Gatha Shauryachi EP 02 | Baji Prabhu Deshpande | घोडखिंड गाजवणारे वीर योध्दा बाजी प्रभू देशपांडे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- #BajiPrabhuDeshpande #GathaShauryachiEP02 #chatrapatisambhajimaharaj
#LokshahiNews, #LokshahiNewsMarathi #LokshahiLive
घोडखिंड असा शब्द जरी समोर आला तरी वीर योध्दा बाजी प्रभू देशपांडे यांचे नाव अपसुकच समोर येतं. बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आपलंसं करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पिली. अशाच बाजी प्रभू देशापांडे यांच्या पराक्रमाची पाहूयात गाथा शौर्याची.
लोकशाही, मराठीतील सर्वात तरुण वृत्तवाहिनी. स्वतंत्र, निःपक्षपाती आणि जबाबदार, आमचा अहवाल भीती किंवा पक्षात न करणारा आहे. राजकारण, मनोरंजन, क्रीडा, आंतरराष्ट्रीय, गुन्हेगारी आणि व्यवसाय यासह सर्व शैलींमधील सर्वात विश्वासार्ह ताज्या बातम्या आणि बातम्यांसाठी सर्वात जलद स्रोत.
मुंबईत मुख्यालय, महाराष्ट्र आणि भारतभर 150 हून अधिक पत्रकारांच्या नेटवर्कसह, घडणाऱ्या प्रत्येक मोठ्या घटनेच्या नाडीवर आमचे लक्ष असते. आमची तरुण आणि समर्पित टीम न्यूज गॅदरिंग, लाइव्ह न्यूज, स्टुडिओ आणि न्यूजरूम ऑटोमेशन सिस्टममधील विविध नवीनतम तंत्रज्ञानाने सक्षम आहे.
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Lokshahi News या आमच्या TH-cam चॅनलला. खालील लिंकवर क्लिक करा bit.ly/339PBYV
► For more Subscribe Lokshahi News: www.youtube.co....
► website on: www.lokshahine...
► Like us on Facebook: / lokshahinews. .
► Follow us on Twitter: / lokshahinews
► Follow us on instagram : / lokshahinew. .
► Download APP: play.google.co...
वीर बाजी प्रभू देशपांडे अमर रहे. जय शिवराय.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐त्रिवार मनाचा मुजरा वीर बाजीप्रभू तुम्हासणी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪👊👊👊👊👊👊👊👊👊💪👊💪💪👊🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐जय भवानी जय शिवराय 💐🚩👌🙏
काय ती निष्ठा बाजी ❤🙇
विर बाजीप्रभू देशपांडे यांना त्रिवार वंदन 🚩💐🚩🐅💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ढाल बाजीप्रभूची बांदलाची ❤💪🙏
ढाल बाजीप्रभूची बांदलाची 🙏🙏
अंगावर काटा आल्या शिवाय राहणार नाही 🙏🙏
हर हर महादेव 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
एक नंबर लोक शाही चॅनेल
अंगावर काटा आल्या शिवाय राहणार नाही...🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे... निष्ठावंत मावळा
जय बाजीप्रभू देशपांडे जी
बाजी प्रभु देशपांडे यांना मानाचा मुजरा
बाजी प्रभु देशपांडे यांना मानाचा मुजरा 🚩
I am proud of my warrior s
Har Har Mahadev
Jai Bhavani Jai Shivaji 🙏🙏🙏
हर हर महादेव 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
Jay Baji prbhu Deshpande 🚩🚩⚔️⚔️
Jai shivraj hai
❤❤❤❤❤❤❤
Jay bhavani
Mai bap bajiprabhu deshpande
🚩 जय शिवराय 🚩
Ani aajkalche Rajkarani
❤❤❤❤❤😢
🙏
Salam
💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏
🙏🏻🚩
🙏⛳⛳⛳
First time my like changed the num 😍 299-300
Baji bandal Ki Deshpande.
ते बांदल नामक देशमुखांचे दिवाण म्हणजे देशपांडे होते.
बांदल चे वारस रायाजी हे अल्पवयीन असल्याने कारभार व वतनाच्या रक्षणाची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे कडे होती,पुढे बांदल स्वराज्यात आले त्यामुळे बाजीप्रभू व सर्व बांदल स्वराज्यात आले.
Maratha na sagratun hate 10 marun 1 Maratha kate