आदरणीय कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता, गाणी अतिशय सोप्या भाषेत परंतु उच्च शिक्षित लोकांना लाजवेल अशा पुरोगामी विचारांचे ज्ञानभांडार आहे... डॉ जिभाऊ बच्छाव सर.
बहिणाबाई सासरी असतांना घरकामा बरोबर शेतातही काम करित असत. त्यामुळे निसर्गाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता, परमेश्वराने दिलेल्या हातांचा, डोळ्यांचा, तसेच आईने मायेचा योग्य उपयोग केलाच पाहिजे अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांच्या असामान्य प्रतिभेचे दर्शन आपल्याला या कवितेत दिसते. उत्तराताईंच्या सुमधुर गाण्यातून ही कविता सादर झाली आहे. तुम्ही कविता पूर्ण ऐकालच.
आदरणीय कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता, गाणी अतिशय सोप्या भाषेत परंतु उच्च शिक्षित लोकांना लाजवेल अशा पुरोगामी विचारांचे ज्ञानभांडार आहे...
डॉ जिभाऊ बच्छाव सर.
अतिशय अर्थपूर्ण आणि काळजाला भिडणारी गीतं
बहिणाबाई सासरी असतांना घरकामा बरोबर शेतातही काम करित असत. त्यामुळे निसर्गाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता, परमेश्वराने दिलेल्या हातांचा, डोळ्यांचा, तसेच आईने मायेचा योग्य उपयोग केलाच पाहिजे अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांच्या असामान्य प्रतिभेचे दर्शन आपल्याला या कवितेत दिसते. उत्तराताईंच्या सुमधुर गाण्यातून ही कविता सादर झाली आहे. तुम्ही कविता पूर्ण ऐकालच.
शाळेत असताना आम्हाला पाचवीला ही कविता होती..... आज परत उत्तराजींच्या आवाजात ऐकायला मिळाली..... अप्रतिम
Khup arthpurn kavita BAHINABAI CHUDHARI YANA SHAT SHAT PRANAM
बहीणाबाईची गाणी म्हणजे साध्या सोप्या भाषेत कविता
मन गाव मना देश जय खान्देश
Khandesh chi sonachi khan ani shan ahe bahinabai
Kharcha khup bhari song aahe 👌👌👌
दुवा गाणे जुने ते काव्य सुदंर अर्थपूर्ण शंभर ननम्री सोन।
Kupa chan
खूपच छान
छान
My khandeshi songs
लय भारी गाणी बहीणाआईची गाणी
M.
Ajahi sadhyachya parstitila lagu hotat... it's real life experience
खुपच सुंदर आहे
Itki sundar rachana ❤️
संचालन केले त्यांचा आवाज भक्ती बर्वेंच्या आवाजाशी फार जुळतो आहे
निवेदिका ह्या भक्ती बर्वे च आहेत
खुपच सुंदर
छान गीत
Apratim shabd hi suchat nahi shat shat pranam
❤❤❤
अप्रतिम कविता 🙏🙏🙏
हे गाने खुप सुदर आहे पुनाहा पुनहा ऐकावस वाटते
बहीनाबाईंची सारी गाणी अत्यंत मधुर अन भावस्पर्शही आहेत .
ही नुसते गाने नसून ती जीवनाचे सार आहेत🙏
Nice though
खान्देश रत्न
🌳🌳🙏🙏🙏🙏
Manala garwa denari gani
खान्देश ना आभिमान
Best
Nice
Best👍💯👍💯👍💯👍💯