कांद्याचे शेंडे पिवळे का पडतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @कृषिरत्न-म6र
    @कृषिरत्न-म6र 10 หลายเดือนก่อน +9

    सर नमस्कार कादा लागवड करूण 45 दिवस झाले आहे बाविस्टिन बुरशी नाशक ची फवारणी केली तर चालेल का व याच्यामधे काय काय कॉम्बिनेशन घ्या वे

    • @mr.tejaskirve76
      @mr.tejaskirve76 10 หลายเดือนก่อน +1

      Ridomil gold ghya

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @hanumantmisal2024
    @hanumantmisal2024 2 หลายเดือนก่อน

    सर याच्यावरती यावरचे घरच्या घरी कोणते औषध फवारायचे आहे गोमतर किंवा कडुलिंबाच्या पाल्याचा किंवा असं काय दुसरा आहे का काय

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 10 หลายเดือนก่อน +4

    सर मी मागे आपणास एक प्रश्न विचारला होता
    की
    कांदा पिकाचे शेंडे पिवळे पडले आहे
    म्हणजे शेंडे चा काही भाग जळून गेला आहे
    व त्या खालील भाग हा साधारणतः 2 ते 4 cm भाग हा पिवळा असेल

    जेव्हा आपण बुरशीनाशक चा वापर करू
    तेव्हा त्या पिवळ्या शेंडे वर काय बदल होतो
    व जो शेंडा जलून गेला आह तिथे काय होत
    कारणापन जेव्हकीटकनाशक चा srpe करतो तेव्हा आपल्या ला 2 ते3दिवसानी थ्रीप्स मावा दिसत नाही हा बदल जाणवतो
    परंतु बुरशीनाशक ने काय बदल होतो हे समजत नाही
    म्हणजे जो पिवळा शेंडा चाभाग आहे त्या वर काय बदल होतो

    कांदा पाती च्या मध्यभागी जेव्हा सफेद डाग पडतो त्या डागावर काय बदल होत
    कारण मी दोन ते वेळा कांद्याचा फोटो काढला
    म्हणजे फवारणी आधी जो
    तर फोटो हा कांदा पाती चा काढला फवारणी आधी
    व 4 दिवसानी पुन्हा त्याच कांदा पाती पाशी गेलो की काय बदल झाला आहे हे पाहायला
    तर मला काहीच बदल नाहक जाणवला
    म्हणजे जे शेंडे पिवळा होता तो तसाच होताव त्याच्या वरचा भग जो जळून गेला होता तो पण तसाच होता
    मी काही दुकानदाराला विचारल
    ते म्हणाले की जे शेंडापिवळा आहे तो जळून जातो व काळा पडतो
    परंतु मला अस दिसलं नाही
    मग नेमकी काय बदल होता
    कांदा पिवळे पडणे आणि कांदे चे शेंडे जळून जाणे ह्यात बुरशीनाशक कसे संरक्षण देते
    कारण
    पिवळे का पडतात हे तर माहिती
    अति पाणी
    धुके
    खत व्यवस्थापन मधी कमतरता
    मुळ्या कमी असणे कांदयला
    हे तर समजलं
    पण
    बुरशीनाशक काय परिणाम करत हे सांगा
    मला आपला नंबर द्याल का
    कारण मी भारत आगरी app install केलं होतं
    पण
    जेव्हा मी आपल्याशी संपर्क साधण्याचा पर्यत केला तेव्हा होऊ शकला नाह

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 หลายเดือนก่อน

      एका नवीन विडिओ मधून आम्ही आपल्याला उत्तर देऊ ,धन्यवाद .

  • @technofacts4448
    @technofacts4448 2 หลายเดือนก่อน

    Very good

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..! या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!

  • @bagulshubham_tribal
    @bagulshubham_tribal 10 หลายเดือนก่อน

    Sir mirchi sathi ek video full details

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 หลายเดือนก่อน

      आपण विचारल्या प्रमाणे मिरची वरती लवकरच एक विडिओ घेऊन येऊ आम्ही तुमच्यासाठी,धन्यवाद .

  • @samnarode
    @samnarode 10 หลายเดือนก่อน

    सर कांद्याला चांगला लाल कलर येण्यासाठी कोणते खत सोडू
    Ferrous sulphate चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @anilpawar397
    @anilpawar397 2 หลายเดือนก่อน

    मिरची पिकाला थ्रीप जास्त आहेत सर

  • @mothabhauzalte4163
    @mothabhauzalte4163 2 หลายเดือนก่อน

    कांदे. पिळ. मारतात. कशामुळे. त्यावर. उपाय. सांगा. खरीप. हंगामातील

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      आपण कांदा पिकासाठी custodia - 30 मिली 15 लिटर पंप साठी फवारणी करावी आणि खता बरोबर मायकोरायजा - 4 किलो/ एकर टका.

  • @MansviKamble5468
    @MansviKamble5468 2 หลายเดือนก่อน

    इर्ले कर