ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
ต่อไป
เล่นอัตโนมัติ
आईला सून कशी हवी | टायकुळ्याची भाजी | विहिरीत औषध टाकलेMukkam Post Kokan
มุมมอง 21K
रात्रीचे मासे खेकडे पकडायचा थरार।night fishing & crab cathching in Konkan riverGoshta Kokanatli
มุมมอง 151K
आमचे गाव || My Village 🥦🏡Saurabh Tagad Vlogs
มุมมอง 104
NuNew - ฤดูของเธอ (Your Season) Prod. by The TOYS | Official MVDMD MUSIC
มุมมอง 335K
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصيرOne More Arabic
มุมมอง 27M
पाऊस पाऊस पाऊस आणि अळूचा सार First Time on Youtube #malvanifood #recipe #shashankThakur #मालवणीजेवणMukkam Post Kokan
มุมมอง 21K
चाकरमान्यांनी गजबजलेली मसुरे बाजारपेठ | बाजारात भेटले SUBSCRIBER | कोकणातील गणेशोत्सव #bazarMukkam Post Kokan
มุมมอง 13K
बाहुबली शेतकरी आणि दबंग शेतकरी😂Mukkam Post Kokan
มุมมอง 10K
आईच्या मैत्रिणी आणि त्यांचा निसर्गरम्य गावMukkam Post Kokan
มุมมอง 28K
माझ्या घरी आला एक VIP लाकूडतोड्या ft.@goshtakokanatliMukkam Post Kokan
มุมมอง 71K
गावातील नदीत मासेमारी करण्याची सोपी पद्धत | how to catch prawns in river | बोयटा माश्याची शिकारMukkam Post Kokan
มุมมอง 22K
कोकणातील पावसाळ्यात चालणारी भातशेतीMukkam Post Kokan
มุมมอง 8K
७० वर्षांच्या आजीने चालवला पावर टिलर आणि पनाला आल्या ऑर्डरGoshta Kokanatli
มุมมอง 341K
Superman father by Tsuriki ShowTsuriki Show
มุมมอง 1.7M
Cool Gadget for Closing Any Lids 🚀🛑 #gadget #DIY #lifehackFriendeez
มุมมอง 9M
Blindfolded guessing Feastables chocolate @MrBeast @MrBeast2 #feastables #chucky #chocolateSpriteDer SPD
มุมมอง 2.1M
I Built 3 SECRET Rooms In School!Stokes Twins
มุมมอง 18M
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shortsSavage Vlogs
มุมมอง 10M
ดีซะกว่า - COCKTAIL |Official MV|GeneLab
มุมมอง 355K
น้ำใจคนดี #แม่สุน้องซูกัส #ตลก #shortsHeHaa TV
มุมมอง 3.4M
03:22 Best part of this video . Cat cha aawaaz mast kaadhlaa 😁😁😁 Cats chi naave superb thevli aahet 😁😊
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏
श्री स्वामी समर्थ
।।श्री स्वामी समर्थ।।
💐
New channel logo is very nice 👌👌👌
कोकणातील सर्वच TH-camr कोकणातील अनेक गोष्टी, निसर्गसौंदर्य खूप छान पद्धतीने दाखवत असतात परंतु हा video खूप छान होता वेगळ्या पद्धतीचा जो ईतर TH-cam channel वर दिसेल अस वाटत नाही... खूप छान
धन्यवाद💐
खूप छान आणि माहितीपूर्ण होता . आम्हा शहरातील लोकांना या विषयीचे ज्ञान नसतें . गुरें सांभाळणे हे खुप जिकीरीचे काम असतें . त्यांचे खाणे ,पिणे ,आजारपण , बाळंतपण हा अभ्यास करण्यासारखा विषय आहे . तुम्ही एक वेगळा विषय निवडून आमच्या ज्ञानात भर घातलीत या बद्दल धन्यवाद. असेच वेगळे विषय मांडत रहा .आपणांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .
धन्यवाद💐
एकदम भारी भावा.
धन्यवाद💐
Nice & informative video.
