ज्या अर्थी सातवा वेतन आयोग 2016 पासून अमलात आलेला आहे त्याअर्थी दिनांक 10/10/2024 रोजीचा वित्त विभाग चा शासन निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा सन 2016 पासून अमलात आणून त्याचा फायदा सर्व महाराष्ट्र राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात यावा अशी विनंती करण्यात येत आहे.
पेन्शन धारकांची पेन्शन खात्यार जमा झाली तरच पेन्शन धारक मतदानात भाग घेतील
सगळे पेन्शन धारक खूप नाराज आहे पेन्शन द्यायलाच पाहिजे
आठरा महिन्याचा महागाई भत्ता फरक कधी मिळणार आहे
2016 ला रिटायरमेंट झालै त्यांना ग्रेच्युटी रक्कम वाढवून द्या.
7वा वेतन 2016 पासून आहे त्यामुळे हां 20 लाखांचा निर्णय तेव्हापासूनचे निवृत्त लोकांना लागू करावा .
@@allabakshamulla9282 हो द्यालाच पाहिजे
ज्या अर्थी सातवा वेतन आयोग 2016 पासून अमलात आलेला आहे त्याअर्थी दिनांक 10/10/2024 रोजीचा वित्त विभाग चा शासन निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा सन 2016 पासून अमलात आणून त्याचा फायदा सर्व महाराष्ट्र राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात यावा अशी विनंती करण्यात येत आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणी १० २० ३० आठ वर्षे पासून प्रलंबित आशा होती पण शासन निर्णय नाही.
सातवा वेतन आयोग १/१/२०१६ पासून लागलाय,त्यामुळे तेव्हापासून सेवानिवृत्त सर्व कर्मचाऱ्यांना वाढीव उपदान (२० लाख)हा आर्थिक लाभ प्रदान करावा.
1/1/2016 la retire zalyalana kay gajar🥕🥕 dile bharast sarkar
पण सर्वांना २० लाख मिळणार नाही
महसूल खात्यासाठी आहे का? 2016
पेन्शन विक्री १२ वर्षे मूदत जी आर
2016 पासून का देत नाही. पाहू विधानसभेला.
उपदान मंजूर होऊनही आठ वर्षे झाले मिळत नाही
2024 nantr ahe ka 2016 pasun
NPS मधून सेवा निवृत्ती होणाऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार का?
Nahi
😅
महसूल खात्यासाठी आहे का? 2016
महसूल खात्यासाठी आहे का? 2016
महसूल खात्यासाठी आहे का? 2016
Ho पण 2024 पासून