हा व्हिडिओ पाहुन एका अनामिक कविची कविता आठविल्या शिवाय राहत नाही. "डोंगर गावी वळण वाट ही, दुडक्या चालीत चढे टेकडी. नसे एकटी ती पहाडी जंगल झाडी तिच्या सोबती! मृगासरींनी जाते निथळून हिरवे लेणे तिला श्रावणी पिवळ्या माळा 'अश्विन'आणी डोंगर चढते ही सजूनी संध्या समयी प्रभा निळसर तियेच्या मनी दाटे' हुरहूर' लपेटते ती धुक्याचा पदर काळोखामध्ये बुडतो डोंगर. 💐💐
खूपच सुंदर अप्रतिम !!👌 आपली प्रतिक्रिया मला काही काळ वेगळ्या जगात घेऊन गेली. जिथे वनराई निसर्ग आणि अबोल माणसाला सुद्धा बोलके करेल असे नयनरम्य वातावरण असेल! खरंच व्हिडिओ मधील सर्व दृश्यांना अतिशय समर्पक कविता आपण पोस्ट केली. खूपच सुंदर सर 👌❤️❤️🙏🏻😊
Tumch Sundar pane samjaun sagne ya mule vd la khup sundarta yete an vd baghayala an nisargachi Maja gheyala khup Maja ..thank sir 1 no vd banvta... banvtt raha
धन्यवाद ऑल मराठी >>>>>> निसर्गाच्या सान्निध्यात; त्याची महती ऐकवत घडवलेली मस्त सफर!!!!. व्हीडीओ समय 0:5 येथील "अचलपूर " हे पांडवांच्या वनवास काळातील "बकासुर वध" जो महापराक्रमी भिमाने करून, अचलपूर वासीयानां भयमुक्त केले------- ते आहे काय??????卐ॐ卐
आपण चांगली माहिती दिली फक्त एक माहिती जी कॉफी बद्दल दिली ती थोड़ी सुधारित करने आवश्यक वाटले म्हणून लिहित आहे। कॉफी बद्दल आपण जे सांगितले की है मिशनरी च्या ताब्यात आहे तर ते त्यांच्या ताब्यात नसून वनवीभागाच्या ताब्यात आहे। मिशनरी संस्थेला काही वर्षापूर्वी है लीज वर देण्यात आले होते आता कोर्टाच्या निर्णया नुसार परत घेण्यात आलेले आहे।
अच्छा ok माझ्या माहितीमध्ये सुधारणा केल्याबद्दल आभार 🙏😊 लवकरच पुन्हा चिखलदरा जाणार आहोत ते हा या मळ्याला भेट द्यायची आहे. तेव्हा नक्की update माहिती देऊ 🙏😊👍
हा व्हिडिओ पाहुन एका अनामिक कविची कविता आठविल्या शिवाय राहत नाही.
"डोंगर गावी वळण वाट ही,
दुडक्या चालीत चढे टेकडी.
नसे एकटी ती पहाडी
जंगल झाडी तिच्या सोबती!
मृगासरींनी जाते निथळून
हिरवे लेणे तिला श्रावणी
पिवळ्या माळा 'अश्विन'आणी
डोंगर चढते ही सजूनी
संध्या समयी प्रभा निळसर
तियेच्या मनी दाटे' हुरहूर'
लपेटते ती धुक्याचा पदर
काळोखामध्ये बुडतो डोंगर. 💐💐
खूपच सुंदर अप्रतिम !!👌
आपली प्रतिक्रिया मला काही काळ वेगळ्या जगात घेऊन गेली. जिथे वनराई निसर्ग आणि अबोल माणसाला सुद्धा बोलके करेल असे नयनरम्य वातावरण असेल!
खरंच व्हिडिओ मधील सर्व दृश्यांना अतिशय समर्पक कविता आपण पोस्ट केली.
खूपच सुंदर सर 👌❤️❤️🙏🏻😊
खुपचं सुंदर
@@deepikameshram6037 धन्यवाद 🙏🏻😊
खूपच छान.चिखलदरा न पाहिलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष आपण चिखलदराच पाहत आहोत,असा भास मात्र नक्कीच होतों. 🙏🙏🙏👍👍👍
😊😊🙏🏻 मनःपुर्वक धन्यवाद
खुप चांगली माहिती .प्रवासासाठी पुर्व कल्पना म्हणजे एक प्रकारची सुरक्षितताच.धन्यवाद .
मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻😊
विदर्भकी शान विदर्भका नंदनवन चिख लधरा ❤❤❤❤❤❤😍👌👆👆very good 😘😘👍
हा बिलकुल 🙏🏻👍❤️😊
छान खूप खूप नुमचे explanation best ahe
मनःपूर्वक आभार 🙏🙏😊
Sir tumhi khup jordar video banvlela ahe. Chikhaldaryachi safar tumchya sobat kelya sarkha vatte. Thanks
मनःपूर्वक आभार 😊😊🙏🙏
मस्त आहे एकदम भारी छान. .वाटल भऊ ...😍🙏🙏🙏🤝
आभारी आहे 🙏🏻🙏🏻😊😊❤️
मी दरवर्षी एकदा तरी जातऻच. I like chikhaldara & Melghat.
ग्रेट 👍👍👍👍 मी पण दरवर्षी नाही पण दार दोन वर्षाला जातोच. यावर्षी जाणार पुन्हा
खुप छान व्हिडीओ केला आहे सर धन्यवाद
आभारी आहे 🙏🏻🙏🏻😊
Nice video
I am going to chikldhra next week
@@Rakesh-hh7ii nice 👍👌
खूपच छान video व माहिती दिली आपण आपल्याला शंभर तोफांची सलामी..
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊❤️❤️❤️
एकदम भारी खूपच छान
मनःपूर्वक आभार
सर व्हिडिओ आवडला व्हिडिओ प्रवासादरम्यान चांगली माहिती आपण दिलात त्याबद्दल आपले धन्यवाद आभारी आहोत
आपल्या अनमोल प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻❤️😊😊
Khupach chan..... Corona kalat asa kahi itk sunder baghun bhari watl.... 😊
Thanks 😊😊😊
Tumch Sundar pane samjaun sagne ya mule vd la khup sundarta yete an vd baghayala an nisargachi Maja gheyala khup Maja ..thank sir 1 no vd banvta... banvtt raha
मनापासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
फार छान व्हिडीओ
धन्यवाद 🙏😊
धन्यवाद ऑल मराठी >>>>>>
निसर्गाच्या सान्निध्यात; त्याची महती ऐकवत
घडवलेली मस्त सफर!!!!.
व्हीडीओ समय 0:5 येथील "अचलपूर " हे
पांडवांच्या वनवास काळातील "बकासुर वध"
जो महापराक्रमी भिमाने करून,
अचलपूर वासीयानां भयमुक्त केले-------
ते आहे काय??????卐ॐ卐
मनःपूर्वक धन्यवाद
चिखलदरा महाभारत कालीन संबंध दर्शवतो अशी अनेकांची श्रद्धा आहे.
@@AllMarathi धन्यवाद "ऑल मराठी
विषेश धन्यवाद--*मायमराठीत* प्रतिसादाबद्दल!!.
卐ॐ卐
@@balkrishnawavhal3675 आपलं चॅनल च माय मराठी च्या आशीर्वादाने आणि नावाने आहे.👍👍😊
आपण चांगली माहिती दिली फक्त एक माहिती जी कॉफी बद्दल दिली ती थोड़ी सुधारित करने आवश्यक वाटले म्हणून लिहित आहे।
कॉफी बद्दल आपण जे सांगितले की है मिशनरी च्या ताब्यात आहे तर ते त्यांच्या ताब्यात नसून वनवीभागाच्या ताब्यात आहे। मिशनरी संस्थेला काही वर्षापूर्वी है लीज वर देण्यात आले होते आता कोर्टाच्या निर्णया नुसार परत घेण्यात आलेले आहे।
अच्छा ok माझ्या माहितीमध्ये सुधारणा केल्याबद्दल आभार 🙏😊
लवकरच पुन्हा चिखलदरा जाणार आहोत ते हा या मळ्याला भेट द्यायची आहे. तेव्हा नक्की update माहिती देऊ 🙏😊👍
आपल्या निसर्ग सौंदर्य विचारांचा प्रभाव आहे आभारी आहे
मनःपुर्वक आभार 🙏🏻😊
अत्यंत छान आहे
@@girishhekare8011 मनःपूर्वक धन्यवाद 🥰🙏🏻
खूप छान चित्रीकरण !👍
मनःपूर्वक आभार
छान video बनवला आहे, व असे वाटते की घाटात आपणच गाडी चालवत आहे
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊😊😊
सुंदर छान धन्यवाद नमस्कार
🙏🙏🙏🙏😊💕
Sir aamhi 5 tarkhe la janar aaho suru aahe ka chikhaldara
हो सुरू असतो 👍 सोबतच मुक्तागिरी सुद्धा करा. चिखलदरा जाताना किंवा येताना करता येईल 👍👍
Thank you
Khup chan mahiti sangutali
Thanks
Mi tr 12 वर्ष राहिली चिखलदरा येथे खूप छान वाटते 🌲🌿🌴🌵🪴🌱🌾
ग्रेट !!!
