माझी सासू आणि आमचं Kitchen!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- Hello everyone,
ह्या व्लॉग मध्ये आमचं kitchen आम्ही कसं मॅनेज करतो हे तुम्हाला बघायला मिळणार आहे .
आमचं म्हणते कारण जसं हे माझं kitchen आहे तसंच माझ्या सासूबाईंच सुद्धा आहे..
माझ्या सासुबाईंना तुम्ही ओळखत असालच ! चिंगीची आजी म्हणून सध्या तिची ओळख आहे ( नवा गडी नवं राज्य ).
आज ती फ्री आहे shoot नाहीये so म्हणून ती सुद्धा माझ्याबरोबर तुम्हाला kitchen tour दाखवणार आहे.
#marathi #marathivlog #marathivlogger #marathiserial #marathiactress #kitchen #kitchentour #motherinlaw
सासू सुनेचं बॉण्डिंग खूप छान आहे. सगळ्या घरामध्ये असे वातावरण असेल तर खरंच स्वर्ग. तुम्ही दोघीही मस्त आहात.❤
Thank you so much ☺️
सुनेने सासूला एव्हढे प्रेमाने आई म्हणणे आणि तिचे ऐकणे हे खरंच मोठेपणाचे लक्षण आहे ❤
Thankyou ☺️
तुमच्या सासू सासऱ्यांच्या कला विश्वातील प्रवासाबद्दल एक दोन मालिका वगळता (सगळ्यांना)जास्त माहीत नाही ,,शिवाय एवढ्या ट्रॉफी आहेत त्यांना मिळालेल्या ,तर त्या बद्धल पण एक व्हिडिओ करू शकाल ,आम्हाला बघायला आवडेल ,,शिवाय त्यांच्या क्षेत्रातील कामाचे स्वरूप वेळा ,त्यांचे दोघांचे काही अनुभव इत्यादी माहिती जाणून घ्यायला नक्की आवडेल
Sure nkki karu ekda ☺️👍
Kiti hasatmukh ahet sadubai.sadhyasaral swabhav vatato
@3.00 शिकून घेणे हा खरच फार मोठा गुण आहे नाहीतर खूप अवघड होऊन जाते ,,,सासूबाईंच्या अनुभवाने किचन जरी नीट लागले असले तरी सुनेने त्यांच्या अनुभवाचा सूचनांचा आदर करून त्याचे यथा योग्य पालन करणे हे पण अलीकडे दुर्मिळच झाले आहे,,,,दोघींचीही जोडी अगदी मस्तच आहे ,,
Thank you so much Aparna tai ☺️👍
Tuzi sasu aai khupach sunder abhinetri. Very beautiful kitchen organizer. Very beautiful video.
Thankyou 😊
Please like, share and Subscribe!
खरच खूप छान किचन काकू तुम्ही pn खूप छान अभिनय करतात आई आजी मैत्रीण भूमिका उत्तम करतात आणि माझा छोट्या सई मुलगी la तुम्ही आजी म्हणून खूप आवडतात श्री स्वामी समर्थ 🙏🏻👌🌺🤗📿🌸
Thank you ☺️
खूप छान सुंदर आणि टापटीप किचन आहे अप्रतिम 👌 व्यवस्थित सर्व सांगितले great 👍 God bless you and your family always Go at the Top 👍💯❣️
Thank you 😊
Mala tumhi doghi faar aawadata. Khup understanding aahe. Ankita tuze sasare ani mr yanche hi gharat yogdan asate. Khup chan. Rau tar khup cute aahe. Mast family aahe.
Thank you so much ☺️
छान आहे किचन ,,छान पद्धतीने अरेंज केले आहे
Thank you ☺️
खूप छान जोडी सासू सून .. ❤ मला एक बदल तुम्ही करावा असे वाटते आहे. मिसळणाचा डबा प्लास्टिक चा नको तो रांगोळी ला वापरता येईल आणि रांगोळी चा स्टील डबा मिसळणास वापरावा. ( प्लास्टिक मध्ये मसाले ठेवले तर त्याचा स्वाद कमी होतो आणि ते healthy पण नाही)
thank you ☺️
Thank you for suggestion ☺️
Very nice kichen and nicely organised.
Thanks a lot 😊
सासुबाई आणि सुनबाई जोडी मस्त 😊👌
Thank you ☺️
Khoop chaan mam tumchya dighancha bondingbaghun khoopbara watla. Maygodblessboth of u. Thank umam
Thank you ☺️
काकू तुम्ही काम छान करता सिरियल मध्ये👌👌👌
तुम्हाला Tupperware चे डबे आहेत का...मी कन्सल्टंट आहे Tupperware ची
thank you☺️
खूप छान जोडी आहे सासू सुनेची, touchwood, अश्याच राहा छान 👍🏻, सासूबाई च काम आम्हाला खूप आवडतं
Thank you for your blessings!
Bonding khup chan ahe tumha 2 ghnich.. Tuji sasu aai majya favrate ahet cha khup varsha pasun...
