पर्यावरण पूरक hand painted गणपती decoration चे backdrop | Eco friendly Ganpati Decoration | AI2
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
- पर्यावरण पूरक hand painted गणपती decoration चे backdrop | Eco friendly Ganpati Decoration | AI2
#lokmatsakhi #ganpatidecoration #ganeshchaturthi2023 #गणपतीसजावट #ecofriendlyganpatidecoration
पर्यावरण पूरक hand painted गणपती decoration चे backdrop कुठे मिळतील जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ
Saubhagya Kankshini
Gauri - 9594222207
Aarti - 9967303445
खुप छान कलाकृती ❤👌👌
ही डिझाईन कॉपी केली ... Original काम भांडुप मधील राजू नादोस्करची आहे... Backdrop कॉपी केला सरळ सरळ
Khup khup sunder .🎉all
It's so beautiful as well as affordable 😍
Profit margin is very less.
Shall definitely buy it.
खूप छान
दुसऱ्याची कॉपी करताना किमान हे भान तरी ठेवा की त्याचा सिम्बॉल तरी काढला पाहिजे.
भांडुप मधील विवेक नांदलस्कर यांची ही पेंटिंग आहे. मुंबईमध्ये त्यांच्याईतका फाईन काम करणारा क्वचितच असेल. भेट देऊन बघा, पुन्हा दुसरी पेंटिंग बघणार नाही तुम्ही. आणि त्या मॅडम ना विचारा की त्या पेंटिंग मधे सि का आहे?
खुप छान, नवीन प्रकार. मस्तच
Beautiful
Farach apratim kelays g Gauri..ekdam innovative ahet goshti♥️
गौरी pinterst वरून कॉपी cat आहे
Apratim
Atishay sundar kalpna
Khupch sundar
खूप सुंदर😍👌👌🙏🙏
Khoop Chan all the best for your business
Aapne dusre k calligraphy art ko khud ka kaise bata sakte ho
खुप छान❤
Shree sidhhi ka logo to aap nahi mita paye ye calligraphy art humne hamare add k liye Pinterest application per dala tha aapne waha se copy ki aur khud ka art work bata rahe ho madam us ler jo nam tha wo to mita diya aapne per simbol ni hata paye...
Masy
Best !!
How to order this. I want the mangalmurti backdrop and asta ganpati
Mast nice
Superb job 👌👍💖 मराठी पाऊल पडलय पुढे 🙏🚩
Back ground mdhe only painting milu shkel ka anything
Nice❤
Backdrop price?
Jshi mage manlmurti chi dakhavli aahe tshi
Kakunchya hatat jo Flower pot aahe , tyachi price aahe
RS. 250/-
Bappa chya magchi painting tumhi copy keleli ahe, please asa khotepana karun aapan kaam karu naka, nidaan permission tari ghya konachi copy kartay tar🥲
संपूर्ण व्हिडिओ मध्ये गणपती बाप्पाच्या मागे जी पेंटिंग आहे ती कॉपी केलेली आहे .... ज्याची कॉपी तुम्ही केलेली आहात तो म्हणजे अतिशय उत्कृष्ट कलाकार विवेक नांदलस्कर (भांडुप) यालाच त्याचं क्रेडिट द्यायला हवे होते परंतु आपण तस न करता ती तुमची क्रिएटिव्हिटी आहे असं सांगत आहात
कलेच्या आराध्य दैवते साठी लागणाऱ्या गोष्टी तरी चुकीच सांगून स्वतःच्या नावाने खपवू नये ही विनंती ....
भांडुप मधील उत्कृष्ट कलाकार विवेक नांदलस्कर यांची पेंटिंग तुम्ही बापाच्या मागे बॅकग्राऊंड साठी वापरली आहे ते सरळ कळतंय कृपा करून असं करू नका तुमची क्रिएटिव्हिटी दाखवा
गणपती बाप्पा च्या मागील जे बॅक ड्रॉप आहे ते भांडुप मधील सुप्रसिद्ध कलाकार विवेक जी नांदलस्कर ह्यांची आहे . कृपया आपण असे खोटे नाटे करू नये.
भांडुप मधील सुप्रसिद्ध कलाकार राजू नांदोस्कर दादाने बनवलेली backdrop आहे आणि तुम्ही स्वताच्या नावावर ती विकत आहात !! लाजा वाटू द्या
खुप छान
खूपच छान
Kahi chaan nahi sarve काम चोरून केलेलं आहे