म्हणजे 12 वर्ष प्युअर ऑक्सिजन घेतला आपण!! आपले निश्चित 2 वर्ष तरी वय वाढले असे समजायला हरकत नाही.👍👍👍☺️
विदर्भाचे नंदनवन!!!
Kharch khup Chan spot aahe chilhaldara Aamhi khup Da gelo aaho
हो खूप सुंदर, आल्हाददायक आणि प्रसन्न
Vere beautiful 😍🤩
Heartly Thanks 🙏😊
खुप छान माहिती, निसर्ग मित्र
मनःपुर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
खूप खूप छान माहिती
मनःपूर्वक आभार
ज्याची सासरवडी चिखलदरा असेल त्याची त मजा आहे बा.!!❤️😄
😄😄✌️
कशाची मजा बा😊
बायको उरावर बसली म्हणजे कळेल, लई भारी गो?😂❤
लै भारी खूपच सुंदर
धन्यवाद 🙏🏻
Khupach छान
धन्यवाद
वाह्ह्ह क्या छान वाटतेय धुके
होय नभात गेल्यासारखं वाटतं.👍
Mi tr aata gelo khup chan ahe Aprtim saundary ahe ❤❤❤
Ho 👍👍👍👍👌
🙏🙏👌 खरंच सोबत असल्या सारखा वाटत आहे.
धन्यवाद
My favourite video I love my chicken Lara Vasant bungalow my dad and mom.and sister house
Wow Great 👍👌👌👌✌️
Super sir
Thanks 🙏😊
Very very good
Heartly Thanks ❤️🙏😊
khupa ch chhan
धन्यवाद 🙏🏻😊
तूम्ही चिखल धारा दाखवलाच नाही पण आठवणं करून दिला आवडला
th-cam.com/video/3EHqR-BtCZo/w-d-xo.html
हा ह्या लिंक वर बघा चिखलदरा 👍😊👍
Kharch Sir as vatat aapn kharokar chikhaldarala jat hahot naic video
Thanks 🙏🏻❤️😊
Khub chan
धन्यवाद
Supr❤❤❤❤
Thanks
खूपच छान व्हिडीओ चित्रीकरण चिखलदरा येथील रस्ते कसे आहेत हे पण दाखवा
स्पेशल घाटाचा व्हिडिओ बघा 👇
th-cam.com/video/fVOlx4VQ8io/w-d-xo.html
1ch no.
Thanks
BEST DRIVE EXPERIENCE
Thanks
मस्त....👌👌👌
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Nice anchoring 👍
Best information
Thanks 🙏🏻😊
Super
Thanks
Ho sir nakki vatat aahe.
Good vidio
Thanks
Nice 👌
सोबतच प्रवास करत आहे की काय असा भास होतो. खूप छान👍
खूप खूप धन्यवाद
सर घाटामधला रोड बनला,मागच्या वर्षी गेलो तर चांगला नव्हता.आता येत आहे 16 ला.
हो आधी बराच खराब होता.
