आकाश मुसळे च पहिला असा व्हिडिओ आहे ज्यात त्याने कुठल्याही गलिच्छ शब्दाचा वापर नाही केला... आणि त्याहून अधिक भाऊक आणि अंगावर काटा आणणारा छान असा व्हिडिओ चा शेवट असाच पुढे जात राहा..आणि आपल्या अहिल्या नगर च नाव खूप खुप मोठं कर🎉🎉🎉❤❤❤
एक नंबर व्हिडिओ भावानो कॉमेडी बरोबर आध्यातम दाखवले छान एक विनन्ति व्हिडिओ जरा लवकर बनवून आम्हाला हसवत जा देव् सदैव तुमच्या सोबत राहू ही प्रार्थना आमच्यासर्वांची 😊😊
एक नंबर.... जगातील सर्वात अवघड काम आहे दुसऱ्याला हस्वन , आणि ते पण आताच्या काळात पुण्याचे काम मानतो.... आणि हा माणसाने जस आहे तसच राहावं ..... जीवनाचे सत्य आहे हे महादेव सोबत असणारच ना❤️🚩
आकाश भाऊ तुम्ही खूप छान व्हिडिओ केला आहे ह्या व्हिडिओ मधून एकच बोध होतो की माणसाने ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे राहावे तुमच्या सोबती मित्रांनी खूप छान अभिनय केला आहे भोलेनाथ तुम्हाला असेच यश देवो❤❤
जस राऊंड 2 hall मध्ये त्या तिघांची फोटो प्रोफाइल ला लावली आहे तशी आकाश भाऊ तुम्ही पण तुमच्या you tube चॅनल वर तुम्हा तिघांची फोटो लावा खूप छान वाटेल आम्हा सर्वाना ही एक विनंती आहे आणि महाराष्ट्रची एक ओळख सर्वाना होऊन जाईल 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
Bhau tujhe 1200 followers or subscribers hote tevhapasun tujhe video baghtoy khup naav kamavle tu never give up keep it up tumchyach jillyamadhla mepn Shirdi cha ek Saibhakt love n blessings from SAIBABA ❤ ❤❤❤❤
Kharch khup mast story hoti dada...😊 Yat bharpur shiknya sarkh pan hot. Jas ki mansane apla aplapn nahi sodava bhagvant Kayam tyachya patishi asto kharch khup chan carry on dada😊
आकाश मुसळे च पहिला असा व्हिडिओ आहे ज्यात त्याने कुठल्याही गलिच्छ शब्दाचा वापर नाही केला... आणि त्याहून अधिक भाऊक आणि अंगावर काटा आणणारा छान असा व्हिडिओ चा शेवट असाच पुढे जात राहा..आणि आपल्या अहिल्या नगर च नाव खूप खुप मोठं कर🎉🎉🎉❤❤❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
Yaar akash bhau tu great ahaes raaw. Akda tri nakki bhet hoil raaw apli
श्री स्वामी समर्थ 🙏🏻❤️
देव दत्त ❤
न रह@@ankushdakhore7137
आत्तापर्यंतचा सगळ्यात भारी व्हिडिओ 👌... हर हर महादेव 📿
आतापर्यंतचा सगळ्यात भारी व्हिडिओ बनवला भावांनो तुम्ही...👌🔥
Lai support kela baher chya lokana Ata Aple varti gelech pahije... 1No Video hai
आकाश भाऊ एकच नंबर भाऊ शेवटची एडीग खुपच छान भाऊ असेच विडीओ बनवत राहा भाऊ 👌👌
तुम्हा तिघांची दोस्ती आयुष्य भर अशीच राहो ❤️क्या बात हैं भावांनो.
शेवट एवढा गोड होता की शब्द नाहीत ❤
Nagar ch naav famous kel bhau 🎉🤞
Nagar mhanje ky gaon aahe ky.... famous vhayla ?
@@worriorsamezingvedios7176Nagar mahnje Ahmednagar
Aata new Name Ahilyanagar Kelay
Jas Aurangabaad Ch SambhajiNagar kelay Tas
Location konta ahe he?
नगर म्हणजे काय गाव आहे का वस्ती 😂😂
@@study_point_marathitakali dhokeshwar
खुप दिवसानंतर तुमच्या विडिओ मुळे ढोकेश्वराचे दर्शन झाले..मस्त एपिसोड आकाश भाऊ...
🙏
कुठं आहे हे लोकेशन
आवडलं भावा नगरची शान आहे तुम्ही शान आहे
Outstanding ❤👌👌👌... You all three are great....
