ताई मी खीचडी बनवायचे कधी कधी पण तुमच्या सारखी कधीच होत नव्हती पण ताई मी कालच खीचडी केली अगदी तुमच्या प्रत्येक टीप्सच आचरण करून आणि खीचडी अप्रतिम अतिशय सुंदर झाली ताई, ताई तुम्ही सुगरण नाही जादु आहात,तुमच प्रमाण एक कण कमी होत नाही की जास्त, ताई खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
I am glad me subscribe kela. Hi recipe karun paahili me and it turned out amazing! Thank you so much for sharing wonderful recipes with us. Ek vinanti aahe can you please share recipe of Zunka and Bhakri
Namaste Tai ! 2 chota/mota glass bhat la kiti pani ghaleche khichdi or pulao or masala bhat la cooker madhe banotana please sanga. Thanks & God bless Tai & family !!!!
तर तुम्हाला तांदळाची खिचडी चालत नसेल तर, अगदी सारख्याच पद्धतीने गव्हाच्या लापशीची खिचडी करू शकता, तांदळा ऐवजी लापशी वापरायची, बनवण्याची पद्धत मात्र सारखीच आहे, नक्की करून पहा 😊🙏
•BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
सुरुवातीला जरी मीठ घातलं तरीही अजिबात कढी फुटत नाही, त्याचं कारण एक म्हणजे आपण दह्यामध्ये बेसन पीठ घातल आहे, दुसरं म्हणजे दही उकळत असताना त्याला चमच्याने एकसारखं हलवल आहे त्यामुळे अजिबात कडी फुटत नाही, या पद्धतीने एकदा करून पहा अजिबात कडी फुटत नाही 😊🙏
ताई
मी खीचडी बनवायचे कधी कधी पण तुमच्या सारखी कधीच होत नव्हती पण ताई मी कालच खीचडी केली अगदी तुमच्या प्रत्येक टीप्सच आचरण करून आणि खीचडी अप्रतिम अतिशय सुंदर झाली ताई,
ताई तुम्ही सुगरण नाही जादु आहात,तुमच प्रमाण एक कण कमी होत नाही की जास्त, ताई खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
अरे वा फारच छान 😊
आणि खुप खुप धन्यवाद 🙏
@@Cookingticketmarathi ताई
असेच पदार्थ दाखवत रहा ह आमचा खुप खुप आग्रह आहे तुम्हाला, 🙏🙏🙏
नक्की करु 😊🙏
@@Cookingticketmarathi Thank you tai🙏🙏🙏
L77u gg ge ye
इतकी सोप्पी कढी असेल तर, रोज करून प्यायला आवडेल, ताई तुमच्या सर्व रेसिपी खूप साध्या सोप्या आणि चविष्ट असतात मी नेहमी करून पाहते
नक्की करून पहा 😊
Nehmi pramane Chan recipe 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Simple & tempting Recipe 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मी उज्वला तुझ्या सर्व रेसिपी छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tempting
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupach chan chan Padarth roj suchavata, kay banvach tention yet nahi thanks you tai 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
किती छान खूप साध्या पद्धतीने रेसिपी सांगताना अगदी अडाणी माणसाला सुद्धा रेसिपी पटकन समजते.
खुप धन्यवाद 😊
Easy Ahe , Ajach Banvate 😊
नक्की करून पहा
तुमचा आवाज सेम टू सेम तेजश्री प्रधान सारखा आहे, ऐकायला फार छान वाटतं, त्याचबरोबर कढी खिचडी पण उत्तम🥰
हो सारखाच आहे मला तरी, 5/6 महिन्यापूर्वीच वाटलं होतं.
Yes
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Chan Ahe Kadhi Khichdi recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Chanach Bet.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mala khup Avadte khichadi kadhi chan 🙏
नक्की करून पहा
व्वा,अगदी तोंडाला पाणी
सोडेल अशी मस्त रेसीपी.
👌👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मगाशी तुमच्या recipe प्रमाणे कढी केली, मस्त झाली, रात्री खिचडी तशीच करीन
खुप धन्यवाद 😊🙏
Khup chan explain kelat and properly sarv praman sangitalay thanks❤follow kela hi receipe bghun tumhala
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🙏
Aap bahuthi acha recipe samjakey cikathey ho.. 👍 wada pav, chatnibe 👌Mereko marati barbar atha nahi. Aur be achasay cikliya.. 🙏🙏👍👍👋👋👧😘
जरून बनाईये 😊👍
Khup chaan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Kadhi-khichdi menu mast.walachi khichdi pan dakhava
नक्की करूया 😊
👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
You are Really Super Cheaf 👏
Thank you so much 😊
Baghatanich khavishi vatnari apratim kadhi aani khichadi recipi mam nakki karun baghen thanks 👍
नक्की करून पहा 😊
Vichar karat hote ki tumcha ha video aala khup mast recipe aahe me aajch ratri ha kadi khichadi karun baghen thank you 🥰🙏
नक्की करून पहा, फार छान लागते 👍
1 number mast menu
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान खिचडी आणि कढी बनवली
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Mast zhannt kadi khichdi recipe 👌👍🤤🤤bagun tondala pani sutle
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
I am glad me subscribe kela. Hi recipe karun paahili me and it turned out amazing! Thank you so much for sharing wonderful recipes with us. Ek vinanti aahe can you please share recipe of Zunka and Bhakri
खुप खुप धन्यवाद 😊
झुणका-भाकरी नक्की करूया.