धन्यवाद💐
Chan mast video aastat
धन्यवाद💐
mast navian mahiti milalali
धन्यवाद💐
Chan vatla video mast hota aajcha video khup Chan informative video hota kasa break ghaltat animal 🐃🐃🐃la tepa samjle 👌👌👍👍 baki video mast 👌👍😀😀😀😀😀😀😀 so , yeva kokan aaploch aasa bye ✋✋😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
धन्यवाद💐
खूप भारी Video
धन्यवाद💐
👌👌
धन्यवाद💐
मांजरा मस्तं होती...🤗👌
Thanks
This is part of life
जसे आपण लहान मुलांचे कान, नाक टोचते की
धन्यवाद💐
👌👍
धन्यवाद💐
👍bhai khup vait vatle nailaj kay karnar.?🙏
👍👌👌😊
धन्यवाद💐
👍👍👍
धन्यवाद💐
🔥🔥🔥🔥👌👌👌👍👍
धन्यवाद💐
Informative video 👍 1st time pahila vesan kas ghaltat Te 🤘
धन्यवाद💐
Chhan mahiti dili
धन्यवाद💐
Maza Gav chunavre
धन्यवाद💐
Very nice volg bro
धन्यवाद💐
Nice
धन्यवाद💐
Abhiram Dutta shevanta mast 😀. Vesan ghalan kharach tras denar aahe. Saglyanach pan jarurich hi aahe
धन्यवाद💐
1st like 😇
धन्यवाद💐
Philyanda pahila vwsan ghaaltana ho vait tar vatata mani mau sundar nava sudha chan 🐈👌
धन्यवाद💐
Komedi bhari 🎉
धन्यवाद💐
Nice first time bagto aahe vesan kase ghalta te ✌
धन्यवाद💐
🙏आयुष्यात पहिल्यांदाच वेसण घालणे हा प्रकार पाहिला. 😌 पाहताना प्रचंड भीती वाटली. आणि.. त्याचं बरोबर.. तसं करताना मुक्या प्राण्यांना होणारा त्रासही लक्षात आला. 😪
आणि .. वेसण घातले नाही. तरं.. मात्र त्याचा त्रास इतरांना होतो. 🙏
वेसण घालताना तुझ्या जीवाची झालेली घालमेल येथवर पोहोचली. 🙏 पणं.. काही काही गोष्टी अत्यावश्यक म्हणून नाईलाजाने कराव्या लागतात.
असो...
तुमच्या चॅनलचे व्हिडिओज पाहाते मी अधूनमधून.. छान असतात. 👌 असाचं प्रयत्नशील राहा.
🎉🎉 तुमच्या चॅनलला अगदी मनापासून शुभेच्छा..!! 😊 चॅनलची यापुढे ही उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो. 🎊🎊
धन्यवाद💐
माहितीपूर्ण व्हिडीओ होता, पण बघताना वाईट वाटले. त्यांना किती त्रास होत असेल. घोड्याला नाल ठोकताना जसा त्रास होतो तसेच. बिचारे प्राणी. पण पर्याय नाही. मांजरींची नावे भारी ठेवली😁.
धन्यवाद💐
14.34 video samorun ka kadla nahi.
तुझा गाव नाय सांगलस मेल्या ?
ohhh......pan tyana kiti tras hot asel na dada.........
first time mi pahil.....
हो त्रास तर होतोच
Tujya gharachi tour and lagadh cha parisar dakhav. Mahitisheer video
हो नक्कीच
Switzerland madhe gayeenchya galyat ghanta bandhatat tya shapechya ghanta varil dukanat hotya .
अच्छा
Mahattvacha v knoweledge milnara video.
👍एकदाच दुखते त्यांना... पहिले चार दिवस त्रास होतो त्या पशुला. नंतर हळू हळू जखम पण भरते आणि पंधरा दिवसांनी सगळे एकदम ओक होते यार... 👍🙏🏻
तुम्ही शेतकरी असणार.
धन्यवाद💐
होय, आहेच..पण आता मुंबईला आहे गेली वीस वर्षे. पण गाव आणि शेती रक्तातच आहे. माझे गाव नांदोस-कट्टा,मालवण.