आरे काय नमस्ते आकाश... रोज एक तरी व्हिडिओ आलाच पाहिजे किती वाट बघायला लावतो रे 😂😂😂😂😂
हर हर महादेव जय भोलेनाथ देवाअकाशभाऊचया असाच पाठिशी रहा आणि आपलं नगरचं नाव मोठं करा अशि बजरंग बलीला पारथना करतो
भाऊ ह्या व्हिडिओ मधून खूप मोठा संदेश दिला तू ,माणसांनी जस आहे तसच राहावं 🙏🙏👌👌👌
Don't underestimate Marathi Comedy ....❤❤😂🎉🎉
Khup Chan Msg Hota & Ho Aamhi Tumchya Paisa ,property Vr Nahitr Tumhi Jo Tumcha Amuly Vel Kharchun Aamchya Chehryavr Hasy Aanta Mhnun Prem Krto N Te Tumchyakd Kahi Asel Kinva Nasel Trihi Tsch Rahil Ak Shivpremi .
कॉमेडी काय आणि कशी असावी हे तुमच्याकडून शिकावं अप्रतिम भावांनो ..😂😂
All is fantastic but I’ll love your last movement ❤ god is great
एक नंबर व्हिडिओ भावानो कॉमेडी बरोबर आध्यातम दाखवले छान
एक विनन्ति व्हिडिओ जरा लवकर बनवून आम्हाला हसवत जा
देव् सदैव तुमच्या सोबत राहू ही प्रार्थना आमच्यासर्वांची 😊😊
Ekach number 😂😂😂 he Hui na baat ❤❤❤❤ nagar chi thandi nagar cha mava nagar cha paus aara ata ra ra
Vishay khol re
Ahahaha hahhaba 😂😂😂😂
शेवट भारी होता राव 🥺🥺🥺❤❤भाऊ जे तुझा नशिबात नाही ते शुधा तुला भेटणार ❤
एक नंबर....
जगातील सर्वात अवघड काम आहे दुसऱ्याला हस्वन , आणि ते पण आताच्या काळात पुण्याचे काम मानतो....
आणि हा माणसाने जस आहे तसच राहावं ..... जीवनाचे सत्य आहे हे
महादेव सोबत असणारच ना❤️🚩
अरे वा यार, शेवट काय भारी बनवला ❤❤❤❤❤❤❤
4 minit पासून 5 मिनिटापर्यंत 1 number😅😂😂
पूर्ण व्हिडिओ मस्त तर आहेच पण शेवट खूप छान आहे राव...
अप्रतिम video dada... Theam 1ch no🙏🙇♀️😇 jbrdast comedy😅🤣chan watl video pahun😁
Very nice acting. so good job
Ekdm mast Bhau
Yala Mhnata Content 🔥💯
Har Har Mahadev 🧡🧡🧡
Thank you bhava ya video mule full confidence vadhala ❤❤❤❤
नगरचा मावा हा व्हिडीओ जबरदस्त एकदम❤❤❤
Har Har Mahadev ❤❤❤❤Ganpati Bappa morya ❤❤❤❤
Mast video😊 Mast message: माणसाने आहे तसच राहावं, देव नेहमी तुमच्या सोबत राहिल.
आकाश भाऊ तुम्ही खूप छान व्हिडिओ केला आहे ह्या व्हिडिओ मधून एकच बोध होतो की माणसाने ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे राहावे तुमच्या सोबती मित्रांनी खूप छान अभिनय केला आहे भोलेनाथ तुम्हाला असेच यश देवो❤❤
खुप सुंदर अप्रतिम एखादी शॉर्ट फिल्म बघितल्या सारखं वाटलं
माणसाने जसे आहे तसेच रहवा ❤ एकदम खर आहे 💯❤️
Editing mast ahe Bhau... Keep it up ❤
Khupach Sundar bhava video ek number
जस राऊंड 2 hall मध्ये त्या तिघांची फोटो प्रोफाइल ला लावली आहे तशी आकाश भाऊ तुम्ही पण तुमच्या you tube चॅनल वर तुम्हा तिघांची फोटो लावा खूप छान वाटेल आम्हा सर्वाना ही एक विनंती आहे आणि महाराष्ट्रची एक ओळख सर्वाना होऊन जाईल 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
खरच natural acting अहे सर्वांची खूप छान
Bappre video comedy aahe pn shevti angavr kata aala bhai best yarrr great content Kay video banvto bhai best 1 no.❤❤❤❤🎉🎉
दादा खरच खूप भारी व्हिडिओ बनवतो नगरच नाव मोठं केलंस असच पुढं जात रहा 🎉❤🔝
अप्रतिम आकाश अन त्यांचे मित्र 🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
एक नंबर.....तुमची अक्टिंग खूप क्लास आहे....❤🎉
Frist VIEW love from karmala 💖🚩
Bhau tujhe 1200 followers or subscribers hote tevhapasun tujhe video baghtoy khup naav kamavle tu never give up keep it up tumchyach jillyamadhla mepn Shirdi cha ek Saibhakt love n blessings from SAIBABA ❤ ❤❤❤❤
खूप छान भाऊ आणी तुला अक्खा महाराष्ट्र ओळखतो हे खर आहे तुला म्हणजे तुम्हा तिघांना ❤
Oo bhaisaab 😂😂😂😂😂
Khup bhari
Tumchya 3 ch bolych ascent & acting Ek number
Positive End Like it bro keep it up ❤😊
भावा सगळे ओळखतात तुम्हाला ❤ खतरनाक व्हिडीओ bhau🔥
Last la ek nobar ahe bhau🙌✨🔱
हॅलो भाऊ तुझे व्हिडिओ खूपच भारी आसतात लव्ह यू भावा ❤❤❤
Bootachi air conditioning system mast aahe❤❤😂😂😂chhan video hota
Lai Hasavta rav bhavano tumhi
Video pahun mud fresh jhala thanks. Bhavano. Ashech videos banvtraha❤
एक दम बेस्ट आकाश भाऊ
Awaiting for Man vs Wild 3 🔥💥
Bhau kharach khup chhan...
