Lekh Ladaki Yojna : लेक लाडकी योजनेतून मुलीसाठी 1 लाख रुपये कसे मिळवायचे?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024
  • #lekladkiyojana #girlchild #लेकलाडकीयोजना #rajendrabhosale #मंथनमराठी #manthanmarathi Lekh Ladaki Yojna : लेक लाडकी योजनेतून मुलीसाठी 1 लाख रुपये कसे मिळवायचे?
    महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. म्हणून ही लेक लाडकी योजना नेमकी काय आहे, कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, आणि या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आहे.

ความคิดเห็น • 1

  • @babinandalakhe3911
    @babinandalakhe3911 11 หลายเดือนก่อน +1

    Thank yoy sir . apse reqvest keri hu mera ghar gira hu hy muze PM yojna 250000 manjur hogya hy per mere pass pehle kam shuru kene ke vaste kuch bhi mony nahi plese muze pahile sub amount mila chahie plese help kijiye. Reply