मुका प्राणी आहे
धन्यवाद💐
गावाचे नाव काय आहे ते प्रत्येक भागात सांगावे
Shet karyala mahiti denara video aahe pan khup pain full aahe he sarva pan tase kele nahi tar etaranchya sheti che gure nuksaan karu shakatat mhanun he karane garjeche aahe he lakshat aale mhanun purvi che lok suddha ashyach padhatine guranna vesan ghalit asat ....baki video jyala mahit nahi tyala mahiti denara aahe 👍👍
धन्यवाद💐
दुकानवाल्या दादांचे मर्जार प्रेम आवडले आणि रात्रीस खेळ चाले........ नाव सुध्दा छान आहेत त्यांची.👍👌
धन्यवाद💐
Thanks
@@dabalbaribhajanpremi1356 भजनप्रेमी कोण अहात आपण,
आम्ही सुध्दा भजन प्रेमी आहोत.
आमचाच दुकान ता
@@dabalbaribhajanpremi1356 व्वा!खुप छान, 👍👍👌👌💐💐
*Alambichya season madhe ek alambi rovan kadyacha ani shodyacha video kar jara bhagu de ki tumchya ikade alambi miltat ki nahi te.*
हो नक्कीच
तुझ शिक्षण किती
3.23 😂 👍👍
😂😂😂
निववळ अडाणीपणा
पाय मोकळे सोडल्यावर मारणारच ना
काय रे बाबा कसा तरी वाट्ला 🤔🤔😥😥🤗
Hi Shashank vesan ghaltana video baghun kharch khup vait vatal tu bollas na mhashichya dolyatun Pani al tevha khup vait vatal.rakta yet ka tyanchya nakatun . Vesan na ghalta kabu karta yet asta tar far bar zal asta.
हो रक्त येत थोडं
Aghori prakarch vwsan ghale mhanje
हो, पण गरजेचा
Bhava thoda upgrade kar magche gele pudhe ! Tu samjla ashil maj boln pls bhava
हो
Tumcha Gav konta
मसुरे- डांगमोडे
हाय दादा कसा आहेस
मस्त मजेत
कोकणात कोणतं गाव
मसुरे
जेव्हा गेल्या लॉकडाऊन मध्ये मालवणीत बोलायचास तेव्हा ह्या मातीला ह्या कोकणच्या संदर्यात तीच मालवणी भाषा शोभा दयायची
धन्यवाद💐
बापरे किती त्रास होत असेल जनावरांना, पण हे करावेच लागते हो ना शशांक
हो
दादा तुमच्या साइडला वाळवे ची घरा आसतकाय
नाही वो
Sukha & shanti 🙏🙏
धन्यवाद💐
Kokanatla katappa
😅
आमचोच तो दत्ता आणि अभिराम🐈⬛🐈⬛
खूपच गोड आहेत
कोणत्या जातीचे आहेत ते कळेल का प्लीज
Cross
Are shashant tu malavani bhasha madhe bol khup chan vatata mi pan mumbaik astay pan malavani boltav hya bara nay vatat tu apali malavani bhasha searles to
Apali bhasha esara nako garv asa amhi malavani asav kokankar asav techo
मी नाय इसारलय, बोलतंय मी
आवडलं असं नाही म्हणता येणार. वेसण घालण्यासाठी हे करावं लागत. सर्वासाठी ह्या गोष्टी जरुरी chya आहेत आज शेअर केलं नाहि
धन्यवाद💐
मु पोस्ट कोकण madhil jo koyatache drawing aahe te kadun tak Karan tymule tuze subscribers vadat nahi aahe
तो मासा आहे
तुझ्या वाडीच नावं काय आहे
डांगमोडे, मालवण
शशांक अजून एका पाड्याक येसन घालूची होती........ रात्रीचो दाया सोडून सड्यार फिराक जाता...... कधी तरी येसन घालूक गावता काय बघ........जमात तर सांग.... 😂😂😂
😂😂😂
@@MukkamPostKokan नुसतो हसा नको खराच सांगतंय.......... पाडो बांगर हा......
बापरे किती dangerous......pan नाकात का घालतात...मला exactly nai samjlee
धन्यवाद💐
Bichari mhas😭
👍👍👍
धन्यवाद💐