Thank you ☺️
@,30.10कपाट वर मोकळी जागा ठेवली हे फार आवडले ,,,
👍👍
फ्रीज वरचे ड्रॉवर वाले ऑर्गनायझर मेडीसिन साठी जास्त उपयुक्त पडतील असे वाटते
☺️👍
खूप छान आम्हाला पण खूप उपयोगी माहिती मिळाली
Thank you 👍
सासूबाई व सुनबाई झकास🎉🎉
आम्हाला मस्त वाटलं तुमचं किचन
Thank you 😊
Kitchen arrangement ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ well organized ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ storage cha mast upyog karun getlay😊😊😊😊😊... Masala rack jast aavdla masale dabe mast getlet 👌🏻👌🏻👌🏻 sunder color combination khup chan 😊😊😊😊😊😊
Thank you so much🙂
काकू chi smile 😃 खूप खूप छान आहे ❤
Thankyou! 😊
Cute bond between u two… have a wonderful blessed life together❤❤❤
Thank you 🙂👍
Tumcha simple swabhav far aavdto
Thank you ☺️
Khup chan, avdal. Sasu sun khup chan ektr bghtan khup avadal.
Thank You ☺️ please like,share and subscribe ☺️
Mam tumchya kitchenchi arrangement khooopach chaan ahe.
Thank you ☺️
Masala daba rack shegdi cha setting pahata ulta fit zalay opening wise
Shegdi chya parallel spoons rack hava tumcha setting chuklay..
खर कलरचा डबा मसाल्या साठी kra तो स्टीलचा आहे.
Mast actress aahe.mala khup aawadta..ajuni khup series madhe baghayla aawdel.
Thankyou 😊
Tumchya sasubai badlapur la me baghitle hote tya train madhe asychya me tya train madhe baghychi tyna
Actor ch ghar ahe kup simple ahe amcha sarkh bhari.
Thank you! 😊
Please like, share and subscribe to our channel 🙂
Tumcha surname kay
Purifier ch Pani tya tambyachya matkya mdhey kasa bharta pipe ni kai
Ho ☺️👍
@ 37.46 तुमच्या कडे जसा तो गोल पिवळा डबा आहे हार ठेवले आहेत तो ,, तसाच माझ्याकडे सुद्धा आहे
☺️👍
Sasu sunechi jodi chan
Thank you ☺️
Are whah tuzi sasu nava gadi nava rajya madhe aahe na sagale mast kam kartat😍👌🏼👌🏼👍
Thank you 😊
Amazing 😍🤩
nice saasu sun jodi..pan khupch plastic aahe kitchen madhe..try to get more steel dabbas for storage..looks good n healthy as well..aani chahachi gaalani pan plastic..its highly no no..aani mixer bhandi aani harpic shejari?
Thanks for suggestion on dabbas!
Regarding Harpic: Its not the used one. Its kept there just as storage. But sure we’ll find some different place.
Nice information
Harpic कुठे ठेवले देवघर शेजारी
दोघी समंजस आहेत 😊
Thank you☺️
घरात प्लास्टिक डबे खूप च आहे जस जमेल तसे कमी करून स्टील चे डबे वापर बाकी सगळा ब्लॉग छान दोघींचे बोंडींग छान आहे ते असेच काय रहु दे
Thank you ☺️
☺️👍
सूनबाई ...इतके हातवारे कशासाठी 😮
नुसतं बोलणं पण समजतंय.
अगदी पतंग उडवल्या सारखं वाटतं.😂
सासुबाई खूप छान आहेत❤❤
Mast❤😊
Thank you🙂
Kichen farch chan arange केलय 👌👌
Thank you ☺️
ट्रॉलीत एकात एक पातेली पालथी न ठेवता सरळ ठेवावीत.
सासूबाई चे नाव काय आहे त्या अभिनेत्री आहेत ना
तुझी सासू आई आमची शाळेतली मैत्रिण आहे.मृणाल खुपच छान अभिनेत्री आहे.लव यू ❤
Thankyou ☺️
Tupperware consultant ahe मी...तुम्हाला Tupperware che dabe have astil ter sanga
Ho mala have aahe kuthe rahtaphone nombar dya
हल्ली किचन ला फारच कमी जागा देतात
Ho na 🙂
किचन छान
Thank you 😊
खूप छान tai 🥰🥰
Thankyou! ☺️
Mast
Thanks 🤗
Tumhi Kalyan la rahata ka
👌👌👌👍👍👍
Thank you! ☺️
पण देव असे अधांत्री ठेऊ नाही अस म्हणतात.
औषध किचन मध्ये ठेवू नये, ईशान्य दिशेला ठेवा
मिसळणाचा डबा स्टीलचा ठेवावा प्लास्टिक नको
Attach recently Amhi steel cha Kelai
देवघर किचन मध्ये नसावे
आता पुष्कळ ठिकाणी देवघर हे किचन मधे असते घरे ही लहान असतात त्यामुळे आहे त्या जागेत देवघर ठेवावं लागतं बेडरूम किंवा hall मधे तर देवघर ठेवू नये असे म्हणतात प्रत्येकाची सोय महत्त्वाची मनात भाव असला की झालं
No words to express my feelings so beautiful ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ i just want to ask u ur marriage is love or arrange ???
Thank you☺️
Love marriage ahe! 🙂
@@PushkarAnkita oooo...wow...love story ikayla nki aavdel ❤️❤️❤️❤️❤️❤️
किचन छान आहे पण दाखवताना खूप बोर मारलं
किचन पेक्षा प्लॅस्टिक च्या दुकानात गेल्या सारखं वाटतं 😅