अतिशय अप्रतिम चित्रपट...असा चित्रपट की,ज्याचे निर्माते अण्णासाहेब देऊळगावंकर व दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांसारखे दिग्गज असतील, तो चित्रपट उत्तमोत्तमच होणार यांत कुठलीच शंका नाही...कलाकार,तर एकापेक्षा एक सरसच आहे...आशा काळे,लता अरुण,चंद्रकांत मांढरे ,रविंद्र महाजनी,निळू फुले,सुलोचना,लिला गांधी इ.इ. सर्व अभिनयातील विख्यात मंडळी....तसेच उत्तम दर्जेदार संगीतकार प्रभाकर जोगसाहेब...वा वा!!!जुने ते सोने म्हणतात ते उगाचच नाही.....