुद्रण एक महत्वाचा दस्तऐवज ठरते.
Jai Hari Mauli. We all are very grateful to you for uploading Eknathi Bhagwat on mob screen with written .As we have no time to read due to daily house work, now we can easily hear daily.May god bless you forever.
खूप वाचन मधुर आहे राम कृष्ण हरी माऊली
Khup Sundar, अस्खलित, जय सद्गुरु 🙏
जय जय श्रीभानूदास एकनाथ महाराज की जय🙏🏻
।।दत्तात्रय।जनार्दन।।श्रीएकनाथ।।
भानुदास एकनाथ
भानुदास एकनाथ
भानुदास एकनाथ
भानुदास एकनाथ
भानुदास एकनाथ
देवा खुपच सुंदर
Q
जय श्रीकृष्ण राधे राधे
प्रीतिष्ठान नगरी गोदावरी तठी एकनाथ महाराज कि जय विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
जय जनार्दनाय नमः 🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏🙏खूपच छान माऊली
Thank you. Please subscribe and share the video and the channel.
बाकी अध्याय दिसत नाहीत अजून तर त्या करता काय करावे ? फक्त ६ अध्याय दिसतात पुढील अध्याय ऐकायची उत्कंठा आहे. तरी या बाबत कृपया सांगावे ही विनंती.. राम कृष्ण हरी @@SonicOctavesShraddha
नमस्कार
@@rohitdamle9947 , एकनाथी भागवत चे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे.
ऍप लिंक : bit.ly/shraddha-app
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
टीम श्रद्धा
@@SonicOctavesShraddhaश्रद्धा ॲप टीम आपण माझ्या कमेंट वर उत्तर देताना सोबत ॲप लिंक पाठवली त्या बद्दल आपले खूप आभार. मी कालच आपला ॲप सबस्क्राइब केला आणि डाऊनलोड करून घेतला. आपण दिलेले सगळेच अध्यात्मिक साहित्य फार सुंदर आहे. एकच ठिकाणी इतके सगळे सहज उपलब्ध केल्याबद्दल आभाराचे शब्द कमी पडतात. मुळात श्री एकनाथी भागवत माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. सगळे अध्याय पाहून मन हरखून गेले. श्री राजेंद्र वैशंपायन यांचें सुद्धा खूप खूप आभार. अगदी एका सुरात आणि सुस्पष्ट स्वरात त्यांनी वाचन केले आहे. त्यांच्या आवाजातील ज्ञानेश्वरी, गुरू चरित्र, नवनाथ भक्तीसार व दासबोध यू ट्यूब वर आधी बरेचदा ऐकत असे.. त्यांचा काही संपर्क क्रमांक मिळू शकेल का म्हणजे त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून आभार मानत येतील. खूप मोलाचे कार्य त्यांनी करून ठेवले आहे.. त्यांचा काही नंबर असल्यास कृपया कळवावा. फक्त सदिच्छा व्यक्त करणे यावं करता त्याचा वापर होईल बाकी काही हेतू नाही.. म्हणून विनंती 🙏
15:11 Jai Hari Mauli. We all are very grateful to you for uploading such Devine video with written script on mob screen. You are earnestly requested to upload remaining all Aadhya in such manner. Pl accept our request.You have upload Eknathi Bhagwat in very clear and sweet awaaj . Jai Hind.
शरणं शरणं एकनाथा।पायी ठेविला माथा।
माऊली पूर्ण ग्रंथ टाका ही विनंती....खूप खूप आभार...
खूप छान उपक्रम हाती घेतला आहे. वाचायला थोडा त्रास होतो. श्रवण भक्ती केंव्हाही चांगलीच. मला kalvat रहा. Asavari dekhane.72years.chan वाटले. तेंव्हा त्रिवार अभिनंदन. आभारी आहे. Subscribe केलेच आहे. धन्यवाद. आभारी आहे.
सर तुमचे कार्य खुपच सुंदर आहे. सर्व कथांचे अध्याय अपलोड करा आपणास विनंती
जय हरी
सद्गुरु सद्चिदानंद राष्ट्रसंत श्रीपादबाबा की जय
ओम नमो भगवत वासूदेवाय नमहा
राम कृष्ण हरी माऊली
जय बाबाजी
जय एकनाथ महाराज
ॐ नमो भगवते वासुदेवाय, नमस्कार
श्री संत एकनाथ महाराज की जय
Khup dhanyavaad... Aj guru krupene ha garth ch parayan karych ichha ali... And tumcha ha vedio bhetlaaa khupp khupp dhanyavaad... Tumchya vedio muje agdi shuddh uchhar hotatt... Khup shayog bhetlaaa.... 🙏
Mauli prn yekva khup chan.velhal velhal....
