Hotel Baliraja Yeola | हॉटेल बळीराजा येवला | Nonveg Hotel In Yeola | Mutton Thali | Maybhumi Food

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • Hotel Baliraja Yeola | हॉटेल बळीराजा येवला | Nonveg Hotel In Yeola | Mutton Thali | Maybhumi Food
    येवला शहरातील बस स्टॅन्ड समोर मनमाड रोडवर हॉटेल बळीराजा हे खास नॉनव्हेज हॉटेल आहे. हॉटेल बळीराजात मटण थाळी, चिकन थाळीचा आस्वाद घेता येतो. चार मित्रांनी नाशिकसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील खवय्यांची सोय व्हावी म्हणून हॉटेल बळीराजा सुरू केले आहे.
    Hotel Baliraja is a special non-vegetarian hotel on Manmad Road opposite bus stand in Yewla town. Mutton thali, chicken thali can be enjoyed at Hotel Baliraj. Four friends have started Hotel Baliraja to cater to the gourmets of Nashik and surrounding districts.
    #nonveg
    #maybhumifood
    #hotelbaliraja
    #mutton
    #yeolahotel

ความคิดเห็น • 7

  • @sanjaykasab3110
    @sanjaykasab3110 4 วันที่ผ่านมา

    फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे असं यांच्या बोलण्यातून जाणवते.

  • @chandumanekar8566
    @chandumanekar8566 10 หลายเดือนก่อน +2

    Interview ghenarya bhavacha chehara ka disat nahi ...to kay wegala prani ahe ka

  • @saurabhsanap8171
    @saurabhsanap8171 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आहे येऊ एकदा

  • @saurabhsanap8171
    @saurabhsanap8171 9 หลายเดือนก่อน

    dada tumcha hotel amchya sarkhyachi parvani ... आम्ही मद्य प्रेमी नाही.. परिवार सोबत मेजवानी साठी एक दा आलो होतो... म्हंजे आपुलकी चव आणि आदर खुप छान परत शिरडी आलो की भेटू नक्की😊

  • @adityapawar9469
    @adityapawar9469 8 หลายเดือนก่อน

    Nice🤗🤗🤗🤗👏👏👏

  • @ganeshmatsagar8534
    @ganeshmatsagar8534 6 หลายเดือนก่อน +1

    1 Number quality

  • @rajeshmahajan7662
    @rajeshmahajan7662 2 หลายเดือนก่อน

    मित्रहो मी जळगाव ता मुक्ताईनगर येथून आहे .शनिवार 6 जुलै ला रात्री 9 वाजता च्या दरम्यान जेवण केलं.तुमचं जेवण खरोखर खुप मस्त आहे खूप आवडले .दाढी वाले अकोला वेटर खूप चांगले आहेत.पण त्या दिवशी तुम्ही एका मुलाला बेदम मारलं ते आवडलं नाही .आपण व्यावसायिक आहे .काळजी घ्या .