या स्वागत आहे 🙏🏻😊👍
Chan video
Ha vidio kontya mahinyatla ahe please sangal
June..... Pavsalyachi Suruvat
Ho nakki 😊
🙏🏻👍🥰
Very nice
Thanks
Sundar mahiti
Which one is biggest ghat road in chikhaldhara
Plz answer
Achalapur to Chikhaldara
@@AllMarathi thanks I am waited for 3 month
@@mt15rider36 sorry 🙏😊
खूप छान
धन्यवाद
Khubacha. Dunder
Thanks
आम्ही दरवर्षी जात असतो भाऊ आमच्या ईथुन जवळच आहे
वा खूप छान 👍👍✌️👌😊
Dhanyawad saheb. Video baghun swatch chikhaldarayala chalalo ki Kay Asa anubhav yeto
मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏻
Best
Farach chaan
Thanks
Good nature.... well done
Thanks 🙏🏻😊
👌👌👌
Super video
Thanks
Very nice👍
Heartly Thanks Sir
Nice bidio😁😁😁😁😁😁😁
Beautiful
Thanks
nice video
Thanks 🙏😊
Very very nice
Nice Sir 🙏👌❤️
❤
Nice video
Thanks
Excellent
Thanks 🙏🏻😊
अशेच नवनवीन व्हिडिओ बनवत जा सर, खूप छान व्हिडिओ बनवला सर
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान वाटले comment वाचून 😊🙏🏻
Baik ne jane changale ahe ka?
हो बिलकुल चांगले आहे.👍 कितीतरी पर्यटक bike ने जातात. जाऊ शकतो 👍
आम्ही उद्या चाललो सर.. चिखलदरा फोर व्हीलर ने
हो का छान 👍👌😊
जाऊन आले की तुमचे अनुभव आम्हाला comment करून नक्की सांगा👍👍😊
Excellent,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Thanks 🙏🏻😊
Mala jaych aahe kiti kilometres cha Ghat aahe
27 km
Superb..
Thanks
आम्ही परतवाड्यालाच राहतो
@KalpanaRMandale हो का मस्त 👍👍👍
आम्ही परत 11 ऑगस्ट ला सहपरिवार चिखलदरा येत आहोत
मि आजच चिखलदरा जावुन आलो..
खूप छान👍👌
आता भीमकुंड आणि इतर धबधबे चांगले सुरू झाले का? भरपूर पाणी आले का धबधब्याला??
@@AllMarathi आज चांगला पावुस पडला चिखलदराला..
म्हणजे आता धबधब्याला जास्त पाणी नक्की आले असणार 👍👍👍
Vav mi pan janar mazha hausband sobhat
Nakki ja 😊👍👍
धरती वरील स्वर्ग मेळघाट...
होय खरंय ✌️✌️
Kal ch aalo aamhi chikhadra vrun
धबधबे सुरू नासतील न
Nhi n
@@brahmadaspendam3151 hmm एक दोन चांगले पाऊस झाले की सुरू होतील
आम्ही उद्या चाललोय चिखलदराला entry असेल ना
हो मिळेल काहीच अडचण नाही. सद्ध्या saturday sunday ला बंद असते.
जाऊन आल्यानंतर धबधब्याला किती पाणी आले आणि वातावरण कसे वाटले याची एक प्रतिक्रिया इथे नक्की द्याल. 👍🙏🏻
प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. 🙏🏻🙏🏻👍😊
Jaun ale kay tumhi chikhaldara
Ho sanga na gele hote ka
@@harshapaunikar1149 ho
Nice
Thanks
Good 👍
Thanks
Dada spot suru ahe ka jau shkto kay tethe firayla
हो Saturday Sunday वगळून जा
Video should be done GHA tang bhaisdehi route.better location. High mountain runs while traveling to bhisdehi from ghatang.
Ok Sir
Next time definite 👍👍😊
Thanks
Kai uthe bike ni hai sakto
Ho bike ne jau shakato 👍👍👍
Improve your camera qualy
Yes bro
Self drive sathi road kasa ahe
चांगला काहीही अडचण नाही
Safe 👍
@@AllMarathi thanks
थोडे जास्त वळण आहेत काही ठिकाणी बाकी safe आहे सर्व
Aata ha road kasa aahe
चांगला आहे जसा दिसतो तसाच
😊😊😊