एकदम भारीच ताई खिचडी आणि कढी👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tumhi pratek bhajya vagaire steel chya bhandyamadhe kadai madhe karta...karplyasarkha vas yet nahi ka??
इतर भांद्यांपेक्षा स्टील भांड्यात जेवण बनवन नेहमी चांगलं असतं, वास कसा येईल.
Khichdi recipe superb
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi surely
Khupch chan recipe👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
सुंदरच आहे रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mi aj banwali khichadi khup chhan jali ahe tai thanku❤
अरे वा फारच छान 😊🌹
खूप छान 👌👌🙏
मॅडम तुम्ही video editing आणि thumbnail कसे बनवता, mobile कोणता वापरता ,please सांगाल 🙏🙏
Samsang j7nex, kine master
Mastach yummy 😋 maza sat Kiva sun cha menu
नक्की करून पहा 😊
So yummy tai🥰🤤Mi try karnar nakii
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chhan.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very Nice Recipe 👌👌♥️♥️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Chan zali khichadi😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan mi pan kothimbir aadhich akate
Ho ka Farach Chan Chav yete 👍
Thanks.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch sunder
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
फारच सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Namaste Tai ! 2 chota/mota glass bhat la kiti pani ghaleche khichdi or pulao or masala bhat la cooker madhe banotana please sanga. Thanks & God bless Tai & family !!!!
1 जुना तांदूळ असेल तर 2 कप पाणी घालाव, आणि जर नवीन तांदूळ असेल तर 1 कप तांदळासाठी 1½ कप म्हणजे थोडं कमी पाणी घाला.
How many whistles while cooking khichdi/pulao/masala bhat ust we take. Thanks & God bless !!!!
Thank you 😊🙏
तेजश्री प्रधान voice
हा माझाच आवाज आहे .
😋😋👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
ताई अतिशय सुंदर कढी खिचडी 👌👌🙏🙏🙏ताई एक प्रश्न आहे तांदूळ जुना असेल आणि सुटसुटीत खीचडी हवी असेल तर कीती पाणी घालाव प्लीज ताई सांगाल का?🙏🙏🙏
जर तांदूळ नवीन असेल तर 1 वाटी ला - 1½ कप पाणी आणि जर तांदूळ जुना असेल तर - 1 वाटी ला - 2 कप पाणी घालावं 😊
@@Cookingticketmarathi खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Super👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
धन्यवाद सुगरण ताई 👌🙏💅👍❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Kup mast ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
ताई खूप छान आहे ❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Very nice 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mi fakt baghu shakte...karan dr ne rice and karayla sangitla ahe...ani majhya mr. Hi jast chapatya ani bhakri khayala avadta
तर तुम्हाला तांदळाची खिचडी चालत नसेल तर, अगदी सारख्याच पद्धतीने गव्हाच्या लापशीची खिचडी करू शकता, तांदळा ऐवजी लापशी वापरायची, बनवण्याची पद्धत मात्र सारखीच आहे, नक्की करून पहा 😊🙏
, 👌👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Tumcha aawaz ekla ki mala sahyadri varchya junya batmya atvtat...😅😂😂...
त्या काळात तो ही आवाज फार प्रसिद्ध होता, खुप खुप धन्यवाद मला इतका छान अभिप्राय केल्या बद्दत 😊🙏
Ghahu chi khir recipe dakhva 😊
th-cam.com/video/FTBTuZtJl-o/w-d-xo.htmlsi=ue4Qm6pbD3n5XVc1
Chan 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
कुकर कोणत्या कंपनीचा आहे
•BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
Mith adhich ghatale ki kadhi fatak nahi ka
सुरुवातीला जरी मीठ घातलं तरीही अजिबात कढी फुटत नाही, त्याचं कारण एक म्हणजे आपण दह्यामध्ये बेसन पीठ घातल आहे, दुसरं म्हणजे दही उकळत असताना त्याला चमच्याने एकसारखं हलवल आहे त्यामुळे अजिबात कडी फुटत नाही, या पद्धतीने एकदा करून पहा अजिबात कडी फुटत नाही 😊🙏
poli fatu naye mahunun kaay karwe
पुरण पोळीच म्हणतातका तुम्ही, तर माझ्या चॅनल वर मी दाखवली आहे न फाटता पुरणपोळी नक्की पहा
@@Cookingticketmarathi link send kara mam
खिचडी पेक्षा.हा.मसाले.भात.वाटतोय
मग मसाले भात समजून खा 😊
खिचडी पेक्षा पुलाव जास्त वाटतो..
मग पुलाव समजून खा 😊