भानुदास एकनाथ .....................................भानुदास एकनाथ..............
खूप छान देवा सहज आवड निर्माण होईल असा आवाज
Khup chan 🙏🙏
अप्रतिम एकदम छान
जयश्री कृष्णा
🚩जय हरी माऊली🚩
📑🙏📑
खुप सुंदर आहे...
खूपच छान
वा फारच सुंदर
जयश्रीकृष्णा
Dhanyawad Prabhu 👏🌹
जय सद्गुरु 🙏🏼🙏🏼🙏🙏🏼
Om Namo Bhagavatey Vasudevaya Namo namah.
जय जय रघुवीर समर्थ
इन सब चीजों को ऑफलाइन करना चाहिए ताकि डाउनलोड करके लोग लाभ उठा सकें
खर आहे पैसे काय करायचे देव समजला तर
जय जय राम
जय श्री राम
खांब दिला भागवत .....🙏🙏🙏
सर्व अध्यायां वाचन करावे
म्हणजे आम्हालापण स्पट पणे वाचन करता येईल
खूप छान! असेच भावार्थ रामायणाचीही पारायण करण्याची विनंति
,
7
Bhavsagartarini very nice bhagvat
राम कृष्ण हरी
खुप छान
आपण सर्व अध्याय टाकून आमच्यासाठी क्रपा करावी
Koti kpti pranam
Atishay Sundar
जय हरी
Thnks for video 🙏🏻
जयहरिहरबाबा
रामकृष्णहरि
Why the slokh is not included ?
छान खूपच वाचन मधुर आवाज आहे पण ५ अध्याय वाचन झाले पण पुढील अध्याय नाही आहे
कधी टाकू शकाल
Very nice.
Very good
सर श्री एकनाथी भागवताचे सर्व अध्याय अपलोड करा. विनंती
जय हरी माऊली खूप छान आहे 10 अध्यय पासून भागवत 15 अध्याय पासून न्यानेश्वरी आपलोड करावे ही नम्र वीनंती पारायन श्री राजेन्द्र वंशपायन 🙏🙏🙏
.🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर आहे हे
Vivek Saindane 👌👌
🙏🙏🙏 खुप छान
sir video is very nice but please make videos on dnyaneshwari with it's marathi explanation
You upload few adhyay. You are requested full adhyay so that subscribers can listen all.
2
आणखी पुढचे अध्याय नाहीत का६व्या अध्यायपासुन.राम कृष्ण हरी
Please send the link of adyaya 28
🙏🙏🙏
गुरुचरित्र 1 ते 18 अध्याय छान केले उर्वरित 19 ते 53 पूर्ण करावेत हि विनंती
एकनाथी भागवत ग्रंथाचे पारायण कसे करावे
15 वा अध्याय उपलब्ध हाईल का
अप्रतिम,
Eknathi bhagwat che purn adhyaya taka please Thanks
Eknathi bhagwat che puradhyaya
अप्रतिम
Ovi 68 pronunciation is incorrect. Its must be suragana and not sugarana
Shri ram
छान
U haven't uploaded the remaining samas of Das Bodh yet . It's more than two years
Please contact support@sonicoctaves.com
👌👌👌👌👌
Can we get translation in English?
the work you have taken is wonderful... request you to upload tukaram gatha as well
Thank you
Sagale adhyay upload nahi kelet ka ?🙏🏻 list madhe nahi disat mhanaun vicaharal.
Khup chhan sobat milatiye vachan karatana.
plz reply 🙏🏻🙏🏻🙏🏻
Aahet ki search kara aadhi
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Gourav sawant
Please upload all chapters. Thank you very much
पूर्ण ग्रंथ कधी मिलेल?
Ll
भा
खुप छान परंतु dounload होत नाही 🙏
Download Here : ssth-cam.com/video/fW8N-IGqibk/w-d-xo.html
Know what you think
L
जयश्रीराम
जयश्रीकृष्णा
🙏🙏