Khup pudhe ja ekdivas tumha sarvanna nakkich movie offer hoil...
Khup khup subhechha pudhchya vatchalisathi 👍
lay bhari video banvla rao ❤❤❤❤
निलेश आणि सोन्या खूप छान ❤
Chaan consept hota. Ani ending khup chaan expect nahi kela asi ending asel. Best of luck for your more new upcoming video. From pune
भावांनो तुमचे सगळे व्हिडिओ बघतो. खूपच कॉमेडी असतात.
Ek number kam kartat bhau 🎉🎉Marathi star khup pude jatil bhau tumhi...nagar la alyavar bhet zali pahije bas...mi Sambhajinagar 🔥👍👌😍
6:32 खरच kon पादल..!😂
Lots of love 💕...best concept,keep it up...best wishes 💐
Very good content.. Please upload next video asap , we are eagerly waiting..
1 नंबर व्हिडिओ पूर्ण बघितला मस्त आहे
🎉❤भावा अभिमान आहे तुझा.. लास्ट ल अंगावर काटा आला .. घेशील भावा मर्सिडिज पण नक्की तुझी मेहनत आहे तशी
Love you bro
शेवट खुप छान दादा,,,,हर हर महादेव❤❤❤🙏♥️♥️♥️
Bhau no1 video banvat aahes aajun interesting content aan khup motha hoshil ❤❤
पहिल्यांदा खुप हसलो भावा पन लास्ट चा शिन ला जवाब ❤❤
Oh man I am waiting for your videos 😅
Kharch khup mast story hoti dada...😊 Yat bharpur shiknya sarkh pan hot. Jas ki mansane apla aplapn nahi sodava bhagvant Kayam tyachya patishi asto kharch khup chan carry on dada😊
शेवटचा सिन मनाला लागला भाऊ...❤❤❤
Tremendous
Glorious
Marvelous
Speechless
या व्हिडीओ मध्ये खूप चांगली संकल्पना होती मित्रा 👍👍 महादेवा आहे सोबत
वाह ......जबरदस्त सादरीकरण👍👍
khup Chan 👌😄shevat bhari hota 🙏
एकच नंबर भाऊ ... शेवट तर एकच नंबर सगळ्यात भारी... नगर कर MH 16 नादच खुळा
खूप छान आकाश भाऊ आणि तुमचे मित्र 😘♥️🍾
Ekdum kdk 17:16
Akash bhau tula ...2g mitarcha khup chan support ahy❤❤❤
खुप छान भावांनो... मी कोल्हापूर चा... पण तुमच्या मुळे नगर चा फॅन झालो.. 👌🏻👌🏻👌🏻
हर हर महादेव जय महाकाल 🔱📿❤️
भाई एक नंबर तुमसा वीडियो फाउंड एक नंबर माया अली मस्त वीडियो बना था दो में 👍👌😂😂😂😂😂😂😂
आकाश भाऊ खरंच सांगतो राव मी पण तुमचे सगळे विडिओ बगतो पण तुमचे नाव मला पण नव्हते माहित आत्ता माहित झाले भावा 😂😜😂😂
आकाश भाऊ विडिओ लवकर काढतजा मी सारखा वाट बघत आसतो
खूप छान व्हिडिओ भावांनो❤
खुप छान भावानो 🤗
माणसाने जस आहे तसच रहाव... Best 👌 line ♥️
1 no video hota bhai❤❤
भावड्या खूप छान व्हिडिओ बनवला शेवट 1 नंबर केला
अप्रतिम अभिनय आकाश् दादा आणि टीम 😂❤
Khup mast jhaly video br ka dada❤❤❤❤
लय भारी यार भावानो ❤😂🤣👌👌👌
Nagar cha mava lay bhari video aahe hat's off you .❤😊
End hart filling❤suparb
1 no. Bhavanu तुम्हाला phudil वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
Classic ❤❤❤❤
क्या बात है...भावांनो खरंच मानलं राव तुम्हाला..👌❤
Nice video((( magar bhai jangal jaisa video bawu yaar))))
Khatarnak dialogue--tumch naav kaaye😂😂😂